es
Feedback
🇮🇳PSI🚔GURU🇮🇳

🇮🇳PSI🚔GURU🇮🇳

Ir al canal en Telegram

PSI बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना पूर्व परीक्षेपासून ते मुलाखतीपर्यंत सर्व मार्गदर्शन.. by उद्धव ढवळे सर-9890904397 🏆अभिनव नवभारत सर्व लींक्स-🏆 https://linktr.ee/Abhinav_navbharat https://youtube.com/channel/UCS8QY3

Mostrar más
8 564
Suscriptores
-624 horas
+1447 días
+15030 días
Archivo de publicaciones
भारत सरकारने नुकतेच सुरू केलेले एकीकृत आरोग्य इंटरफेस (UHI) कोणत्या अभियानांतर्गत कार्यरत आहे?
Anonymous voting

पॅलिओइंडिया पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केले?
Anonymous voting

२०२६ चा पशुजन्य युद्ध अभ्यास कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता?
Anonymous voting

BHAVYA (भारत औद्योगिक विकास योजना) योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली?
Anonymous voting

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर मान्यता देणार राज्य कोणते आहे?
Anonymous voting

photo content

*समस्त शेतकरी, समस्त दिव्यांगबांधव व समस्त विद्यार्थी यांचा बुलंद आवाज म्हणजे बच्चुभाऊ.. बच्चूभाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दीक
+1
*समस्त शेतकरी, समस्त दिव्यांगबांधव व समस्त विद्यार्थी यांचा बुलंद आवाज म्हणजे बच्चुभाऊ.. बच्चूभाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.*💐💐 *शब्दाला मान, कामाला शान,* *सदैव राहो आम्हाला तुमचा अभिमान,* *तुमची एक हाक, लाखांची साथ, *तुमच्या हातात जनतेचा हात** *वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बच्चूभाऊ-*💐💐

photo content

photo content

नुकतेच जिओग्राफिकल इंडिकेशन (GI) टॅग मिळालेले सीताही कुटकी, नागदमन कुटकी आणि बैगनी अरहर कोणत्या राज्यातील आहेत?
Anonymous voting

रिम ऑफ द पॅसिफिक (RIMPAC) सरावाचे यजमान राष्ट्र कोणते आहे?
Anonymous voting

पंतप्रधानांनी अलीकडेच 'मन की बात'मध्ये उल्लेख केलेली 'शस्त्रार्थ' ही प्राचीन भारतीय परंपरा कशाचा संदर्भ देते?
Anonymous voting

photo content

परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन, हा केवळ माध्यमाचा प्रश्न नाही; तो लाखो स्वप्नांच्या विश्वासाचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रयोग नव्हे, तर न्यायाची मोहोर उमटली पाहिजे.

प्रवाहासोबत वाहत जाणं सहज शक्य असतं; पण क्षणभर थांबून सदसद्विवेकबुद्धीच्या दीपस्तंभात स्वतःच्या विचारांना उजाळा देणं, हाच खऱ्या व्यक्तिमत्त्वाचा आणि परिपक्वतेचा सुवर्णमापदंड असतो. शुभ रात्री ♥️

अ ) परिशिष्ट 10मधील अपात्रतेसबंधी विधानपरिषदबाबत अध्यक्ष आणि विधानसभाबाबत सभापती निर्णय घेतो. ब ) या निर्णयाचे न्यायिक पुनर्विलोकन होऊ शकते. क ) परिशिष्ट 10 मधील अपात्रते सबंधी राज्यपाल निर्णय घेतो. योग्य पर्याय निवडा.
Anonymous voting

राज्यपाल राज्य विधानपरिषद मध्ये किती सदस्य नामनिर्देशीत करतात?
Anonymous voting

पक्षांतर विरोधी कायदा तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टात आहे?
Anonymous voting