es
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Ir al canal en Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram मराठी व्याकरण

El canal मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 16 312 suscriptores, ocupando la posición 12 361 en la categoría Educación y el puesto 26 068 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 16 312 suscriptores.

Según los últimos datos del 25 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -211, y en las últimas 24 horas de -3, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 1.34%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 0.97% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 218 visualizaciones. En el primer día suele acumular 158 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 26 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

16 312
Suscriptores
-324 horas
-387 días
-21130 días
Archivo de publicaciones
😍😍सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध 😍😍 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📕 राज्यघटना = Download (1.5mb) 📕 इतिहास =   Download (1mb) 📕 विज्ञान =   Download (3mb) 📕 अर्थव्यवस्था =  Download (2.2mb) 📕 भूगोल =   Download (3mb) 📕 चालू घडामोडी = Download (12mb)

😳 CUT OFF जाहीर झाले रे पोलीस भरतीचे लवकर जॉईन करा आणि Cut Off बघा सर्वात कमी Cut Off या जिल्ह्याचा लागला फास्ट जॉईन करा 👇�
😳 CUT OFF जाहीर झाले रे पोलीस भरतीचे लवकर जॉईन करा आणि Cut Off बघा सर्वात कमी Cut Off या जिल्ह्याचा लागला         फास्ट  जॉईन करा        👇👇👇👇👇👇

◾️महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक जैवविविधता पश्चिम घाटात आढळते. ◾️पश्चिम घाटातील खोल जंगले आणि विविध अधिवास अनेक वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींचे घर आहेत, त्यापैकी अनेक प्रजाती महाराष्ट्रासाठी अद्वितीय आहेत. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते ?
Anonymous voting

◾️ मार्लेश्वर धबधबा हा रत्नागिरी जिल्ह्यात आहे. हा सह्याद्री पर्वतरांगेत, संगमेश्वर तालुक्यातल्या मरळ गावात स्थित आहे, जिथे एक गुहेत शिवलिंग आहे आणि धबधब्याच्या जवळ एक प्रसिद्ध शिवमंदिर आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

मार्लेश्वर धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

📕 मृत्युंजय या सुप्रसिध्द कादंबरीचे लेखक खालील पैकी कोण आहेत❓
📕 मृत्युंजय या सुप्रसिध्द कादंबरीचे लेखक   खालील पैकी कोण आहेत❓

✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

◾️रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर विजयदुर्ग शुक ही खाडी आहे. ◾️याव्यतिरिक्त, अणसुरे खाडीचा उल्लेख रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर असणारे एक महत्त्वाचे सागरी संरक्षित क्षेत्र म्हणून आढळतो ◾️ जरी ती जिल्ह्यांच्या सीमेवर असली तरी ती एकाच जिल्ह्याचा भाग असू शकते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांच्या सीमेवर कोणती खाडी आहे ?
Anonymous voting

◾️ तिन्ही बाजूंनी समुद्र व एका बाजूस जमीन असलेल्या भूप्रदेशास द्वीपकल्प (Peninsula) असे म्हणतात. हा जमिनीचा असा भूभाग असतो, जो तीन दिशांनी पाण्याने वेढलेला असतो आणि एका बाजूने जमिनीला जोडलेला असतो. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

तिन्ही बाजूंनी समुद्र व एका बाजूस जमीन असलेल्या भूप्रदेशास कोणती संज्ञा आहे ?
Anonymous voting

👆उद्या सकाळी 9 पर्यंत ऑफर ठेवली आहे..  सर्वांनी फायदा घ्या.

⬜️ जिल्हा विशेष नोट्स: 19₹ ऑफरचा शेवटचा 1 तास 👆होळी निमित्ताने ऑफर केवळ आजच्या दिवस 😍 🛡 जिल्हा विशेष नोट्सची वैशिष्ट्ये :-
⬜️ जिल्हा विशेष नोट्स: 19₹ ऑफरचा शेवटचा 1 तास 👆होळी निमित्ताने ऑफर केवळ आजच्या दिवस 😍 🛡 जिल्हा विशेष नोट्सची वैशिष्ट्ये :- 💘 जिल्ह्याची भौगोलिक माहिती ⚡️ जिल्ह्याची ऐतिहासिक माहिती 💘 जिल्ह्याची पर्यटन स्थळे माहिती ⚡️ जिल्ह्याची लोकसंख्या 💘 जिल्ह्याची महत्त्वाची सर्व माहिती कोणत्याही जिल्ह्याची नोट्स मिळवा 19₹ मध्ये 🆓 तुमच्या जिल्हा नोट्स सोबतच विभागातील इतर जिल्ह्यांच्या नोट्स मोफत मिळतील. 🖋 जिल्हा विशेष नोट्ससोबत परीक्षा होईपर्यंत 😍 दररोज VIMP नोट्स तुम्हाला 📨 Private Telegram ग्रुपवर मिळतील ✔️ सर्व 36 जिल्ह्यांच्या नोट्स :- 49₹ 💳 8605304030 या नंबर वर Payment करा किंवा वरील QR वर 👉 Payment झाले की याच व्हाट्सअप्प नंबर वर Screenshot पाठवा तुम्हाला टेलिग्राम ग्रुप वर ऍड केले जाईल तिथे तुम्हाला जिल्हा विशेष नोट्स तसेच इतर VIMP नोट्स दररोज मिळतील 📱 Whatsapp Msg : 💬⤵️ http://wa.me/+918329654502

📢 *पोलीस भरती लेखी पात्र उमेदवार यादी* ⤵️ 🤩 आज काही घटकांची यादी जाहीर ✔️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ 🏃‍♂️🏃‍♀️ *पोलीस भरती 11 फेब्रुवारी ते अद्यापपर्यंत झालेल्या ग्राउंडचे मार्क्स* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/ 🛡 भूमी अभिलेख निवड & प्रतीक्षा यादी जाहीर ⤵️ 🔰 पुणे, नागपूर, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर विभाग निवड & प्रतीक्षा यादी जाहीर ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/bhumi-abhilekh-bharti-2025-result/ 🛡 तलाठी भरती निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/talathi-bharti-selection-list-and-waiting-list-download-link/

◾️वारा येणाऱ्या पर्वत उतारावर प्रतिरोध पर्जन्य (Orograpic Precipitation) आढळते, यालाच ऑरोग्राफिक पाऊस असेही म्हणतात. ◾️पर्वताच्या दिशेने येणारे वारे पर्वताला धडकल्यावर वरच्या दिशेने चढतात, ज्यामुळे हवा थंड होते आणि त्यातील आर्द्रता सांद्रीभवन होऊन पर्जन्याच्या रूपात खाली पडते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्जन्य, वारा येत असलेल्या पर्वत उतारावर आढळते. 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

◾️महाराष्ट्रात मॅंगनीजचे सर्वात मोठे साठे भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये आहेत. या खालोखाल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही मॅंगनीजचे साठे आढळतात. ◾️नागपूर जिल्ह्यात सावनेर आणि रामटेक या तालुक्यांमध्ये मॅंगनीजचा एक महत्त्वाचा पट्टा आहे, तर भंडारा जिल्ह्यातही विपुल साठे आहेत. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

महाराष्ट्रात मँगनीज चे प्रमुख साठे भंडारा व नागपूर जिल्ह्याच्या खालोखाल.............जिल्ह्यात आहेत. 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

🔶ऑफरचे काही तास बाकी🙏 🎯 15% Extra Discount - Batch व Test series वर 😍🚔 👮‍♂ यशस्वी मार्गदर्शक म्हणजे यशाची हमी 🎥 MPSC,
🔶ऑफरचे काही तास बाकी🙏 🎯 15% Extra Discount - Batch व Test series वर 😍🚔 👮‍♂ यशस्वी मार्गदर्शक म्हणजे यशाची हमी 🎥 MPSC, तलाठी, TET 🎥 ग्रामसेवक, आरोग्य सेवक, TET 🎥 पोलीस भरती व इतर सैन्य भरती 💘 मार्गदर्शक
😊  विठ्ठल बडे, निवड PSI
😊 सुशांत ढेकळे - निवड CDS UPSC
😊 ज्ञानेश्वर बांगर - MPSC मुलाखत
😊 राहुल भैसडे - तज्ञ प्राध्यापक
😊 शुभम सोनवणे - निवड ASO , STI
इतर तज्ञ व अनुभवी मार्गदर्शक
📱 App link -⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
💩 Whats App ⤵️
https://wa.me/919158585909