JUMBO Study group
Ir al canal en Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Mostrar más3 642
Suscriptores
-424 horas
-127 días
-6030 días
Archivo de publicaciones
3 642
Repost from My Pocket Study
♦️लेखा कोषागार भरती वेळापत्रक जाहीर..
✔️नागपूर विभाग परीक्षा दिनांक: 17 एप्रिल
✔️छत्रपती संभाजीनगर विभाग : 19 एप्रिल
✔️ पुणे विभाग : 21 एप्रिल
👉 लेखा कोषागारे भरती 2024 अभ्यासक्रम
मराठी : 25 प्रश्न (50 गुण )
इंग्रजी : 25 प्रश्न (50 गुण )
गणित-बुद्धीमत्ता & सांख्यिकी : 25 प्रश्न (50 गुण )
सामान्य ज्ञान : 25 प्रश्न (50 गुण )
👉 एकूण : 100 प्रश्न (200 गुण)
⚠️ या विभागाचे हॉलतिकीट पुढील आठवड्यात उपलब्ध होतील..🙏🙏
06 abr 2025, 22:34
3 642
Repost from My Pocket Study
♦️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंकेने मित्र विभूषण पुरस्कार ने सन्मानित केले...
06 abr 2025, 22:34
3 642
Repost from My Pocket Study
♦️ट्रम्प यांच्या टेरिफराज मुळे भारताचे नुकसान की संधी..
06 abr 2025, 22:34
3 642
Repost from My Pocket Study
लिपिक, ग्रंथपालाची भरती आता शंभर टक्के सरळसेवेने
अनुदानित शाळा पदोन्नतीसाठी उमेदवार उपलब्ध होत नसल्याने निर्णय
शिक्षक भरतीसाठी लिपिक टंकलेखक आणि वरिष्ठ लिपिक च्या भरपूर जागा असू शकतात..👍
➡️ पुढील महिन्यात जाहिरात येणार आहे..
06 abr 2025, 00:56
3 642
Repost from My Pocket Study
दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र यांना वंदन,
श्री राम नवमी निमित्त हार्दिक शुभेच्छा....
06 abr 2025, 00:56
3 642
Repost from My Pocket Study
🔰पुणे कारागृह पोलीस लेखी परीक्षा हॉल तिकीट...उपलब्ध
05 abr 2025, 09:41
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
🧿उघडा डोळे बघा नीट 🙈
50,000 जंबो सिरीज बुक्स मधून मुंबई पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न...
मागील १० वर्षापासून सर्वात जास्त रिझल्ट ओरिएंटेड असणारे एकमेव पुस्तक.
विश्वास बसत नसेल तर वरील डेमो ट्रेलर pdf एकदा नक्की बघाच👆
05 abr 2025, 03:19
