cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟑-𝟐𝟒 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

𝐌𝐩𝐬𝐜, 𝐔𝐩𝐬𝐜, सरळसेवा & 𝐀𝐥𝐥 𝐔𝐩𝐜𝐨𝐦𝐢𝐧𝐠 𝐄𝐱𝐚𝐦 साठी उपयुक्त. "वाचन करत असताना जे महत्वाचे मुद्दे नजरेतून सुटतात पण परीक्षेसाठी आवश्यक असतात आपण त्याच मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करतो". 𝐀𝐝𝐯𝐭 𝐂𝐨𝐧𝐭𝐚𝐜𝐭 :- @Every0neCan17

Mostrar más
Publicaciones publicitarias
104 515
Suscriptores
-1324 horas
+217 días
+13730 días
Distribuciones de tiempo de publicación

Carga de datos en curso...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Análisis de publicación
MensajesVistas
Acciones
Ver dinámicas
01
🔷 02 मे 2024 Onelinner By Avinash Chumble🔥🔥 👉 सर्वांनी Print काढून ठेवा. IMP For Mpsc, TCS, IBPS, पोलिस भरती & All Upcoming Exam🔥🔥 01 एप्रिल 2024 Onelinner Pdf👇 https://t.me/Vidyarthipoint/64549 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
2 53025Loading...
02
#RTI नगरपरिषद निकाल बाबतीत ..... जागावाढ होणार नाही.. #RTI च्या माध्यमातुन नगरपरिषद निकालाबाबत मिळवलेल्या माहितीनुसार , परीक्षेचा निकाल तयार असून निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतरच  निकाल घोषीत करण्यात येईल, असं समजलं आहे. धन्यवाद : स्वप्नील सर.. 🙏 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
5 29515Loading...
03
#Update तलाठी भरती अमरावती प्रशासकीय विभागातील नवनियुक्त तलाठी यांचे 120 दिवसीय पायाभूत प्रशिक्षणाबाबत. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
7 50017Loading...
04
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023- तांत्रिक सहायक व दुय्यम निरीक्षक, रा.उ.शु. -उमेदवारांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 13 मे 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
7 1703Loading...
05
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3712 जागांसाठी भरती परीक्षेचे नाव :- संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2024 शैक्षणिक पात्रता :- 12वी उत्तीर्ण. नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत. Fee :- General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 07 मे 2024 (11:00 PM) Apply Link :- https://ssc.gov.in/ ➤ Share & Join 👉 :- @Vidyarthipoint
8 87892Loading...
06
तलाठी भरती संदर्भात मॅटचे 'जैसे-थे' आदेश 12 जूनपर्यंत कायम 👉 छत्रपती संभाजीनगर ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
8 97011Loading...
07
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 4000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध.😱🥰💥💥 Phone Pay/G-Pay/Paytm👇👇 Payment No :- 9881388635 Fee :- 149₹ 99₹ Only [6 Month] Fee :- 249₹ 149₹ Only [12 Month] Telegram Id :- @Every0neCan17 Payment केल्यावर वरील ID वर Screenshot पाठवा 5 Min मध्ये Pdf मिळून जाईल. 1] सप्टेंबर 2023 2] ऑक्टोबर 2023 3] नोव्हेंबर 2023 4] डिसेंबर 2023 5] जानेवारी 2024 6] फेब्रुवारी 2024 ☑️➡️6 Month's Onelinner Pdf ☑️➡️Fee :- 149₹ 99₹ [Sep 2023 to Feb 2024] 7] मार्च 2024 8] एप्रिल 2024 9] मे 2024 10] जून 2024 11] जुलै 2024 12] ऑगस्ट 2024 ☑️➡️12 Month's Onelinner Pdf ☑️➡️Fee :- 249₹ 149₹ [Sep 2023 to August 2024] 📞अविनाश चुंबळे सर :- 9881388635 Offer फक्त रात्री 12 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर Fees वाढ केली जाणार आहे.🔥🔥🔥 👀आत्ता होत असलेल्या सर्व सरळसेवा परीक्षा TCS & IBPS घेत आहे. यामध्ये तुम्हाला Latest चालू घडामोडी वर प्रश्न विचारले जातात. 26, 27, 28, 29 फेब्रुवारी रोजी झालेल्या परीक्षेत आपल्या बॅच मधून 25+ प्रश्न आलेले आहेत.🔥🔥🔥 📌6 Month's Onelinner Pdf[Sep 2023 to Feb 2024] :- Fee :- 149₹ 99₹ 📌12 Month's Onelinner Pdf[Sep 2023 to August 2024] :- Fee :- 249₹ 149₹ Click here for Pdf Sample Copy👇👇 https://t.me/Vidyarthipoint/64265
8 4292Loading...
08
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फायरमन पदाच्या 150 जागांसाठी भरती पद :- Fire Department Recruitment शैक्षणिक पात्रता :- 1) 10वी उत्तीर्ण, 3) 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स, 3) MS-CIT  Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 17 मे 2024 (06:00 PM) अधिकृत वेबसाईट :- https://www.pcmcindia.gov.in/marathi/ Apply Link :- https://www.pcmcindia.gov.in/marathi/jobspcmc.php सविस्तर जाहिरात👇👇 https://t.me/Vidyarthipoint/64486
7 90917Loading...
09
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड (IREDA) या कंपनीला नवरत्न दर्जा देण्यात आला आहे. 👉 IERDA ही नवरत्न दर्जा प्राप्त करणारी भारतातील 18वी कंपनी ठरली आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
8 42260Loading...
10
🔷 चालू घडामोडी :- 02 मे 2024 ◆ दरवर्षी 2 मे रोजी जागतिक टूना दिवस जगभरात साजरा केला जातो. ◆ IQAir नुसार, काठमांडू हे जगातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचे आढळून आले आहे. ◆ भारतीय नौदलाने ओडिशाच्या किनारपट्टीवर 'सुपरसोनिक मिसाइल-असिस्टेड रिलीज ऑफ टॉर्पेडो' (SMART) प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे. ◆ एअर मार्शल 'नागेश कपूर' यांनी ट्रेनिंग कमांडमध्ये एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (AOC-in-C) म्हणून पदभार स्वीकारला आहे. ◆ ‘भारत’ संघाने आशियाई कॅरम चॅम्पियनशिपमध्ये पुरुष आणि महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. ◆ भारतीय edtech स्टार्टअप ‘Emeritus’ ने TIME च्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. ◆ व्हाइस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांची भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ वरिष्ठ भारतीय माहिती सेवा अधिकारी मौसमी चक्रवर्ती यांनी ऑल इंडिया रेडिओ न्यूजच्या महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. ◆ एप्रिल महिन्यात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक मासिक GST कर संकलन झाले आहे. ◆ स्मार्ट हे क्षेपणास्त्र DRDO या संस्थेद्वारे विकसित करण्यात आले आहे. ◆ सध्या जागतिक जहाज बांधणी क्षेत्रात भारत 22व्या क्रमांकावर आहे. ◆ वयाच्या 60 व्या वर्षी मिस युनिव्हर्स आयर्स चा किताब जिंकणाऱ्या अलेजांड्रा रॉड्रिगज या अर्जेंटिना देशाच्या नागरिक आहेत. ◆ पुढील वर्षी होणाऱ्या कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद भारत या देशाला मिळाले आहे. ◆ कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धा 2025 भारतात गुवाहाटी येथे आयोजित करण्यात येणार आहे. ◆ इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड (IREDA) या कंपनीला नवरत्न दर्जा देण्यात आला आहे. ◆ IERDA ही नवरत्न दर्जा प्राप्त करणारी भारतातील 18वी कंपनी ठरली आहे. ◆ IERDA या कंपनीला नवरत्न दर्जा मिळाला आहे. या कंपनीची स्थापना 1987 साली झाली आहे. ◆ उत्तर प्रदेश राज्यातील फुरसतगंज रेल्वे स्टेशन चे नाव बदलून तपेश्वर नाथ धाम करण्यात आले आहे. ◆ एअर ऑफिसर कमांडींग इन चीफ ट्रेनिंग कमांड या पदावर नागेश कपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble ➤ Share & Support Us :- @Vidyarthipoint
10 71971Loading...
11
कर्मभूमीच्या जगात प्रत्येकाला श्रम करावेच लागतात. देव फक्त हातावर रेषा देतो, त्यात रंग आपल्यालाच भरायचा असतो. Good Night All😊👍
9 14028Loading...
12
🔷 01 मे 2024 Onelinner By Avinash Chumble🔥🔥 👉 सर्वांनी Print काढून ठेवा. IMP For Mpsc, TCS, IBPS, पोलिस भरती & All Upcoming Exam🔥🔥 30 एप्रिल 2024 Onelinner Pdf👇 https://t.me/Vidyarthipoint/64539 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
10 09956Loading...
13
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती[Last Date :- 20 मे] सविस्तर जाहिरात👇👇 https://t.me/Vidyarthipoint/63288 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 321 जागांसाठी भरती [इंजिनिअर[Last Date :- 20 मे] सविस्तर जाहिरात👇👇 https://t.me/Vidyarthipoint/63289 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 86 जागांसाठी भरती[डिप्लोमा][Last Date :- 20 मे] सविस्तर जाहिरात👇👇 https://t.me/Vidyarthipoint/63290 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 468 जागांसाठी भरती[Last Date :- 20 मे] सविस्तर जाहिरात👇👇 https://t.me/Vidyarthipoint/63291 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
10 42114Loading...
14
रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी भरती🔥🔥 1] RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) :- 452 2] कॉन्स्टेबल (Constable) :- 4208 शैक्षणिक पात्रता :- पद क्र.1 :-  कोणत्याही शाखेतील पदवी. पद क्र.2 :- 10वी उत्तीर्ण. नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत Fee :- General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/EBC/अल्पसंख्याक/महिला: ₹250/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 14 मे 2024 Online अर्ज करण्यास सुरुवात :-  15 एप्रिल 2024 पासून अधिकृत वेबसाईट👇👇 https://rpf.indianrailways.gov.in/RPF/ Online Apply Link👇👇 https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing सविस्तर जाहिरात👇👇 https://t.me/Vidyarthipoint/64313
10 91088Loading...
15
कारागृह विभाग मध्ये आरक्षण निहाय आलेले अर्ज संख्या ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
10 42322Loading...
16
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 4000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध.😱🥰💥💥 Phone Pay/G-Pay/Paytm👇👇 Payment No :- 9881388635 Fee :- 149₹ Only [6 Month] Fee :- 249₹ Only [12 Month] Telegram Id :- @Every0neCan17 Payment केल्यावर वरील ID वर Screenshot पाठवा 5 Min मध्ये Pdf मिळून जाईल. 1] सप्टेंबर 2023 2] ऑक्टोबर 2023 3] नोव्हेंबर 2023 4] डिसेंबर 2023 5] जानेवारी 2024 6] फेब्रुवारी 2024 ☑️➡️6 Month's Onelinner Pdf ☑️➡️Fee :- 149₹ [Sep 2023 to Feb 2024] 7] मार्च 2024 8] एप्रिल 2024 9] मे 2024 10] जून 2024 11] जुलै 2024 12] ऑगस्ट 2024 ☑️➡️12 Month's Onelinner Pdf ☑️➡️Fee :- 249₹ [Sep 2023 to August 2024] 📞अविनाश चुंबळे सर :- 9881388635 👀आत्ता होत असलेल्या सर्व सरळसेवा परीक्षा TCS & IBPS घेत आहे. यामध्ये तुम्हाला Latest चालू घडामोडी वर प्रश्न विचारले जातात. 26, 27, 28, 29 फेब्रुवारी रोजी झालेल्या परीक्षेत आपल्या बॅच मधून 25+ प्रश्न आलेले आहेत.🔥🔥 📌6 Month's Onelinner Pdf[Sep 2023 to Feb 2024] :- Fee :- 149₹ 📌12 Month's Onelinner Pdf[Sep 2023 to August 2024] :- Fee :- 249₹ Click here for Pdf Sample Copy👇👇 https://t.me/Vidyarthipoint/64265
10 5643Loading...
17
तलाठी पदभरती 2023 👉 ज्या जिल्ह्यांच्या निवडणुका संपल्या आहेत त्या उमेदवारांना DV साठी ईमेलवर मॅसेज येत आहेत. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
10 12813Loading...
18
IPL 2024 मध्ये आत्तापर्यंत 10 फलंदाजांनी 11 शतके झळकावले आहेत. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
10 11429Loading...
19
🔷 चालू घडामोडी :- 01 मे 2024 ◆ दरवर्षी ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ 01 मे रोजी जगभरात साजरा केला जातो. ◆ 'ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी' यांनी भारतीय नौदलाचे 26 वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. ◆ आयव्हीएमएने भारत बायोटेकचे सहसंस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष 'डॉ. कृष्णा एम इला यांना असोसिएशनचे नवे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. ◆ पाकिस्तानी वंशाच्या हमजा युसूफने स्कॉटलंडच्या प्रथम मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. ◆ ‘आलोक शुक्ला’ यांना ‘गोल्डमॅन एन्व्हायर्नमेंट प्राइज 2024’ प्रदान करण्यात आला आहे. ◆ Fintech कंपनी 'CRED' ने ऑफलाइन QR कोड आधारित 'Scan and Pay' सेवा सुरू केली आहे. ◆ आशियाई अंडर-20 ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने '29 पदके' जिंकली आहेत. ◆ पश्चिम बंगाल राज्यातील कलाईकुंडा येथे देशातील सर्वाधिक 47.2°C तापमानाची नोंद झाली आहे. ◆ भारतात 01 मे 1923 रोजी पहिला कामगार कामगार दिवस चेन्नई येथे साजरा करण्यात आला होता. ◆ 01 मे हा दिवस देशातील महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. ◆ निलगिरी तहर या प्राण्याचे सर्व्हेक्षण करण्यात येत असून हा तामिळनाडू या राज्याचा राज्य प्राणी आहे. ◆ 6व्या आशियाई  कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन मालदीव या देशात करण्यात आले. ◆ मालदीव देशात आयोजीत 6व्या आशियाई कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या पुरूष व महिला खेळाडूने दुहेरी मध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. ◆ केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने शेरगड वन्यजीव अभयारण्याला इको सेन्सिटिव्ह झोन घोषीत करण्याची अधिसूचना जारी केली आहे हे अभयारण्य राजस्थान या राज्यातील आहे. ◆ भारताच्या अभय शर्मा यांची युगांडा देशाच्या क्रिकेट संघांच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ गुजरात राज्याच्या कपडा शिल्प कला अजरख ला GI टॅग प्रदान करण्यात आले आहे. ◆ मेक्सिकोचे 'ताम जा ब्ल्यू होल' हे जगातील सर्वात खोल 'अंडरवॉटर सिंकहोल' ठरले आहे. ◆ मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्सचा किताब वयाच्या 60 व्या वर्षी अलेजांड्रा रॉड्रिग्ज यांनी जिंकला आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble ➤ Share & Support Us :- @Vidyarthipoint
10 10873Loading...
20
एप्रिल 2024 चालू घडामोडी All PDF🥰 01 ते 11 एप्रिल 2024 One linner pdf👇👇 https://t.me/Vidyarthipoint/64258 12 ते 20 एप्रिल 2024 Onelinner Pdf👇 https://t.me/Vidyarthipoint/64414 21 एप्रिल 2024 Onelinner Pdf👇 https://t.me/Vidyarthipoint/64416 22 एप्रिल 2024 Onelinner Pdf👇 https://t.me/Vidyarthipoint/64440 23 एप्रिल 2024 Onelinner Pdf👇 https://t.me/Vidyarthipoint/64456 24 एप्रिल 2024 Onelinner Pdf👇 https://t.me/Vidyarthipoint/64466 25 एप्रिल 2024 Onelinner Pdf👇 https://t.me/Vidyarthipoint/64478 26 एप्रिल 2024 Onelinner Pdf👇 https://t.me/Vidyarthipoint/64490 27 एप्रिल 2024 Onelinner Pdf👇 https://t.me/Vidyarthipoint/64498 28 एप्रिल 2024 Onelinner Pdf👇 https://t.me/Vidyarthipoint/64511 29 एप्रिल 2024 Onelinner Pdf👇 https://t.me/Vidyarthipoint/64523 30 एप्रिल 2024 Onelinner Pdf👇 https://t.me/Vidyarthipoint/64539 ऑक्टोंबर 2023 ते एप्रिल 2024 च्या सर्व Pdf चॅनेल मध्ये Pin केलेल्या आहेत. Pin Msg Check करत चला. ➤ Share & Join 👉 :- @Vidyarthipoint
10 43775Loading...
21
🔷 30 एप्रिल 2024 Onelinner By Avinash Chumble🔥🔥 👉 सर्वांनी Print काढून ठेवा. IMP For Mpsc, TCS, IBPS, पोलिस भरती & All Upcoming Exam🔥🔥 29 एप्रिल 2024 Onelinner Pdf👇 https://t.me/Vidyarthipoint/64523 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
9 95752Loading...
22
आजपासून खालील कागदपत्रांच्या वरती आईचे नाव पहिले नंतर वडिलांचे नाव. "1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्यांना" आता आईचे नाव नंतर वडिलांचे नाव आणि नंतर आडनाव अशा स्वरूपात नोंदणी करणे बंधनकारक. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
10 31926Loading...
23
मेक्सिकोचे 'ताम जा ब्ल्यू होल' हे जगातील सर्वात खोल 'अंडरवॉटर सिंकहोल' ठरले आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
11 00370Loading...
24
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फायरमन पदाच्या 150 जागांसाठी भरती पद :- Fire Department Recruitment शैक्षणिक पात्रता :- 1) 10वी उत्तीर्ण, 3) 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स, 3) MS-CIT  Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 17 मे 2024 (06:00 PM) अधिकृत वेबसाईट :- https://www.pcmcindia.gov.in/marathi/ Apply Link :- https://www.pcmcindia.gov.in/marathi/jobspcmc.php सविस्तर जाहिरात👇👇 https://t.me/Vidyarthipoint/64486
11 19413Loading...
25
Motivational Speech🔥🔥🔥
10 40465Loading...
26
स्पर्धा परीक्षेतील सर्व विद्यार्थ्यांना सूचना स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी निकालानंतर गुलाल, फटाके कर्कशवाद्य इत्यादींचा वारंवार वापर करताना निदर्शनास आलेले आहे. याचा आजूबाजूच्या रहिवाशांना प्रचंड त्रास होत असल्याने रहिवाशांनी पोलीस स्टेशनला वारंवार तक्रार केलेली आहे. तसेच काही विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून त्यांना तशी समज सुद्धा दिलेली आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये मिळवलेल्या यशात आम्हाला सार्थ अभिमान व आनंद आहे. आम्ही सर्व स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना नम्रपणे आवाहन करतो की, आपण आपल्या यशाचा आनंद पेढे वाटून तसेच पुष्पगुच्छ देऊन साजरा करावा. यापुढे गुलाल, फटाके, कर्कशवाद्य इत्यादींचा वापर केल्यास गुन्हे दाखल केले जातील, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. By आदेशावरून-पेरूगेट पोलीस चौकी
10 32912Loading...
27
भारतीय लष्कर आणि पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्या हस्ते झाले. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
9 53855Loading...
28
भारतीय लष्कर आणि पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्या हस्ते झाले. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
461Loading...
29
जागतिक पशुवैद्यकीय दिन :- 30 एप्रिल दरवर्षी एप्रिल महिन्यातील शेवटच्या शनिवारी जागतिक पशूवैद्यकीय दिन साजरा करण्यात येतो. जागतिक पशुवैद्यकीय दिन प्रथम 29 एप्रिल 2000 रोजी जागतिक पशुवैद्यकीय संघटनेने (WVA) पशुवैद्यकांची भूमिका ओळखण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
9 19623Loading...
30
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 4000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध.😱🥰💥💥 Phone Pay/G-Pay/Paytm👇👇 Payment No :- 9881388635 Fee :- 149₹ Only [6 Month] Fee :- 249₹ Only [12 Month] Telegram Id :- @Every0neCan17 Payment केल्यावर वरील ID वर Screenshot पाठवा 5 Min मध्ये Pdf मिळून जाईल. 1] सप्टेंबर 2023 2] ऑक्टोबर 2023 3] नोव्हेंबर 2023 4] डिसेंबर 2023 5] जानेवारी 2024 6] फेब्रुवारी 2024 ☑️➡️6 Month's Onelinner Pdf ☑️➡️Fee :- 149₹ [Sep 2023 to Feb 2024] 7] मार्च 2024 8] एप्रिल 2024 9] मे 2024 10] जून 2024 11] जुलै 2024 12] ऑगस्ट 2024 ☑️➡️12 Month's Onelinner Pdf ☑️➡️Fee :- 249₹ [Sep 2023 to August 2024] 📞अविनाश चुंबळे सर :- 9881388635 👀आत्ता होत असलेल्या सर्व सरळसेवा परीक्षा TCS & IBPS घेत आहे. यामध्ये तुम्हाला Latest चालू घडामोडी वर प्रश्न विचारले जातात. 26, 27, 28, 29 फेब्रुवारी रोजी झालेल्या परीक्षेत आपल्या बॅच मधून 25+ प्रश्न आलेले आहेत.🔥🔥 📌6 Month's Onelinner Pdf[Sep 2023 to Feb 2024] :- Fee :- 149₹ 📌12 Month's Onelinner Pdf[Sep 2023 to August 2024] :- Fee :- 249₹ Click here for Pdf Sample Copy👇👇 https://t.me/Vidyarthipoint/64265
9 3665Loading...
31
रोहित शर्मा खेळणार 9वा T20 World Cup ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
9 09537Loading...
32
टी-20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघ जाहीर ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
9 40833Loading...
33
🔷 चालू घडामोडी :- 30 एप्रिल 2024 ◆ भारताची स्टार तिरंदाज 'दीपिका कुमारी' हीचा आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी टॉप्स योजनेत समावेश झाला आहे. ◆ भारतीय लस उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी 'कृष्णा एम. एल्ला' यांची निवड झाली आहे. ◆ भारतीय रेल्वे द्वारे गर्दीच्या स्टेशन वर गाडीची महिती देण्यासाठी रोबोट बसविण्यात येणार असुन त्याचे नाव 'साथी' असणार आहे. ◆ भारतीय रेल्वे व्दारे गर्दीच्या स्टेशन रोबोट साथी बसविण्यात येणार असून पहील्या टप्प्यात महाराष्ट्रातील 'CSMT मुंबई' स्टेशनचा समावेश आहे. ◆ आयुष्मान भारत दिन 30 एप्रिल रोजी साजरा करण्यात येत आहे. ◆ खनिज शिखर संमेलनाचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे. ◆ 'विंझीजम' पोर्ट ला देशातील पहिले ट्रांसशिपमेंट पोर्ट घोषित करण्यात आले आहे. ◆ फी-3-मिनी हे सर्वात लहान AI मॉडेल चे अनावरण Microsoft या कंपनीने केले आहे. ◆ गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024 तेरेसा व्हिसेंट यांना जाहीर झाला आहे. ते स्पेन देशाचे नागरिक आहेत. ◆ 35 वा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024 "आलोक शुक्ला" या भारतीय व्यक्तीला जाहीर झाला आहे. ◆ ग्लोबल मीडिया अवॉर्ड 2024 "Ai एंकर सना" यांना प्रदान करण्यात आला आहे. ◆ पहिल्या गल्फ युथ गेम्स 2024 चे आयोजन दुबई करण्यात आले आहे. ◆ नवी दिल्ली येथे 29 ते 30 एप्रिल कालावधी मध्ये खनिज शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ◆ त्रिपुरामध्ये पहिल्यांदाच ब्रू स्थलांतरितांनी लोकसभा निवडणुकीत मतदान केले आहे. ◆ 'अलेजांद्रा मारिसा रॉड्रिग्ज' हिने 'मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्स 2024'चा किताब पटकावला आहे. ◆ वरिष्ठ IRS अधिकारी रश्मिता झा यांची NTPC चे CVO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन याने लिहिलेले ‘द विनर माइंडसेट’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. ◆ ‘सर्वदानंद बरनवाल’ यांची भूसंपदा विभागाच्या नवीन संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ नेपाळचा BLC समूह आणि भारताचा 'Yotta Data Services Private Limited' यांनी नेपाळमध्ये डेटा सेंटर उभारण्यासाठी करार केला आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble ➤ Share & Support Us :- @Vidyarthipoint
14 028112Loading...
34
आयुष्यातील सर्व शर्यती फक्त अतिरिक्त साठी आहेत. जादा पैसा, जादा ओळख, जादा कीर्ती, जादा प्रतिष्ठा जादा मिळवण्याची हौस नसेल तर आयुष्य खूप साधं आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
11 50534Loading...
35
7 एप्रिल 2024 रोजी झालेल्या महाराष्ट्र सेट परीक्षेची उत्तर सूची पुढील लिंकवर प्रकाशित झालेली आहे. https://setexam.unipune.ac.in/AnswerKeySet.aspx ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
11 83827Loading...
36
🔷 29 एप्रिल 2024 Onelinner By Avinash Chumble🔥🔥 👉 सर्वांनी Print काढून ठेवा. IMP For Mpsc, TCS, IBPS, पोलिस भरती & All Upcoming Exam🔥🔥 28 एप्रिल 2024 Onelinner Pdf👇 https://t.me/Vidyarthipoint/64511 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
12 35351Loading...
37
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती[Last Date :- 20 मे] सविस्तर जाहिरात👇👇 https://t.me/Vidyarthipoint/63288 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 321 जागांसाठी भरती [इंजिनिअर[Last Date :- 20 मे] सविस्तर जाहिरात👇👇 https://t.me/Vidyarthipoint/63289 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 86 जागांसाठी भरती[डिप्लोमा][Last Date :- 20 मे] सविस्तर जाहिरात👇👇 https://t.me/Vidyarthipoint/63290 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 468 जागांसाठी भरती[Last Date :- 20 मे] सविस्तर जाहिरात👇👇 https://t.me/Vidyarthipoint/63291 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
12 07918Loading...
38
पोलीस भरती पदे आणि त्या पदासाठी आलेले अर्ज ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
11 96539Loading...
39
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 506 जागांसाठी भरती शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी. वयाची अट :- 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] Fee :-  General/OBC :- ₹200/-    [SC/ST/महिला :- फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 14 मे 2024 (06:00 PM) लेखी परीक्षा :- 04 ऑगस्ट 2024 अधिकृत वेबसाईट :- https://www.mha.gov.in/en/about-us/central-armed-police-forces Apply Link :- https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
11 72549Loading...
40
कर सहाय्यक निकालात त्रुटी 👉 नव्याने निकाल जाहीर करण्याची विद्यार्थ्यांनी केली मागणी ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
10 9849Loading...
🔷 02 मे 2024 Onelinner By Avinash Chumble🔥🔥 👉 सर्वांनी Print काढून ठेवा. IMP For Mpsc, TCS, IBPS, पोलिस भरती & All Upcoming Exam🔥🔥 01 एप्रिल 2024 Onelinner Pdf👇 https://t.me/Vidyarthipoint/64549 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Mostrar todo...
👌 2👍 1 1👏 1
Photo unavailableShow in Telegram
#RTI नगरपरिषद निकाल बाबतीत ..... जागावाढ होणार नाही.. #RTI च्या माध्यमातुन नगरपरिषद निकालाबाबत मिळवलेल्या माहितीनुसार , परीक्षेचा निकाल तयार असून निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतरच  निकाल घोषीत करण्यात येईल, असं समजलं आहे. धन्यवाद : स्वप्नील सर.. 🙏 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Mostrar todo...
👍 3🔥 3
Photo unavailableShow in Telegram
#Update तलाठी भरती अमरावती प्रशासकीय विभागातील नवनियुक्त तलाठी यांचे 120 दिवसीय पायाभूत प्रशिक्षणाबाबत. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Mostrar todo...
👍 12😱 1
Photo unavailableShow in Telegram
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023- तांत्रिक सहायक व दुय्यम निरीक्षक, रा.उ.शु. -उमेदवारांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 13 मे 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Mostrar todo...
👍 5
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3712 जागांसाठी भरती परीक्षेचे नाव :- संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2024 शैक्षणिक पात्रता :- 12वी उत्तीर्ण. नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत. Fee :- General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 07 मे 2024 (11:00 PM) Apply Link :- https://ssc.gov.in/ ➤ Share & Join 👉 :- @Vidyarthipoint
Mostrar todo...
👍 5
Photo unavailableShow in Telegram
तलाठी भरती संदर्भात मॅटचे 'जैसे-थे' आदेश 12 जूनपर्यंत कायम 👉 छत्रपती संभाजीनगर ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Mostrar todo...
👍 8 2🔥 2
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 4000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध.😱🥰💥💥 Phone Pay/G-Pay/Paytm👇👇 Payment No :- 9881388635 Fee :- 149₹ 99₹ Only [6 Month] Fee :- 249₹ 149₹ Only [12 Month] Telegram Id :- @Every0neCan17 Payment केल्यावर वरील ID वर Screenshot पाठवा 5 Min मध्ये Pdf मिळून जाईल. 1] सप्टेंबर 2023 2] ऑक्टोबर 2023 3] नोव्हेंबर 2023 4] डिसेंबर 2023 5] जानेवारी 2024 6] फेब्रुवारी 2024 ☑️➡️6 Month's Onelinner Pdf ☑️➡️Fee :- 149₹ 99₹ [Sep 2023 to Feb 2024] 7] मार्च 2024 8] एप्रिल 2024 9] मे 2024 10] जून 2024 11] जुलै 2024 12] ऑगस्ट 2024 ☑️➡️12 Month's Onelinner Pdf ☑️➡️Fee :- 249₹ 149₹ [Sep 2023 to August 2024] 📞अविनाश चुंबळे सर :- 9881388635 Offer फक्त रात्री 12 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर Fees वाढ केली जाणार आहे.🔥🔥🔥 👀आत्ता होत असलेल्या सर्व सरळसेवा परीक्षा TCS & IBPS घेत आहे. यामध्ये तुम्हाला Latest चालू घडामोडी वर प्रश्न विचारले जातात. 26, 27, 28, 29 फेब्रुवारी रोजी झालेल्या परीक्षेत आपल्या बॅच मधून 25+ प्रश्न आलेले आहेत.🔥🔥🔥 📌6 Month's Onelinner Pdf[Sep 2023 to Feb 2024] :- Fee :- 149₹ 99₹ 📌12 Month's Onelinner Pdf[Sep 2023 to August 2024] :- Fee :- 249₹ 149₹ Click here for Pdf Sample Copy👇👇 https://t.me/Vidyarthipoint/64265
Mostrar todo...
👍 5 1👌 1
Photo unavailableShow in Telegram
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फायरमन पदाच्या 150 जागांसाठी भरती पद :- Fire Department Recruitment शैक्षणिक पात्रता :- 1) 10वी उत्तीर्ण, 3) 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स, 3) MS-CIT  Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 17 मे 2024 (06:00 PM) अधिकृत वेबसाईट :- https://www.pcmcindia.gov.in/marathi/ Apply Link :- https://www.pcmcindia.gov.in/marathi/jobspcmc.php सविस्तर जाहिरात👇👇 https://t.me/Vidyarthipoint/64486
Mostrar todo...
👍 6
Photo unavailableShow in Telegram
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड (IREDA) या कंपनीला नवरत्न दर्जा देण्यात आला आहे. 👉 IERDA ही नवरत्न दर्जा प्राप्त करणारी भारतातील 18वी कंपनी ठरली आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Mostrar todo...
👍 16🎉 3💯 3
🔷 चालू घडामोडी :- 02 मे 2024 ◆ दरवर्षी 2 मे रोजी जागतिक टूना दिवस जगभरात साजरा केला जातो. ◆ IQAir नुसार, काठमांडू हे जगातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचे आढळून आले आहे. ◆ भारतीय नौदलाने ओडिशाच्या किनारपट्टीवर 'सुपरसोनिक मिसाइल-असिस्टेड रिलीज ऑफ टॉर्पेडो' (SMART) प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे. एअर मार्शल 'नागेश कपूर' यांनी ट्रेनिंग कमांडमध्ये एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (AOC-in-C) म्हणून पदभार स्वीकारला आहे. भारत’ संघाने आशियाई कॅरम चॅम्पियनशिपमध्ये पुरुष आणि महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. भारतीय edtech स्टार्टअप ‘Emeritus’ ने TIME च्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. ◆ व्हाइस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांची भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ भारतीय माहिती सेवा अधिकारी मौसमी चक्रवर्ती यांनी ऑल इंडिया रेडिओ न्यूजच्या महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. ◆ एप्रिल महिन्यात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक मासिक GST कर संकलन झाले आहे. स्मार्ट हे क्षेपणास्त्र DRDO या संस्थेद्वारे विकसित करण्यात आले आहे. ◆ सध्या जागतिक जहाज बांधणी क्षेत्रात भारत 22व्या क्रमांकावर आहे. वयाच्या 60 व्या वर्षी मिस युनिव्हर्स आयर्स चा किताब जिंकणाऱ्या अलेजांड्रा रॉड्रिगज या अर्जेंटिना देशाच्या नागरिक आहेत. ◆ पुढील वर्षी होणाऱ्या कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद भारत या देशाला मिळाले आहे. कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धा 2025 भारतात गुवाहाटी येथे आयोजित करण्यात येणार आहे. ◆ इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड (IREDA) या कंपनीला नवरत्न दर्जा देण्यात आला आहे. IERDA ही नवरत्न दर्जा प्राप्त करणारी भारतातील 18वी कंपनी ठरली आहे. ◆ IERDA या कंपनीला नवरत्न दर्जा मिळाला आहे. या कंपनीची स्थापना 1987 साली झाली आहे. उत्तर प्रदेश राज्यातील फुरसतगंज रेल्वे स्टेशन चे नाव बदलून तपेश्वर नाथ धाम करण्यात आले आहे. ◆ एअर ऑफिसर कमांडींग इन चीफ ट्रेनिंग कमांड या पदावर नागेश कपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble ➤ Share & Support Us :- @Vidyarthipoint
Mostrar todo...
👍 36 3👌 3😱 1🎉 1