MPSC Exam Oriented
Ir al canal en Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
Mostrar más7 503
Suscriptores
-424 horas
-227 días
-10130 días
Archivo de publicaciones
7 504
⭕️आम्ही हा Channel विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून चालवतो. आमच्या channel वरील एखादा Message Copy पेस्ट करून share केल्यास आम्हाला काहीच Problem नाही. आम्ही Credit मिळावे म्हणून हा channel चालवत नाही. आमचा उद्देश विद्यार्थ्यांना फायदा व्हावा फक्त एवढाच आहे.
⭕️दुसऱ्या channel वरील Message share करताना मी शक्यतो Credit देत असतो.
7 504
⭕️पुढील वर्षीच्या राज्यसेवा परीक्षेचा Plan काय असावा?
1-नोव्हेंबर 2021 पर्यंत Mains ची एक reading होणे अपेक्षित आहे.
2-सध्या English Grammar(Morning Session)+कोणताही एक GS(Remaining day)असा Plan असावा.
3-चालू घडामोडी चा अभ्यास सध्या नाही केला तरी चालेल.
4-GS ची सुरुवात कशाने करावी?
👉GS3(Scheme+Policy Prelims ला फायदा होतो.)(देसले Part 2 Prelims ला कामाला येईल).
👉GS2(Polity+Governance Prelims ला as it is असते.)
👉GS4(Science and Tech सोडून)Basic Economics Clear करण्यावर भर असावा.
👉Geography(As it is Prelims ला असते)
👉History(Prelims चे मॉडर्न History चे 5-6 प्रश्न Cover होतात.)
असा क्रम असावा.
5-एक GS Complete झाल्यावर दुसरा घ्यावा.
6-दोन तास एक विषय, मग दुसरा विषय असं करू नये. दररोज एक तास current तर कधीच करू नये.
7-Current ची तयारी 15 दिवसात आरामात होते.
8-स्वतःला एकच टार्गेट द्या आणि ते तडीस घेऊन जा, otherwise एक न धड भारा भर चिंध्या असा कार्यक्रम होतो.
9-सध्या अभ्यास करताना MAINS चे Question पेपर झेरॉक्स काढून स्वतः त्याचे analysis करा.
👉राज्यसेवा(2019-12 Papers)
(2019-16 वर जास्त भर असावा.)
👉Forest Mains पेपर 2(2019-15)
👉STI/ASO Mains Papers (2019-17)
10-सगळ्यात महत्वाचे:
Syllabus आणि PYQ पाहून अभ्यास करा.
11- स्वतः अभ्यास होत नसेल तर एखादा Class नक्की लावा.(Class लावणे compulsory नाही. Guidance असणे महत्वाचे आहे.)
👉English साठी-एखादा Class करू शकता.
👉मराठी साठी एखादा Class करू शकता.
👉GS3,2,4-या batches मी स्वतः घेतल्या आहेत आणि यामध्ये Complete Mains Cover करण्याचा प्रयत्न केला आहे.
(एक batch Join करा, आवडली तर पुढची Join करा, नाही आवडली तर तुमचे पैसे Return केले जातील.)
12-एका वेळी एकच Grammar चा Class करा. Grammar सोबत कोणत्याही एकाच GS चा Class करा.
13-Descriptive पेपर ची सध्या तयारी करायची गरज नाही.
👆👆👆
वरील Message मध्ये तुम्ही तुमच्या सोईने बदल करू शकता.
👉जो सध्या मुख्य परीक्षेचा अभ्यास करेल, त्याला पूर्व परीक्षेत 100% फायदा होईल. फक्त पूर्व चा अभ्यास करुन पूर्व पास होणे अवघड आहे. (अपवाद असू शकतात, पण अपवाद कमी असतात.)
👉पूर्व परीक्षे अगोदर 4 महिने अभ्यास केला तरी +30-40 मार्क्स च्या margin ने Prelims निघू शकते फक्त तुमचा मुख्य परीक्षेच्या अभ्यासवर Command असावी.
👉पूर्व साठी फक्त खालील गोष्टी वेगळ्या आहेत:
(ज्यासाठी 4 महिने More Than Sufficient आहेत.)
*GS:
-Ancient Medieval History
-Current
-Science
*CSAT
⭕️फक्त अभ्यासाचा विचार नका करू, छोटे छोटे Targets स्वतःला द्या आणि ते पूर्ण करा.Over the period of time तुम्ही खुप मोठे टार्गेट complete केलेले असेल.
⭕️वरील अभ्यासात Combine चा सगळा अभ्यास पूर्ण होईल.
-महेश चोबे
(MPSC 3 MAINS)
-------------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
7 504
⭕️PROOF OF FEMALE RESERVATION ELIGIBILITY साठी कोणते सर्टिफिकेट Upload करावे?
👉NCL Upload करावे.
7 504
⭕️आजचे MPSC ने जाहीर केलेले प्रसिध्दीपत्रक हे अनेक उमेदवारांना अंतिम यादीमध्ये सामावून घेणारे आहे. ज्या उमेदवारांना कोणतेही पद नको आहे अशा उमेदवारांनी opting out हा पसंतीक्रम द्यायचा आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी अगोदर मिळालेले पद किंवा गट अ असताना गट ब हे पद मिळवले होते किंवा त्यांना जे पद मिळू शकते ते पद असे उमेदवार join करणार नसतील तर त्यांनी opting out असा विकल्प द्यावा.
MPSC च्या या निर्णयामुळे जे उमेदवार अंतिम यादीतून बाहेर पडू शकले असते ते उमेदवार बाहेर न पडता काही नवीन उमेदवारांना संधी मिळेल.
आता ज्या उमेदवारांना कोणतेही पद स्वीकारण्याची ईच्छा नाही त्यांनी कृपया opting out हा विकल्प द्यावा जेणेकरुन कोणतेही पद वाया जाणार नाही.
- स्पर्धा परीक्षा अपडेट्स
7 504
⭕️MAINS चा फॉर्म भरताना कोणाला कसला ही PROBLEM येतं असल्यास MPSC OFFICE ला CONTACT करा. मला PERSONALLY MESSAGE किंवा CALL करू नका. खूप GENUINE DOUBT असेल तर आणि तरच Message करा.🙏🙏🙏
7 504
1-सातत्य-हे आपल्या स्वतःवर Depend आहे.
2-योग्य मार्गदर्शन म्हणजे काय?
जो Syllabus आणि Previous Year Question ला धरून बोलतो ते योग्य मार्गदर्शन.
3-चुकावर मात:
अगोदरच्या attempt ला केलेली चूक परत न करणे.
7 504
💁♂QUESTION PAPER ANALYSIS BATCH
💁♂SUBJECT - STI MAINS ECONOMICS
👉 मार्गदर्शक - विट्ठल हराळे सर
👉 Batch starts from - 25 sep
👉Time - 7.00 am to 9.00 am
👉 Fees - 1000 /- rs
Batch ची वैशीष्ट्य -
💁♂ 2013 to 2019 sti mains चे सर्व question paper cover केले जातील
💁♂स्टँडर्ड referance बुक मधील exam oriented data focus असेल
💁♂ सर्व lecture zoom वर घेण्यात येतील
💁♂ Contact -
Telegram id - @Stiharale
Payment details - 9834862232 ह्या नंबर वर phone pay करुन @stiharale या telegram id वर schreenshot पाठवा.
7 504
*१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळच्या ५६५ पैकी ५६२ संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र हैदराबाद संस्थान , जम्मू आणि काश्मीर आणि जुनागड संस्थान ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती.
हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान यांचे राज्य होते. हैदराबाद संस्थानावर तब्बल सहा पिढ्यांपासून निझाम वंशाचे राज्य होते.[१] त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.
हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या 1 कोटी 60 लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (लघुरुप एम आय एम) या संघटनेच्या माध्यमातून रझाकार नावाने मुस्लिम स्वयंसेवकांची भरती केली आणि त्यांच्या मदतीने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु केले.
यांच नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, शंकरसिंग नाईक, विजयेंद्ग काबरा, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते. मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिद्ध झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटश्र्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, विश्र्वनाथराव कातनेश्र्वरकर, नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपज्यात स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला.
या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत,गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड,विश्र्वनाथ भिसे,जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल काढणं शक्य नाही. यासीन जूबेर हैद्राबादी मंत्री याने मुक्तीसेनेने ताब्यात घेतलेली परत घेण्याची प्रतिज्ञा केली त्यमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापुर तालूक्यातील जातेगाव माळावर निजामाच्या सैन्याला पुढे सरकु दिले नाहीत यामध्ये मानसिंग राजपुत, लक्ष्मण आवचार, रामलाल राजपूत, व रामचंद्र धंदेवार हे आघाडीवर होते यामध्ये रामचंद्र धंदेवार याना बाळगिर मठ सरला येथे बंदुकीच्या गोळीने वेध घेतल्याने शहीद झाले त्यावेळी गोदामाय दुथडी भरुन वाहत होती. रामचंद्र याना सिरसागर नावाच्या मर्दाने शहीदास आपल्या पाठीवरुन पैलतीरी आणुन भर पावसात खड्डा केला व त्यांचा विधी पूर्ण केला.
निझाम सरकारचे हे अत्याचार एवढे अनन्वित होते की हैदराबाद मुक्तिसंग्रातील काँग्रेस कार्यकर्यांच्या शस्त्रे हाती घेऊ देण्याच्या विनंतीस स्वतः महात्मा गांधींनी सुद्धा संमती दिली.[६]. शेवटी भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निझाम सरकारच्या विरोधात पोलीस ऍक्शन ची घोषणा केली. १३ सप्टेंबर १९४८ रोजी ऑपरेशन पोलो अंतर्गत मेजर जनरल जे एन चौधरीच्या नेतृत्वाखाली पाच दिशेने निझाम संस्थानावर कारवाई सुरू झाली.
मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले. चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडेच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. दुसरीकडे वरंगल, बीदर विमानतळावर भारतीय फौजांनी हल्ले केले. 15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. भारतीय फौजे पुढे रझाकार फार वेळ टिकू शकले नाहीत. निजामी सैन्य माघार घ्यायला लागले आणि कासीम राजवी ला अटक झाली. शेवटी १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी शरणांगती स्वीकारली आणि निझाम सरकारने हार मानली आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले आणि हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला.
त्यामुळे 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो.
Source- इंटरनेट
⭕️GS-I 1.11-संयुक्त MH चळवळ⭕️
7 504
⭕️माझ्या माहितीनुसार ऑनलाईन मिळालेले EWS हे फक्त English Format मध्येच मिळते.
(याबद्दल पुढील 2-3 दिवसात मी confirm करून सांगेन.)
👉ऑफलाईन मराठी Format मध्ये मिळू शकते.
(हे totally Issue करणाऱ्या Authority वरती depend आहे.)
👉मी एका तहसीलदार यांच्याशी आता बोललो, त्यांचे म्हणणे होते-तुम्ही MPSC चे NOTIFICATION आणि एक अर्ज करा तुम्हाला मराठी FORMAT मध्ये EWS सर्टिफिकेट मिळेल.
7 504
👆👆👆👆👆
वरील GR दाखवून EWS सर्टिफिकेट तुम्हाला मिळून जाईल. काही तहसीलदार देत नसतील तर त्यांना वरील GR दाखवा.त्यांना MPSC चा फॉर्म भरलेली Receipt वगैरे दाखवायची गरज नाही.
7 504
⭕️मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी मी वरती mention केल्या आहेत, त्याचे Solution पण सांगण्याचा प्रयत्न केला आहे. दररोज 100+ लोकांना Reply देणे शक्य नाही. तरीपण Last week मी सर्वांना Reply केला आहे. मी स्वतः सध्या MAINS चा अभ्यास करत आहे. त्यामुळे वरील नमूद गोष्टींच्या पलीकडे तुम्हाला काही PROBLEM असल्यास थेट MPSC OFFICE मध्ये CALL करा. ते लोकं सुद्धा खूप COOPERATIVE आहेत, Provided त्यांनी call उचलल्यास.
7 504
⭕️2019-20 या वर्ष्यात ग्राह्य असणारे EWS सर्टिफिकेट खूप लोकांना English Format मध्ये मिळालेले आहे. MPSC ने मराठी FORMAT मध्ये मागितले आहे.
एकदा MPSC OFFICE ला CALL करून विचारा ENGLISH FORMAT UPLOAD केला तर चालेल का?
आणि त्यानुसार UPLOAD करा.
7 504
⭕️अभ्यासासोबत वरील गोष्टींची सुद्धा माहिती असणे खूप जास्त कामाचे आहे. फक्त Literate असण्यापेक्षा Functionally literate असणे खूप महत्वाचे असते.आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतः Independent असल्यास आपला Confidence सुद्धा कायम वाढत राहतो.
👉कायम स्वतःला Explore करत रहा.
👉"Dependence leads to subservience. So, never be dependent on anyone."
👉Even स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना सुद्धा लवकरात लवकर Independent होणे खूप महत्वाचे असते, otherwise मार्केट आपल्याला exploit करायला तयारच आहे.
👉माझ्या कामाच्या प्रत्येक गोष्टीची मला 100% माहिती असावी हा अट्टाहास कायम असावा.
🙏Take above message positively. 🙏
7 504
⭕️मुख्य परीक्षेचे For भरताना खालील गोष्टींची काळजी घेणे:
1-Orphan च्या ठिकाणी जे orphan आहेत त्यांनीच Category mention करणे.
(इथे खूप लोकांच्या चुका झाल्या आहेत.)
2-EWS सर्टिफिकेट 2019-20 या आर्थिक वर्ष्यात ग्राह्य असणारे आणि मराठी Format मधीलच upload करावे.(2018-19 च्या Income सर्टिफिकेट वर मिळालेले.)
3-जे NCL तुम्ही काढले आहे ते 3 वर्ष्यासाठी VALID असते. जर तुमचे NCL मार्च 2022 पर्यंत VALID असेल तर ते चालेल.
(2019-20,2020-21,2021-22 या तीन आर्थिक वर्ष्यातील Advertisement साठी ते चालेल.)
4-NCL एक्स्टेंशन च्या ठिकाणी काय upload करावे?
मूळ NCL+Extention करून घेतलेले NCL एका PDF मध्ये Attach करून Upload करा.
एक्स्टेंशन नसेल तर फक्त मूळ NCL Upload करा.
5-लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र Download या सेक्सशन मध्ये आहे आणि ते फक्त विवाहित लोकांनीच upload करणे अपेक्षित आहे.
6-शैक्षणिक पात्रता या ठिकाणी डिग्री सर्टिफिकेट+Final Year मार्कशीट Upload करा.
7-आयोगाने दिलेल्या सर्वसाधारण सूचना आणि Form भरताना कोणत्या Section मध्ये काय upload करायचे-या 2 notification वाचूनच फॉर्म भरा.
8-फॉर्म मध्ये काही चुकले असेल आणि payment पण केले असेल तर फॉर्म cancel करा.
👉परत एकदा फॉर्म भरा. काहीही Problem होणार नाही, फक्त फीस परत एकदा भरावी लागेल. अगोदर भरलेले पैसे Return मिळणार नाहीत.
-------------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
7 504
⭕️वरील Image चा Point no. 2 नुसार:
👇👇👇👇
⭕️NCL च्या बाबतीत काही लोकांना Problem आहे त्यांच्यासाठी:
राज्यसेवा, COMBINE,MES Mains 2020
(Advertise 2019-20 या आर्थिक वर्षातील आहेत.)
👆👆👆👆👆
वरील परीक्षासाठी जे NCL लागेल ते 2018-19 या आर्थिक वर्ष्यातील INCOME चा उल्लेख असलेल्या सर्टिफिकेट वरून मिळालेले NCL SUBMIT करणे अपेक्षित आहे.
⭕️For Example:
तुम्ही 2016-17,2017-18,2018-19 या Income सर्टिफिकेट वरती काढलेले NCL मार्च 2022 पर्यंत Valid असेल.
👉ज्या INCOME CERTIFICATE वरून NCL काढले आहे त्या मध्ये 2018-19 या आर्थिक वर्षातील Income चा उल्लेख असावा असे NCL वरील MAINS साठी UPLOAD करावे लागेल.
------------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
