es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 642
Suscriptores
-424 horas
-127 días
-6030 días
Archivo de publicaciones
Repost from My Pocket Study
♦️पुणे कारागृह पोलीस भरती हॉल तिकीट आले आहेत.. 👉 लिंक : https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx
30 ene 2025, 09:14

Document from Samina Nadaf
30 ene 2025, 09:12

Repost from My Pocket Study
30 ene 2025, 07:29
30 ene 2025, ~09:23

Repost from My Pocket Study
🔰आसामने दिब्रुगडला दुसरी राजधानी म्हणून घोषित केले. 🔹आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्
🔰आसामने दिब्रुगडला दुसरी राजधानी म्हणून घोषित केले. 🔹आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यादरम्यान दिब्रुगडला राज्याची दुसरी राजधानी म्हणून घोषित केले. 🔸ब्रह्मपुत्रा नदीच्या दक्षिणेकडील दिब्रुगडमध्ये स्थायी विधानसभेची इमारत बांधली जाईल. 🔹राज्याचे विकेंद्रीकरण आणि उच्च आसाममधील विकास वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
30 ene 2025, 07:15

Repost from My Pocket Study
📕 हे लक्षात ठेवाच सर्वांनी ▪️महाराष्ट्र निवडणूक आयोग ▪️महाराष्ट्र चे  निवडणूक आयुक्त - दिनेश वाघमारे ▪️महाराष्ट्राचे पाहिले निवडणूक आयुक - श्री. डी.एन.चौधरी ▪️महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त - श्रीमती. नीला सत्यनारायण ▪️महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग स्थापना - 26 एप्रिल 1994
30 ene 2025, 07:15

Repost from My Pocket Study
photo content
30 ene 2025, 06:46

Repost from My Pocket Study
30 ene 2025, 04:50
31 ene 2025, ~10:05

Repost from My Pocket Study
♦️रजा नियम सुधारणा राजपत्रक महाराष्ट्र शासन.. 👉 दि 28/1/2025 👉 सर्व शासकीय कर्मचारी यांना उपयुक्त
30 ene 2025, 03:39

पोलीस भरती २०२५ अपडेट .pdf9.64 KB
30 ene 2025, 03:25

Repost from My Pocket Study
Pree booking start *📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त* *🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक* https://bit.ly/3PaePPw *📣 डेमो 50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ* https://www.youtube.com/live/kZLaLHIlNho?si=YZvC2JA_LSepOpEi *🚨डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 *भारती प्रकाशन पुणे* ☎️ 7588568220
30 ene 2025, 01:14

+1
❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000  व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप जंबो सिरीज मधील सर्वोत्तम 13 वी आवृत्ती 50,000 जम्बो स्मार्ट बुक भाग -1मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे. 🚨50,000 जम्बो अंकगणित व बुद्धिमत्ता भाग -2 लवकरच सर्वत्र उपलब्ध होत आहे.
30 ene 2025, 01:14

Repost from JUMBO Study group
❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35000,40000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक भाग -2
❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35000,40000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक भाग -2 मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे. 🔥 लेटेस्ट 11 व 12 जानेवारी रोजी झालेल्या मुंबई पोलीस भरती पेपर समावेशासह 🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚 🔥🔥मागील 20 वर्षातील टॉपिकवाईज विश्लेषण असणारे मार्केटमधील एकमेव पुस्तक🔥🔥 🔷 50,000 जम्बो भाग -1 सामान्य ज्ञान व मराठी- 2004 ते 2024 मधील एकूण 535+ प्रश्नपत्रिकांमधील 30,000+ प्रश्नांचा समावेश 🔺50,000 जम्बो भाग - 2 अंकगणित व बुद्धिमत्ता- 2004 ते 2024 मधील एकूण 535+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्नांचा समावेश ❤️दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी रेकॉडब्रेक सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून... 📌 पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त महाराष्ट्रातील नंबर 1 चे भारती प्रकाशन पुणे यांचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व 100% पोलीस बनविणारे 📚 📌 " जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच... 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण ❤️सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 📌आगामी पोलीस भरती 2025 व पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त 🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक https://bit.ly/3PaePPw 📣 डेमो 50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=JmNv94wSp3E72xF2 🚨डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 📌भारती प्रकाशन पुणे ☎️ 7588568220
30 ene 2025, 01:14

Repost from My Pocket Study
कोणाला असे कॉल येत असतील तर आयोगाकडे तक्रार करा👍👍 https://civicmirror.in/maharashtra/excitement-in-mpsc-group-b-prelims-papers-to-be-held-on-january-2-before-the-examination-phone-the-students-about-giving/cid1738176217.htm
29 ene 2025, 23:49

Repost from My Pocket Study
♦️#UPSC महत्त्वाचे बदल आणि अर्ज कसा करावा? याबाबत माहिती..
+1
♦️#UPSC महत्त्वाचे बदल आणि अर्ज कसा करावा? याबाबत माहिती..
29 ene 2025, 23:31

Repost from My Pocket Study
♦️ इस्रोचे ऐतिहासिक शतक.. 👉 १०० व्या मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण..
♦️ इस्रोचे ऐतिहासिक शतक.. 👉 १०० व्या मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण..
29 ene 2025, 23:31

Repost from My Pocket Study
♦️ #UP चा 'महाकुंभ' संकल्पनेवरील चित्ररथ अव्वल..
♦️ #UP चा 'महाकुंभ' संकल्पनेवरील चित्ररथ अव्वल..
29 ene 2025, 23:31

Repost from My Pocket Study
◾️आजचा GR... ◾️SEBC प्रवर्गासाठी नॉन क्रिमिलीयर बंधनकारक
29 ene 2025, 23:29

Repost from My Pocket Study
विविध क्रांती ...... रयत nots
विविध क्रांती ...... रयत nots
29 ene 2025, 23:28