es
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Ir al canal en Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram मराठी व्याकरण

El canal मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 15 435 suscriptores, ocupando la posición 12 952 en la categoría Educación y el puesto 25 941 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 15 435 suscriptores.

Según los últimos datos del 02 octubre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -245, y en las últimas 24 horas de -8, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 1.14%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 0.62% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 176 visualizaciones. En el primer día suele acumular 95 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 03 octubre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

15 435
Suscriptores
-824 horas
-647 días
-24530 días
Archivo de publicaciones
उभादांडा हे पुळन कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

Sample pdf Police bharti Papers (11000+).pdf3.16 MB

🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2027 | Target 11000+ प्रश्नसंच 📚🔥 🎯 पोलीस भरती 2027 ची सर्वात दमदार तयारी सुरू करा! ✅ 2026 मध्ये
🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2027 | Target 11000+ प्रश्नसंच 📚🔥 🎯 पोलीस भरती 2027 ची सर्वात दमदार तयारी सुरू करा! ✅ 2026 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे सविस्तर विश्लेषण व स्पष्टीकरण 🔖 960+ पानांचे संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक 🔖 नवीन परीक्षा पॅटर्ननुसार तयारी 📔 एकाच पुस्तकात सर्व पदांचा समावेश: 🚔 🎯 2027 पोलीस भरतीत यशस्वी व्हायचे असेल तर आजच हे पुस्तक घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा! 📱 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक ⤵️ https://www.amazon.in/dp/B0H662F1KC https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1 📱 ऑर्डरसाठी लगेच संपर्क करा! ⤵️ https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1 🔥 "स्वप्न वर्दीचं... तयारी योग्य पुस्तकासोबत!"

कोकणात उन्हाळ्यात पाटाच्य पाण्यावर केल्या जाणाऱ्या भात शेतीस काय म्हणतात?
Anonymous voting

महाराष्ट्रात डाळ व तेलगिरण्या प्रामुख्याने ............. या भागात आढळतात.
Anonymous voting

धनश्री ही कोणत्या पिकाची जात आहे?
Anonymous voting

पुणे या जिल्ह्यात खालीलपैकी कोणते जल विद्युत प्रकल्प आहे?
Anonymous voting

महाराष्ट्र शासनाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी केली?
Anonymous voting

🌏 मरियाना गर्ता प्रशांत महासागरात (पॅसिफिक) आहे. प्रशांत महासागराच्या पश्चिम भागात मारियाना बेटांच्या पूर्वेस २०० किलोमीटर अंतरावर ही गर्ता आहे. ही पृथ्वीवरील सर्वात खोल गर्ता आहे. याची लांबी सुमारे २,५५० किमी आणि रुंदी ६९ किमी आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

मरियाना गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे. ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

🌏 सूर्यकिरणांना पृथ्वीवर पोहोचायला साधारणपणे 8 मिनिटे लागतात. सूर्य हा आपल्या पृथ्वीपासून खूप दूर आहे. सूर्यापासून निघालेले प्रकाशकिरण अवकाशातून प्रवास करत पृथ्वीपर्यंत पोहोचायला लागणारा वेळ हा सुमारे 8 मिनिटे 20 सेकंद असतो, असे एका अभ्यासात म्हटले आहे. त्यामुळे, दिलेल्या पर्यायांमधील योग्य उत्तर ८ मिनिटे आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागेल ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

🚂 रेल्वे भरती बोर्ड (RRB) -सामान्य अध्ययन प्रश्नसंच 🛒 पुस्तक ऑनलाईन खरेदी लिंक https://amzn.in/d/0dZXhehS

🚂 रेल्वे भरती बोर्ड (RRB) -सामान्य अध्ययन प्रश्नसंच 😍 10200+ प्रश्नसंच 📕 मराठी भाषेतील महाराष्ट्रातील सामान्य अध्ययनाचे पह
🚂 रेल्वे भरती बोर्ड (RRB) -सामान्य अध्ययन प्रश्नसंच 😍 10200+ प्रश्नसंच 📕 मराठी भाषेतील महाराष्ट्रातील सामान्य अध्ययनाचे पहिले आणि एकमेव पुस्तक 📌 भारतीय रेल्वे बोर्डस (RRBS) द्वारे आगामी काळात घेण्यात येणाऱ्या सर्व रेल्वे परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त 🔰 पुस्तकाची वैशिष्ट्ये
✅ RRB Group D -2022 मधील 38 व 2018 मधील 130 (CBT ऑनलाईन) अश्या एकूण 38+130 = 168 प्रश्नपत्रिकांचे फक्त सामान्य अध्ययनाचे विषय व उपघटकांनुसार वर्गीकरण ✅ भारतीय रेल्वे बोर्डने 2022 मध्ये घेतलेल्या सर्व प्रश्नपत्रिका Original मराठी भाषेतील व 2018 मध्ये घेतलेल्या 130 प्रश्नपत्रिकांचे English मधून मराठीमध्ये भाषांतर करण्यात आले आहे. ✅ जवळपास 4600+ प्रश्न सरावासाठी देण्यात आले आहे.
🛒 पुस्तक ऑनलाईन खरेदी साठी लिंक https://amzn.in/d/0dt3tkGs 🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554 🛒 पुस्तक ऑनलाईन खरेदी लिंक https://amzn.in/d/0dZXhehS

🚂 रेल्वे भरती बोर्ड (RRB) -सामान्य अध्ययन प्रश्नसंच

🚩 सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?? ☑️ Note:- ८५% विद्यार्थी चुकले आहेत
🚩 सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?? ☑️ Note:- ८५% विद्यार्थी चुकले आहेत

🌏 फणसाड अभयारण्य रायगड जिल्ह्यात आहे. ◾️हे अभयारण्य मुरुड आणि रोहा तालुक्यांमध्ये पसरलेले आहे.   ◾️जिल्हा: रायगड ◾️तालुके: मुरुड आणि रोहा ◾️स्थान: हे अभयारण्य कोकण किनारपट्टीवर अलिबागपासून सुमारे २५ किमी अंतरावर आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

फणसाड अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🌏 नल सरोवर पक्षी अभयारण्य गुजरात राज्यात आहे. ◾️ हे अभयारण्य अहमदाबादपासून सुमारे ६४ किमी अंतरावर सानंद गावाजवळ आहे.  ◾️हे गुजरातमधील सर्वात मोठे पाणथळ पक्षी अभयारण्य आहे.   ◾️स्थान:  नल सरोवर, अहमदाबादजवळ, गुजरात. ◾️वैशिष्ट्य:  हे स्थलांतरित पक्ष्यांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे आणि येथे विविध प्रकारचे पक्षी आढळतात. ◾️स्थापना:  १९६९ मध्ये याला पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
Anonymous voting