es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

Ir al canal en Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

Mostrar más
7 518
Suscriptores
-424 horas
-167 días
-8930 días
Archivo de publicaciones
photo content

4944.pdf

4943.pdf

4942.pdf

4941.pdf

4940.pdf

⭕️♦️⚠️Booklist राज्यसेवा पूर्व+मुख्य परीक्षा By:प्रमोद चौगुले सर (Rank 1-राज्यसेवा 2020)

⭕️♦️काही कारणामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षेची batch आपण घेणार आहे... 🙏

⭕️♦️खूप Genuine बुक list आहे... थोडे फार changes करून या बुकलिस्ट चा येणाऱ्या पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी तुम्ही नक्की वापर करू शकता. 🙏Thanks To: @officer_club and @ChougulePramod Sir

#BOOKLIST 📚📚 ⭕️♦️⚠️MPSC Topper राज्यसेवा #Booklist प्रमोद चौगुले sir 👉 (Rank 1) 👉 जास्तीत जास्त share करा.. ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ Join @officer_club ✔️

4939.pdf

⭕️♦️वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ-50 वर्ष (स्वर्ण महोत्सवी वर्ष) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ महाराष्ट्राच्या
⭕️♦️वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ-50 वर्ष (स्वर्ण महोत्सवी वर्ष) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ महाराष्ट्राच्या परभणी शहरातील हे एक प्रसिद्ध कृषी विद्यापीठ आहे. कृषी औद्योगिकीकरण व शेतकरी सक्षमीकरणासाठी हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी राज्यात पहिल्यांदाच चार कृषी विदयापिठाची स्थापना केली.त्यापैकी असलेले हे एक कृषी विद्यापीठ. या कृषी विद्यापीठ उभारणीत वसंतराव नाईक यांचे शेती व शेतकरीवरील नितांत प्रेम आणि दूरदृष्टी होती. १८ मे १९७२ रोजी वसंतराव नाईक सरकारने मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना परभणी येथे केली. २०१३ मध्ये या विद्यापीठाचे नाव बदलले आणि त्याचे नाव 'वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ' असे करण्यात आले. वसंतराव नाईकांचे कृषी क्षेत्रातील मोलाचे कार्य लक्षात घेऊन नोव्हेंबर २०१२ मध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घोषित केले. मराठवाडा कृषी विद्यापीठाचे नाव बदलून ते वसंतराव नाईक यांच्या नावावर ठेवण्यात आले.

photo content

👆👆👆 Booklist For Upcoming Prelims-2021. 👉बुकलिस्ट update केली आहे. 👉तुम्ही तुमच्या सोयीने यात बदल करू शकता.

Repost from MPSC Exam Oriented
⭕️GS2 20-Public Policy 👉 Syllabus Decoding 👉Exam oriented notes 👉Source: Laxmikanth-Governance Notes By-Mahesh चोबे ⭕️या वरती Prelims ला 1-2 प्रश्न येतात. Prelims च्या syllabus मध्ये Public Policy हा घटक mention आहे. -------------------------------------------- Join Us @mpsc_examoriented

या वरती Prelims ला 1-2 प्रश्न येतात. Prelims च्या syllabus मध्ये Public Policy हा घटक mention आहे.

Repost from MPSC Exam Oriented
⭕️GS2 20-Public Policy 👉 Syllabus Decoding 👉Exam oriented notes 👉Source: Laxmikanth-Governance Notes By-Mahesh Chobe -------------------------------------------- Join Us @mpsc_examoriented

⭕️Strategy For Upcoming Prelims-2021 👉पहिल्यांदा खालील 3 गोष्टी वरती focus करा... (पुढील 20-30 दिवस) 1-Current: प्रत्येक exam ची demand वेगळी असते.2021-2016 आयोगाचे original पेपर पाहून राज्यसेवेसाठी जे टॉपिक imp आहेत तो part perfect करण्यावर भर असावा. 2-Science: कोणतेही बुक perfect करणे. सोबत Lucent General Knowledge या बुक मधील Science चा Part perfect करावा. खूप question as it is येतात. 2021-16 PYQ मधून Unknown question tackle करण्यासाठी स्वतः approach develop करण्यावर भर असावा. 2021-16 हे original पेपर पाहून approach develop होतो. Analysis ची बुक्स कितीही भारी असली तरी आयोगाचेच पेपर refer करणे. 3-Ancient-Medieval History: यासाठी पण Lucent Gk हे बुक फायदेशीर ठरेल. सोबत मार्केट मधील section wise मिळतील तेवढे पेपर solve केल्यास फायदा होईल. वरील 3 section मध्ये score वाढल्यास नक्कीच prelims चा score वाढतो.

✍️EXAM ORIENTED ACADEMY✍️ --------------------------------------------------------- Contact: @Mahesh_Chobe 👆👆👆 येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा संबंधी काही प्रश्न असतील तर मला वरील Id वरती message करू शकता.. https://t.me/MPSC_EXAMORIENTED ---------------------------------------------------------