JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد3 642
المشتركون
-424 ساعات
-127 أيام
-6030 أيام
أرشيف المشاركات
3 642
Repost from My Pocket Study
♦️पुणे कारागृह पोलीस भरती हॉल तिकीट आले आहेत..
👉 लिंक :
https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx
30 يناير 2025, 09:14
3 642
Repost from My Pocket Study
https://youtube.com/live/2GmBzxrPRPk?feature=share
Live suru ahe
30 يناير 2025, 07:29
30 يناير 2025, ~09:23
3 642
Repost from My Pocket Study
🔰आसामने दिब्रुगडला दुसरी राजधानी म्हणून घोषित केले.
🔹आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यादरम्यान दिब्रुगडला राज्याची दुसरी राजधानी म्हणून घोषित केले.
🔸ब्रह्मपुत्रा नदीच्या दक्षिणेकडील दिब्रुगडमध्ये स्थायी विधानसभेची इमारत बांधली जाईल.
🔹राज्याचे विकेंद्रीकरण आणि उच्च आसाममधील विकास वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
30 يناير 2025, 07:15
3 642
Repost from My Pocket Study
📕 हे लक्षात ठेवाच सर्वांनी
▪️महाराष्ट्र निवडणूक आयोग
▪️महाराष्ट्र चे निवडणूक आयुक्त - दिनेश वाघमारे
▪️महाराष्ट्राचे पाहिले निवडणूक आयुक - श्री. डी.एन.चौधरी
▪️महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त - श्रीमती. नीला सत्यनारायण
▪️महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग स्थापना - 26 एप्रिल 1994
30 يناير 2025, 07:15
3 642
Repost from My Pocket Study
♦️रजा नियम सुधारणा राजपत्रक महाराष्ट्र शासन..
👉 दि 28/1/2025
👉 सर्व शासकीय कर्मचारी यांना उपयुक्त
30 يناير 2025, 03:39
3 642
Repost from My Pocket Study
Pree booking start
*📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त*
*🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक*
https://bit.ly/3PaePPw
*📣 डेमो 50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ*
https://www.youtube.com/live/kZLaLHIlNho?si=YZvC2JA_LSepOpEi
*🚨डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक*
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
*भारती प्रकाशन पुणे*
☎️ 7588568220
30 يناير 2025, 01:14
3 642
❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप जंबो सिरीज मधील सर्वोत्तम 13 वी आवृत्ती 50,000 जम्बो स्मार्ट बुक भाग -1मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे.
🚨50,000 जम्बो अंकगणित व बुद्धिमत्ता भाग -2 लवकरच सर्वत्र उपलब्ध होत आहे.
30 يناير 2025, 01:14
3 642
Repost from JUMBO Study group
❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35000,40000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक भाग -2 मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे.
🔥 लेटेस्ट 11 व 12 जानेवारी रोजी झालेल्या मुंबई पोलीस भरती पेपर समावेशासह
🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚
🔥🔥मागील 20 वर्षातील टॉपिकवाईज विश्लेषण असणारे मार्केटमधील एकमेव पुस्तक🔥🔥
🔷 50,000 जम्बो भाग -1 सामान्य ज्ञान व मराठी-
2004 ते 2024 मधील एकूण 535+ प्रश्नपत्रिकांमधील 30,000+ प्रश्नांचा समावेश
🔺50,000 जम्बो भाग - 2 अंकगणित व बुद्धिमत्ता-
2004 ते 2024 मधील एकूण 535+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्नांचा समावेश
❤️दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी रेकॉडब्रेक सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून...
📌 पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त महाराष्ट्रातील नंबर 1 चे भारती प्रकाशन पुणे यांचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व 100% पोलीस बनविणारे 📚
📌 " जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚
🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच...
🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल)
🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण
❤️सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत
📌आगामी पोलीस भरती 2025 व पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त
🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक
https://bit.ly/3PaePPw
📣 डेमो 50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=JmNv94wSp3E72xF2
🚨डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
📌भारती प्रकाशन पुणे
☎️ 7588568220
30 يناير 2025, 01:14
3 642
Repost from My Pocket Study
कोणाला असे कॉल येत असतील तर आयोगाकडे तक्रार करा👍👍
https://civicmirror.in/maharashtra/excitement-in-mpsc-group-b-prelims-papers-to-be-held-on-january-2-before-the-examination-phone-the-students-about-giving/cid1738176217.htm
29 يناير 2025, 23:49
3 642
Repost from My Pocket Study
+1
♦️#UPSC महत्त्वाचे बदल आणि अर्ज कसा करावा? याबाबत माहिती..
29 يناير 2025, 23:31
3 642
Repost from My Pocket Study
♦️ इस्रोचे ऐतिहासिक शतक..
👉 १०० व्या मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण..
29 يناير 2025, 23:31
3 642
Repost from My Pocket Study
♦️ #UP चा 'महाकुंभ' संकल्पनेवरील चित्ररथ अव्वल..
29 يناير 2025, 23:31
3 642
Repost from My Pocket Study
◾️आजचा GR...
◾️SEBC प्रवर्गासाठी नॉन क्रिमिलीयर बंधनकारक
29 يناير 2025, 23:29
