es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 641
Suscriptores
-324 horas
-137 días
-6030 días
Archivo de publicaciones
Repost from My Pocket Study
✡SRPF गट क्रं 16 कोल्हापूर भरती 2022-23. ✔️अंतिम  ANS KEY 🔐🗝️ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ JOIN TELIGRAM https://t.me/mypocketstudy ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
06 ago 2024, 08:31

भालाफेकपट्टू नीरज चोप्रान उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीत केला प्रवेश💐💐💐💐💐💐💐 पहिल्या प्रयत्नात 89.34 मीटर भालाफेक फेकत गाठली अंतिम फेरी🌹🌹🌹🌹👍👍👍👍
06 ago 2024, 07:00

Repost from My Pocket Study
♦️ महसूल खात्यात बदल्यांचे सत्र. 👉 उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश जारी.
♦️ महसूल खात्यात बदल्यांचे सत्र. 👉 उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश जारी.
05 ago 2024, 23:48

Repost from My Pocket Study
photo content
05 ago 2024, 23:48

Repost from My Pocket Study
+5
गोंदिया जिल्हा पोलीस... निवड यादी व प्रतिक्षा यादी.. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.. 💐💐
05 ago 2024, 23:48

Repost from My Pocket Study
♦️नवे पदभरती नियम जाहिरात प्रकाशनानंतर लागू मॅट चा निर्णय..
♦️नवे पदभरती नियम जाहिरात प्रकाशनानंतर लागू मॅट चा निर्णय..
05 ago 2024, 23:48

Repost from My Pocket Study
🔸जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023-STIचा सुधारित निकाल (क्र.7) व ASOची तात्पुरती निवड यादी
🔸जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023-STIचा सुधारित निकाल (क्र.7) व ASOची तात्पुरती निवड यादी क्र.7आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच ASOसाठी संमती विकल्प देण्याकरीता दि.5 ते 6 ऑगस्ट 2024 या कालावधीत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे --------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/mypocketstudy 
05 ago 2024, 09:12

Repost from My Pocket Study
🔸MBA-CAT/CMAT-CET, UGC-NET/CSIR/MH-SET, Military Bharti 2024-25 प्रशिक्षणाकरिता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेसाठी प्रवेशपत्
🔸MBA-CAT/CMAT-CET, UGC-NET/CSIR/MH-SET, Military Bharti 2024-25 प्रशिक्षणाकरिता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाऊनलोड करणेबाबत 🌐 https://mahajyoticbtexam.thinkexam.com/ --------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇  https://t.me/mypocketstudy
05 ago 2024, 09:12

Repost from My Pocket Study
#SN_MOTIVATION उजालों में मिल ही जायेगा कोई न कोई तलाश उसकी करो जो अंधेरे में साथ दे..!! ╭─❀⊰ ➡️ Dr_apj_Abdul_kalaam ❤️ 👍 ㅤ    ✔️ㅤ     ✔️ㅤ     🔻 ˡᶦᵏᵉ   ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ    ˢᵃᵛᵉ      ˢʰᵃʳᵉ
05 ago 2024, 07:13

Repost from My Pocket Study
05 ago 2024, 03:17

Repost from My Pocket Study
05 ago 2024, 03:17

Repost from My Pocket Study
+1
आगामी पोलिस भरती च्या दृष्टिकोनातून लेटेस्ट 2024 मधे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे 360 अँगलने परिपूर्ण दर्जेदार स्पष्टिकरणासह विश्लेषण असणारे मार्केट मधील एकमेव पुस्तक. डेमो कॉपी एकदा नक्की पहाच.👆
05 ago 2024, 03:17

Repost from My Pocket Study
🔥🔥प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध 🔥🔥 📌लेटेस्ट जुलै 2024 मध्ये झालेले पोलीस भरती पेपरचे स्पष्टीकरणासह विश्लेषण असलेले मा
+1
🔥🔥प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध 🔥🔥 📌लेटेस्ट जुलै 2024 मध्ये झालेले पोलीस भरती पेपरचे स्पष्टीकरणासह विश्लेषण असलेले मार्केटमधील एकमेव स्मार्ट पुस्तके 📚 🚨बहुप्रतीक्षित, बहुचर्चित♥️360° जम्बो 🚓🚓पोलीस भरती प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह विश्लेषण संच भाग -2 मार्केट मध्ये उपलब्ध झाले आहे. 🔥🔥 📖 360° जम्बो प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह विश्लेषण संच भाग-1 लेटेस्ट 07 जुलै 2024 रोजी झालेल्या 22 पोलीस शिपाई भरती पेपर समावेश 📖 360° जम्बो प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह विश्लेषण संच भाग-2 लेटेस्ट 12 जुलै ते 21 जुलै 2024 रोजी झालेल्या 15 पोलीस शिपाई व चालक भरती पेपर समावेश 📍प्रमुख वैशिष्ट्ये ❤️आगामी परिक्षेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक PYQ प्रश्नाचे 360° अँगल ने परीक्षाभिमुख सखोल विश्लेषणासह स्पष्टीकरण 📌 आगामी होणाऱ्या 16 जुलै ते 21 जुलै मधील सर्व पोलीस शिपाई व चालक चे पेपर QR कोड तंत्रज्ञानद्वारे पाहण्याची सुविधा 🔥🔥 🔷प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरणासह विश्लेषण असलेले मार्केट मधील एकमेव पुस्तक 🔶 एका प्रश्नातून संभाव्य दहा प्रश्नांची तयारी 🔷प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे G.K, मराठी, अंकगणित  व बुद्धिमत्ता‌ अशा सर्व विषयनिहाय वर्गीकरणांसह सखोल विश्लेषण 🔶 अंकगणित व बुद्धिमत्ता विषयाचे पुस्तकात सखोल लिखित + व्हिडीओद्वारे अशा दोन्ही पद्‌धतीने विश्लेषणासह समावेश 🔶 सरावासाठी नामांकित अकॅडमीचे सराव पेपर समावेश. ❤️ 360° जम्बो स्मार्ट बुक भाग 1 व भाग 2 डेमो ट्रेलर & आगामी मुंबई पोलीस भरती स्ट्रॅटेजी व्हिडिओ  लिंक - https://www.youtube.com/live/UCBoTUmDJIQ?si=HOCGqdIw_MOk5g5E 🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक🔜 https://bit.ly/3S4cwiL ❤️ डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक 🔜 https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 संपर्क भारती प्रकाशन पुणे ☎️ 9767165594 9552976452
05 ago 2024, 03:17

Repost from My Pocket Study
+1
📕आज झालेल्या बुलढाणा पोलीस शिपाई भरती पेपर मध्ये सिद्धेश्वर हाडबेज जंबो सिरीज स्मार्ट बुक्स या पुस्तकांमधून जशास तसे प्रश्न पडले... सोबत ची पुरावा पीडीएफ नक्की पहा👆 Join 🔜 https://t.me/mypocketstudy
05 ago 2024, 03:17

Repost from My Pocket Study
🛑पुन्हा एकदा सिद्धेश्वर हाडबेज जंबो सिरीज स्मार्ट बुक्स पुस्तकांचे महत्व अधोरेखित झाले 🚨मागील 10 वर्षापासूनची परंपरा अखंडित
+1
🛑पुन्हा एकदा सिद्धेश्वर हाडबेज जंबो सिरीज स्मार्ट बुक्स पुस्तकांचे महत्व अधोरेखित झाले 🚨मागील 10 वर्षापासूनची परंपरा अखंडितपणे सुरू.पुढे ही सुरूच राहणार 🔷आज झालेल्या 13 जूलै 2024 रोजी बुलढाणा पोलीस शिपाई भरती पेपर मध्ये या पुस्तकांमधून जशास तसे प्रश्न पडले... ❤️आज 12 जुलै 2024 रोजी झालेल्या धाराशिव पोलीस शिपाई भरती पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक https://www.youtube.com/live/XpE5Dmt2sr8?si=pOFWaMQcMObOhiMT 😍प्रत्येक पेपर मध्ये प्रामुख्याने सरासरी पुढील प्रमाणे प्रश्न येत आहेत 👉45000 जंबो पोलीस स्मार्ट बुक घटक वर्गीकृत विश्लेषक-100 पैकी 80-90 प्रश्न 👉666 जंबो पोलीस स्मार्ट बुक प्रश्नपत्रिका संच-100 पैकी 70-80 प्रश्न 👉अंकगणित व बुद्धिमत्ता-50 पैकी 35-40 प्रश्न 👉25000 जंबो PYQ टाॅपिकवाईज वनलायनर-50 पैकी35-40 प्रश्न 🧿यासाठी प्रत्येक पेपर झाला की त्याची पुरावा विश्लेषण pdf पाठवण्यात येते ती नक्की पाहत चला. 🧿पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो टेलिग्राम चॅनेल लिंक https://t.me/mypocketstudy ❤️ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT संपर्क 9767165594 9552976452
05 ago 2024, 03:17

Repost from My Pocket Study
✡पॅरिस ऑलिम्पिक 2024: टेनिस पुरुष एकेरीत नोव्हाक जोकोविचने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले, अल्काराझचा सरळ सेटमध्ये पराभव केला. 🛑
✡पॅरिस ऑलिम्पिक 2024: टेनिस पुरुष एकेरीत नोव्हाक जोकोविचने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले, अल्काराझचा सरळ सेटमध्ये पराभव केला. 🛑 टिपः आतापर्यंत एकूण २४ ग्रँडस्लॅम जेतेपद  जोकोव्हिचने पटकावले आहेत ...👍 ━━━━━━━━━━━━━━━━━━━ JOIN TELIGRAM https://t.me/mypocketstudy ━━━━━━━━━━━━━━━━━━━
05 ago 2024, 03:08

Repost from My Pocket Study
✡पॅरिस ऑलिम्पिक 2024 नोहा लायल्सने पुरुषांच्या 100 मीटर फायनलमध्ये सुवर्ण जिंकले ▪️नोहा लायल्स =युनायटेड स्टेट्स सुवर्ण🥇 ▪️क
✡पॅरिस ऑलिम्पिक 2024 नोहा लायल्सने पुरुषांच्या 100 मीटर फायनलमध्ये सुवर्ण जिंकले ▪️नोहा लायल्स =युनायटेड स्टेट्स सुवर्ण🥇 ▪️किशन थॉम्पसन =जमैका रौप्यपदक🥈 ▪️फ्रेड केर्लीने =अमेरिका कांस्यपदक 🥉 ━━━━━━━━━━━━━━━━━━━ JOIN TELIGRAM https://t.me/mypocketstudy ━━━━━━━━━━━━━━━━━━━
05 ago 2024, 03:08

Repost from My Pocket Study
👆 इयत्ता चौथी इतिहास जॉईन https://t.me/mypocketstudy
05 ago 2024, 02:43

Repost from My Pocket Study
photo content
05 ago 2024, 02:43

Repost from My Pocket Study
🛑♦️#PSI परीक्षेत अमोल घुटुकडे राज्यात प्रथम..🔥 👉 'महाज्योती'मार्फत प्रशिक्षण घेतलेले 110 विद्यार्थी होणार फौजदार. Join us
🛑♦️#PSI परीक्षेत अमोल घुटुकडे राज्यात प्रथम..🔥 👉 'महाज्योती'मार्फत प्रशिक्षण घेतलेले 110 विद्यार्थी होणार फौजदार. Join us https://t.me/mypocketstudy
05 ago 2024, 02:43