cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

स्पर्धा परीक्षा विश्व®

🔥 TCS आणि IBPS पॅटर्न 🔥 🥇फक्त एक चॅनल सर्व परीक्षांसाठी 🥇TCS आणि IBPS पॅटर्न नुसार 💁 पोल क्विझ सोडवा दररोज ➥MPSC क्लर्क 7k+ ➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका ➥दररोज सराव टेस्ट ➥ एकूण 90,000 + MCQ 🔥 कुठलीही फसवणूक नाही 🔥 📢 जॉईन REQUEST SEND करा 👇

Mostrar más
Publicaciones publicitarias
14 947
Suscriptores
-724 horas
-777 días
-29230 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

रमेशला एकूण 72 टक्के गुण मिळाले. त्याची परीक्षा एकूण 750 गुणांची होती. तर त्याला परीक्षेत एकूण किती गुण मिळाले?Anonymous voting
  • 540
  • 504
  • 576
  • 720
0 votes
विलास एका शालेय वर्षात 198 दिवस उपस्थित होता त्यांची वर्षातील उपस्थिती 90% असल्यास शाळा त्या वर्षी किती दिवस भरली ?Anonymous voting
  • 220
  • 210
  • 200
  • 222
0 votes
इ. बारावी गणिताच्या वर्गात 148 पैकी 75% मुले उत्तीर्ण झाली तर त्यांची संख्या किती?Anonymous voting
  • 94
  • 112
  • 116
  • 111
0 votes
एका शहराची लोकसंख्या 50000 आहे. दरवर्षी त्या शहराची लोकसंख्या 20% ने कमी होते. तर 2 वर्षांनी त्या शहराची लोकसंख्या काय असेल?Anonymous voting
  • 32000
  • 35000
  • 40000
  • 30000
0 votes
मुख्य परीक्षा झाली वर्णनात्मक, म्हणून आता चाणक्य मंडल अत्यावश्यक 😎😎 #new_batch MPSC राज्यसेवा 2025 🏆💥 नवीन परीक्षा पद्धतीवर आधारित, वर्षभराचा कोर्स ✅ Offline आणि Online माध्यमात ✅ 🗓 नवीन बॅच: 10 जून 2024 📝 Register for Demo sessions: https://forms.gle/GU81Gc5K2inkdykbA 🛑 प्रमुख वैशिष्ट्ये: 👉 पूर्व परीक्षा (GS+CSAT), मुख्य परीक्षा (GS I, II, III, IV + निबंध, इंग्रजी आणि मराठी) आणि मुलाखतीची संपूर्ण तयारी . 👉 सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य (Study Kit) 👉 GS पूर्व+मुख्य टेस्ट सिरीज. 👉 Personal one to one Guidance 👉 प्रत्येक विषयांसाठी तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक 👉 पूर्व व मुख्य परीक्षेतील विषयनिहाय संकल्पनात्मक स्पष्टतेवर भर 👉 चालु घडामोडी व MCQs Solving वर विशेष भर 👉 यशस्वी विद्यार्थी व अधिकारी यांच्याशी नियमित संवाद 📝 Answer writing ची विशेष तयारी 🔸प्रत्येक आठवड्याला धर्माधिकारी सरांचे विशेष मार्गदर्शन अधिक माहितीसाठी संपर्क : 080-69015454/5455
Mostrar todo...
'जगन्नाथ' हा शब्द कोणत्या संधीने उदाहरण आहे ?Anonymous voting
  • दीर्घत्व संधी
  • प्रथम व्यंजन संधी
  • अनुनासिक संधी
  • तृतीय व्यंजन संधी
0 votes
उद्या , "कोण" येणार आहे ? अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे ?Anonymous voting
  • संबंधी सर्वनाम
  • प्रश्नार्थक सर्वनाम
  • दर्शक सर्वनाम
  • प्रथम पुरुषवाचक सर्वनाम
0 votes
'काही पक्षीच उडू शकतात' या वाक्यातील आधोरखित विशेषणाचा उपप्रकार द्या.Anonymous voting
  • "संख्यावाचक विशेष"
  • "कालवाचक विशेषण"
  • "अनिश्चित संख्यावाचक"
  • "सार्वनामिक विशेषण"
0 votes
खालीलपैकी 'तद्भव शब्द' कोणता ?Anonymous voting
  • घर
  • अर्ज
  • टेबल
  • कन्या
0 votes
सदाचार या शब्दाचा संधी प्रकार कोणता ?Anonymous voting
  • विसर्गसंधी
  • स्वरसंधी
  • व्यंजनसंधी
  • यापैकी नाही
0 votes