We Support Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Mostrar más735
Suscriptores
-124 horas
-47 días
-230 días
Archivo de publicaciones
देवाभाऊंचा एक फोन आणि काही क्षणांत -
नेपाळमध्ये अडकलेले 106 मराठी बांधवांचा पुढचा प्रवास सुरू
विद्यार्थ्यांसाठी संवेदनशील, पेपरफोड्यांसाठी कठोर...अधिकारी असो किंवा कुणीहीकायद्यापुढे कोणालाही सुटका नाही...हाच देवाभाऊंच्या शासनाचा धाक...
समय रैना ही जाणतो महाराष्ट्र सायबरची महती, डिजिटल गुन्हेगार सावधान कारण महाराष्ट्र सायबरची नजर सर्वत्र!
1930 हा नंबर लक्षात ठेवा...जनतेची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांना देवाभाऊंचा दणका...
1930 हा नंबर लक्षात ठेवा...जनतेची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांना देवाभाऊंचा दणका...
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई, विद्यार्थ्यांवर नाही! देवाभाऊ सरकारचा स्पष्ट न्याय.
MPSC पेपरफुटी संदर्भात
कोणीही असो, कुठल्याही पक्षाचा असो त्याच्यावर कारवाई होणारच
मी आज हा निर्णय केलेला आहे की मुंबईतल्या ऑटो चालक आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात येईल. कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही.
मा. मुख्यमंत्री. देवेंद्रजी फडणवीस
देवेंद्रजी यांनी माध्यमांशी संवाद साधतांना तत्परता दाखवत रस्त्यावरील ट्रॅफिक आधी मोकळी करायला सांगितली...
हम नेपाल की घटना को लेकर पूरी तरह अलर्ट मोड पर हैं और हमारे संपर्क में आने वाले किसी भी व्यक्ति को बचाने के लिए तैयार हैं।
मैंने आज फैसला किया है कि मुंबई में ऑटो ड्राइवरों और टैक्सी ड्राइवरों को मराठी सीखने के लिए एक साल का एक्सटेंशन दिया जाएगा। इस बीच कोई एक्शन नहीं लिया जाएगा। hindi
मी आज हा निर्णय केलेला आहे की मुंबईतल्या ऑटो चालक आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात येईल. कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही.
आमची जी महायुतीची सरकार आहे त्या सरकारनेच मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. हे मात्र सर्व मराठा समाजाला देखील माहिती आहे.
पहिल्यांदा तर कोणीही असो आणि कुठल्याही पक्षाचा असो त्याच्यावर कारवाई झाली आणि होईलच. एमपीएससीच्या संदर्भात पूर्ण परीक्षा पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत हे शासनाचे मत आहे
नेपाळच्या घटनेच्या संदर्भात पूर्णपणे अलर्ट मोडवर आपण आहोत आणि कोणाचाही संपर्क झाला तर त्याला रेस्क्यू करायची तयारी आपण ठेवलेली आहे.
देवाभाऊ भावाचं कर्तव्य जाणतो...संकटात आपल्या लोकांसाठी खंबीर पणे उभा राहतो...
