JUMBO Study group
Ir al canal en Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Mostrar más3 637
Suscriptores
-324 horas
-137 días
-6030 días
Archivo de publicaciones
3 637
Repost from My Pocket Study
🛑♦️ 70 वर्षांनंतर दिल्लीत मराठी साहित्य
संमेलन.
Join us https://t.me/mypocketstudy
05 ago 2024, 02:43
3 637
Repost from My Pocket Study
🛑♦️ दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्यातील दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल व्हावे.
Join us https://t.me/mypocketstudy
05 ago 2024, 02:43
3 637
Repost from My Pocket Study
आचारसंहितेपूर्वी शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची मागणी
Join us
https://t.me/mypocketstudy
05 ago 2024, 02:43
3 637
Repost from My Pocket Study
संयुक्त अराजपत्रित 'गट-ब', 'क' पूर्व परीक्षा केव्हा होणार?
Join us
https://t.me/mypocketstudy
05 ago 2024, 02:43
3 637
Repost from My Pocket Study
✡SRPF गट क्रं १४ छ संभाजीनगर भरती 2022-23
✔️लेखी पेपर 4 ऑगस्ट
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
https://t.me/mypocketstudy
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
04 ago 2024, 06:52
3 637
Repost from My Pocket Study
मैत्री म्हणजे एक प्रेमळ हृदय ❤️ जे कधी तिरस्कार करत नाही,
एका गालावरील खळी जी कधीही रडू देत नाही.
HAPPY Friendship day 🎈🎇😀
04 ago 2024, 05:34
3 637
Repost from My Pocket Study
हॅट्ट्रिकचे स्वप्न भंगले, मनू भाकर चौथ्या स्थानी
२५ मीटर एअर पिस्टल नेमबाजीच्या 'शूट ऑफ' मध्ये माघारली
👆👍
04 ago 2024, 01:05
3 637
Repost from My Pocket Study
भरतनाट्यम आणि कुचीपुडी नृत्यांगना यामिनी कृष्णमूर्ती यांचे निधन 💐
1968 मध्ये पद्मश्री,
2001 मध्ये पद्मभूषण
2016 मध्ये पद्मविभूषण
1977 संगीत नाटक अकादमी पुरस्कार
04 ago 2024, 01:05
3 637
Repost from My Pocket Study
उद्या होणाऱ्या SRPF च्या पेपरसाठी
सर्व भावी महाराष्ट्र पोलीसांना
MY POCKET STUDY परिवाराकडून खूप खूप शुभेच्छ.💐💐
All the Best 💐💐
03 ago 2024, 13:28
3 637
Repost from My Pocket Study
आगामी पोलिस भरती च्या दृष्टिकोनातून लेटेस्ट 2024 मधे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे 360 अँगलने परिपूर्ण दर्जेदार स्पष्टिकरणासह विश्लेषण असणारे मार्केट मधील एकमेव पुस्तक.
डेमो कॉपी एकदा नक्की पहाच.👆
03 ago 2024, 10:07
