es
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Mostrar más
758
Suscriptores
Sin datos24 horas
-17 días
+230 días
Archivo de publicaciones
राहुल गांधी बरोबर बोलले फक्त तारीख सांगायला विसरले… हा नवा भारत आहे… इथे जमीन देणं तर लांबच, मोदीजींनी चीनच्या Apps साठी सुद्
राहुल गांधी बरोबर बोलले फक्त तारीख सांगायला विसरले… हा नवा भारत आहे… इथे जमीन देणं तर लांबच, मोदीजींनी चीनच्या Apps साठी सुद्धा जागा सोडली नाहीये…

@Dev_Fadnavis #DevendraFadnavis #MaharashtraCM #CMDevendraFadnavis

आज झालेल्या सामंजस्य करारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे

महिंद्र समुहाच्या माध्यमातून नागपुरात प्रथमच ऑटोमोबाइल क्षेत्रात गुंतवणूक येत आहे. त्याअंतर्गत इलेक्ट्रीक, जेन नेक्स्ट वाहने आणि ट्रॅक्टरची निर्मिती येथे करण्यात येईल

आपल्या जन्माआधी घोषित झालेले आणि दशकानुदशकं रखडलेले नर्मदा आणि निळवंडे प्रकल्प मार्गी लावून मोदीजी आणि देवेंद्रजींनी कोरड्या जमिनीला जलयुक्त करण्याचे स्वप्न सत्यात उतरवले आहे.

देशातील सर्वात मोठी सोलर मॉड्युल इकोसिस्टीम नागपूर मध्ये तयार होत असून त्या माध्यमातून एक लाख रोजगार निर्मिती होणार आहे.

मी आणि गडकरीजी जवळपास २० वर्षे गडचिरोलीतल्या खनिज संपत्तीविषयी केवळ बोलत असू आणि काहीच होत नसे पण २०१४ नंतर गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा ही स्टील हबची इकोसिस्टीम तयार होताना दिसत आहे.

मला आनंद आहे की एक सामंजस्य करार सात दिवसात तयार झाला तर एक अवघ्या ७ मिनीटात तयार करण्यात आला.

महिंद्रा समुह नागपुरसोबत नाशिक आणि छ. संभाजीनगरमध्येही मोठी गुंतवणू करणार आहे. यामुळे महाराष्ट्रात ऑटोमोबाइल क्षेत्राची सशक्त इकोसिस्टीम तयार होत आहे.

महिंद्र समुहाच्या माध्यमातून नागपूरला पहिली ऑटोमोबाइल इंडस्ट्री मिळाली, याचा खूप आनंद आहे

महिंद्रा समुहाच्या श्री. राजेश यांनी विदर्भ आणि नाशिकमध्ये करत असलेल्या गुंतवणुकीची माहिती दिली

राज्यसभेत शेतकऱ्यांविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषीमंत्री यांनी नुकसानभरपाईबाबत महाराष्ट्राचे उदाहरण देत कौतुक केले

देवाभाऊ मोदीजींच्या साथीने घडवत आहेत सुपरफास्ट महाराष्ट्र... आता प्रवासाचा वेळ वाचणार आणि विकासाचा वेग वाढणार.
देवाभाऊ मोदीजींच्या साथीने घडवत आहेत सुपरफास्ट महाराष्ट्र... आता प्रवासाचा वेळ वाचणार आणि विकासाचा वेग वाढणार.

इतिहास विसरणाऱ्यांना हे सत्य कदाचित झोंबेल पण कम्युनिस्टांच्या विचारधारेने देशाला कोणत्या खाईत लोटलं होतं याचं खासदाराने मांडलेलं जळजळीत वास्तव नक्की ऐका..

इसलिए कांग्रेस मोदी की कब्र खोदना चाहते हैं!

मुहब्बत की दुकान खोलने वाले, मोदी तेरी कब्र खुदेगी के नारे लगा रहे हैं

यासाठी काँग्रेसला मोदीची कबर खोदायची आहे

मुहोब्बत की दुकान खोलने वाले मोदी तेरी कब्र खुदेगी चे नारे देत आहेत

केवळ राजकीय वैमनस्यातून सदानंद मास्टर यांचे दोन्ही पाय कापण्यात आले पण उच्च संस्कारांमुळे त्यांच्या तोंडी कधीही अपशब्द निघत नाही

तुम कितना दुनिया को धोखा दोगे....