es
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Ir al canal en Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram मराठी व्याकरण

El canal मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 15 469 suscriptores, ocupando la posición 12 912 en la categoría Educación y el puesto 25 891 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 15 469 suscriptores.

Según los últimos datos del 27 septiembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -259, y en las últimas 24 horas de -17, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 1.16%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 0.61% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 180 visualizaciones. En el primer día suele acumular 94 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 28 septiembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

15 469
Suscriptores
-1724 horas
-547 días
-25930 días
Archivo de publicaciones
महाराष्ट्रात .............येथे खनिज तेल आढळते.
Anonymous voting

पंचगंगा नदीबाबत -अयोग्य उत्तर
Anonymous voting

कृष्णा नदीची डावीकडील उपनदी कोणती ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या शिखराची उंची 1400 मीटरपेक्षा कमी आहे?
Anonymous voting

'चोराच्या मनात चांदणे' या म्हणीचा योग्य अर्थ काय
Anonymous voting

🌏 भारतातील पहिली AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) शाळा तिरुअनंतपुरम केरळ येथे सुरू करण्यात आली आहे ❇️ या शाळेची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे ◾️शाळेचे नाव: संतिगिरी विद्याभवन (Santhigiri Vidyabhavan) ◾️उद्घाटन: ऑगस्ट २०२३ मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या शाळेचे उद्घाटन झाले ◾️सहकार्य: ही शाळा अमेरिकेतील 'आय-लर्निंग इंजिन्स' (iLearning Engines) आणि 'वेदिक ई-स्कूल' (Vedhik eSchool) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आली आहे ◾️वैशिष्ट्ये: ही शाळा ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी असून, येथे AI तंत्रज्ञानाच्या मदतीने वैयक्तिकृत शिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

भारतातील पहिली AI शाळा कोठे सुरु करण्यात आली?
Anonymous voting

आंतरराष्ट्रीय जलदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Anonymous voting

🌏 भूमध्य सागर आणि अटलांटिक महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव जिब्राल्टरची सामुद्रधुनी (Strait of Gibraltar) आहे, जी युरोप (स्पेन) आणि आफ्रिका (मोरोक्को) यांना वेगळे करते आणि जगातील सर्वात व्यस्त जलमार्गांपैकी एक आहे.  ◾️नाव: जिब्राल्टरची सामुद्रधुनी (Strait of Gibraltar). ◾️स्थान: युरोप आणि आफ्रिका यांच्यामध्ये. ◾️कनेक्शन: अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्राला जोडते. ◾️महत्त्व: या अरुंद जलमार्गामुळेच अटलांटिक आणि भूमध्य समुद्राचे पाणी एकत्र येते, तसेच हा एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्ग आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

भुमध्य सागर व अटलांटिक महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव सांगा?
Anonymous voting

🌏 फोंडा घाट हा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग (किंवा गोवा/पणजी) यांना जोडतो, जो राधानगरी मार्गे जातो, आणि कोकण (सिंधुदुर्ग) व घाटमाथा (कोल्हापूर) यांच्यातील एक महत्त्वाचा मार्ग आहे, जो घनदाट जंगल आणि धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे.  ✅ मुख्य मुद्दे: ◾️मार्ग: कोल्हापूर ते राधानगरी मार्गे फोंडा गावाला जातो आणि पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करतो. ◾️जोडणी: हा घाट कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग (कोकण) या दोन प्रदेशांना जोडतो, तसेच पुढे पणजीकडेही मार्ग जातो. ◾️वैशिष्ट्य: हा निसर्गरम्य असून घनदाट हिरवीगार वनराई, धबधबे आणि वन्यजीवनासाठी ओळखला जातो. ◾️पर्यायी नाव: याला काहीवेळा आंबोली घाट म्हणूनही ओळखले जाते, कारण तो आंबोलीच्या जवळ आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो?
Anonymous voting

आजचे एकच लेक्चर पाहा... आणि "तलाठी भरतीत माझी पोस्ट नक्की आहे." असा आत्मविश्वास स्वतःमध्ये अनुभवा..!!🔥🔥

🔥 YouTube Live सुरू झाले आहे 🔥 😵 MPSC गट क | टार्गेट तलाठी भरती 2026 🌎 भूगोल महामॅरेथॉन – भाग २ 2011 ते 2026 संपूर्ण MPSC PYQ 👉 हे लेक्चर फक्त LIVE असेल. रेकॉर्डिंग उपलब्ध होणार नाही, त्यामुळे आत्ताच सहभागी व्हा..!! 📹 Live Lecture Link: ⤵️ https://www.youtube.com/live/ak-n9edXAfc?si=s8bh3rc0UIGEiUbi https://www.youtube.com/live/ak-n9edXAfc?si=s8bh3rc0UIGEiUbi

🌏 जम्मू या शहराला सूर्याची लंबरूप किरणे मिळू शकत नाहीत, ◾️ कारण ते विषुववृत्तापासून (Equator) सर्वात दूर उत्तरेकडे आहे, ◾️तर मुंबई, भोपाळ आणि चेन्नई ही शहरे कर्कवृत्ताच्या (Tropic of Cancer) किंवा त्याच्या जवळ आहेत, ◾️जिथे सूर्यकिरणे वर्षातून कधीतरी लंबरूप पडतात, पण जम्मूमध्ये ती कधीच लंबरूप पडत नाहीत, ◾️ कारण ते उष्ण कटिबंधाच्या (Torrid Zone) बाहेर आहे.  ◾️जम्मू: हे शहर उष्ण कटिबंधाच्या बाहेर असल्याने, सूर्याची किरणे तिरकस पडतात. ◾️मुंबई, भोपाळ, चेन्नई: ही शहरे उष्ण कटिबंधात किंवा त्याच्या सीमेवर असल्याने, त्यांना वर्षातून एकदा तरी लंबरूप किरणे मिळतात.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणत्या शहराला सूर्याची लंबरूप किरणे मिळू शकत नाही?
Anonymous voting

📗 पुस्तक ऑनलाईन खरेदी लिंक https://amzn.in/d/4oEIq2I

🏆 तलाठी भरती - 62 प्रश्नपत्रिका संच 📘 संपूर्णत: TCS च्या बदलत्या नवीन पॅटर्ननुसार एकूण 05 सराव प्रश्नपत्रिका 📕 पुस्तकाची व
🏆 तलाठी भरती - 62 प्रश्नपत्रिका संच 📘 संपूर्णत: TCS च्या बदलत्या नवीन पॅटर्ननुसार एकूण 05 सराव प्रश्नपत्रिका
📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये :
🔰TCS तलाठी भरती 2023 मधील 57 प्रश्नपत्रिकांचे प्रश्न व सविस्तर स्पष्टीकरण 🔰 बुद्धिमत्ता, अंकगणित, मराठी, इंग्रजी व सामान्य ज्ञान – सर्व विषयांचा समावेश 🔰 TCS च्या नवीन पॅटर्ननुसार 5 सराव प्रश्नपत्रिका 🔰 एकूण 62 प्रश्नपत्रिका व 6200 प्रश्न 🔰 रद्द झालेल्या प्रश्नांचेही स्पष्टीकरण 🔴 आगामी होणाऱ्या तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.📖
🔶घरपोच मिळवण्यासाठी प्राईस : 680 सवलतीच्या दरात फक्त 500 रुपये मध्ये घरपोच मिळेल . 🎯 संपूर्ण नाव पत्ता पिनकोड मोबाईल नंबर सेंड करा 📌 Phonpe Google pay 9850578039 Mangesh shermale याच्यावर बिल पेड करा आणि स्क्रीन शॉर्ट पेमेंट केलेल्या whatsapp नंबरलाच सेंड करा मग तुम्हाला पुस्तकं पाठविण्यात येईल. तसेच 9850578039 हा नंबर मंगेश बुक सेंटर पुणे या नावाने save करून ठेवा.
🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📚 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554 📕 पुस्तक ऑनलाईन खरेदी लिंक https://amzn.in/d/4oEIq2I

🏆 तलाठी भरती - 62 प्रश्नपत्रिका संच 📘 संपूर्णत: TCS च्या बदलत्या नवीन पॅटर्ननुसार एकूण 05 सराव प्रश्नपत्रिका

🔴 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे कोणते खाते आहे ?
🔴 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे कोणते खाते आहे ?