We Support Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Mostrar más758
Suscriptores
Sin datos24 horas
-17 días
+230 días
Archivo de publicaciones
जेव्हा महाराष्ट्र गुंतवणूकीत क्रमांक १ आहे असे आपण म्हणतो तेव्हा त्यामागे देवाभाऊंचा पाठपूरावा भक्कम असतो म्हणून ते शक्य होते
मोदीजींनी अमेरिकेसोबत केलेल्या व्यापार करारामुळे भारतीय उत्पादनांच्या निर्यातीला चालणा मिळणार.
विदर्भासाठी आज आनंदाची गोष्ट आहे आज २२ देशातील लोक Advantage विदर्भाला आलेले आहेत
गडचिरोलीच्या इतिहासातील सर्वात कठीण ऑपरेशन गडचिरोली पोलीस आणि c ६० जवानांनी पार पाडलं आहे. नक्षली टीमच्या म्होरक्यासह ७ नक्षलवाद्यांचा खात्मा.
देवाभूंच्या नेतृत्वात विदर्भ बनला आहे भारताचे 'स्टील हब' Napur, Steel Hub,
देवाभाऊंनी महिंद्रा कंपनीला नागपुरात आणून फक्त गुंतवणूक आणली नाहीये तर हजारो नागपूरकरांसाठी रोजगाराची संधी आणली आहे...
नागपुर में देश की सबसे बड़ी सोलर मॉड्यूल इकोसिस्टम...
1 लाख जॉब्स तैयार कर पाएगी।
हा विषय फक्त सत्तापालटाचा नाहीये... तर हा विषय भारताच्या स्वाभिमानाचा आहे... आज भारत स्वाभिमानाने आणि निर्भयतेने जगतोय तो मोदीजींच्या भक्कम नेतृत्वामुळेच.
🚨 TREND ALERT 🚨
⏰ आता
📌 Hashtag : #DevaBhau4ViksitVidarbha
ऑरेंज सिटि ते डिफेन्स हब आणि आता देशाचे 'ऑटोमोबाईल हब'! 🍊🚜 नागपुरात महिंद्राची १५,००० कोटींची गुंतवणूक आणि लाखोंच्या संख्येने रोजगार निर्मिती म्हणजे Devendra Fadnavis आणि Nitin Gadkari यांच्या विकासाच्या जोडगोळीच्या व्हिजनचा विजय आहे. विदर्भाच्या या ऐतिहासिक भरारीला आज ट्रेंड करूया! 🚩 📌 टॅग: #DevaBhau4ViksitVidarbha 🕑 वेळ: आता
ट्रेंड सामग्री साठी लिंक - https://drive.google.com/drive/folders/1frnd2gQDNrSz6zHw5hRxVzLPDLahGxym?usp=sharing
राहुल गांधी बरोबर बोलले फक्त तारीख सांगायला विसरले… हा नवा भारत आहे… इथे जमीन देणं तर लांबच, मोदीजींनी चीनच्या Apps साठी सुद्धा जागा सोडली नाहीये…
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
