es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

Ir al canal en Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

Mostrar más
7 508
Suscriptores
-624 horas
-167 días
-9730 días
Archivo de publicaciones
⭕️MPSC-Rajyaseva-Main-2019 👉 Paper-1-English-Marathi.

photo content

⭕️Geography Batch श्रीधर सर घेतील. त्याचे details ग्रुप ला कळवले जातील.

👆👆👆👆👆 वरील Batches ला admission मिळेल. Access मिळण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. आज admission घेतल्यास Max next day ला access मिळेल. (Max-24 hours) 👉Batches ची validity Mains 2020 (6th डिसेंबर 2021 पर्यंत असेल.) 👉एका वेळी एक batch join करू शकता. सगळा course एकदम join करायची गरज नाही.

⭕️वरील Batches मधील सगळे Lectures हे Audio Format मध्ये आहेत. 👉GS-I मधील History and Geography batches Separate होतील. 👉GS2
⭕️वरील Batches मधील सगळे Lectures हे Audio Format मध्ये आहेत. 👉GS-I मधील History and Geography batches Separate होतील. 👉GS2,3,4,Combine पूर्व,Agri Audio Recordings Google Drive ला मिळतील. 👉Sci and Tech Video Format मध्ये मिळेल. ⭕️Admission Process for any course 1-Make payment through Google pay/Phone pay-9096675918 2-Send screen shot @DirectorExamOrientedAcademy 3-Mention the name of account holder and transaction Id 4-Send your email id for the google drive access. 5-In private group you will get all the required notes. Regards Mahesh Chobe 9096675918 ⭕️Following Batches By Mahesh Chobe (MPSC 3 MAINS) 👉GS-II Part II+Overall Revision 👉GS-III Complete Batch 👉GS-IV Economics+Agri Economics 👉Combine पूर्व Batch Fees999 (Including PYQ Paper Analysis 2019-2016 राज्यसेवा Mains, STI MAINS 2019-17, Forest Mains 2019-17) ⭕️Batches By श्रीधर सर (M. Sc Agri)(तहसीलदार) 👉Agri Batch 👉History Batch फीस:999 ⭕️Sci-Tech Batch Avinash Darade Sir (2019-MPSC Interview)

⭕️सध्या पूर्व चा अभ्यास करावा की मुख्य चा? मुख्य परीक्षेचा अभ्यास करावा तर Prelims चे tension येतंय. Prelims आता सुरु केली आणि Prelims clear पण झाली तर Pre ते Mains च्या काळात मुख्य Cover होईल का? 👆👆👆👆👆👆 या अवस्थेत सध्या काहीजण आहेत. मग नेमकं काय करायला नाही पाहिजे: 1-Agri 2-Law 3-Sci and Tech 4-Descriptive Paper वरील विषय Pre नंतर पण Cover होऊ शकतात. ते सध्या Skip केले तरी चालतील. मग नेमकं काय करायला पाहिजे: 1-Grammar 2-GS-3 मधील Scheme and Policy (Scheme,Policy वरती पूर्व ला पण प्रश्न असतात.)(देसले Part 2 नक्की वाचा.) 3-GS2-Polity, Panchayt Raj, Governance (यावर पण Prelims ला Question असतात, Governance वरती 2020 पूर्व ला 2 प्रश्न होते: -National Youth Policy -Staff Agency-Secretariat Governance हा शब्द Pre च्या Syllabus मध्ये Mention आहे.) 4-Economics चा Part: -तुम्ही नवीन असाल तर देसले Part 1 वाचा. -Class वगैरे केला असेल तर कोळंबे सर यांचे book नक्की वाचा. 5-Geography+Env:तुम्ही जे वाचत आहात तेच वाचा. 6-History-सगळ्यात शेवटी याचा अभ्यास करा ME GRAMMAR सोडल्यास वरील सर्व भाग COMMON आहे. 👉वरील प्रमाणे अभ्यास केल्यास Mains चा 400+ मार्क्स(50% of Mains study)चा अभ्यास cover होतो. 👉Socio-Economic Development, Polity, History, Geo+Env हा भाग पूर्व परीक्षेत 55+(110 मार्क्स)प्रश्नानांना विचारला जातो. 👉डिसेंबर ते पूर्व परीक्षा या काळात फक्त CSAT आणि Sci, Current, Ancient Medieval History एवढाच भाग वेगळा आहे. ⭕️Proper plan करून अभ्यास करा,काय करू आणि काय नको याचा विचार नका करू. पुढील 2 महिने खूप जास्त महत्वाचे आहेत. धन्यवाद! महेश चोबे (MPSC EXAM ORIENTED ACADEMY) ------------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

⭕️आज फॉर्म भरायची Last date आहे, वरील प्रमाणे फॉर्म भरू शकता, अडचण असल्यास MPSC OFFICE शी CONTACT करणे.

♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा फॉर्म बाबतीत.. मी स्वतः आयोगात कॉल करून आता 5 मिनिट पूर्वी याबाबत माहिती घेतली खूप जणांचा प्रॉब्लेम होता हा.. Recorded call तुमच्या माहिती साठी सोबत channel वर टाकतोय - Sahadev N. Officer club 🙏 👇👇👇👇 ⭕️♦️⚠️राज्यसेवा मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना एक नवीन Problem येतं आहे: 👇👇👇👇👇 1-Small Family Certificate 2-EWS साठी पण NCL मागत आहे. 3-फीस सर्वांना 544 दाखवत आहे. MPSC ANSWER: हा TECHNICAL ISSUE असून आम्ही तो लवकर दुरुस्त करू. SMALL FAMILY सर्टिफिकेट जागी एका BLANCK PAGE वर मी अविवाहित आहे असं लिहून UPLOAD करा असे त्यांनी सांगितले आहे. ⚠️ तसेच EWS NCL साठी तुम्ही EWS certificate uploaded करू शकता.. ⚠️ फीस 544 दाखवत असेल तर 544 रुपये तुम्ही सध्या pay करा काहीही अडचण येणार नाही.. 👉 जमलं तर उद्या(28 सप्टेंबर)दुपारपर्यंत ISSUE SOLVE होईल असे बोलले नाहीतर वर सांगितले तसे करा.. 🙏🙏 राज्यसेवा मुख्य परीक्षा फॉर्म बाबतीत

⭕️♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा फॉर्म बाबतीत.. मी स्वतः आयोगात कॉल करून आता 5 मिनिट पूर्वी याबाबत माहिती घेतली खूप जणांचा प्रॉब्लेम होता हा.. Recorded call तुमच्या माहिती साठी सोबत channel वर टाकतोय - Sahadev N. Officer club 🙏 👇👇👇👇 ⭕️♦️⚠️राज्यसेवा मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना एक नवीन Problem येतं आहे: 👇👇👇👇👇 1-Small Family Certificate 2-EWS साठी पण NCL मागत आहे. 3-फीस सर्वांना 544 दाखवत आहे. MPSC ANSWER: हा TECHNICAL ISSUE असून आम्ही तो लवकर दुरुस्त करू. SMALL FAMILY सर्टिफिकेट जागी एका BLANCK PAGE वर मी अविवाहित आहे असं लिहून UPLOAD करा असे त्यांनी सांगितले आहे. ⚠️ तसेच EWS NCL साठी तुम्ही EWS certificate uploaded करू शकता.. ⚠️ फीस 544 दाखवत असेल तर 544 रुपये तुम्ही सध्या pay करा काहीही अडचण येणार नाही.. 👉 जमलं तर उद्या दुपारपर्यंत ISSUE SOLVE होईल असे बोलले नाहीतर वर सांगितले तसे करा.. 🙏🙏 राज्यसेवा मुख्य परीक्षा फॉर्म बाबतीत 👆👆***

👆👆👆👆👆 ⭕️GS-III Complete Notes⭕️

2.8-2.10 2.13 HR PART Ogburn-Socialisation-Process to learn norms

2.7 Welfare for aged People

2.6 Development of Socially deprived classes

2.5 Tribal Development

2.4 Youth Development

2.3 Women Development

2.2 Child Development

*2.11 International and Regional Organisations*

2.12 Consumer Protection Act 2019 ●Notes By-Mahesh Chobe