𝐏𝐑𝐎𝐉𝐄𝐂𝐓 𝐂𝐇𝐇𝐀𝐘𝐀 𝐌𝐏𝐒𝐂
Ir al canal en Telegram
🌸 MPSC I UPSC🌸 👉 प्रयत्न नव्हे, निष्कर्ष महत्त्वाचे. 👉 To the Point... मोजकच. 👉 Material पलीकडील काही अनुभव. 👉 तुमच्या प्रत्येक समस्येचं उत्तर www.youtube.com/@PROJECTCHHAYA WhatsApp: 9970841952 दर्जा पहा, खाञी करा आणि मगच ज्वाईन व्हा:
Mostrar más3 822
Suscriptores
+124 horas
+157 días
Sin datos30 días
Carga de datos en curso...
Canales Similares
Nube de Etiquetas
Sin datos
¿Algún problema? Por favor, actualice la página o contacte a nuestro gerente de soporte.
Menciones Entrantes y Salientes
---
---
---
---
---
---
Atraer Suscriptores
septiembre '26
septiembre '26
+46
en 1 canales
agosto '26
+44
en 0 canales
Get PRO
julio '26
+27
en 0 canales
Get PRO
junio '26
+68
en 0 canales
Get PRO
mayo '26
+32
en 0 canales
Get PRO
abril '26
+37
en 0 canales
Get PRO
marzo '26
+29
en 0 canales
Get PRO
febrero '26
+36
en 0 canales
Get PRO
enero '26
+128
en 0 canales
Get PRO
diciembre '25
+26
en 0 canales
Get PRO
noviembre '25
+45
en 0 canales
Get PRO
octubre '25
+46
en 0 canales
Get PRO
septiembre '25
+62
en 0 canales
Get PRO
agosto '25
+61
en 1 canales
Get PRO
julio '25
+47
en 0 canales
Get PRO
junio '25
+61
en 0 canales
Get PRO
mayo '25
+90
en 1 canales
Get PRO
abril '25
+91
en 0 canales
Get PRO
marzo '25
+139
en 0 canales
Get PRO
febrero '25
+49
en 1 canales
Get PRO
enero '25
+52
en 0 canales
Get PRO
diciembre '24
+115
en 1 canales
Get PRO
noviembre '24
+67
en 1 canales
Get PRO
octubre '24
+93
en 0 canales
Get PRO
septiembre '24
+79
en 0 canales
Get PRO
agosto '24
+88
en 2 canales
Get PRO
julio '24
+195
en 1 canales
Get PRO
junio '24
+97
en 1 canales
Get PRO
mayo '24
+311
en 1 canales
Get PRO
abril '24
+84
en 4 canales
Get PRO
marzo '24
+102
en 1 canales
Get PRO
febrero '24
+101
en 0 canales
Get PRO
enero '24
+138
en 2 canales
Get PRO
diciembre '23
+63
en 2 canales
Get PRO
noviembre '23
+49
en 1 canales
Get PRO
octubre '23
+45
en 1 canales
Get PRO
septiembre '23
+40
en 0 canales
Get PRO
agosto '23
+60
en 0 canales
Get PRO
julio '23
+48
en 0 canales
Get PRO
junio '23
+289
en 0 canales
Get PRO
mayo '23
+232
en 0 canales
Get PRO
abril '23
+67
en 0 canales
Get PRO
marzo '23
+73
en 0 canales
Get PRO
febrero '23
+58
en 0 canales
Get PRO
enero '23
+130
en 0 canales
Get PRO
diciembre '22
+38
en 0 canales
Get PRO
noviembre '22
+76
en 0 canales
Get PRO
octubre '22
+86
en 0 canales
Get PRO
septiembre '22
+50
en 0 canales
Get PRO
agosto '22
+63
en 0 canales
Get PRO
julio '22
+52
en 0 canales
Get PRO
junio '22
+162
en 0 canales
Get PRO
mayo '22
+93
en 0 canales
Get PRO
abril '22
+110
en 0 canales
Get PRO
marzo '22
+237
en 0 canales
Get PRO
febrero '22
+98
en 0 canales
Get PRO
enero '22
+162
en 0 canales
Get PRO
diciembre '21
+137
en 0 canales
Get PRO
noviembre '21
+80
en 0 canales
Get PRO
octubre '21
+85
en 0 canales
Get PRO
septiembre '21
+95
en 0 canales
Get PRO
agosto '21
+55
en 0 canales
Get PRO
julio '21
+32
en 0 canales
Get PRO
junio '21
+45
en 0 canales
Get PRO
mayo '21
+40
en 0 canales
Get PRO
abril '21
+42
en 0 canales
Get PRO
marzo '21
+65
en 0 canales
Get PRO
febrero '21
+49
en 0 canales
Get PRO
enero '21
+117
en 0 canales
Get PRO
diciembre '20
+3 169
en 0 canales
| Fecha | Crecimiento de Suscriptores | Menciones | Canales | |
| 15 septiembre | +1 | |||
| 14 septiembre | +3 | |||
| 13 septiembre | +2 | |||
| 12 septiembre | 0 | |||
| 11 septiembre | +1 | |||
| 10 septiembre | +4 | |||
| 09 septiembre | +8 | |||
| 08 septiembre | +7 | |||
| 07 septiembre | +2 | |||
| 06 septiembre | +1 | |||
| 05 septiembre | +4 | |||
| 04 septiembre | +1 | |||
| 03 septiembre | +2 | |||
| 02 septiembre | +8 | |||
| 01 septiembre | +2 |
Publicaciones del Canal
CHHAYA CLUB
"घेणारा योग्य प्रकारे घेईल. तशी दृष्टी हवी."
पेड टेलिग्राम चॅनेल. दर महिना Rs 49 fees. ✔️
आज पासून दुसरा महिना सुरू होत आहे. प्रवेश घेवू शकता.
WhatsApp: 9970841952
Telegram: @projectchhaya
| 2 | सर्व ऑडिओ ऐकता येणे शक्य नसल्यास 41.56 पासून पुढे ऐका. बहुतांश लोक चुका कशा करतात आणि त्यावर काय करता येईल यावर भाष्य आहे. | 449 |
| 3 | https://youtu.be/JiVHYQzI7vM?si=PIEvgcC3X_fZfT7Y | 582 |
| 4 | "Project CHHAYA वरती प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी..."
उद्या पासून दुसरा महिना सुरू होईल. | 641 |
| 5 | 🔥 CHHAYA CLUB...
फक्त सिरीयस विद्यार्थी, पालक आणि हितचिंतकांसाठी ✔️
15 सप्टेंबर 2026 पासून...
दुसरा महिना सुरू होईल. | 623 |
| 6 | https://youtu.be/BiiyhehRonE?si=u9WJtB_3UnCIeaCm | 1 102 |
| 7 | राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 पेपर चेकिंग पुन्हा होणार आणि सध्याचा मुलाखत कार्यक्रम ही अर्थात स्थगित होणार अशा बातम्या येत आहेत. विद्यार्थ्यांचे msg आहेत.
मात्र मी अशा निर्णयाची बिलकुल खात्री देवू शकत नाही. माझ्याकडे याबाबत खात्रीशीर सांगण्यासारखे काहीही नसल्याने याबाबत मला msg करू नका.
- मिथुन पवार | 1 174 |
| 8 | https://meet.google.com/mok-qooj-yyw | 483 |
| 9 | आज सायंकाळी 4.30 वाजता.
"कोणीही चुकवू नये असा संवाद.."
लेक्चर लिंक:
Project CHHAYA MPSC या telegram channel वर लेक्चर पूर्वी 5 मिनिटे अगोदर मिळेल.
JOIN: @mithunpawar | 1 362 |
| 10 | 🔴 फ्री लेक्चर
3 जानेवारी, 2027
आयोगाने दिलेल्या धक्क्यानंतर...
काय आणि कसे?
फ्री लेक्चर: दिनांक 10 सप्टेंबर
( वेळ सकाळी कळविली जाईल. लेक्चर साधारण सायंकाळी असेल. )
✅ अधिक माहितीसाठी:
JOIN: @mithunpawar | 1 313 |
| 11 | आयोग नक्कीच बॅकफूट वर आला आहे याक्षणी इतकेच मत व्यक्त करू शकतो. कारण, यापूर्वी अशी कारणांची लिस्ट मागे कधी पाहण्यात नाही आली.
#Mithunspeaks | 1 305 |
| 12 | 🟣 गट क पूर्व परीक्षा आता
3 जानेवारी 2027 रोजी | 1 313 |
| 13 | 🎯 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2027
🔶 ग्रुप काम 7 सप्टेंबर पासून सुरू झालेले आहे. मागील 3 दिवस PYQ संबंधी काम दिले होते.
🔷 इतिहास आणि चालू घडामोडी विषयाचे टार्गेट आज रात्री पासून सुरू होईल.
🔶 अद्यापही सहभागी होण्याची वेळ गेलेली नाही. विषय एकदा सुरू झाले आणि पुढे सरकले की मधूनच विद्यार्थी विनंती करतात. किचकट होवून बसते. जे अजूनही इच्छुक असतील तर आजही प्रवेश घेवू शकतात.
"सुरुवात हीच अर्ध यश असतं; जिथे पाऊल उशिरा पडतं, तिथे रस्ता कायम लांबत जातो." — आचार्य अत्रे
Join: @mithunpawar | 1 424 |
| 14 | 🔶 अभ्यास कसा करावा - कसा नको ?
🔷 बाजारातली Mentoring आणि वरवरच्या क्लासेस मुळे विद्यार्थी वर्ग कसा लुळा बनला आहे यावर परखड भाष्य
🔷 अंतर्मुख व्हा, चिंतन करा आणि योग्य मार्गावर या
✔️ JOIN : @mithunpawar | 1 234 |
| 15 | https://youtu.be/jT5hv2hLSf0?si=nRBOd9cqPy5Ccg8s | 1 185 |
| 16 | https://youtu.be/jT5hv2hLSf0?si=XcdCARaoWDiH5g8y | 1 |
| 17 | CHHAYA CLUB च्या कालच्या लेक्चर चा ऑडिओ आपल्या युट्यूब चॅनेल वर आज सकाळी 9.30 वाजता ऐकायला मिळेल.
जरूर ऐका, inputs. मिळतील. | 253 |
| 18 | Sin texto... | 1 518 |
| 19 | 🟣 Project CHHAYA मधील पूर्वी /आत्ता असणारे ग्रूप सदस्य
CHHAYA GOLD, RUDRAM, अंमलबजावणी आणि लक्ष...
काही जण यशाला गवसणी घालतात. काही जण दीर्घ काळ ग्रुप मध्ये असून पण परिणाम साधत नाहीत. तर काही केवळ एक दोन महिन्यासाठी इकडे असतात परत गायब होतात. त्यातील काही पुन्हा गॅप ने परत येतात.
यश मिळविणारे ✔️
1) मूळचे क्षमता असणारे असतात.
2) चांगली डिग्री हाताशी असते. समज चांगली असते. म्हणजे आकलन.
3) शक्यतो पूर्ण वेळ करणारे असतात, अनुभवी असतात. जॉब असेलच तर गट क असतो. प्रायव्हेट नव्हे.
4) प्रचंड संयम ठेवतात. दीर्घकाळ ग्रुप मध्ये असतात. ( किमान सलग सहा सात महिने, without single day gap.)
5) काही दिवसानंतर स्वतःच्या चुका ओळखू लागतात. लेक्चर पूर्वी न सांगता ते सल्ला विचारत असतात. सूचना काटेकोर पाळतात.
6) बाहेरचा बऱ्यापैकी सर्व अनुभव घेऊन आलेले असतात. त्यामुळे येथे आल्यानंतर ठाम असतात. त्यांना बदल जाणवतो. ते त्यांच्या प्रतिक्रियातून व्यक्त होतात.
7) ते येथे असतात ते जास्त करून योग्य दिशा, कमतरता असतील त्यावर उपाय, नियोजन आणि सातत्य यासाठी. योग्य वेळी moral टिकवण्यासाठी.
( पूर्वी कोरोना काळात छाया बेसिक, बेसिक प्लस, अँडव्हान्स आणि सुपर तसेच CHHAYA One To One असे ग्रूप होते. आणि आता वर उल्लेख केलेले. आत्ता जे बाजारात ही पद्धती आली आहे त्याचे मूळ यात आहे. )
याउलट जे असतात ते,
1) मूळचे कच्चे असतात. खूप बेसिक लेवल वर असतात. भले वर्षे गेलेली असतात पण तरीही.
2) इकडे आले तरी त्यांना मार्केट आणि हे यातील फरक उमजत नाहीत. ते चुकीच्या पद्धतीने तुलना करत असावेत.
3) एखादा, दोन महिने पाहतात. सुरुवातीला उत्साह असतो नंतर मात्र inactive असतात. Target चाही त्यांना विसर पडत असावा अशी स्थिती असते. एक मेकॅनिकल होवून बसते.
4) मुळात ठाम नसतात, अस्थिर असतात. कदाचित स्वभावदोष असावा. धरसोड असते. टार्गेटशी बांधिलकी नसते. काहीतरी समांतर करत असतात. सूचनांना जितके घ्यायला हवे तितके गांभीर्याने घेत नाहीत. मुद्दाम करत नाहीत. हे वास्तवापासून दूर असतात.
5) इकडे येण्याचा हेतू काहीतरी पटकन यश मिळेल, काहीतरी जादू किंवा रणनीती सापडेल हा असतो. Material मिळेल किंवा इतर काही. चुकीच्या अपेक्षा ठेवल्यामुळे अपेक्षाभंग होतो.
6) इकडून गरजेचे मिळत असते. मात्र स्वतःच्या , कुटुंबाच्या किंवा अन्य अडचणींमुळे आपले शंभर टक्के देऊ शकत नाहीत. इच्छा असून पण असे होते. जिथे 100% नाहीत तर मग यशाची अपेक्षा व्यर्थ ठरते.
7) चुका शोधत नाहीत. इकडे आले तरी सूचना न पाळल्याने बाहेर जे करत होते तेच येथे आल्यावर सुद्धा करतात. मग result देखील निराळे येत नाहीत.
सहज विचार करत होतो. दोन्हीची वैशिष्ट्ये आणखी नक्कीच सांगता येतील. पुढे आणखी प्रयत्न करेन.
तूर्तास यातून बोध घ्याल अशी आशा.
📍@mithunpawar | 1 263 |
| 20 | तुपात घोळले तरी...
सर्वोत्कृष्ट सुविधा आणि अनुकूलता मिळूनही व्यक्ती स्वतःच्या उणिवांमुळे निष्फळच राहते. हे आपल्या क्षेत्रात पण लागू होते.
स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात हे चित्र लख्खपणे दिसते. काही विद्यार्थ्यांना सर्वोत्तम मार्गदर्शन, पुस्तकांचा /नोट्स चा खजिना, आर्थिक स्थैर्य आणि भरपूर संधी अगदी 'ताटात वाढून' मिळतात. तरीही, नियोजनाचा अभाव, शिस्तीचा फाटा आणि अभ्यासातील धरसोड वृत्तीमुळे ते यशाची पायरी चढू शकत नाहीत.
स्वतःतील त्रुटींवर काम करण्याऐवजी परीक्षेची पद्धत, कठीणता किंवा नशिबाला दोष देत सरतेशेवटी ही मंडळी अपयशाचे रडगाणे सुरूच ठेवतात. बाह्य व्यवस्था कितीही तुपासारखी गुळगुळीत असली, तरी जिद्द आणि मेहनतीची 'आतील शेगडी' पेटल्याशिवाय आणि ती सतत धगधगत राहिल्याशिवाय यश सिद्ध होत नाही, हेच अंतिम सत्य उरते.
#Mithunspeaks
@mithunpawar | 1 204 |
