cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

स्पर्धा परीक्षा विश्व®

🔥 TCS आणि IBPS पॅटर्न 🔥 🥇फक्त एक चॅनल सर्व परीक्षांसाठी 🥇TCS आणि IBPS पॅटर्न नुसार 💁 पोल क्विझ सोडवा दररोज ➥MPSC क्लर्क 7k+ ➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका ➥दररोज सराव टेस्ट ➥ एकूण 90,000 + MCQ 🔥 कुठलीही फसवणूक नाही 🔥 📢 जॉईन REQUEST SEND करा 👇

Mostrar más
Publicaciones publicitarias
14 838
Suscriptores
-1324 horas
-657 días
-26930 días
Distribuciones de tiempo de publicación

Carga de datos en curso...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Análisis de publicación
MensajesVistas
Acciones
Ver dinámicas
01
Media files
420Loading...
02
Media files
340Loading...
03
Media files
260Loading...
04
Media files
420Loading...
05
Media files
370Loading...
06
Media files
440Loading...
07
Media files
450Loading...
08
Media files
380Loading...
09
Media files
470Loading...
10
Media files
430Loading...
11
Media files
490Loading...
12
#ZP  जिल्हा परिषद उर्वरित पदांचे वेळापत्रक जाहीर.. #syllabus पण टाकला आहे पाहून घ्या.. खालील लिंक वर. 👇👇👇👇 https://t.me/Saralseva_Bharati/31933 https://t.me/Saralseva_Bharati/31933
850Loading...
13
Media files
610Loading...
14
Media files
740Loading...
15
Media files
610Loading...
16
Media files
750Loading...
17
Media files
560Loading...
18
Media files
820Loading...
19
Media files
570Loading...
20
Media files
700Loading...
21
Media files
860Loading...
22
Media files
790Loading...
23
Media files
840Loading...
24
Media files
820Loading...
25
Media files
1070Loading...
26
Media files
1220Loading...
27
Media files
1380Loading...
28
Media files
950Loading...
29
Media files
990Loading...
30
Media files
930Loading...
31
Media files
960Loading...
32
Media files
1030Loading...
33
Media files
1080Loading...
34
Media files
790Loading...
35
Media files
850Loading...
36
🔥 रेल्वे भरतीसाठी सर्वोत्तम पुस्तक 🔥 🔴 BEE Publication आत्तापर्यंत सर्व दर्जेदार पुस्तक दिली आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीमुळे रेल्वेसाठी घेऊन आलो आहोत. नवीन पुस्तक🔥🔥 📌 आतापर्यंत झालेल्या TCS सर्वाधिक प्रश्नपत्रिका या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहेत. 📚 तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकदा तरी घेऊन वाचावे.💯💯 🔥 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक 👇👇 https://www.amazon.in/dp/B0D39XPXG1?ref=myi_title_dp
860Loading...
37
📚 Railway RRB RPF Constable Bharti 📁 Sample PDF
910Loading...
38
Media files
870Loading...
39
Media files
920Loading...
Q.)18 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवितात, तेच काम 20 मजुरांना 36 दिवसात संपवायचे असल्यास रोज त्यांना किती तास काम करावे लागेल?Anonymous voting
  • 1)07
  • 2)08
  • 3)09
  • 4)10
0 votes
द.सा.द.शे. 11 दराने 7500 रु. व द.सा.द.शे. 10 दराने 8100 रुपये सरळ व्याजाने कर्ज घेतले. 2 वर्षांनी कर्जमुक्त होण्यासाठी किती रक्कम भरावी लागेल ?Anonymous voting
  • 9720
  • 18870
  • 15600
  • 9720
0 votes
मुलाच्या वयाची दुप्पट त्याच्या वडिलांच्या वयात मिळवली तर त्यांच्या वयाची बेरीज 70 वर्षे होते आणि वडिलांच्या वयांची दुप्पट त्यांच्या मुलाच्या वयात मिळवली तर वयाची बेरीज 95 वर्षे होते तर वडिलांचे व मुलाचे वय किती.Anonymous voting
  • 30,15
  • 40,15
  • 30,10
  • 15,30
0 votes
Q.)'अ' एक काम 20 विसांत पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास 'ब' ला 30 दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करतील?Anonymous voting
  • 1)8 दिवस
  • 2)12 दिवस
  • 3)15 दिवस
  • 4)10दिवस
0 votes
कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच या अर्थाची म्हण _____Anonymous voting
  • पाचा मुखी परमेश्वर
  • पळसाला पाने तीनच
  • मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.
  • उथळ पाण्याला खळखळाट फार
0 votes
'गरिबीमुळे आपण दुसऱ्यासाठी काही करू शकलो नाही, तरी हरकत नाही; परंतु आपले बोलणे तरी गोड असावे, वृत्ती विनम्र असावी' - या विधानासाठी पुढील योग्य म्हणीची निवड करा.Anonymous voting
  • साखरेचे खाणार त्याला देव देणार
  • मुंगी होऊन साखर खावी.
  • साखर हातावर, कातर मानेवर
  • गुळ नाही पण गुळाची वाचा तरी असावी
0 votes
पुढील कोणते वाक्य कर्मकर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे?Anonymous voting
  • (1) शिकारी मोरास मारतो.
  • (2) मोर शिकाऱ्याकडून मारला जातो.
  • (3) मोराला शिकाऱ्याने मारले.
  • (4) शिकाऱ्याने मोर मारला.
0 votes
'अनिता सुंदर गाणी गाते.' या वाक्यातील प्रयोग कोणता ?Anonymous voting
  • (1) कर्मणी
  • (2) कर्तरी
  • (3) भावे
  • (4) कर्तृ-कर्म संकर
0 votes
'पापात्मके पापे नरका जाइजे' हे उदाहरण.......प्रयोगाचे आहे.Anonymous voting
  • (1) प्राचीन कर्मणी
  • (2) समापन कर्मणी
  • (3) नवीन कर्मणी
  • (4) प्रधानकर्तृक कर्मणी
0 votes
'आमंत्रित' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे ?Anonymous voting
  • अचानक
  • अकस्मात
  • अकल्पित
  • आगंतूक
0 votes