JUMBO Study group
Ir al canal en Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Mostrar más4 007
Suscriptores
-124 horas
-87 días
-5930 días
Archivo de publicaciones
4 007
Repost from वर्तमान निर्णय
*'हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे'*
*बहुप्रतिक्षित,राज्य उत्पादन शुल्क विभाग (दारूबंदी पोलीस ) संपूर्ण मार्गदर्शक स्मार्ट बुक*
*प्रचंड प्रतिसादात मार्केटमध्ये उपलब्ध होत आहे*
➡️ *महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 संपूर्ण माहिती समावेशासह*
🔺 *ठळक वैशिष्ट्ये-*
🔹 *संपूर्ण व्हिडिओ कोर्स + टेस्ट सिरीज*
🔹 *100+ टॉपिकवाईज व्हिडिओज्*
🔹 *200+ टॉपिकवाईज टेस्ट रॅंकसह*
🔹 *100+ सराव टेस्ट रॅंकसह*
🔹 *टॉपिकची विस्तृत महत्त्वाची माहिती + व्हिडिओ लेक्चर + ऑनलाइन टेस्ट + सरावासाठी प्रश्न + टॉपिक PYQ प्रश्न*...
*All in one*
*सामान्यज्ञान, अंकगणित ,बुद्धिमत्ता ,मराठी, इंग्रजी*
*800+ स्मार्ट QR Code समावेशासह*
👉 *सोबत आगामी संपूर्ण 2023-24 वर्षभरातील TCS/IBPS पॅटर्न डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट QR कोड मार्फत चक्क मोफत*...
👉 *आगामी TCS-IBPS पॅटर्न ऑनलाइन पॅटर्ननुसार घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त One Stop Solution असे मार्केटमधील एकमेव स्मार्ट बुक*
भारती प्रकाशन, पुणे
👉 होम डिलिव्हरी साठी msg करा किंवा direct WhatsApp👇
https://wa.link/jc4wz7
यावर आपली ऑर्डर कन्फर्म करा.
4 007
Repost from वर्तमान निर्णय
♦️शक्तीपीठ महामार्गाची लांबी ५४ किमीने वाढवली आहे.
▪️नवीन मार्गामुळे एकूण लांबी सुमारे ८५५.६५ किमी झाली आहे.
▪️या प्रकल्पासाठी अंदाजे ८० हजार कोटी + १ लाख कोटी खर्च अपेक्षित आहे.
▪️हा महामार्ग १३ जिल्ह्यांतून जाणार आहे.
प्रकल्पासाठी सुमारे ८,७५० हेक्टर जमीन लागणार आहे.
▪️हा महामार्ग पश्चिम महाराष्ट्र व इतर भागांना सुपरफास्ट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी महत्त्वाचा आहे.
▪️नागपूर → वर्धा → यवतमाळ → नांदेड → लातूर →धाराशिव → परभणी → सोलापूर → सांगली → सातारा → कोल्हापूर → सिंधुदुर्ग → गोवा.... अशाप्रकारे हा महामार्ग असेल
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/WartmanNirnay
4 007
Repost from वर्तमान निर्णय
📙 भारतीय राज्यघटना भाग = 3 मुलभूत हक्क
📗 कलम 32 = घटनात्मक उपाययोजनांचा हक्क (भारतीय राज्यघटनेचा आत्मा)
📙 कलम 14 ते 18 = समानतेचा हक्क
📒 कलम 19 ते 22 = स्वातंत्र्याचा हक्क
📔 कलम 23 ते 24 = शोषणा विरुद्धचा हक्क
📓 कलम 25 ते 28 = धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क
📘 कलम 29 व 30 = सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क
📗 कलम 32 = घटनात्मक उपाययोजनांचा हक्क / मूलभूत हक्क बजावण्याकरिता उपाय
4 007
Repost from वर्तमान निर्णय
✍ महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन :-कर्मवीर भाऊराव पाटील
✍भारताचे बुकटी वॉशिंग्टन :- महात्मा ज्योतिबा फुले
✍भारताचे मार्टिन ल्युथर किंग मार्टिन ल्युथर किंग :-स्वामी दयानंद सरस्वती
✍ महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग :- महात्मा ज्योतिबा फुले
4 007
Repost from वर्तमान निर्णय
📕 22 एप्रिल - जागतिक वसुंधरा दिन
📙 23 एप्रिल - जागतिक पुस्तक दिन
📗 24 एप्रिल - राष्ट्रीय पंचायत राज दिन
📓 25 एप्रिल - जागतिक मलेरिया दिन
4 007
Repost from वर्तमान निर्णय
🏦 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 🏦
▪️स्थापना - 1 एप्रिल 1935
▪️राष्ट्रीयीकरण - 1 जानेवारी 1949
▪️मुख्यालय - मुंबई
▪️पहिले गव्हर्नर - ओसर्बोर्न स्मिथ
▪️सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय मूल निवासी गव्हर्नर होते
▪️सध्याचे गव्हर्नर - संजय मल्होत्रा (26 वे)
▪️1 एप्रिल 2026 रोजी रिझर्व बँक ऑफ इंडिया स्थापनेला 91 वर्षे पूर्ण झाली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://t.me/WartmanNirnay
https://t.me/WartmanNirnay
4 007
Repost from वर्तमान निर्णय
पोलीस भरतीच्या झालेल्या प्रत्येक पेपर मध्ये आपले प्रश्न आले
बऱ्याच मुलांचे message पण आले
पेपर जास्त असल्याने आलेले प्रश्न टाकता आले नाही तरीही pdf टाकण्याचा प्रयत्न करू
नेहमीप्रमाणे दाखवलेल्या विश्वासाबद्दल खूप खूप धन्यवाद ❤️
4 007
Repost from वर्तमान निर्णय
सारख उत्पादनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर
1】महाराष्ट्र - 98 लाख टन उत्पन्न
2】उत्तरप्रदेश - 87 लाख टन उत्पन्न
■ जगाचा विचार करता महाराष्ट्र तिसरा किंवा चौथा असू शकतो.
4 007
Repost from वर्तमान निर्णय
थोड्या मार्कने बाहेर पडलेल्या साठी खचून न जाता परत जोमाने तयारी करा येणारा वेळ तुमचा असेल ठेवा तो फक्त संयम आणि सातत्य 👍
4 007
Repost from वर्तमान निर्णय
🔷महाराष्ट्र पोलीस भरती : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे 🔷
🔹 जायकवाडी - नाथसागर
🔸पानशेत - तानाजी सागर
🔹भंडारदरा - ऑर्थर लेक/विल्सन डॅम
🔸गोसिखुर्द - इंदिरा सागर
🔹वरसगाव - वीर बाजी पासलकर
🔸तोतलाडोह - मेघदूत जलाशय
🔹भाटघर - येसाजी कंक
🔸मुळा - ज्ञानेश्वर सागर
🔹मांजरा - निजाम सागर
🔸कोयना - शिवाजी सागर
🔹राधानगरी - लक्ष्मी सागर
🔸तानसा - जगन्नाथ शंकरशेठ
🔹तापी प्रकल्प - मुक्ताई सागर
🔸माणिक डोह - शहाजी सागर
🔹चांदोली - वसंत सागर
🔸उजनी - यशवंत सागर
🔹दूधगंगा - राजर्षी शाहू सागर
🔸विष्णुपुरी - शंकर सागर
🔹वैतरणा - मोडक सागर
4 007
Repost from वर्तमान निर्णय
🌏 महाराष्ट्र जलाशय व धरणे 🌏
🌊 कोयना = शिवाजी सागर - (कोयना) (सातारा)
🌊 जायकवाडी = (गोदावरी) छञपती संभाजीनगर
🌊 बाभळी प्रकल्प = (गोदावरी) नांदेड
🌊 भंडारदरा = (प्रवरा) अहमदनगर
🌊 गंगापूर = (गोदावरी) नाशिक
🌊 राधानगरी = (भोगावती) कोल्हापूर
🌊 मोडकसागर = (वैतरणा) ठाणे
🌊 उजनी = (भीमा) सोलापूर
🌊 तोतलाडोह = मेघदूत जलाशय ( पेंच )- नागपूर
🌊 यशवंत धरण = ( बोर ) वर्धा
🌊 खडकवासला = ( मुठा ) पुणे
🌊 येलदरी = ( पूर्णा ) परभणी
━━━━━━༺༻━━
4 007
Repost from वर्तमान निर्णय
'जलसंपदा' विभागात पदांची फेररचना
●18 उपविभाग बंद करण्याबाबत प्रस्ताव
● या पुनर्रचनेतून दर वर्षी सुमारे 20 ते 25 कोटी रुपयांची बचत होण्याची अपेक्षा आहे.
प्रत्येक
● जिल्ह्यात स्वतंत्रपणे कार्यरतअसलेल्या स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी विभागांसाठी आता एकच अधीक्षक अभियंता नियुक्त करण्याचा निर्णय घेतला जात आहे
https://t.me/WartmanNirnay
4 007
Repost from वर्तमान निर्णय
सारख उत्पादनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर
1】महाराष्ट्र - 98 लाख टन उत्पन्न
2】उत्तरप्रदेश - 87 लाख टन उत्पन्न
■ जगाचा विचार करता महाराष्ट्र तिसरा किंवा चौथा असू शकतो.
4 007
Repost from वर्तमान निर्णय
फक्त आजचाच दिवस आहे
उद्यापासून किंमत 149/- होणार आहे.
4 एप्रिल 2026 पर्यंत अपडेटेड
4 007
Repost from वर्तमान निर्णय
* विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीमुळे STUDENTS स्पेशल ऑफर*
*📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF*
*– फक्त ₹99/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते*
*🎯 उपयुक्त परीक्षा:*
✅ Police Bharti
✅ Talathi
✅ Saral Seva
✅ MPSC / PSI
✅ High Court
✅ Vanrakshak
✅ Nagarparishad
*📘 Combo मध्ये मिळेल:*
✔️ GK Mega One-Liner – 5000+ Q&A (Fast Revision)
✔️ Current Affairs 2025–26 – 7500+ Q&A | 700+ Pages
✔️ Polity One-Liner Notes – 2500+ प्रश्न
*🎁 BONUS (₹99 मध्येच!):*
🔥 Daily Test Pack
🔥 Weekly Practice
🔥 Top 100 Expected Qs
🔥 Motivation Voice Pack
🔥 VIP WhatsApp Group
*💥 FLASH PRICE: फक्त ₹99/-*
*📲 Payment: GPay / PhonePe*
*📞 9637637380*
*📸 Payment Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus*
*⚠️ Limited Time | Paid & Secure*
*✨ “₹99 मध्ये इतकं काही? ही संधी सोडू नका!”*
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
