es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

Ir al canal en Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

Mostrar más
7 552
Suscriptores
-424 horas
-267 días
-5530 días
Archivo de publicaciones
💥 राज्यसेवा मुख्य GS - 3 पेपर HR - HRD : One Stop Solution By @DCSagarmulik 👆 ▶️ RECORDED VIDEO BATCH ▶️ Total Video - 90 +
💥 राज्यसेवा मुख्य GS - 3 पेपर HR - HRD : One Stop Solution By @DCSagarmulik 👆 ▶️ RECORDED VIDEO BATCH ▶️ Total Video - 90 + ▶️PYQ Analysis Video - 20 + ⏯ कालावधी - 6 महिने / 4 views ▶️ अधिकाऱ्यांनी Recommend केलेली एकमेव Batch ⏯ Handwritten Notes - To the point ⏯ Revision: Lecture मध्येच करून घेतले जाईल 👉 हमखास Result मार्क्स वाढवायला मदत होईल✅ For admission:👇 https://pragatiacademy.akamai.net.in/new-courses/7 For App 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.juanfo.fgiwkd Join @DCSagarmulik

💥💥MPSC च्या शेवटच्या Objective mains च्या युद्धाला तयार असाल तर"भरारी अकॅडमी" तुमच्या साठी घेऊन येत आहे... 🗣राज्यसेवा मुख्
💥💥MPSC च्या शेवटच्या Objective mains च्या युद्धाला तयार असाल तर"भरारी अकॅडमी" तुमच्या साठी घेऊन येत आहे... 🗣राज्यसेवा मुख्य परीक्षा Mentorship + whole Syllabus+ Appropriate content batch  📮 प्रवेश सुरु ⏰ कालावधी : 2024 ची मुख्य परीक्षा होईपर्यंत.          ⭕️⭕️Features ⭕️⭕️ 📚 पूर्ण syllabus cover + Revision ✅ PYQ Analysis (2019-2023) With source and approach. ☎️ One to one interaction on call with Officers 📝 अधिकाऱ्यांच्या Short Notes 🎯  Trend and source analysis 🎯  Unknown questionstracking 🎯   Score boosting methods 👉आपण दर 15 दिवसाला question & answer सेशन घेणार आहोत 📕Syllabus आणि त्यात पण टॉपिक नुसार Authentic  source मधून Handwritten/type notes 📚 प्रत्येक topic wise सर्व विषयांची Marks मिळवण्याची हमी Fees: Full Batch : ₹15000 🎯 Separate batch fess structure Marathi - English 3000( objective ) Marathi - English 2000 ( Descriptive) Only GS 1: 3000 Only GS 2: 3000 Only GS 3: 3000 Only GS 4: 3000 PYQ Analysis(2019-23)- 2500₹ Personal Mentorship:2000       ⭕️ Hurry up!!!! For admission & enquiry ☎️Contact @BharariAcademyPune          Vikas sir             @Vickey1551                          8208673844 🚨 Batch च्या माहितीसाठी भरारी अकॅडमी App download करा App link👇https://play.google.com/store/apps/details?id=com.bharari.academyapp   यशाची हमी देणारी अकॅडमी ✈️✈️ भरारी अकॅडमी ✈️✈️ Join : @BharariAcademy

GS 4 (राज्यसेवा मुख्य) - 2024👍 4000 ची बॅच फक्त 2500 मध्ये, 🎯 आजच जॉईन करा.☺️ Offer फक्त पुढील काही दिवसांसाठी असेल. 🚨 सर्
GS 4 (राज्यसेवा मुख्य) - 2024👍 4000 ची बॅच फक्त 2500 मध्ये, 🎯 आजच जॉईन करा.☺️ Offer फक्त पुढील काही दिवसांसाठी असेल. 🚨 सर्वात जास्त मागणी असलेली आपली GS 4 बॅच तुम्हाला मेरीट मध्ये जाण्यासाठी नक्कीच मदत करेल🚅🚅 Hurry...🏃🏃‍♀🏃‍♀ आजच join करा... App Link :- https://play.google.com/store/apps/details?id=com.target.combine.app Course link..👇👇 https://targetonlineacademy.akamai.net.in/new-courses/2

नमस्कार विद्यार्थि मित्र - मैत्रिणींनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ची उत्तरतालिका आल्यानंतर cut off prediction, पुढील strategy याबाबत अनेक विद्यार्थ्यांचे calls/ messages येत आहेत. सर्वांनाच reply देणे शक्य होत नाही, त्याबद्दल सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. याच  विषयावर आपल्याशी संवाद करता यावा व आपल्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करता यावा यासाठी आज रात्री 10 वाजता टेलिग्राम चैनल ला आपण Live Audio session घेणार आहोत. त्यामध्ये मुख्यत्वे पुढील बाबींवर चर्चा करु.... 👉 नुकताच झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पेपरचे cut off च्या दृष्टीकोनातून analysis  (काठिण्य पातळी, विद्यार्थ्यांचे सरासरी मार्क्स etc) 👉आता आपल्या preparation च्या प्रवासाची पुढील दिशा काय असावी? 👉 combine पूर्व ची तयारी करावी की राज्यसेवा मुख्य ची? 👉राज्यसेवा मुख्य ची statergy कशी असली पाहिजे?? Session च्या शेवटी आपण आपले doubts विचारु शकता. त्यामध्ये आपल्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करुया.तरी सर्वांनी वेळेवर जॉईन व्हावे.👍🙏 आपलाच, महेश श्रीनिवास येलगट्टे (उपजिल्हाधिकारी - 2022) Join Link 🔗👇👇 https://t.me/precise_mpsc

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 पेपर 1 Answerkey

Repost from MPSC
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्ततालिकेवर हरकती सादर करण्याकरीता दि.६ ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45 https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

DCPS introduced on 1st Jan 2004
DCPS introduced on 1st Jan 2004

https://youtu.be/SWUYteyYrjA 📌 कार्यकारी सहाय्यक (लिपिक) शेवटच्या क्षणाची strategy 📌 सामान्य ज्ञान घटकाचा अभ्यासक्रम नेमका काय आहे. 📌 थोडक्यात सामान्य ज्ञान घटक कसा पूर्ण करावा. 🔥निरीक्षक पदासाठी जून 2015 नंतरचा updated कायदा करावा का ?? Download app https://myclassappx.page.link/xcVhbfAEstobtkbf8 @myclasspune

अंगणवाडी मुख्यसेविका /पर्यवेक्षिका ✳️ मोफत तीन दिवसीय कार्यशाळा ✳️ अंगणवाडी मुख्यसेविका अभ्यासक्रमाला अनुसरून एकूण तीन दिवसीय
अंगणवाडी मुख्यसेविका /पर्यवेक्षिका
✳️ मोफत तीन दिवसीय कार्यशाळा ✳️ अंगणवाडी मुख्यसेविका अभ्यासक्रमाला अनुसरून एकूण तीन दिवसीय कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले आहे
✳️ तीन सराव पेपर मोफत ✳️
✅पेपर सोडवण्याची अभिनव पद्धत ✅प्रश्न आणि त्याचे पर्यायी उत्तर शोधण्यासाठी रिव्हर्स इंजिनिअरिंगचा वापर कसा करावा ✅ सराव पेपर मधून अतिरिक्त माहिती कशी मिळवावी
✳️ या उपक्रमांमध्ये तुम्हाला काय मिळेल✳️
✅एकात्मिक बालविकास सेवा योजना यांचा अभ्यास कसा करावा ✅ बालकांशीनिगडित सर्व कायदे आणि इतर माहिती ✅महिलाविकास व संबंधित योजना यांचा अभ्यास कसा करावा ✅पोषण अभियान व गृहविज्ञान यामध्ये काय महत्त्वाचे आहे ✅संगणकासहित माहिती व संज्ञापन तंत्रज्ञान मूलभूत संकल्पना ✅सामान्य ज्ञान (नेमके काय वाचावे) ✅संपूर्ण घटकावर एकूण १० सराव टेस्ट ✅विशेष चालू घडामोडीच्या संदर्भासह अंगणवाडी मुख्यसेविका ग्रुप https://t.me/Anganwadi_2024
तीन दिवसीय कार्यशाळा ABHYAS MANDAL App वर होईल
https://play.google.com/store/apps/details?id=co.edvin.rkxqo https://play.google.com/store/apps/details?id=co.edvin.rkxqo संपर्क:- 7507081414

https://t.me/Anganwadi_2024?livestream
अंगणवाडी मुख्यसेविका व पर्यवेक्षिका TELEGRAM VOICE CHAT
✅महिलाविषयक संपूर्ण कायदे आणि अधिनियम कसे अभ्यासावे ✅एकात्मिक बालविकास सेवा योजना महत्त्वाचे घटक ✅ICDS विविध उपक्रम आणि योजना ✅महिला व बाल विकास योजना विशेष अभ्यास ✅महिला व बालक कायदे( फक्त महत्त्वाचे कायदे) ✅@सराव प्रश्न व विश्लेषण आणि विश्लेषण कसे करावे ✅परीक्षाभिमुख संदर्भ साहित्य आणि नोट्स कसे हाताळाव्यात. ✅ बाजारात भरपूर साहित्य असताना मोजके आणि नेमके साहित्य कसे वाचावे. ✅ परीक्षा पास होण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे घटक कुठले आहेत? ✅ साधारणता परीक्षा कधी होईल आणि त्याचे नियोजन कसं असावं. ✅ जास्त स्कोर करणारे घटक कुठले? ✅ प्रश्न उत्तरे आणि चर्चासत्र. टीप अभ्यासक्रम सोबत असू द्या भेटूया आज रात्री ठीक ७ वाजता...

https://youtu.be/PPLy7sCSKyk 📌भारताचा भूगोल राज्यसेवा पूर्व/मुख्य, Combine पूर्व/मुख्य या व इतर परीक्षांकरिता उपयुक्त Topic 📌 पूर्ण कोर्स करिता आजच खालील link वर click करून my class Pune app Download करा https://myclassappx.page.link/pWPxQD2MZzXsvHeo6 @myclasspune

Helicopter Money:Milton Friedman Ex:Ladki Bahin Yojana https://www.weforum.org/stories/2015/08/what-is-helicopter-money/
Helicopter Money:Milton Friedman Ex:Ladki Bahin Yojana https://www.weforum.org/stories/2015/08/what-is-helicopter-money/

मनपा वर्गीकरण:अ, ब, क, ड नगरपरिषद वर्गीकरण:अ, ब, क
मनपा वर्गीकरण:अ, ब, क, ड नगरपरिषद वर्गीकरण:अ, ब, क

⛔नगरपरिषद वर्गीकरण
⛔नगरपरिषद वर्गीकरण

🔥App link https://myclassappx.page.link/mEKpWQwFd6Qi53Y5A 🟢 राज्यसेवा पूर्व भूगोल विषयाचे मार्कस वाढवण्यास कोर्स नक्कीच उपय
🔥App link https://myclassappx.page.link/mEKpWQwFd6Qi53Y5A 🟢 राज्यसेवा पूर्व भूगोल विषयाचे मार्कस वाढवण्यास कोर्स नक्कीच उपयोगी पडेल 🟢 Free lectures पाहूनच कोर्स जॉईन करा. 🔥Note: Course मध्ये कुठेही परीक्षेत मार्कस वाढवण्याची जादू किंवा मंत्र दिलेला नाही we believe in knowledge and Knowledge leads to Success) 📌Course by Mahesh Gharge (UPSC ifos Interview & 4 राज्यसेवा interview) @myclasspune

https://youtu.be/0tSZYwwJrTc 🔥केवळ 1 तास 30 min मध्ये हवामान (Climate) या टॉपिक चा अभ्यास करा आणि आपले मार्क्स फिक्स करा. 📌 Course link https://myclassappx.page.link/qa8Cqs1NYFB1bhQ68 @myclassPune

जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14 https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15 https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

✅महात्मा गांधीजींच्या नजरेतून...
✅महात्मा गांधीजींच्या नजरेतून...

🙏नमस्कार विद्यार्थी मित्र (from My class Pune) 🔥BMC Act 1888 चे आपले बुक अनेक हजार मुलांनी घेतले (आता काहीच copies शिल्लक आ
🙏नमस्कार विद्यार्थी मित्र (from My class Pune) 🔥BMC Act 1888 चे आपले बुक अनेक हजार मुलांनी घेतले (आता काहीच copies शिल्लक आहेत) 🔥अनेकांनी class देखील जॉईन केला आहे पण प्रत्येक विद्यार्थ्यांना आर्थिक किंवा इतर कारणांनी class join करणे शक्य नसते किंवा काहींना गरजही नसते. पण बुक घेणारे सर्व myclasspune चेच विद्यार्थी आहेत 📌अश्या वरील सर्व विद्यार्थ्यांना myclassPune आपल्या BMC batch मधील काही महत्वाची lectures मोफत देत आहे जेणे करून त्यांना बुक मधील काही अवघड वाटणाऱ्या गोष्टी लवकर समजतील 📌यानुसार आपण पुस्तकातील Topic 1, कलम 3 वरील एक लेक्चर कलम 4, कलम 5, महानगरपालिका कार्यपद्धती,  कलम 139 ते कलम 179 बद्दल थोडक्यात पण महत्वाची माहिती वर आधारित lectures मोफत उपलब्ध केले आहेत. 📌या  मोफत lectures च्या आधारावर विद्यार्थी BMC act समजावून घेवू शकतो. 🟢महत्वाचे : हा उपक्रम पुढील एका आठवड्याकरिता मोफत असल्यामुळे आजपासून पाहण्यास सुरवात करा. 📌Download app https://myclassappx.page.link/oQz7sWcwVn9q2tW36 📌For book contact 9130332055 किंवा आपल्या नजीकच्या दुकानाशी संपर्क साधा 📌Join telegram channel @bmcMahabharati

लिपिक /कार्यकारी सहायक *55 प्रश्नपत्रिका संच* घटक - उपघटक निहाय वर्गीकरण TCS  ने 2024 रोजी घेतलेल्या  Forensie science laboratories प्रश्नपत्रिकांचा समावेश *वैशिष्ट्ये :* 👉🏻चार विषय 50+उपघटकात वर्गीकृत 👉🏻उपघटकावर किती प्रश्न ? हे चार्ट स्वरूपात 👉🏻Tcs द्वारे  2024 मध्ये घेण्यात आलेल्या लिपिक /कार्यकारी सहायक पदाच्या  40  व इतर 15  प्रश्नपत्रिकांचा समावेश 👉🏻TCS च्या बदलत्या पॅटर्ननुसार एकमेव प्रश्न संच Book useful for...... ➖BMC कार्यकारी सहायक - TCS ➖BMC निरीक्षक - TC ➖समाजकल्याण विभाग - TCS ➖महिला व बालविकास विभाग - TCS ➖महिला व बालविकास ICDS मुख्यासेविका - TCS