We Support Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Mostrar más757
Suscriptores
-124 horas
+17 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
विचारांत संयम, कृतीत पराक्रम…स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा मंत्र ,देवाभाऊंनी महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतलेल्या प्रत्येक निर्णयात दिसून येतो.
थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र अव्वल
39% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात
मुंबई मेट्रो ३ ला सर्व स्तरांतून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा विरोधकांच्या तोंडावरची चापट ठरला, मेट्रो 3 विषयी सुनंदन लेले यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
देवाभाऊंच्या नेतृत्वात जगातील पहिले मराठी भाषेसाठी विद्यापीठ स्थापन होत आहे.
"मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा |
आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे ||
महाराष्ट्र राज्य करावे, जिकडे तिकडे"
नुसती स्वप्नं नाही, तर प्रत्यक्ष कृती! महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी अहोरात्र झटणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस
खुद से जीतने की जिद है मेरी। खुद से जीतने की जिद है मेरी। मुझे खुद को ही हराना है। खुद से जीतने की जिद है मेरी। मुझे खुद को ही हराना है। मैं भीड़ नहीं हूं दुनिया की। मेरे अंदर भी एक जमाना है।
खुद से जीतने की जिद है मेरी। खुद से जीतने की जिद है मेरी। मुझे खुद को ही हराना है। खुद से जीतने की जिद है मेरी। मुझे खुद को ही हराना है। मैं भीड़ नहीं हूं दुनिया की। मेरे अंदर भी एक जमाना है।
आज वीर सावरकरांचा आत्मसमर्पणाचा दिवस आहे.
आणि ते नेहमी असं म्हणायचे की "तयारीत शांतता आणि अंमलबजावणीत धाडस दाखवा"
मला असं वाटतं की त्यांनाही अभिवादन करताना याच विचाराने आपला महाराष्ट्र आज या ठिकाणी काम करतोय
महाराष्ट्र राज्यामध्ये आपण झिरो टॉलरन्स पॉलिसी ठेवलेली आहे. सर्वात जास्त छापे एसीबीचे महाराष्ट्रामध्ये आपण मारतो.
कोणीतरी मांडलं की मंत्र्याच्या कार्यालयामध्ये छापे कसं करता...
माझ्याही कार्यालयातल्या एखाद्या व्यक्तीची तक्रार आली तर मला न विचारता एसीबी कार्यालयामध्ये जाऊन त्याला ट्रॅप करू शकतो एसीबीला तो अधिकार आहे आम्ही तो अधिकार दिलेला आहे.
शिष्यवृत्तीच्या संदर्भात या ठिकाणी सांगितलं की त्याचा लाभ मिळत नाही म्हणून मी सांगतो,
23-24 मध्ये जेवढ्या लोकांनी अर्ज केला त्यापैकी 95.58 टक्के लोकांना आपण रक्कम वितरित केली.
24-25 मध्ये 91.89% लोकांना आपण वितरित केली.
पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजना आणि राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना
23-24 मध्ये 98 टक्के विद्यार्थी आणि 24-25 मध्ये 96 टक्के विद्यार्थ्यांना म्हणजे ज्यांनी मागणी केली त्यांना त्यांच्या खात्यामध्ये ऑलरेडी शिष्यवृत्ती मिळाली आहे.
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
