es
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Ir al canal en Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram मराठी व्याकरण

El canal मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 16 250 suscriptores, ocupando la posición 12 403 en la categoría Educación y el puesto 25 963 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 16 250 suscriptores.

Según los últimos datos del 03 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -219, y en las últimas 24 horas de -15, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 1.51%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 0.82% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 245 visualizaciones. En el primer día suele acumular 133 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 04 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

16 250
Suscriptores
-1524 horas
-517 días
-21930 días
Archivo de publicaciones
आज झालेला संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024 चा पेपर 🗓 परीक्षा दिनांक : 4 जानेवारी 2025 ✅ Without Tick Mark #Paper #Combine ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

नेहमी येणारा प्रश्न पण सतत पोट्टे चुकतात राव 😂 👉प्रश्न क्रमांक 33 ‘बोका’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा? 👇👇👇👇
नेहमी येणारा प्रश्न पण सतत पोट्टे चुकतात राव 😂 👉प्रश्न क्रमांक 33 ‘बोका’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा? 👇👇👇👇

✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

🌏 'वनतारा' हे वन्य प्राण्यांचे संरक्षण आणि पुनर्वसन केंद्र गुजरात राज्यातील जामनगर जिल्ह्यातील मोतीखावडी येथे उभारण्यात आले आहे. ◾️हे रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून उभारले असून, सुमारे 3,500 एकर परिसरात पसरलेले आहे.  ◾️ठिकाण: मोतीखावडी गाव, जामनगर जिल्हा, गुजरात. ◾️स्थापना: रिलायन्स फाउंडेशनने केली आहे. ◾️क्षेत्रफळ: सुमारे 3,500 एकर. ◾️उद्देश: वन्यजीवांचे संरक्षण, बचाव आणि पुनर्वसन करणे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

'वनतारा' हे वन्य प्राण्यांचे संरक्षण व पुनर्वसन केंद्र कोठे उभारण्यात आले आहे ?
Anonymous voting

🌏 महाराष्ट्रातील एकमेव मयूर अभयारण्य नायगाव हे बीड जिल्ह्यात आहे. ◾️या अभयारण्याला १९९४ मध्ये मयूर अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आणि हे मोरांच्या संवर्धनासाठी समर्पित आहे.  ◾️स्थान: बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात असलेले हे अभयारण्य आहे. ◾️वैशिष्ट्य: येथे मोरांची संख्या मोठी असून, निसर्गरम्य परिसरात मोरांचे थवे पाहणे हा एक सुखद अनुभव आहे. ◾️स्थापना: १९९४ साली या अभयारण्याची स्थापना करण्यात आली, ज्यामुळे ते मोरांच्या संवर्धनासाठी समर्पित झाले.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

महाराष्ट्रातील एकमेव मोरांचे अभयारण्य कोठे आहे
Anonymous voting

1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 0 हा अंक किती वेळा येतो? (1) 21 (2) 18 (3) 19 (4) 11 ✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!

पूर्ण डिसेंबर 2025 Onelinner pdf उपलब्ध झालेली आहे🔥🔥🔥

ऑक्टोबर 2025 Pdf Sample Copy [Notes च्या Print काढता येतात]🔥🔥 4620+ विद्यार्थ्यांचा विश्वास. Quility💯💯 Contact ID :- @Every0neCan17 GMC मिरज (सांगली) मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79526

Big Offer🔥🔥 🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध💥💥 ✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Mon
Big Offer🔥🔥 🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध💥💥 ✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध 🟢 Phone Pay/G-Pay/Paytm☄️☄️ 🔴 Avinash chumble👇👇 🔴 Payment No :- 9881388635 🔴 12 Month's Pdf :- 300₹ 222₹ 🔴 18 Month's Pdf :- 450₹ 339₹ 🔴 Telegram Contact Id :- @Every0neCan17 👉अविनाश चुंबळे सर :- 9881388635 🌐 Telegram Id :- @Every0neCan17 Mpsc गट क मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/76387 Mpsc गट ब मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/73423?single Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2024 मध्ये आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/70336 Mpsc गट क पूर्व परीक्षा 2024 मध्ये आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/72559 GMC छत्रपती संभाजीनगर 2025 परीक्षेत आपल्या Onelinner बॅच मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/75822 KDMC 2025 परीक्षेत आपल्या Onelinner बॅच मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/76242 नागपूर NMC 2025 परीक्षेत आपल्या Onelinner बॅच मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/77256?single धर्मादाय आयुक्तालय परीक्षेत आपल्या Onelinner बॅच मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/77843?single https://t.me/Vidyarthipoint/77881?single 📞 WhatsApp Contact ⬇️⬇️ http://wa.me/+919881388635 http://wa.me/+919881388635 ऑक्टोबर 2025 Pdf Sample Copy👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79037

📢 नांदेड GMC DV लिस्ट जाहीर ⤵️ https://chalughadamodimpsc.com/gmc-nanded-bharti-2025-result/ ⬆️ वरील लिंकवर क्लिक करून DV List Download करा 📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

🌏 गंगा नदीची पहिली प्रमुख वितरिका भागीरथी-हुगळी आहे, जी पश्चिम बंगालमधून जाते. ◾️जेव्हा गंगा पश्चिम बंगालमधून बांगलादेशात प्रवेश करते, तेव्हा तिचे मुख्य वितरक पद्मा म्हणून ओळखले जाते आणि ते ब्रह्मपुत्रा नदीला मिळते, ज्याला बांगलादेशात 'जमुना' म्हणतात. 1.भागीरथी-हुगळी: पश्चिम बंगालमधील गंगा नदीचा एक प्रमुख वितरक जो बंगालच्या उपसागरात मिळतो. 2.पद्मा: बांगलादेशात प्रवेश केल्यानंतर गंगेला 'पद्मा' असे म्हणतात आणि ती जमुना (ब्रह्मपुत्रा) नदीला मिळते. 3.मेघना: पुढे, पद्मा नदी मेघना नदीला मिळते आणि समुद्रात प्रवेश करते. 4.१८ व्या शतकापर्यंत: १८ व्या शतकाच्या अखेरीस, भागीरथी-हुगळी नदीच्या गाळामुळे प्रवाह पूर्वेकडे वळला आणि पद्मा ही गंगेची मुख्य वितरक बनली. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

गंगा नदी ची पहिली वितरिका कोणती.....??
Anonymous voting

🌏 भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी असून या नदीचा उगम महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे झाला आहे. ◾️या नदीची एकूण लांबी ८६० किमी आहे, एकूण लांबीपैकी महाराष्ट्रात ४५१ किमी क्षेत्र आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती ?
Anonymous voting

गरजणारे चाळीस हे ....... वारे आहेत.
Anonymous voting

खालील पैकी कोणती संघननाची रूपे नाहीत?
Anonymous voting

MPSC राज्यसेवा मोफत मार्गदर्शन 💥पहिल्यांदाच तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, नवीन वर्णनात्मक पद्धतीनुसार राज्यसेवा परीक्षेच
MPSC राज्यसेवा मोफत मार्गदर्शन
💥पहिल्यांदाच तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, नवीन वर्णनात्मक पद्धतीनुसार राज्यसेवा परीक्षेची तयारी कशी करावी, यावर आधारित एकूण ७ सत्रे II चाणक्य मंडल परिवार II दिनांक 4 जानेवारी 2026 पासून सुरू 👉 Online आणि Offline 👉 Offline : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे 🔸ऑनलाईन लिंक मिळवण्यासाठी हा ग्रूप जॉइन करा : https://chat.whatsapp.com/GZGAbM24oSUC8P4C2Mw4Am 📞अधिक माहितीसाठी संपर्क - 080-69015454 / 080-69015455 #mpsc #mpscexam #mpscguide

✅ १ मे १९६० रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र राज्य स्थापनेची घोषणा कोणी केली? 🌍 100 % हा प्रश्न येणार.. 🌍
✅ १ मे १९६० रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र राज्य स्थापनेची घोषणा कोणी केली? 🌍 100 % हा प्रश्न येणार.. 🌍