es
Feedback
🎯 Study Katta 🎯

🎯 Study Katta 🎯

Ir al canal en Telegram

Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram 🎯 Study Katta 🎯

El canal 🎯 Study Katta 🎯 (@studykatta) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 19 981 suscriptores, ocupando la posición 9 978 en la categoría Educación y el puesto 21 269 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 19 981 suscriptores.

Según los últimos datos del 01 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -245, y en las últimas 24 horas de -7, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 2.19%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 1.35% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 437 visualizaciones. En el primer día suele acumular 270 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 1.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 02 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

19 981
Suscriptores
-724 horas
-507 días
-24530 días
Archivo de publicaciones
Repost from @PDF_Katta
🆘 MPSC MAINS 2025 GEOLOGY OPTIONAL TEST SERIES 🎯 या वर्षी राज्यसेवेत झालंय असं की जागा एकदम कमी आहेत, descriptive चा पहिलाच
🆘 MPSC MAINS 2025 GEOLOGY OPTIONAL TEST SERIES 🎯 या वर्षी राज्यसेवेत झालंय असं की जागा एकदम कमी आहेत, descriptive चा पहिलाच प्रयत्न आहे, त्यात Paper attempt केलेल्यांचा टक्का बदलल्याने समीकरणं अजून जटील झाली आहेत. या सगळ्यात बऱ्याच जणांना Forest साठी तयारी करणं हा safe आणि best option वाटतो. याला कारण सुद्धा तसंच आहे. Service चांगली आहे. Competition कमी आहे. जागा जास्त आहे. म्हणजे overall चेंडू आपल्या टप्प्यात आहे. बार उडाला पाहिजे असं सगळ्यांना वाटतंय... इथं Geology हा बऱ्याच जणांचा common optional आहे. 👳‍♂️ बरेच जणं दिल्लीची test series पाहून तिकडं जात आहेत. माझं म्हणणं आहे याच्या आधी मागच्या वर्षीचा पेपर पाहिला पाहिजे म्हणजे कळेल की प्रश्न एकदम सोप्पे होते. इथं आता लागतंय काय तर एक अशी व्यक्ती, Mentor, Guide पाहिजे जो व्यवस्थित समजून सांगेल की इथं नक्की करायचंय काय ते.... म्हणून, तुम्ही Forest seriously करत असाल आणि Geology हा तुमचा Optional असेल तर आपण यासाठीची Test Series 🏷 सुरु करत आहोत. लक्षात घ्या, संदिप सरांना MPSC Geology मधून already post मिळाली आहे. अनुभव तगडा आहे, Intelligent माणूस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षेला जे येतं तेच सांगितलं जाईल.... म्हणून, खाली दिलेल्या लिंक वरून session पाहा आणि कामाला लागा. Pre होऊन आता बरेच दिवस झाले आहेत, आता जास्त चालढकल नको 📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 📱 7378743031 | 7767073031 💩 Whatsapp https://wa.me/+917767073031 https://youtu.be/GEKIyBxWG5w https://youtu.be/GEKIyBxWG5w

Repost from @PDF_Katta
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.. ◾️हा पुरस्कार - भारत सरकारतर्फे दिला जातो ◾️दिनांक - 25
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.. ◾️हा पुरस्कार - भारत सरकारतर्फे दिला जातो ◾️दिनांक - 25 ऑक्टोबर 2025 ला जाहीर ◾️जयंत नारळीकराना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला ◾️राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराची ही दुसरी आवृत्ती आहे 🔖 राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार चार प्रवर्गांत दिला जातो 1】विज्ञान रत्न (नारळीकर) 2】विज्ञान श्री (8 शास्त्रज्ञांना) 3】विज्ञान युवा-शांती स्वरूप भटनागर (14 शास्त्रज्ञांना) 4】विज्ञान टीम (CSIR च्या अरोमा मिशन टीमला) ⏩ हे लक्षात घ्या ● पहिला विज्ञानरत्न -गोविंदराज पद्मनाभन ● दुसरा विज्ञानरत्न - जयंत नारळीकर ------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
🔥 उच्च न्यायालय मेगाभरती 2026 – तयारीसाठी परफेक्ट पुस्तक! 🔥 📘 उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+ ✍️ कनिष्ठ लिपिक | शिपा
🔥 उच्च न्यायालय मेगाभरती 2026 – तयारीसाठी परफेक्ट पुस्तक! 🔥 📘 उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+ ✍️ कनिष्ठ लिपिक | शिपाई / हमाल 📅 2011 ते 2024 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश Best Questions Set for Sure Success 📍 मुंबई, नागपूर, छ. संभाजीनगर खंडपीठ 🎯 कनिष्ठ लिपिक – 1332 जागा 🎯 शिपाई / हमाल – 877 जागा ✅ मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्यज्ञान 🛒 Amazon व Flipkart वर उपलब्ध 📘 उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+ https://www.amazon.in/dp/B0GC6B7QT7 📘उच्च न्यायालय शिपाई संपूर्ण मार्गदर्शक गाईड https://www.amazon.in/dp/B0G7F4W5TM 👉 आजच ऑर्डर करा – यशाच्या तयारीला सुरुवात करा! 🚀

Repost from @PDF_Katta
ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधनः ------------------------------------------ 💁‍♂ Join
ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधनः ------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व छत्रपती संभाजीनगर.... ⭐️शिपाई/हमाल/फराश (Peon/Hamal) ⭐️लघुलेखक (निम्न श्रेणी) (Stenograph
उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व छत्रपती संभाजीनगर....
⭐️शिपाई/हमाल/फराश (Peon/Hamal) ⭐️लघुलेखक (निम्न श्रेणी) (Stenographer Lower Grade) ⭐️लघुलेखक (उच्च श्रेणी) (Stenographer Higher Grade) ⭐️लिपिक (Clerk) 2281 पदांसाठी अतिशय उपयुक्त
महाराष्ट्र ( उच्च )जिल्हा न्यायालय झालेले पेपर्स
2025 ते 2018 पेपर्सचा समावेश
------------------------------------------------
❗️पुस्तकाचे वैशिष्ट्ये ❗️ ✅2018 ते 2025 पर्यंत च्या सर्व प्रश्नपत्रिकांचा सखोल आणि परीक्षाभिमुख विश्लेषण. ✅संगणक आणि नवीन A,B,C,D पॅटर्न नुसार प्रश्नांचा समावेश. ✅न्यायालयीन संदर्भातील माहितीचा समावेश. ✅मराठी आणि इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिकेचा समावेश. ✅मुलाखतीच्या संपूर्ण मार्गदर्शनाचा समावेश. ✅ उच्च न्यायालय मुंबई सर्वाधिक पेपर्सचा समावेश असलेले एकमेव पुस्तक.
---------------------------------------------------- 📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध. 🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध. आजच खरेदी करा 📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️ https://amzn.to/45kgg5O https://amzn.to/45kgg5O https://amzn.to/45kgg5O https://amzn.to/45kgg5O ------------------------------------------------ अधिक माहितीसाठी संपर्क 📞💬9595382922

Repost from @PDF_Katta
------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
शाळांच्या नावातून 'ग्लोबल', 'इंटरनॅशनल' नावे बाद करण्याचे निर्देश.. ------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇
शाळांच्या नावातून 'ग्लोबल', 'इंटरनॅशनल' नावे बाद करण्याचे निर्देश..
------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
🔴मुंबई उच्च न्यायालय लिपिक- शिपाई भरती परिपूर्ण मार्गदर्शक न्यायालय भरतीसाठी अतिशय उपयुक्त 📘 न्यायालयीन भरती साठी एकमेव विश
🔴मुंबई उच्च न्यायालय लिपिक- शिपाई भरती परिपूर्ण मार्गदर्शक न्यायालय भरतीसाठी अतिशय उपयुक्त 📘 न्यायालयीन भरती साठी एकमेव विश्वसनीय आणि सर्वाधिक विक्री झालेले पुस्तक 📕 5 मे 2024 रोजी झालेल्या शिपाई भरती परीक्षेत या पुस्तकातून 30 पैकी 25 प्रश्नांचा समावेश ✍️ लेखन व संकलन: प्रा. सोमनाथ गुणवरे प्रा. स्नेहल थोरात–तुरकुंडे 📚 पुस्तकाची खास वैशिष्ट्ये ✔️ हजारो विद्यार्थ्यांनी विश्वासाने घेतलेले आणि शिफारस केलेले एकमेव पुस्तक ✔️ न्यायालय परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ✔️ महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात उपलब्ध 🏢 यशोदा पब्लिकेशन, पुणे 📞 संपर्क: 9689451560 / 9370799002 लिपिक लिंक: https://www.amazon.in/dp/B0G92J6HTN ………………………………………………… शिपाई लिंक: https://www.amazon.in/dp/B0G934FK3J 📱 WhatsApp Msg link : https://wa.me/+919689451560 आजच खरेदी करा

Repost from @PDF_Katta

Repost from @PDF_Katta
जपान पुन्हा सुरू करणार अणुप्रकल्प ⏩ 2011 ला फुकुशिमा भूकंपामुळे हे सर्व बंद करण्यात आले होते ● जपान हा जगातील प्रमुख अणुऊर्जा
जपान पुन्हा सुरू करणार अणुप्रकल्प
⏩ 2011 ला फुकुशिमा भूकंपामुळे हे सर्व बंद करण्यात आले होते
● जपान हा जगातील प्रमुख अणुऊर्जा वापरणारा देश होता ● 2011 ला फुकुशिमा भूकंप आणि सुनामी नंतर अणुऊर्जा प्रकल्प बंद ●ता अणुऊर्जा प्रकल्पामुळे जवळपास जवळपास 1.6 लाख लोकांना त्यांच्या घरे सोडून जावे लागले होते ● जपानने देशातील सर्व अणुरिअॅक्टर बंद केले. ------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta
खाकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची पुस्तके पोलीस भरती 2025 साठी Book-List

Repost from @PDF_Katta
पोलीस शिपाई चालक भरती मार्गदर्शक -विनायक घायाळ https://ksagar.com/product/police-shipai-chalak-bharti-margdarshak/ Ksagar hou
पोलीस शिपाई चालक भरती मार्गदर्शक  -विनायक घायाळ https://ksagar.com/product/police-shipai-chalak-bharti-margdarshak/ Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/ 9823121395 🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

Repost from @PDF_Katta
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (LDCC) जाहिरात अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे
➡️लिपिक - 250 ➡️शिपाई - 115 ➡️वाहनचालक - 10      एकूण - 375
अर्ज सादर करण्याची लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33109/96994/Index.html ✍अर्ज कालावधी - 18 डिसेंबर पासून ------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇