ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

显示更多
737
订阅者
-124 小时
无数据7 天
-430 天
帖子存档
आमच्या शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री
आमच्या शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो…शिवरायांचे विचार आचरणात आणतो…रयतेच्या दुःखाला आधार देतो…म्हणूनच महाराष्ट्र मनापासून म्ह
बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो…शिवरायांचे विचार आचरणात आणतो…रयतेच्या दुःखाला आधार देतो…म्हणूनच महाराष्ट्र मनापासून म्हणतो हा आपला देवाभाऊ...

पंचनाम्यांची वाट न पाहता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार! देवाभाऊंनी दिला शेतकऱ्यांना सर्वोच्च दिलासा!

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕞 3.27pm | 23-9-2026📍Solapur. LIVE | Media Interaction #Maharashtra #Solapur https://www.youtube.com/live/ENA4cO2yFAw?si=pG9Pic0KYM8UoKpm https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/2083278265727711 https://x.com/Dev_Fadnavis/status/2102699333347066357?s=20

संकट मोठं असलं तरी देवाला काळजी आहे, आणि देवाभाऊ शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभा आहेत !

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पाहणीवेळी शेतकर्‍यांसमवेत संवाद 🕒 दु. २.५२ वा. | २३-९-२०२६📍धाराशिव. #Maharashtra #Dharashiv https://www.youtube.com/live/wPU-aznxmEc?si=LP8oAb74b5qztDnQ https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1066060162927201/ https://x.com/Dev_Fadnavis/status/2102690220999360534?s=20

संकट कितीही मोठं असो, शेतकरी एकटा नाही..नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला दिलासा मिळावा, यासाठी देवाभाऊंचं सरकार ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे.

कोल्हापूर-सांगलीचे पाणी उजनीत आणून ते मराठवाड्याच्या दुष्काळी भागात नेणार आहोत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कोल्हापूर-सांगलीचे पाणी उजनीत आणून ते मराठवाड्याच्या दुष्काळी भागात नेणार आहोत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आपल्याला एवढीच विनंती आहे की आपण सगळ्यांनी या ठिकाणी एकमेकाला धीर द्यावा अडचणीची परिस्थिती आहे पुढचे आपल्याला कल्पना आहे कि चार पाच महिने आपल्याला हे काढायचे आहेत मोठी अडचण त्याच्यामध्ये आपल्यासमोर असणार आहे पण या अडचणीत ज्या ज्या उपाययोजना आहेत त्या सगळ्या आपण करू त्याच्याकरता कुठेही आपण निधीची कमतरता पडू देणार नाही हे मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो आणि निश्चितपणे आपण सगळे मिळून या दुष्काळाचा सामना योग्य पद्धतीने करू हा विश्वास मी आपल्याला देतो

आम्ही शेतकऱ्यांना सरसकटच मदत करणार आहोत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आम्ही शेतकऱ्यांना सरसकटच मदत करणार आहोत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दोन दिवसांमध्ये आपण जीआर काढणार आहोत आणि त्या माध्यमातन पुढची सगळी कारवाई करून आणि मी आपल्याला आश्वस्त करतो की राज्य सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील आणि नीट मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू. कुठल्याही मुलांचं शिक्षण बंद होऊ नये. कुठेही कोणाला अन्नधान्याची अडचण होऊ नये. त्याकरता सगळ्या प्रकारच्या उपाय योजना या शासनाच्या वतीने केल्या जातील

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पाहणीवेळी शेतकर्‍यांसमवेत संवाद 🕜 दु. १.३० वा. | २३-९-२०२६📍धाराशिव. #Maharashtra #Dharashiv https://www.youtube.com/live/Sef6rObtovE?si=xBug6dpkhwa8VPMZ https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1756828448887619 https://x.com/Dev_Fadnavis/status/2102669468770115823?s=20

आम्ही शेतकऱ्यांना मदत मात्र सरसकटच करणार आहोत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आम्ही शेतकऱ्यांना मदत मात्र सरसकटच करणार आहोत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडीने मराठवाड्याचा महत्त्वाकांक्षी वॉटर ग्रीड प्रकल्प बंद पाडला. आणि केंद्र सरकारचा 'जलजीवन'चा निधीही वापरला नाही.
महाविकास आघाडीने मराठवाड्याचा महत्त्वाकांक्षी वॉटर ग्रीड प्रकल्प बंद पाडला. आणि केंद्र सरकारचा 'जलजीवन'चा निधीही वापरला नाही. मराठवाड्यात वॉटर ग्रीड आवश्यक आहेच, पण सध्या आमचं पहिलं प्राधान्य तिथपर्यंत पाणी पोहोचवण्यावर आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मी पुन्हा एकदा आपल्याला आश्वस्त करतो सरकार आपल्या सोबत आहे संवेदनशील आहे जे चांगल्यात चांगलं करता येईल ते आम्ही करू कुठेही मागे पुढे पाहणार नाही हा मला मी तुम्हाला आश्वासित करू इच्छितो आणि आपण धीर ठेवावा एवढीच आपल्या सर्वांना विनंती ठेवतो

मी तुम्हाला हेच सांगण्याकरता आलोय की या संकटामध्ये तुम्ही एकटे नाही आम्ही पूर्ण शक्तीने तुमच्या पाठीशी उभं राहू जे जास्तीत जास्त आणि जे चांगल्यात चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न आपण करू. आपण बघितलं मागच्या वेळेस आपण आता कर्जमाफी केली जुनं लाईट बिल 48 हजार कोटी रुपयाच ते परमनंट आपण माफ केलं भविष्यातही आपण कधीच लाईटच बिल घेणार नाही आहोत आणि अजून अनेक गोष्टी आपल्याला करायचे आहेत

येत्या दोन दिवसात आपण दुष्काळाचा जीआर काढतो आहोत. दुष्काळाची सगळी मदत आपण देणार आहोत. त्यासोबत आपला हा प्रयत्न आहे की रबी जर आपल्याला पीक घेता आलं तर त्याकरताही आपण मदत करणार आहोत. पिण्याचं पाणी आपल्या जनावरांकरता चाऱ्याची व्यवस्था थेट मदत आणि त्यासोबत आमच्या शेतकऱ्यांना अन्नधान्याची मदत आणि इतर सगळ्या प्रकारची मदत या दुष्काळाच्या निमित्ताने करण्याचा आमचा प्रयत्न आहे