We Support Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Mostrar más759
Suscriptores
+224 horas
+17 días
-330 días
Archivo de publicaciones
अलीकडे उलटच झालाय त्यांचा अधिकार आम्ही वापरतोय आमचा अधिकार तिकडे सभापती वापरतायत
सकारात्मकता प्रामाणिकता आणि कोणाचे अहित ज्यात होत नाही ती खरी श्रद्धा आहे यात दुसऱ्याच अहित होतं ही कधी श्रद्धा असू शकत नाही ती अंधश्रद्धा आहे
जादू टोणा करून जर समस्या संपल्या असत्या तर या भोंदूखरातला आपण ट्रमपचा एडवायजर नेमला असता. मग युद्ध जे आहे ते आपण ड्रोन ऐवजी लिंबू मिरचीने लढलो असतो,
उद्या रामनवमी आहे त्यामुळे प्रभू श्रीरामांच्या चरणी हीच प्रार्थना आहे की आपला महाराष्ट्र धर्म हा वाढला पाहिजे पण भोंदुगिरीला कुठेही स्थान मिळता कामा नये
संत सेवालाल महाराजांनी सोप्या शब्दांमध्ये शिकवण दिली आहे जाणजो छाणजो पपच माणजो म्हणजे आधी जाणून पहा पडतावून पहा आणि मगच माना.
संत एकनाथ महाराजांनी "एका जनार्दनी काया वाचा राम जपा सोपे हे साधन तेणे नोहे पुण्य पाला" म्हणजे बाहेरच्या क्रियाकांडाऐवजी मनामध्ये राम जपा हे सर्वात सोपे साधन आहे, अशा पद्धतीने आपल्याला उपदेश दिला आहे
जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात "जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपले", तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा अशा पद्धतीने जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे
आपण जर बघितलं तर ज्ञानेश्वर माऊलींनी धर्म आणि श्रद्धेचा अर्थ पसायदानातन आपल्याला सांगितला
सर्व संतांनी देवाच अस्तित्व नाकारलेल नाही पण सर्व संतांनी अंधश्रद्धेवर प्रहार केलेले आहेत
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये खूप छोटी लाईन आहे आणि ती लाईन ज्यावेळेस व्यलेट होते त्यावेळी काय परिस्थिती होते ते या प्रकरणाने आपण बघितलेला आहे
मी विकृत भोंदू बाबा अशोक खरात यांच्या प्रकरणी एक सविस्तर निवेदन देखील केलेला आहे. या प्रकरणाची संपूर्ण पाळमोळ करून या व्यक्तीला अशा पद्धतीने आपल्याला दंडित करायच आहे की अशा पद्धतीने वागणारे जे लोक आहेत त्यांना कुठेतरी जरब बसली पाहिजे
पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध, अफवांना बळी पडू नका, संयम ठेवा!
अंतिम आठवडा प्रस्तावाचा मसूदा आणि झालेली भाषणं याच्यामध्ये एक मोठा डिस्कनेक्ट होता
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला विधानसभेत उत्तर
🕟 संध्या. ४.४० वा. | २५-३-२०२६📍विधान भवन, मुंबई.
#Maharashtra #Mumbai #MahaBudget2026
https://www.youtube.com/live/boLD9w1VTes?si=Yyo46IttdATJpz9S
https://www.facebook.com/100044197187974/videos/1907753989857659
https://x.com/Dev_Fadnavis/status/2036763420985626689?s=20
गडचिरोलीत कधीकाळी रक्ताचा सडा पडायचा… आज त्याच मातीत स्ट्रॉबेरीची शेती फुलतेय. देवाभाऊंच्या नेतृत्वात “रक्तपात ते विकासवाट” हा परिवर्तनाचा प्रवास महाराष्ट्र पाहतोय.
महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी की उपस्थिति में आयोजित दुनिया की सबसे बड़ी इस आरती के माध्यम से आओ राम नवमी के दिन देते हैं, विश्व शांति का संदेश।
महिलांप्रमाणे पुरुषांवरही अन्याय होऊ नये, पुरुषांसाठी कायदा आणला पाहिजे. यासाठी तुलनात्मक अभ्यास करण्याच्या सूचना देण्यात येतील.
महिलांप्रमाणे पुरुषांवरही अन्याय होऊ नये, पुरुषांसाठी कायदा आणला पाहिजे यासाठी तुलनात्मक अभ्यास करण्याच्या सूचना देण्यात येतील.
देवाभाऊंचा दिलेला शब्द खरा ठरतोय,
मुंबईतील प्रत्येक मराठी माणसाला मिळतयं हक्काचं घर...
देवाभाऊंच्या नेतृत्वात
'लाल' क्रांती, दहशतीकडून गोडव्याकडे
गडचिरोली आता स्ट्रॉबेरी उत्पादनाचे नवे केंद्र
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
