JUMBO Study group
Ir al canal en Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Mostrar más3 637
Suscriptores
-324 horas
-137 días
-6030 días
Archivo de publicaciones
3 636
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
♦️सगेसोयरे अधिसूचना अंतिम करण्याच्या हालचाली..
15 jun 2024, 01:16
3 636
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
♦️केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नवीन लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती केली.
👉विद्यमान 29 वे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे हे 30 जून रोजी निवृत्त होणार आहेत. 👉लेफ्टनंट जनरल द्विवेदी हे 30 वे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील.
15 jun 2024, 01:16
3 636
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
♦️महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त अर्थसंकल्प अधिवेशन 28 जून पासून..
15 jun 2024, 01:16
3 636
Repost from My Pocket Study
🔖 🌞......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌞🔖
❇️ मुख्य मंत्री निजूत मोइना (MMNM) योजना आसाम राज्य सरकारने सुरू केली
◾️ मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि राज्यातील बालविवाह रोखण्यासाठी आसाम सरकारने सुरू केली ◾️उच्च माध्यमिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनींना सरकारकडून दरमहा रु. 1000 मिळणार आहेत ◾️तीन वर्षांच्या किंवा चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा 1200 रुपये मिळतील ◾️पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा बीएड पदवीमध्ये नोंदणी केलेल्या मुलींना दरमहा 2500 रुपये मिळतील.❇️ आसाम बद्दल माहिती
◾️लोकसंख्या 31,205,576 (2011 नुसार) ◾️राजधानी: दिसपूर ◾️राज्यपाल : गुलाबचंद कटारिया ◾️मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा ◾️राज्य महोत्सव : बिहू ◾️आसाम मध्ये 7 राष्ट्रीय उद्याने आहेत ⭐️काझीरंगा राष्ट्रीय उद्यान ⭐️मानस राष्ट्रीय उद्यान, ⭐️ नामरी राष्ट्रीय उद्यान, ⭐️राजीव गांधी-ओरांग राष्ट्रीय उद्यान ⭐️दिब्रू-साईखोवा राष्ट्रीय उद्यान, ⭐️ रायमोना राष्ट्रीय उद्यान ⭐️ दिहिंग पत्काई राष्ट्रीय उद्यान.❇️ काही महत्वाच्या योजना लक्षात ठेवा
◾️मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टि योजना : ओडीसा ◾️मुख्यमंत्री कृषक मित्र योजना : मध्य प्रदेश ◾️मुख्यमंत्री ग्रामीण आवास न्याय योजना : छत्तीसगढ़ ◾️मुख्यमंत्री अल्पसंख्यक उद्यमी योजना : बिहार ◾️मुख्यमंत्री लोक सेवक आरोग्य योजना : आसाम ◾️युवा मितान परिवहन योजना : छत्तीसगढ़ ◾️अबुआ बीर दिशोम योजना : झारखण्ड ◾️SHRESSTHA योजना :अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम खाजगी निवासी शाळांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी ◾️लेक लाडकी योजना : महाराष्ट्र ◾️ मुख्यमंत्री सुख आश्रय योजना : हिमाचल प्रदेश❇️ पेमा खांडू बनले अरुणाचल प्रदेश चे मुख्यमंत्री
◾️मुख्यमंत्री : पेमा खांडू ◾️उपमुख्यमंत्री : चौना मीन ◾️राज्यपाल : के टी पटनायक ◾️विधानसभा जागा : 60 जागा ◾️भाजपा ने जिंकल्या : 46 जागा ◾️किबिथु ठिकाण : भारतातील पूर्वेकडील टोक आहे ◾️अरुणाचल ला उगवत्या सूर्याची भूमी म्हणतात❇️ नवनियुक्त मुख्यमंत्री लक्षात ठेवा
◾️राजस्थान - भजन लाल शर्मा ◾️मध्य प्रदेश - मोहन यादव ◾️छत्तीसगढ - विष्णु देव साई ◾️मिझोराम - लालदुहोमा ◾️तेलंगाना - रेवंत रेड्डी ◾️सिक्किम - प्रेम सिंह तमांग ◾️हरियाणा - नायब सैनी ◾️झारखंड – चम्पई सोरेन ◾️ओडीसा - मोहन चरण माझी ◾️आंध्र प्रदेश – चन्द्र बाबू नायडू-------------------------------------------
14 jun 2024, 23:15
3 636
Repost from My Pocket Study
🔖महिलांच्या साठीचे काही कायदे
◾️106 वी घटनादुरुस्ती : भारतीय संसदेने लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33% आरक्षण ◾️73 & 74 वी घटनादुरुस्ती : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण , नगरपालिका आणि पंचायती राज संस्थांमध्ये महिलांसाठी 1/3 जागांचे आरक्षण आहे. ◾️राष्ट्रीय महिला आयोग : 31 जानेवारी 1992 ला स्थापना , ही भारतातील एक राष्ट्रीय स्तरावरील वैधानिक संस्था आहे जी महिलांच्या हिताचे संरक्षण आणि संवर्धन करते.🌐
14 jun 2024, 23:15
3 636
Repost from My Pocket Study
15 June 2024 Current Affairs in English & Hindi
➼ Every year on June 14, 'World Blood Donor Day' is celebrated all over the world.
हर वर्ष 14 जून को दुनियाभर में ‘विश्व रक्तदाता दिवस’ मनाया जाता है।
➼ Cloud giant Oracle Cloud will help in training two lakh students of India.
क्लाउड क्षेत्र की दिग्गज कंपनी ‘ओरेकल क्लाउड’ भारत के दो लाख छात्रों को प्रशिक्षण में मदद करेगी।
➼ India's ' Shruti Vora' has become the first Indian rider to win the Three-Star Grand Prix event in horse riding.
भारत की ‘श्रुति वोरा’ घुड़सवारी में थ्री-स्टार ग्रां प्री स्पर्धा जीतने वाली पहली भारतीय घुड़सवार बनीं है।
➼ India's Likith SP and Dhinidhi Desinghu have won two bronze medals at the 'Singapore National Swimming Championship 2024' .
‘सिंगापुर नेशनल स्विमिंग चैंपियनशिप 2024’ में भारत के लिकिथ एसपी और धिनिधि देसिंघु ने दो कांस्य पदक जीते हैं।
➼ England defeated Oman by eight wickets in the ICC T-20 Cricket World Cup.
ICC टी-20 क्रिकेट विश्व कप में इंग्लैंड ने ‘ओमान’ को आठ विकेट से हराया है।
➼ Chief Minister of Madhya Pradesh State Dr. Mohan Yadav has launched ' PM Shri Tourism Air Services' .
मध्य प्रदेश राज्य के मुख्यमंत्री डॉ मोहन यादव ने ‘पीएम श्री पर्यटन हवाई सेवा’ का शुभारंभ किया है।
➼ ' Mata Kheer Bhawani Fair' has been organised in Jammu and Kashmir .
जम्मू कश्मीर में ‘माता खीर भवानी मेला’ आयोजित किया गया है।
➼ Senior IPS officer ' Ajit Doval' has been appointed as the National Security Advisor of India for the third time.
वरिष्ठ आईपीएस अधिकारी ‘अजित ढोभाल’ (Ajit Doval) को तीसरी बार भारत का राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार नियुक्त किया गया है।
➼ VI's COO ' Abhijeet Kishore' has been appointed as the chairperson of telecom industry body Cellular Operators Association of India (COAI).
VI के सीओओ ‘अभिजीत किशोर’ को दूरसंचार उद्योग के निकाय सेल्युलर ऑपरेटर्स एसोसिएशन ऑफ इंडिया (COAI) ने अपना चेयरपर्सन नियुक्त किया है।
➼ Assam government has announced to give monthly stipend to prevent ' child marriage' .
असम सरकार ने ‘बाल विवाह’ को रोकने के लिए मासिक वजीफा देने की घोषणा की है।
14 jun 2024, 23:12
3 636
Repost from My Pocket Study
◾️जिल्हा परिषद आरोग्य सेवक नवीन सेवा प्रवेश नियम
◾️13 जून 2024
14 jun 2024, 23:11
3 636
Repost from My Pocket Study
महापारेषण जाहिर सूचना
SEBC आरक्षण विचारात घेऊन सुधारित बिंदुनियमावलीप्रमाणे प्रवर्ग निहाय रिक्त पदांच्या मगणीपत्रानुसार जाहिरात नव्याने प्रसिद्ध होईल
14 jun 2024, 23:11
3 636
Repost from My Pocket Study
आदिवासी विभाग भरती SEBC आरक्षणासह सुधारित होऊन येईल
14 jun 2024, 23:11
3 636
Repost from My Pocket Study
🆔 UPSC ENGINEERING SERVICES (MAIN) EXAMINATION, 2024 हॉल तिकीट आली आहेत
https://upsconline.nic.in/eadmitcard/admitcard_esem_2024/
14 jun 2024, 23:11
3 636
Repost from My Pocket Study
◾️UGC #NET Admit Card Released
◾️ Link:- https://ugcnet.ntaonline.in/frontend/web/admitcard/index
14 jun 2024, 23:11
3 636
Repost from My Pocket Study
🔴 सोलापूर महानगरपालिका 🔴
👉 कनिष्ठ अभियंता स्थापत्य - नियुक्ती आदेश ❤️
https://t.me/mypocketstudy
14 jun 2024, 11:21
3 636
Repost from My Pocket Study
📣 स्पेशल पोलीस भरती 🔥🔥
25000+ जम्बो PYQ टॉपिकवाईज वनलायनर प्रश्नसंच मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध 🎊🎉
📌'हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे'📚
🚨"झटकन रिव्हीजन, पटकन गर्दीतून वर्दीत"🚓🚓
🔥🔥परिक्षेला जाता-जाता..... कमी वेळात परिक्षाभिमुख उजळणी📖
📌25000+ जम्बो PYQ टॉपिकवाईज वनलायनर प्रश्नसंच
📍 वैशिष्ट्ये 🛜
▪️GK व मराठी 50 गुणांपैकी 45+ गुणांची तयारी या एकाच छोट्या पुस्तकातून👌👌
🛑 2004 ते 2023 मागील 20 वर्षातील 500+ प्रश्नपत्रिकामधील GK व मराठी विषयांचे सर्व प्रश्न PYQ वनलायनर स्मार्ट वर्गीकरण स्वरुपात समावेश.
🛑 प्रत्येक टॉपिकवाईज संभाव्य सराव वनलायनर प्रश्नांचा समावेश
🔥PYQ टॉपिकवाईज स्मार्ट वर्गीकरण
🔺A-5 स्टार प्रश्न 15 पेक्षा अधिकवेळा विचारलेले
🔺B-4 स्टार प्रश्न 10 पेक्षा अधिकवेळा विचारलेले
🔺C-3 स्टार प्रश्न 05 पेक्षा अधिकवेळा विचारलेले
🔺D-2 स्टार प्रश्न 02 पेक्षा अधिकवेळा विचारलेले
🔺 E-1 स्टार प्रश्न 01 पेक्षा अधिकवेळा विचारलेले
😱 मोफत
🧿 50+ टॉपिकवाईज कन्सेप्ट व्हिडिओज्
🧿 50+ टॉपिकवाईज सराव टेस्ट रॅंकसह
🧿 50+ टॉपिकवाईज वनलायनर संभाव्य सराव प्रश्न व्हिडिओज
🧿 200+ टॉपिकवाईज संभाव्य सराव ऑनलाईन टेस्ट रॅंकसह
🧿 ग्रुप डिस्कशन सुविधा
🧿 शंका निरसनसाठी चॅट सुविधा
📣सोबत आगामी संपूर्ण 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत.🤗
📣👩✈️🧑✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय 25000+ जम्बो PYQ टॉपिकवाईज वनलायनर प्रश्नसंच📚
🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️
https://bit.ly/48zvd3o
➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
भारती प्रकाशन पुणे
मो.9767165594
14 jun 2024, 09:42
