cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

@PDF_Katta

💁‍♂ फक्त PDF Material 🎯 MPSC/PSI/STI/ASO सह इतर परीक्षांसाठी उपयुक्त Pdfs उपलब्ध. 📢 नवीन जॉईन होणाऱ्या मेंबर्सना महत्वाची सूचना👇 💁‍♂ चॅनलवर सर्व Pdfs मटेरियल Upload केलेले आहे. 👉 # वापरून तुम्ही Pdf सर्च करू शकता. संपर्क📲 @PSAdmin

Mostrar más
Publicaciones publicitarias
92 392
Suscriptores
-6524 horas
-367 días
-48930 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

☘🍁उत्साह ही जीवनातील सर्वात मोठी शक्ती आहे. जर ती तुमच्याकडे असेल तर विजय तुमचाच आहे.🍂🌿 #Good_Morning😊😍☺️
Mostrar todo...
👍 10👌 2
🌿नशिबास कर हवे तेवढे वार म्हणालो, मानणार ना तरी कधी मी हार म्हणालो,🌿 🍁केला सौदा संकटांसवे, आणि व्यथेला, 🍁 🌿खुशाल यावे उघडे आहे दार म्हणालो, रडलो नाही, लढलो, भिडलो आयुष्याला,🌿 🍁राखेतूनही उठलो अन् यल्गार म्हणालो...🍁 ✍ गुरु ठाकूर #Good_Night😊😍☺️
Mostrar todo...
😍 10👍 5
Photo unavailable
Greetings from स्वाध्याय ॲकॅडमी उद्याच्या UPSC प्रिलिम्ससाठी सर्व Aspirants ना मनःपूर्वक शुभेच्छा.. All the best friends ✌️👍🙏
Mostrar todo...
2😍 1
Photo unavailable
देवीदास सौदागर ( तुळजापूर ) साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते 2023😍 फाटलेल्या जिंदगानीला टाके घालणारा हा माणूस विलक्षण हळवा आहे हे त्यांच्या कवितांवरून लक्षात येतं. उसवण ही त्यांच्या स्वतःच्या संघर्षाची कादंबरी. वाचताना अनेकदा दु:खाचे कढ येतात, कादंबरी हातावेगळी केल्यानंतर मन खिन्न करणारी उदासीनता येते. संघर्ष जितका टोकदार तितकं त्याचं शब्दांकन धगधगतं! देवीदास सौदागरना अनेक जण त्यांचं लेखन वाचून फोन करतात, कौतुक करतात. अन्य विचारपूस करताना तुम्ही काय काम करता असे विचारतात. देवीदासने आपण शिवणकाम करतो हे सांगताच अनेकजण फोन कट करतात. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीची चौकट पक्की केली गेलीय. ज्या कामांना सामाजिक प्रतिष्ठा नाही ती कामे करणाऱ्या लोकांनी लिहिलं तर त्याची फारशी दखल घेतली जात नाही. लिहित्या हातांना पाठबळ देत नाहीत, त्याला हिणवतात! हीच सल उसवणमध्येही डोकावते. मागील तीन वर्षांपासून यांचे नाव या पुरस्कारासाठी अंतिम पाचमध्ये येत होतं पण पुरस्कार हुलकावणी देत होता. अखेर यंदाच्या युवा साहित्य अकादमी पुरस्काराने देवीदास सौदागरांच्या लेखणीस न्याय दिलाय! * समीर गायकवाड @PremrajChavan
Mostrar todo...
👍 11🎉 5👌 2
Photo unavailable
सर्व Basic Concepts clear करणारी आणि स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाची पाया भरणी करणारी बॅच live झाली आहे.. सुरुवातीचे काही दिवस फीसमध्ये थेट 75% OFF देत आहोत.. बॅचबद्दल अधिक माहितीसाठी 👇👇 https://youtu.be/mX2yr9vks5c 📲 App Link 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud 📞संपर्क - https://wa.me/919595221584
Mostrar todo...
👍 1
Photo unavailable
🔸साहित्य अकादमी 'युवा' पुरस्कार 2024 ----------------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
Mostrar todo...
👍 1
Photo unavailable
🔸साहित्य अकादमी 'बाल' साहित्य पुरस्कार 2024 ----------------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Mostrar todo...
👍 4
  • File unavailable
  • File unavailable
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
Mostrar todo...
डेमो_45000_जंबो_पोलीस_स्मार्ट_बुक_3.pdf14.82 MB
न्यू_स्पेशल_पोलीस_भरती_पुस्तके_.pdf12.59 MB
👍 3
  • Photo unavailable
  • Photo unavailable
📣 *स्पेशल पोलीस भरती*🔥🔥 *25000+ जम्बो PYO टॉपिकवाईज वनलायनर प्रश्नसंच मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध* 🎊🎉 📌 *'हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे'*📚 🚨 *"झटकन रिव्हीजन, पटकन गर्दीतून वर्दीत"*🚓🚓 🔥🔥 *परिक्षेला जाता-जाता..... कमी वेळात परिक्षाभिमुख उजळणी* 📖 📌 *25000+ जम्बो PYO टॉपिकवाईज वनलायनर प्रश्नसंच* 📍 *वैशिष्ट्ये*🛜 ▪️ *GK व मराठी 50 गुणांपैकी 45+ गुणांची तयारी या एकाच छोट्या पुस्तकातून* 🛑 *2004 ते 2023* मागील 20 वर्षातील *500+ प्रश्नपत्रिकामधील GK* व *मराठी विषयांचे सर्व प्रश्न PYQ वनलायनर* स्मार्ट वर्गीकरण स्वरुपात समावेश. 🛑 *प्रत्येक टॉपिकवाईज संभाव्य सराव वनलायनर प्रश्नांचा समावेश* 🔥 *PYQ टॉपिकवाईज स्मार्ट वर्गीकरण* 🔺 1 स्टार ते 5 स्टार प्रश्न असे वर्गीकरण 😱 *मोफत* 🧿 *50+ टॉपिकवाईज कन्सेप्ट व्हिडिओज्* 🧿 *50+ टॉपिकवाईज सराव टेस्ट रॅंकसह* 🧿 *50+ टॉपिकवाईज वनलायनर संभाव्य सराव प्रश्न व्हिडिओज* 🧿 *200+ टॉपिकवाईज संभाव्य सराव ऑनलाईन टेस्ट रॅंकसह* 🧿 *ग्रुप डिस्कशन* सुविधा 🧿 *शंका निरसनसाठी* चॅट सुविधा 📣 *सोबत आगामी संपूर्ण 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत*.🤗 📣👩‍✈️🧑‍✈️ *जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय 25000+ जम्बो वनलायनर प्रश्नसंच* 📚 🔹 *ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक*➡️ https://bit.ly/3KGhUVr 🔹 *100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक* ➡️ https://bit.ly/42ZVx5n ➡️ *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 *भारती प्रकाशन पुणे* मो.9767165594
Mostrar todo...
👍 1
🔸आरोग्य_सेवक_सेवाप्रवेश_नियम_ग्रा_वि _विभाग.pdf ----------------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Mostrar todo...
आरोग्य_सेवक_सेवाप्रवेश_नियम_ग्रा_वि_विभाग.pdf2.56 KB
👍 2