es
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Ir al canal en Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram मराठी व्याकरण

El canal मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 16 317 suscriptores, ocupando la posición 12 363 en la categoría Educación y el puesto 26 152 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 16 317 suscriptores.

Según los últimos datos del 24 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -208, y en las últimas 24 horas de -5, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 1.30%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 0.77% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 212 visualizaciones. En el primer día suele acumular 126 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 25 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

16 317
Suscriptores
-524 horas
-407 días
-20830 días
Archivo de publicaciones
हिरकुड धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे.
Anonymous voting

👉 2025-2026 च्या पोलीस भरती महत्वाचे Update.... महाराष्ट्र पोलीस भरती आजपासून सुरु झालेल्या काही जिल्ह्यांचे प्रश्नपत्रिका व
👉 2025-2026 च्या पोलीस भरती महत्वाचे Update.... महाराष्ट्र पोलीस भरती आजपासून सुरु झालेल्या काही जिल्ह्यांचे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका हे टप्प्या-टप्प्याने खालील ग्रुपवर उपलब्ध करण्यात येत आहेत. डाऊनलोड करण्यासाठी नक्कीच जॉईन करा.💯💯 टिप : तुम्हांला प्रश्नपत्रिका व स्पष्टीकरणासह उत्तरपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी आधी ग्रुप जॉईन करावा लागेल.

🌏 कृष्णा आणि कोयना या दोन्ही नद्यांचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे होतो. महाबळेश्वरच्या पंचगंगेच्या मंदिराजवळून कृष्णा नदीचा उगम होतो, तर कोयना नदीचा उगमदेखील याच डोंगररांगांमधून होतो. ◾️कृष्णा नदीः महाबळेश्वर येथील पंचगंगेच्या मंदिरातील एका गोमुखातून कृष्णा नदीचा उगम होतो. ◾️कोयना नदीः ही नदीदेखील महाबळेश्वर येथे उगम पावते आणि कृष्णा नदीची एक प्रमुख उपनदी आहे. कोयना नदीचा प्रवाह पूर्वेकडे वळून कराडजवळ कृष्णा नदीला मिळते, जिथे कृष्णा-कोयना प्रीती संगम होतो. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

कृष्णा व कोयना नद्यांचा उगम ______ येथे होतो.
Anonymous voting

🌏 मांजरा ही गोदावरी नदीची एक प्रमुख उजव्या तीराची उपनदी आहे, जी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात उगम पावते आणि महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा या राज्यांमधून वाहते व नंतर गोदावरी नदीला मिळते. ◾️ही गोदावरीची सर्वात लांब उपनदी देखील आहे. ◾️उगम: बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात बालाघाट डोंगररांगेत. ◾️प्रवाह: महाराष्ट्र (बीड, लातूर), कर्नाटक (बिदर) आणि तेलंगणा (मेडक, निजामाबाद) या जिल्ह्यांमधून वाहते. ◾️गोदावरीला संगम: तेलंगणामधील कांदकूरथी येथे गोदावरी नदीला मिळते, जिथे हा त्रिवेणी संगम (मांजरा, गोदावरी आणि हरिद्रा) होतो. ◾️महत्त्व: ही गोदावरी खोऱ्यातील एक महत्त्वाची नदी असून, निजाम सागर प्रकल्प याच नदीवर बांधलेला आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

मांजरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे?
Anonymous voting

🌏 गोदावरी: ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. ◾️कृष्णा: ही महाराष्ट्रातील दुसरी सर्वात लांब नदी आहे. ◾️तापी: ही महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे. ◾️वैनगंगा: ही नदी विदर्भातून वाहते आणि गोदावरी नदीची उपनदी आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

महाराष्ट्रातील.......... सर्वात लांब नदी आहे.
Anonymous voting

📘 VOCAB संजीवनी #RELOADED (3rd Edition) 💥मागील Combine परीक्षेत English Vocabulary 18 पैकी 18 प्रश्न याच पुस्तकातून तसेच सर
📘 VOCAB संजीवनी #RELOADED (3rd Edition)
💥मागील Combine परीक्षेत English Vocabulary 18 पैकी 18 प्रश्न याच पुस्तकातून तसेच सरळसेवा मध्ये Out of प्रश्न याच पुस्तकातून )
💥महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध💥 ✅ सर्वसमावेशक अभ्यास: Idioms and phrases ,Phrasal Verbs, Root Words, Synonyms, Antonyms, spelling आणि बरेच काही एकाच ठिकाणी. ✅ Error Free: १००% त्रुटीरहित मजकूर. ✅ टार्गेटेड परीक्षा: MPSC (State Service), Combine Group B & C, Dept. PSI, UPSC, IBPS, TCS, तलाठी, नगरपरिषद, शिक्षक भरती आणि सर्व सरळसेवा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त. ✅ पुस्तक खरेदी केल्यानंतर Vocab संजीवनी 3.0 बॅच वरती विशेष सूट देण्यात आलेली आहे. ➡️ पुस्तक खरेदी करताना coupon code असेल याची खात्री करून खरेदी करा. यशाची शिडी चढा आणि आपला स्कोर वाढवा!
पुस्तक सर्व Book stall वर उपलब्ध
तसेच खालील app वरून online देखील order करू शकता 👉link https://play.google.com/store/apps/details?id=com.passion.english.study Telegram- https://t.me/passionenglishstudy ♦️Contact - @Passiondesk 8149682674 🔸मार्गदर्शक -PSI विशाल सवाई

✍️ पिंपरी चिंचवड लेखी मार्क्सलिस्ट ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ ✍️ आतापर्यंत जाहीर इतर सर्व घटकांची लेखी मार्क्सलिस्ट ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ 👆येथे मार्कलिस्ट जाहीर होताच लगेच टाकण्यात येईल वेळोवेळी या लिंकवर चेक करा 📝 *पोलीस भरती 30 घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/ 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

🌏 पुरंदर किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर, सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेला आहे.  ◾️ठिकाण: पुरंदर तालुका, पुणे जिल्हा ◾️उंची: समुद्रसपाटीपासून सुमारे ४,४७२ फूट (१,३६० मीटर) उंचीवर ◾️ऐतिहासिक महत्त्व: या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला होता आणि १६६५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यात 'पुरंदरचा तह' झाला होता.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🌏 गुगामल राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात आहे. ◾️ हे उद्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग असून, ते सातपुडा पर्वतरांगेत वसलेले आहे.  ◾️ स्थान: गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा आणि धारणी तालुक्यांमध्ये आहे. ◾️ महत्व: हे उद्यान महाराष्ट्रातील भारतीय वाघांच्या महत्त्वाच्या अधिवासांपैकी एक आहे. ◾️ व्याघ्र प्रकल्प: हे उद्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा अविभाज्य भाग आहे, ज्याची स्थापना १९७३-७४ मध्ये झाली होती.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🌏 गंगापूर धरण हे महाराष्ट्रातील नाशिक येथे आहे आणि ते देशातील पहिले मातीचे धरण आहे. हे धरण १९४७ मध्ये बांधायला सुरुवात झाली आणि १९६५ मध्ये पूर्ण झाले.  ◾️स्थान: नाशिक, महाराष्ट्र. ◾️बांधकाम: १९४७ मध्ये सुरू होऊन १९६५ मध्ये पूर्ण झाले. ◾️नद्या: हे धरण गोदावरी आणि कश्यपी नद्यांच्या संगमावर आहे. ◾️वैशिष्ट्य: हे भारतातील पहिले मातीचे धरण आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

देशातील पहिले मातीचे धरण कोणते?
Anonymous voting

Sample Copy पोलीस भरती प्रश्नसंच पुणे मध्ये सर्व बुक शॉप ला Available झाले आहे MRP 160rs https://www.amazon.in/dp/B0GSVT1WJF

🔶पोलीस भरती 2026 साठी खास पुस्तक! 📘 टार्गेट खाकी – पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच ✅ 2026 च्या नवीन पॅटर्ननुसार ✅ 15 मार्च 202
🔶पोलीस भरती 2026 साठी खास पुस्तक! 📘 टार्गेट खाकी – पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच ✅ 2026 च्या नवीन पॅटर्ननुसार ✅ 15 मार्च 2026 पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश ✅ पोलीस शिपाई व लोहमार्ग पोलीस ✅ A, B, C, D Set प्रश्नपत्रिका ✅ OMR Sheet सरावासाठी 🎯 लेखी परीक्षा टार्गेट 95+ 📦 आता Amazon आणि Flipkart वर उपलब्ध MRP 160 rs 🔴पुणे मध्ये सर्व बुक शॉप ला Available झाले आहे Online Purchase Link https://lotusbookdepo.com/e/all-saralseva-books/target-khaki-police-bharti-prashn-sanch-2026-by-bee-mje4ody https://www.amazon.in/dp/B0GSVT1WJF 📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा. https://wa.me/919579811399

पुणे कारागृह, ठाणे शहर हॉल तिकीट उपलब्ध ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-hall-ticket-download-link/ 🤩 ✅ प्रवेशपत्र ⬇️ डाऊनलोड लिंक 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

✏️ पोलीस भरती लेखी मार्क्सलिस्ट जाहीर ⤵️ 🗓 दि. 15 मार्च रोजी झालेल्या लेखी परीक्षेची मार्क्सलिस्ट जाहीर होत असून आज अजून काही घटकांची मार्क्सलिस्ट 😍 जाहीर ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ 👆 उर्वरित घटकांची मार्क्सलिस्ट जाहीर होताच याच लिंकवर उपलब्ध करून देण्यात येईल. वेळोवेळी या लिंकवर चेक करत रहा. ✅ सर्वांत सुपरफास्ट Update येथे मिळेल 👆 📝 *पोलीस भरती 30 घटकांच्या प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/ 📢 *पोलीस भरती लेखी पात्र उमेदवार यादी* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ 🏃‍♂️🏃‍♀️ *पोलीस भरती 11 फेब्रुवारी ते अद्यापपर्यंत झालेल्या ग्राउंडचे मार्क्स* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/ 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y