es
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Ir al canal en Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram मराठी व्याकरण

El canal मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 16 182 suscriptores, ocupando la posición 12 418 en la categoría Educación y el puesto 25 904 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 16 182 suscriptores.

Según los últimos datos del 11 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -231, y en las últimas 24 horas de -7, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 1.51%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 0.85% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 244 visualizaciones. En el primer día suele acumular 137 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 12 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

16 182
Suscriptores
-724 horas
-687 días
-23130 días
Archivo de publicaciones
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

◾️भामरागड टेकड्या गडचिरोली जिल्ह्यात स्थित आहेत. ◾️हे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात आहे आणि एक महत्त्वपूर्ण वन्यजीव अभयारण्य देखील आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे ?
Anonymous voting

◾️मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान पालघाट खिंड (किंवा पलक्कड खिंड) आहे ◾️जी केरळ आणि तामिळनाडूला जोडते आणि उत्तरेकडील निलगिरी टेकड्या व दक्षिणेकडील अनीमलाई टेकड्यांना वेगळी करते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे?
Anonymous voting

◾️भारतातील प्राचीन घडीचा पर्वत अरावली पर्वतरांग आहे. ◾️ही जगातील सर्वात जुन्या पर्वतरांगांपैकी एक आहे, जी गुजरातपासून सुरू होऊन राजस्थान आणि हरियाणामधून दिल्लीपर्यंत विस्तारलेली आहे. ◾️याउलट, हिमालय ही तरूण घडीची पर्वतरांग आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

भारतातील प्राचीन घडीचा कोणता पर्वत आहे ?
Anonymous voting

ग्राम महसूल अधिकारी भरती परीक्षा बुक लिस्ट

संपूर्ण तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती परीक्षा 58 वी आवृत्ती - के सागर 90% प्रश्नांचा आधार संदर्भ.. बुद्धिमापन चाचणी गणित मरा
संपूर्ण तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती परीक्षा 58 वी आवृत्ती - के सागर 90% प्रश्नांचा आधार संदर्भ.. बुद्धिमापन चाचणी गणित मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान 2023 पाच निवडक तलाठी प्रश्नपत्रिका या सर्व विषयांचा समावेश विद्यार्थी प्रिय आणि ग्राम महसूल अधिकारी घडवणारा यशोदायी ही संदर्भ आजच अभ्यासा. https://ksagar.com/product/talathi-pariksha/ Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065 /9823121395 🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

🏆 तलाठी भरती मोफत तयारीसाठी विशेष टेलिग्राम चॅनेल बनवला असून 📊 खालील विषयांचा दररोज मोफत प्रश्नसराव घेतला जात आहे ⤵️⤵️ (प्र
🏆 तलाठी भरती मोफत तयारीसाठी विशेष टेलिग्राम चॅनेल बनवला असून 📊 खालील विषयांचा दररोज मोफत प्रश्नसराव घेतला जात आहे ⤵️⤵️ (प्रत्येक विषयावर क्लिक करून चेक करा)

✔️ महाराष्ट्रातील घाट आणि प्रमुख मार्ग ⬜️ महत्वाची PDF आहे, Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨 #Notes #Geography      ➡️ परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी चॅनेल नक्की जॉईन करून ठेवा. 📱 जॉईन @BhugolMPSC 📱 जॉईन @BhugolMPSC

पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच फक्त 4️⃣9️⃣₹ मध्ये ( एकूण 100+ प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका) 📙 3️⃣6️⃣ जिल्हा नोट्स 3️⃣6️⃣₹
पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच फक्त 4️⃣9️⃣₹ मध्ये ( एकूण 100+ प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका) 📙 3️⃣6️⃣ जिल्हा नोट्स 3️⃣6️⃣ मध्ये ‼️ ऑफर केवळ आज & उद्याच्या दिवस 🛡 पोलीस भरती प्रमाणेच MPSC, IBPS & TCS पटर्नच्या सर्वच सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त. ‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️ 📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App चे इतर कोर्सेस ⤵️ 🚩🚩 पोलीस भरती Test 3️⃣6️⃣ 🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित. 🚩🚩 चालू घडामोडी Test 2️⃣9️⃣₹ ➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖ 📲 संयुक्त गट ब / क पूर्व 2025 Test सिरीज ✅ (राज्यसेवासाठी देखील उपयुक्त) 🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹ ➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖ ✅ आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक, कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स मात्र 3️⃣0️⃣₹👆 ➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖ 👆 हे कोर्स देखील App वर उपलब्ध. ✅ 📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे 👆 Google Play Store वर App उपलब्ध 📱 App Download Link ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd 📌  जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा ⤵️ 📱 Telegram Msg 💬 ⤵️ @The_Dnyansagar_Academy 📱 Whatsapp Msg : 💬⤵️ http://wa.me/+918329654502 ☎️ संपर्क :- 8329654502 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TheDnyansagarAcademy

विषुववृत्तीय मैदानात नेहमी येणारा अनुभव....
Anonymous voting

अयोग्य विधान निवडा.. 1)रोका ही स्थलांतरित शेती ब्राझिल मध्ये केली जाते.. 2)लदांग ही स्थलांतरित शेती मलेशिया मध्ये केली जाते.. 3)चेना ही स्थलांतरित शेती श्रीलंका मध्ये केली जाते. 4) मसोले स्थलांतरित शेती झेरे मध्ये केली जाते..
Anonymous voting

महाराष्ट्रात सर्वात जास्त ज्वारीचे लागवड क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

माहुली येथे कृष्णा व _________ नदीचा संगम आहे.
Anonymous voting

📲 14 & 13 नोव्हेंबर चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 उपलब्ध 📊🆓 ✅ दररोजच्या चालू घडामोडी Test 📝 Explanation सहित 1️⃣4️⃣ नोव्हेंबर 2️⃣
📲 14 & 13 नोव्हेंबर चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 उपलब्ध 📊🆓 दररोजच्या चालू घडामोडी Test 📝 Explanation सहित 1️⃣4️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-14-november-2025/ 1️⃣3️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-13-november-2025/ 1️⃣2️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-12-november-2025/ ⬆️ वरील लिंकवर 400+ लेटेस्ट चालू घडामोडी प्रश्न मोफत सोडवा. 📊 👍 𝙏𝙚𝙨𝙩 आवडल्यास मित्रांना पाठवा 📲

🌏 वज्रेश्वरी गरम पाण्याच्या झऱ्याचे मूळ नाव वडवली आहे. ◾️हे गाव आता वज्रेश्वरी देवीच्या नावावरून ओळखले जाते. ◾️वज्रेश्वरी हे ठिकाण मूळतः वडवली म्हणून ओळखले जात असे. ◾️जेव्हा वज्रेश्वरी देवीचे मूळ मंदिर नष्ट झाले, तेव्हा ते वडवली येथे हलवण्यात आले आणि तेव्हापासून या परिसराला वज्रेश्वरी नाव मिळाले. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

वज्रेश्वरी गरम पाण्याच्या झऱ्याचे मूळ नाव.............आहे.
Anonymous voting

🌏 हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याला विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा (Equatorial Low-Pressure Belt) असे म्हणतात.  ◾️हा पट्टा विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना पसरलेला असतो आणि येथे उष्ण हवामानामुळे हवेचा दाब कमी असतो.   ◾️नाव:  विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा. ◾️स्थान:  विषुववृत्ताजवळ, हिंदी महासागराच्या विषुववृत्तीय प्रदेशात. ◾️वैशिष्ट्य:  या पट्ट्यामध्ये हवा गरम होऊन वर उचलली जाते, ज्यामुळे हवेचा दाब कमी असतो. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc