MPSC Exam Oriented
Ir al canal en Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
Mostrar más7 508
Suscriptores
-624 horas
-167 días
-9730 días
Archivo de publicaciones
7 508
♦️MPSC फॉर्म भरताना कागदपत्रे सादर करणे अनिवार्य.
(यात फॉर्म भरताना जे जे लागेल ते सगळं mention आहे.)
👉सर्वांनी हे NOTIFICATION एकदा नक्की वाचणे.
--------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
7 508
♦️ नविन उमेद्वारासाठी सर्वसाधारण सुचना.
👉 ज्यांनी नुकतीच MPSC तयारीला नुकतीच सुरूवात केली आहे, त्यांनी आयोगाच्या या सर्वसाधारण सूचना वाचून घ्या.
⭕️ सर्व माहिती या pdf मध्ये आहे
♦️दिनांक : 15 मे 2021 Updated
👆👆👆👆👆
वरील File एकदा Read करूनच Mains चे फॉर्म भरा... या मध्ये आयोगाने सगळं Clearly Mention केले आहे.
--------------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
अनुक्रमनिका
👇👇👇👇👇👇
7 508
⭕️GS चे कोणते टॉपिक IMP आहेत?
👉2020-2017 आयोगाचे झालेल्या PAPER मधून तुम्हाला याबद्दल IDEA येऊन जाईल.
👉ज्ञानदीप ACADEMY चे ANALYSIS चे BOOK यासाठी तुम्ही वापरू शकता.
(दुसरे तुम्हाला जे आवडते ते घेतले तरी चालेल, मी ज्ञानदीपच वापरतो.)
7 508
⭕️आता जे राज्यसेवा मुख्य परीक्षेला आहेत, त्यांनी LAST एक महिना STUDY करून पण आरामात PRE निघू शकते.
(एकदा PRE पास झाल्यावर शक्यतो परत PRE FAIL होतं नाही, फक्त तुमचे CSAT चांगले असावे. आणि एक GS ची REVISION व्हावी.)
⭕️आता PSI/STI/ASO च्या MAINS ला आहेत त्यांनी पूर्व परीक्षे बद्दल कसा APPROACH ठेवावा याबद्दल मला सांगता येणार नाही, कारण या EXAM चा मी कधीच अभ्यास केलेला नाही. तुम्ही या EXAM चा अनुभव असलेल्या व्यक्तीकडून GUIDANCE घेऊ शकता. 🙏🙏🙏
7 508
⭕️90 days Plan:
1-ऑक्टोबर 2021
-CSAT
-Ancient Medieval History
-Science
-Current
एवढा part perfect करण्यावर भर असावा.
2-नोव्हेंबर 2021
-Socio Economic Development
(Economics नाही.)
-Polity
-Geography+Environment
-Modern History
CSAT
3-डिसेंबर 2021
-GS Revision
-CSAT Practice
असा plan तुम्ही करू शकता.
तुम्ही तुमच्या सोयीने वरील Plan मध्ये बदल करु शकता.
7 508
⭕️GS चा भाग तोंड पाठ असल्यास परीक्षेत CONFUSION होत नाही.
👉Ancient-Medieval History
👉Science
यासाठी थोडेच material वाचून ते material तोंड पाठ केल्यास नक्कीच खूप चांगले मार्क्स मिळू शकतात.
(English Material वाचू शकत असल्यास LUCENT GK या BOOK मधून वरील दोन भाग नक्की वाचून घ्या.)
👉Modern History सुद्धा Lucent GK मधून वाचू शकता.
👉Geography साठी Arihant GK मधून READING केल्यास नक्की फायदा होऊ शकतो.
वरील दोन्ही BOOK ENGLISH मधून आहेत.
मराठीतून EFFECTIVE असं MATERIAL मला माहीत नाही, तुम्ही तुमच्या मित्रांना विचारून तुमच्या सोयीने बदल करू शकता.
7 508
👉70+ Attempt झाल्यास आरामात अवघड Paper ला 130+ मार्क्स येऊ शकतात.
(2020,2019 चे Paper)
👉2018 Type Easy Paper आल्यास 150+ मार्क्स CSAT ला मिळू शकतात.
⭕️(130-150) या RANGE मध्ये CSAT ला मार्क्स आल्यास पूर्व परीक्षा Merit मधून pass आरामात होऊ शकता.
⭕️Cut off च्या 60-65% मार्क्स हे CSAT ला येऊ शकतात, त्यामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील 50%+ time हा CSAT ला दिल्यास नक्कीच फायदा होईल.
शक्यतो FRESH TIME CSAT ला द्या.जी गोष्ट आपल्याला PASS करणार आहे त्या गोष्टीत INVEST करायला काहीच हरकत नसावी.
7 508
⭕️CURRENT नेमकं काय वाचावे?
1-मागील 6 महिन्याचे Current तोंडपाठ करणे.
(मे 2021-नोव्हेंबर 2021 परिक्रमा)
2-वरील Part Perfect झाल्यावर (एप्रिल 2021-जानेवारी 2021) या परिक्रमा पण करू शकता.
3-कोणतेही एक Year Book जे 10 डिसेंबर च्या आसपास येईल ते एकदा वाचून घेणे.
(अभिनव/सकाळ/जे तुम्हाला आवडते ते)
(जे तुलनेने छोटे आहे आणि Revise करायला सोपे जाईल असे. मी स्वतः अभिनव Use करतो.)
4-कोणतीही एक टेस्ट series ज्या मध्ये current चे Question आहेत ते पण नक्की Solve करा.
वरील गोष्टी ज्या order मध्ये दिल्या आहेत त्याच way ने केल्यास फायदा होईल.
तुम्ही तुमच्या सोयीने बदल करू शकता.
7 508
⭕️2021 पासून Attempt Count होणार आहेत, त्यामुळे शक्यतो काळजी पूर्वक नवीन विद्यार्थ्यांनी निर्णय घ्यावा.
👉जुन्या विद्यार्थ्यांनी 2020 चे Paper मधील चुका note down करून घ्या.
👉CSAT च्या बाबतीत:
नेमका कोणत्या Area मध्ये Score येतं नाही तो Area पुढील एक महिना Improve करण्यावर भर असू द्या.
👉GS च्या बाबतीत:
-(2020-17) चे PAPER पाहून, नेमके कोणते TOPICS IMP आहेत हे NOTE DOWN करा.
(हे स्वतः करा खूप फायदा होईल.)
-ज्या AREA वरती जास्त QUESTION येतात तो AREA PERFECT करण्यावर भर असू द्या.
-एकद्या टॉपिक वर खूप कमी QUESTION विचारले जात असतील तर त्या टॉपिक वरती जास्त TIME न SPEND करता, तो TIME CSAT ला द्या.
⭕️Golden way to Clear MPSC prelims is to score in CSAT.
CSAT=Practice
1-आयोगाचे Paper सोडवणे.
2-वेगवेगळ्या Classes चे 4-5(each class) Paper सोडवणे.
(Maximum attempt होण्यासाठी.)
7 508
⭕️उद्या च्या Lecture मध्ये आपण पूर्व परीक्षे बद्दल In-detail बोलू.तुमचे काही Problems असतील तर तुम्ही उद्या विचारू शकता. उद्याचे Lecture You-Tube ला पण टाकले जाईल.
Personally Call वरती बोलायला किंवा Message ला reply देणे मला शक्य नाही.
🙏🙏🙏
7 508
⭕️CSAT विषयी काय करावे?
(पूर्व परीक्षे अगोदर 4 महिने केले तरी चालेल.)
-CSAT चे मार्क्स हे दोन गोष्टीवर अवलंबून असतात:
1-Attempt
2-Accuracy
-CSAT मध्ये (130-150+)या Range मध्ये मार्क्स मिळू शकतात.
⭕️Year-Cut off-CSAT Avg Score(जे pre pass झाले)
2017-189-110(60% of cut off)
2018-247-145+(60% of cut off)
2019-197-110+(60% of cut off)
2020-203.5-110+(55% of Cut off)
याचा अर्थ CSAT शिवाय PRE निघणे अवघड आहे. (अपवाद असू शकतात.)
⭕️मग CSAT साठी काय करावे?
1-CSAT=PRACTICE हे कायम लक्षात असू द्या.
2-आयोगाचे झालेले Papers(2020-2013)
स्वतः एकदा time न लावता सोडावा,त्याचे स्वतः analysis करा. ज्ञानदीप च्या book मधून analysis पाहून घ्या.
3-काही Gap नंतर परत वरील activity time लावून करा.
4-CSAT चा अभ्यास फ्रेश time मध्ये करा. दुपारी efficiency कमी झाल्यावर CSAT चा अभ्यास करणे योग्य नाही. फक्त WEEK मधून दोनदा 3-5 या वेळेत TIME लावून पेपर सोडवा पण PRACTICE आणि त्या पेपर चे ANALYSIS फ्रेश TIME लाच करा.
(मी सकाळी 8 वाजता घड्याळात 3 चा TIME SET करून CSAT चा अभ्यास करायचो. FEEL पण येतो आणि जो विषय आपल्याला PASS करणार आहे त्यावर COMMAND पण येते. लक्षात असू द्या आपल्याला परीक्षा PASS करायची आहे, FEELING नाही घ्यायची.)
5-आयोगाचे पेपर सोडवून झाल्यावर प्रत्येक Class चे 3-4 पेपर time लावून सोडावा.
(शक्यतो Analysis दिलेले classes चे पेपर सोडावा. सरस्वती झेरॉक्स पुणे वर सगळ्या classes चे पेपर मिळतात.)
(कमीत कमी 20 पेपर नक्की सोडावा तुम्ही नवीन असाल तर, अगोदर pre pass असाल तर classes चे पेपर नका सोडवू.)
6-Maximum पेपर time लावून सोडवल्यावर तुम्हाला स्वतःला समजेल की कोणता Part अगोदर exam मध्ये घ्यावा जेणेकरून attempt वाढेल.
(हा एकमेव उद्देश पेपर time लावून सोडवायचा असावा.)
⭕️उताऱ्या विषयी-
-पूर्ण उतारा वाचूनच 5 च्या 5 question solve करा. आणि सर्व Question एकाच वेळी Circle करा. Q1 चे उत्तर Q5 मध्ये असू शकते. प्रत्येक Question वाचून परत passage नका वाचू otherwise attempt होणार नाही.
-उतारा अवघड आहे की सोपा हे त्यावर विचारलेल्या Question वरून ठरते, त्यामुळे एकदाच उतारा वाचून सगळे Question पहा आणि जे लगेच जमेल ते Question पेपर वर मार्क करा, एखादा Question नसेल जमत तर परत उतारा नका वाचू.
(परत उतारा वाचायला 3-4 मिनिट लागतात.)
-दोन उतारे 15 मिनिट असा वेळ द्यावा.
⭕️Maths and Reasoning:
-आयोगाचे झालेले पेपर आणि त्यात आलेले प्रश्न व त्या स्वरुपाची examples ची Practice करा.
(R. S Agrwal मधून वेगवेगळ्या परीक्षेत आलेले फक्त Question एकदा स्वतः Solve करा.)
-जेवढा जास्त सराव, तेवढे जास्त speed हा rule इथे लागू होतो.
-वरील section सोडवताना Rule of 30 Seconds apply करा.
(Thanks To Pranil Gilda Sir... या मुळे माझा स्वतःचा attempt 80 व्हायला लागला.)
(एखादा problem 30 second मध्ये समजत नसेल तर तो लगेच skip करून पुढे जा.)
⭕️Decision Making:
-प्रश्नात तुम्ही कोण आहात याला circle करा. तुमच्या Jurisdiction च्या बाहेरील Option cut करा.
-राहिलेल्या Option मध्ये जिथे भारी keyword(गोंडस)ते उत्तर जास्त मार्क्स साठी असू शकते.
समंजसपणा
CSR
NGO Involvement
सबळ कारण
सन्मान
भारतीय संविधानाला धरून असलेला option
सर्वेक्षण
जागरूकता
अशा गोष्टी कडे लक्ष द्या.
-सगळ्यात महत्वाचे Over thinking नका करू, Over thinking always leads to negativity. जे पहिल्यांदा योग्य वाटेल तेच उत्तर असते.
⭕️माझा अनुभव...
-2016 ला माझा attempt 42 होता मला 52 मार्क्स होते.
(आयोगाचे पेपर न सोडवल्याने आणि Maths and Reasoning मध्ये Rule of 30 Second apply न केल्याने.)
-2017-46 Attempt-55 मार्क्स
(Practice काहीच केली नव्हती. स्वतःला CSAT खूप भारी येतंय असं मला वाटायचं.
10th चे maths चे 95/100 आणि 12th चे 96/100 मार्क्स यामुळे तसं वाटायचे तसेच Engineering चे Maths चे 80+ मार्क्स )
(पण CSAT आणि ENGINEERING याचा संबंध नाही. हे नंतर समजले.)
-2018-74 Attempt-155 मार्क्स:
आयोगाचे सगळे पेपर 3 वेळा TIME लावून सोडवले
CLASSES चे 30-40 पेपर TIME लावून सोडवले
दररोज सकाळी 3-4 तास Maths and Reasoning ची Practice केली.
पेपर वेळी Rule Of 30 Second चांगला लक्षात ठेवला
-2019-63 Attempt-117 मार्क्स
2018 ला चांगले मार्क्स आले म्हणून Practice केली नाही. फक्त आयोगाचे पेपर 2 वेळा सोडवले
-2020 80 attempt 132.5 मार्क्स
आयोगाचे पेपर एकदा सोडवले होते.
एका ठिकाणी Maths and Reasoning व Decision making(आयोगाचे पेपर)यासाठी lecture घ्यायचे म्हणून प्रत्येक Question कमीत कमी वेळेत कसा सोडवता येईल यासाठी Practice केली होती. आणि त्यामुळे 80 attempt झाला.(काही Question Logically eliminate करून solve केले)
🙏महेश चोबे🙏
@MPSC_EXAMORIENTED
7 508
⭕️मी Personally कोणालाही Reply देऊ शकत नाही. MAINS 2020 होई पर्यंत मला Reply देणे थोडंसं अवघड आहे, Please तुम्ही सर्वजण समजून घ्याल अशी अपेक्षा आहे. माझी Mains 2020 झाल्यानंतर मी तुम्हाला Reply देऊ शकेल. तरीपण तुमचे काही problem असतील तर मला Message करा, Common Problem(Only Study Related)ला मी आपल्या ग्रुप ला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. (@MPSC_EXAMORIENTED )
7 508
⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षा-2021⭕️
👉पुढील 90 दिवसाचा Plan काय असावा?
👉कोणत्या गोष्टी Priority वरती असाव्या?
👉कोणत्या गोष्टी करायला नाही पाहिजे?
वरील सर्व गोष्टी वरती उद्या 10 AM ला आपण बोलू.
⭕️OPEN TO ALL⭕️
👉5th ऑक्टोबर 2021 @ 10 AM
https://t.me/MPSC_EXAMORIENTED?voicechat=a70aaf139cba5fda8d
👆👆👆👆👆
Link To Join The Session
🙏Regards🙏
Mahesh Chobe
(3 MPSC Prelims Cleared-2018 19 20)
🙏Kindly Share With Needy Aspirants🙏
-----------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
7 508
⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षा-2021⭕️
👉पुढील 90 दिवसाचा Plan काय असावा?
👉कोणत्या गोष्टी Priority वरती असाव्या?
👉कोणत्या गोष्टी करायला नाही पाहिजे?
वरील सर्व गोष्टी वरती आज 8 वाजता आपण बोलू.
https://t.me/MPSC_EXAMORIENTED?voicechat=a70aaf139cba5fda8d
👆👆👆👆👆
Link To Join The Session
🙏Regards🙏
Mahesh Chobe
(3 MPSC Prelims Cleared-2018 19 20)
🙏Kindly Share With Needy Aspirants🙏
-----------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
7 508
⭕️Due to Electricity Outage I am not able to conduct this lecture today @8PM. Same Will be conducted tomorrow @10AM.
🙏Sorry For the Inconvenience🙏
वरील Lecture उद्या सकाळी 10 am ला होईल. अचानक Electricity Cut Off झाल्यामुळे.
Regards
महेश चोबे
7 508
⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षा-2021⭕️
👉पुढील 90 दिवसाचा Plan काय असावा?
👉कोणत्या गोष्टी Priority वरती असाव्या?
👉कोणत्या गोष्टी करायला नाही पाहिजे?
वरील सर्व गोष्टी वरती आज 8 वाजता आपण बोलू.
https://t.me/MPSC_EXAMORIENTED?voicechat=9ba97f42c792ae8f3e
👆👆👆👆👆
Link To Join The Session
🙏Regards🙏
Mahesh Chobe
(3 MPSC Prelims Cleared-2018 19 20)
🙏Kindly Share With Needy Aspirants🙏
-----------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
