es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete 👈

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Ir al canal en Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram मराठी व्याकरण

El canal मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 15 385 suscriptores, ocupando la posición 12 829 en la categoría Educación y el puesto 25 783 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 15 385 suscriptores.

Según los últimos datos del 07 octubre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -225, y en las últimas 24 horas de -7, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 1.19%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 0.65% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 183 visualizaciones. En el primer día suele acumular 100 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 08 octubre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

15 385
Suscriptores
-724 horas
-547 días
-22530 días
Archivo de publicaciones
होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक आणि वैकल्पिक विषयांची BOOK-LIST Descriptive Pattern म्हणजे के सागर ...

UPSC-MPSC Mains राज्य व केंद्र लोकसेवा आयोग मुख्य परीक्षा 2026-27, वैकल्पिक विषय समाजशास्त्र १. समाजशास्त्राची मुलतत्त्वे समा
UPSC-MPSC Mains राज्य व केंद्र लोकसेवा आयोग मुख्य परीक्षा 2026-27, वैकल्पिक विषय समाजशास्त्र १. समाजशास्त्राची मुलतत्त्वे समाजशास्त्र पेपर-१ सांकेतांक १०५५ ,लेखक:- एस.वाय.संदे https://ksagar.com/product/samajshashtrachi-multatve-s-y-sande-irs/ २. संपूर्ण समाजशास्त्र लेखक:- के'सागर सर,प्रा.व्ही.बी.पाटील https://ksagar.com/product/sampoorna-samajshastra/ ३. सोशल चेंज इन इंडिया भारतातील सामाजिक परिवर्तन मूळ लेखक:-योगेंद्र सिंह,अनुवाद:-ज्योती आफळे संस्करण:- के'सागर सर https://ksagar.com/product/social-change-in-india/ ४. ॲन इंट्रडक्शन टू सोशिओलॉजी समाजशास्त्र परिचय मूळ लेखक :-डॉ.विद्याभूषण,डॉ.डी.आर.सचदेव मराठी अनुवाद:- डॉ.सुधा.काळदाते,प्रा.पी.के.कुलकर्णी https://ksagar.com/product/an-introduction-to-sociology-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%af/ ✔️Ksagar Publications 02024450125 / 9823118810 ✔️Ksagar house of book 02024483166 /9923906500 ✔️Ksagar book centre 02024453065/ 9823121395

भारतातील रेशीम उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते.....??
Anonymous voting

खालीलपैकी अचूक जोडी कोणती....?
Anonymous voting

भारतातील सिमेंटचा पहिला कारखाना कोठे सुरू करण्यात आला होता.....??
Anonymous voting

⭕️ SAMPLE PDF ⭕️ अधिक माहितीसाठी संपर्क: https://wa.me/9130332055 📌पुस्तकावर आधारित बॅचसाठी खालील ॲप डाऊनलोड करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.pravin.kads.classes

🚨 कामगार आयुक्तालय भरती - 'कामगार कायदे' पुस्तक सर्वत्र उपलब्ध🔥 👉निरीक्षक /लेखापाल/लघुटंकलेखक या परीक्षेच्या 'विविध कामगार
🚨 कामगार आयुक्तालय भरती - 'कामगार कायदे' पुस्तक सर्वत्र उपलब्ध🔥 👉निरीक्षक /लेखापाल/लघुटंकलेखक या परीक्षेच्या 'विविध कामगार कायदे' या घटकावर आधारित 80 गुणांच्या परिपूर्ण तयारीसाठी दर्जेदार संदर्भ ग्रंथ 🎯 *पुस्तकाची वैशिष्ट्ये:* ✅नवीन कामगार संहितांसह 39 महत्त्वाच्या कामगार कायद्यांचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण ✅PYQ व संभाव्य प्रश्नसंचाचा समावेश ✅माध्यम : मराठी ✅लेखक : प्रा. प्रवीण कड ✅प्रकाशक : फ्युचर पब्लिकेशन, पुणे ✅ एकूण पाने: 416 ✅ किंमत: Rs. 590/- ❇️पुस्तक खरेदी करण्यासाठी आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेत्यांना भेट द्या. 📌पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी वेबसाइट👇 https://futurebookcenter.com/e/kamgar-bharati/kamgar-kayde-mjm2ntu 🎯 मुख्य वितरक: फ्युचर बुक सेंटर, आप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे अधिक माहितीसाठी संपर्क: https://wa.me/9130332055 📌पुस्तकावर आधारित बॅचसाठी खालील ॲप डाऊनलोड करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.pravin.kads.classes 📌Demo लेक्चर साठी You tube लिंक: https://www.youtube.com/live/SvZ36-ZebKI?si=-ICtUYW6EBLeb9sq

😍 खूप महत्वाचे भरती Update आले आहे. 📣 खालील परिक्षांचे Update आज आले असून खालील लिंकवर क्लिक करून चेक करा 👇👇👇

😀 50+ मोफत Test उपलब्ध 📲😍👇 🔗 https://chalughadamodimpsc.com/category/gk-quiz/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/category/gk-quiz/ 👆 सर्व विषयांच्या 50+ मोफत Test साठी येथे क्लिक करा 🤩

✓ गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. या नदीला दक्षिण गंगा असेही म्हटले जाते. ✓ गोदावरी नदीची लांबी १,४५० किलोमीटर (९०० मैल) आहे

महाराष्ट्रातील ____ या नदीला दक्षिण गंगा म्हणतात.
Anonymous voting

आशिया खंडातली सर्वात मोठी धानाची बाजारपेठ कुठे आहे?
Anonymous voting

नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
Anonymous voting

सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
Anonymous voting

भारतात तंबाखूचे संशोधन केंद्र .......... येथे आहे.
Anonymous voting

◾️वारा येणाऱ्या पर्वत उतारावर प्रतिरोध पर्जन्य (Orograpic Precipitation) आढळते, यालाच ऑरोग्राफिक पाऊस असेही म्हणतात. ◾️पर्वताच्या दिशेने येणारे वारे पर्वताला धडकल्यावर वरच्या दिशेने चढतात, ज्यामुळे हवा थंड होते आणि त्यातील आर्द्रता सांद्रीभवन होऊन पर्जन्याच्या रूपात खाली पडते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्जन्य, वारा येत असलेल्या पर्वत उतारावर आढळते. 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

◾️महाराष्ट्रात मॅंगनीजचे सर्वात मोठे साठे भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये आहेत. या खालोखाल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही मॅंगनीजचे साठे आढळतात. ◾️नागपूर जिल्ह्यात सावनेर आणि रामटेक या तालुक्यांमध्ये मॅंगनीजचा एक महत्त्वाचा पट्टा आहे, तर भंडारा जिल्ह्यातही विपुल साठे आहेत. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

महाराष्ट्रात मँगनीज चे प्रमुख साठे भंडारा व नागपूर जिल्ह्याच्या खालोखाल.............जिल्ह्यात आहेत. 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

◾️ब्रह्मगिरी पर्वतातून उगम पावलेली नदी जी पूर्वेकडे 1450 किमी वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते ती गोदावरी नदी आहे. ◾️महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरजवळील ब्रह्मगिरी डोंगरातून उगम पावून, गोदावरी पूर्वेकडे वाहत जाऊन आंध्र प्रदेशात बंगालच्या उपसागराला मिळते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc