ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

显示更多
737
订阅者
+124 小时
-27 天
-130 天
帖子存档
मुघलांची राजवट गेली, पण काँग्रेसची लांगूलचालनाची मानसिकता अजूनही कायम.

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: देशाचे यशस्वी पंतप्रधान आणि भारताचे वैश्विक नेतृत्व मा. नरेंद्र मोदीजी यांची आज नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांची सविस्तर माहिती त्यांना दिली आणि केंद्र सरकारशी समन्वयातून राबविल्या जात असलेल्या योजना, प्रकल्पांबाबत सहकार्यही मागितले. नेहमीप्रमाणेच त्यांची भेट एक नवी ऊर्जा देणारी असते. त्यांचे विकासाच्या प्रश्नांवर बहुमूल्य मार्गदर्शन आणि महाराष्ट्राला भक्कम पाठिंबा, यासाठी मी त्यांचा नितांत आभारी आहे ! #NewDelhi

श्रद्धेच्या वाटेलाही मिळतेय विकासाची गती... देवाभाऊंच्या विकासदृष्टीतून तीर्थक्षेत्रांना आधुनिक सुविधांची साथ, भाविकांचा प्रवास अधिक सुकर आणि धार्मिक पर्यटनाला नवी चालना.

चेंबूर मेट्रो स्थानकातून मेट्रो, मोनो आणि लोकल अशा तिन्ही प्रवासाच्या सुविधा एकाच ठिकाणी जोडल्या गेल्या आहेत..देवाभाऊंच्या नेतृत्वात मुंबईकरांचा प्रवास अधिक जलद, सोपा आणि सुखकर होत आहे!

जिकडे तिकडे चहूकडे बाप्पाचा गजर चाले...

राहुल-सोनियांना ‘वंदे मातरम्’ खटकतंय, की देशभक्तीचीच ॲलर्जी झालीय?

अजातशत्रू नेतृत्व, संवेदनशील कवी आणि राष्ट्रभक्तीचा आदर्श… भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.

८० वर्षांनंतर पहिल्यांदा माओवाद्यांच्या गडात तिरंगा फडकला.. देवाभाऊंच्या माओवादमुक्त महाराष्ट्राच्या संकल्पाचा हा विजय आहे.

भाजपला विरोध करा, पण भारताच्या स्वातंत्र्यदिनाला नाही! लाल किल्ल्यावरील हा सोहळा कोणत्याही पक्षाचा नाही, तो संपूर्ण भारताचा आहे!

महाराष्ट्राला जागतिक पातळीवर आघाडीवर नेण्यासाठी 'देवाभाऊ' यांचा आणखी एक धडाकेबाज निर्णय! GCC च्या नव्या धोरणामुळे महाराष्ट्रात तब्बल 50,000 कोटींपेक्षा जास्त रुपयांची गुंतवणूक येणार असून तरुणांसाठी 4 लाख नवीन उच्च-कुशल रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत!

'देवाभाऊ' जिथे शब्द देतात, तिथे काम पूर्ण होणारच! चाकणची वाहतुक कोंडी कायमची सोडवण्यासाठी उच्चस्तरीय समितीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, तर दुसरीकडे उद्योगांच्या अडचणी सोडवण्यासाठी 'उद्योग तक्रार निवारण कक्ष'ही सुरू होत आहे.

चाकणमधून उद्योग बाहेर जात असल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांच्या ज्ञानात भर घालावी म्हणून एकच तथ्य पुरेसं आहे.. सर्वाधिक उद्योग आणि
चाकणमधून उद्योग बाहेर जात असल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांच्या ज्ञानात भर घालावी म्हणून एकच तथ्य पुरेसं आहे.. सर्वाधिक उद्योग आणि गुंतवणूक देवेंद्रजींच्या काळात महाराष्ट्रात आली..आणि चाकणचं इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करण्याचं काम देवाभाऊच करत आहेत!

Breaking News दाऊद का मुंबई दहलाने का प्लान फेल! इन 2 धुरंधरों ने मुंबई को बचाया..."दाऊद भूल गया यह नया भारत है, महाराष्ट्र में कांग्रेस नहीं 'देवाभाऊ' की सरकार है... अवश्य देखें, औरों को भी यह वीडियो अवश्य भेजें।"

पाकिस्तानविरोधी कारवाईतही काँग्रेस सरकारची ‘खास’ भूमिका... काँग्रेसला पाकप्रेमाचा इतका का पुळका..
पाकिस्तानविरोधी कारवाईतही काँग्रेस सरकारची ‘खास’ भूमिका... काँग्रेसला पाकप्रेमाचा इतका का पुळका..

मुंबईकरांच्या लाईफ मध्ये लाईफलाईनचा नवा स्पीड...
मुंबईकरांच्या लाईफ मध्ये लाईफलाईनचा नवा स्पीड...

कृषिप्रधान संस्कृतीचा पाया बळीराजा...स्वतंत्रदिनी त्यांची महती

यह सिर्फ़ एक मंच पर चलना नहीं था…यह दशकों से आदिवासियों के खिलाफ चले आ रहे षड्यंत्र के सीने पर चढ़कर, बेटियों की बुलंद दहाड़ थी