JUMBO Study group
Ir al canal en Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Mostrar más3 644
Suscriptores
-224 horas
-87 días
-5930 días
Archivo de publicaciones
3 645
Repost from My Pocket Study
#SN_MOTIVATION
पेड़ पर क्षमता से ज़्यादा
फ़ल लग जाएँ तो
उसकी डालियाँ टूटने लगती हैं ।
इन्सान को क्षमता से ज़्यादा
मिल जाये तो
वह रिश्तों को तोड़ना शुरू कर देता है ।
नतीजा
आहिस्ता आहिस्ता
पेड़ फ़ल से वञ्चित हो जाता है
औऱ इन्सान अपने रिश्तों से।
Join🔻
https://t.me/mypocketstudy
━━━━✧❂✧━━━━
25 jul 2025, 22:31
3 645
Repost from My Pocket Study
⭕️ दारू बंदी पोलीसच्या 3842 जागांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.
25 jul 2025, 05:52
3 645
Repost from My Pocket Study
*'हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे'*
*बहुप्रतिक्षित,राज्य उत्पादन शुल्क विभाग (दारूबंदी पोलीस ) संपूर्ण मार्गदर्शक स्मार्ट बुक*
*प्रचंड प्रतिसादात मार्केटमध्ये उपलब्ध होत आहे*
➡️ *महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 संपूर्ण माहिती समावेशासह*
🔺 *ठळक वैशिष्ट्ये-*
🔹 *संपूर्ण व्हिडिओ कोर्स + टेस्ट सिरीज*
🔹 *100+ टॉपिकवाईज व्हिडिओज्*
🔹 *200+ टॉपिकवाईज टेस्ट रॅंकसह*
🔹 *100+ सराव टेस्ट रॅंकसह*
🔹 *टॉपिकची विस्तृत महत्त्वाची माहिती + व्हिडिओ लेक्चर + ऑनलाइन टेस्ट + सरावासाठी प्रश्न + टॉपिक PYQ प्रश्न*...
*All in one*
*सामान्यज्ञान, अंकगणित ,बुद्धिमत्ता ,मराठी, इंग्रजी*
*800+ स्मार्ट QR Code समावेशासह*
👉 *सोबत आगामी संपूर्ण 2023-24 वर्षभरातील TCS/IBPS पॅटर्न डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट QR कोड मार्फत चक्क मोफत*...
👉 *आगामी TCS-IBPS पॅटर्न ऑनलाइन पॅटर्ननुसार घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त One Stop Solution असे मार्केटमधील एकमेव स्मार्ट बुक*
*अधिक माहितीसाठी संपर्क-*
*भारती प्रकाशन, पुणे*
*9767165594*
25 jul 2025, 05:52
3 645
Repost from My Pocket Study
⭕️ दारू बंदी पोलीसच्या 3842 जागांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.
25 jul 2025, 05:49
3 645
Repost from My Pocket Study
♦️प्रधानमंत्री मुद्रा योजनाः
👉सुरुवात - 8 एप्रिल 2015
👉योजनेचा प्रमुख उद्देश सुक्ष्म उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी वित्तीय सहाय्य उपलब्ध करून देणे.
👉ही योजना उत्पन्न निर्मिती उपक्रमांमध्ये गुंतलेल्या बिगरशेती सूक्ष्म आणि लघु उद्योगांना सुलभ कर्ज उपलब्ध करण्याच्या मूलभूत गरजांना संबोधित करते.
👉या योजनेअंतर्गत कर्जाचे 'शिशु' (50,000 रुपयेपर्यंत), 'किशोर' (50,000 रुपये ते 5 लाख रुपये) आणि 'तरुण' (5 लाख रुपये ते 10 लाख रुपये) असे वर्गीकरण करण्यात आले आहे.
25 jul 2025, 04:59
3 645
Repost from My Pocket Study
महसूलच्या अधिकाऱ्यांना आता फेसॲपद्वारे हजेरी बंधनकारक.
प्रशासकीय कार्यक्षमता वाढविण्यासाठी निर्णय.
25 jul 2025, 02:31
3 645
Repost from My Pocket Study
पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या आस्थापनेवर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ इमिग्रेशन चेक पोस्ट करिता एकूण 285 पदे नव्याने निर्माण करण्यास व त्यानुषंगाने येणाऱ्या आवर्ती खर्चास मान्यता देणेबाबत
25 jul 2025, 02:31
3 645
Repost from My Pocket Study
#SN_MOTIVATION
उनकी परवाह कभी मत करो
जिनका विश्वास वक्त के साथ बदल जाएं,
परवाह सदा उनकी करो
जिनका विश्वास आप पर तब भी रहे
जब आपका वक्त बदल जाएं।
Join🔻
https://t.me/mypocketstudy
━━━━✧❂✧━━━━
24 jul 2025, 23:24
3 645
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
नवी मुुंबई, पोलीस आयुक्तालय..
नवी मुुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
इवमग्रेशन चेक पोस्ट साठी
एकूण 285 पदे मंजूर... 🎯🎯
संदर्भ -
आजचा गृह विभागाचा शासन निर्णय..
https://t.me/mypocketstudy
24 jul 2025, 09:49
3 645
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
*📌माजी मुख्यमंत्री व्ही.एस. अच्युतानंदन यांचे निधन*
*केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन यांचे निधन झाले. ते 101 वर्षांचे होते. त्यांनी 2006-2011 असा मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला होता. 'व्हीएस' म्हणून ते सर्वत्र ओळखले जात होते. 2006 मध्ये, वयाच्या 82 व्या वर्षी, त्यांनी केरळमध्ये पक्षाला सत्तेत आणले आणि पुढील पाच वर्षे ते मुख्यमंत्री राहिले. ते सात वेळा राज्य विधानसभेवर निवडून आले. तसेच ते तीन वेळा विरोधी पक्षनेतेही होते.*
24 jul 2025, 09:48
3 645
Repost from My Pocket Study
📌नवी मुंबई महानगरपालिका संपूर्ण पेपर्स
आगामी सर्व परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त🌐https://t.me/mypocketstudy
24 jul 2025, 06:39
