es
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 998
Suscriptores
-624 horas
-137 días
-6230 días
Archivo de publicaciones
🔹महाराष्ट्र - जलाशय व धरणे: 1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना)  हेळवाक (सातारा) 2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद 3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड 4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर 5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक 6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर 7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे 8] उजनी - (भीमा) सोलापूर 9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर 10] यशवंत धरण - (बोर) वर्धा 11] खडकवासला - (मुठा) पुणे 12] येलदरी - (पूर्णा) परभणी

1] पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग) 2] पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर सातारा) 3] पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा) 4] पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे) 5] पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा) 6] पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग) 7] पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती) 8] पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार) 9] पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर) 10] पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी) 11] पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा)

photo content

✔️ मार्गदर्शक तत्व कलम 39 b & C
✔️ मार्गदर्शक तत्व कलम 39 b & C

photo content

🔆 पुस्तक :- फाईंडिंग माय वे 👉 लेखिका :- मलाला युसूफझाई
🔆 पुस्तक :- फाईंडिंग माय वे 👉 लेखिका :- मलाला युसूफझाई

Updated Current राष्ट्रकुल देशांचे संसदीय-पीठासीन अधिकाऱ्यांचे 28 वे संमेलन... नवी दिल्लीतील संसद भवनात आयोजन; 42 राष्ट्रकुल
Updated Current राष्ट्रकुल देशांचे संसदीय-पीठासीन अधिकाऱ्यांचे 28 वे संमेलन... नवी दिल्लीतील संसद भवनात आयोजन; 42 राष्ट्रकुल देशांतील 69 प्रतिनिधींचा सहभाग.... भारताने चौथ्यांदा यजमानपद भूषविले आहे.

एक्सिट पोल 👆👆
एक्सिट पोल 👆👆

16 january 2008 : — टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या पीपल्स कारचे अनावरण
16 january 2008 : — टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या पीपल्स कारचे अनावरण

शेवटी दुसऱ्याच्या पोस्ट वर ताबा घेतला 😂
शेवटी दुसऱ्याच्या पोस्ट वर ताबा घेतला 😂

१६ जानेवारी १६८१ रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य राज्याभिषेक झ
१६ जानेवारी १६८१ रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य राज्याभिषेक झाला. हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून त्यांचे अधिकृत राज्यारोहण होते. पन्हाळ्यात २० जुलै १६८० रोजी त्यांनी प्राथमिक जबाबदारी स्वीकारली, पण रायगडावरील हा सोहळा शिवरायांच्या राज्याभिषेकासारखाच थाटाचा आणि ऐतिहासिक होता.

♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु आहे.🔥 👉 अर्ज करण्यासाठी लिंक :
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु आहे.🔥 👉 अर्ज करण्यासाठी लिंक :- https://mpsconline.gov.in/candidate/login 👉 अर्ज कालावधी: 31 डिसेंबर 2025 ते 20 जानेवारी 2026 ⚠️ ज्यांनी अजूनही फॉर्म भरला नाही त्यांनी ध्यान करून भरून घ्या.. 🙏 https://t.me/mypocketstudy

16 जानेवारी 2026 चालू घडामोडी✅ १. भारतातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी एटीएम व्हॅन कोणी सुरू केली? – त्रिपुरा ग्रामीण बँक २. माउंट अकोन्कागुआ कोणत्या देशात आहे, कोणत्या भारतीय गिर्यारोहक अरित्र रॉय यांनी यशस्वीरित्या चढाई केली आहे? – अर्जेंटिना ३. दुर्मिळ समुराई मार्शल आर्ट्स सन्मान मिळवणारी पहिली भारतीय कोण बनली आहे? – पवन कल्याण ४. वयाच्या ५० व्या वर्षी निधन झालेले उएली केस्टेनहोल्झ कोणत्या खेळाशी संबंधित होते? – स्नोबोर्डिंग ५. भेदभावामुळे अलीकडेच कोणत्या देशाने सात संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सींमधून माघार घेतली? – इस्रायल ६. बामनवास कंकर कोणत्या राज्यातील पहिली सेंद्रिय पंचायत बनली आहे? – राजस्थान ७. भारतातील पहिली क्रॉनिक किडनी रोग नोंदणी कोणत्या राज्यात सुरू करणार आहे? – ओडिशा ८. एलिसा हिली कोणत्या संघाची आहे, ज्याने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? – ऑस्ट्रेलिया ९. हेन्ली पासपोर्ट इंडेक्स २०२६ मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? – ८० वा १०. मकरविलक्कू उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जात असे? – केरळ https://t.me/mypocketstudy

▶️ CET वेळापत्रक 2026 ✅
▶️ CET वेळापत्रक 2026 ✅

MHT CET LL.B 3 YEARS साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन ०८/०१/२०२६ ते २३/०१/२०२६ पर्यंत राहिल इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपला फॉर्म
MHT CET LL.B 3 YEARS साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन ०८/०१/२०२६ ते २३/०१/२०२६ पर्यंत राहिल इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपला फॉर्म भरून घ्यावे Law channel join https://t.me/Law_Book_Notes

EdCIL अंतर्गत नोकरीची संधी ईडीसीआयएल इंडिया लिमिटेड अंतर्गत नोकरीची संधी आली आहे. ◆ पदाचे नाव - जिल्हा करिअर आणि मानसिक आरोग्य सल्लागार ◆ पदसंख्या - 424 ◆ शैक्षणिक पात्रता - पदाच्या आवश्यकतेनुसार ◆ अर्ज पद्धती ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 जानेवारी अधिकृत वेबसाईट - https://www.edcilindia.co.in/

💥शिक्षक पात्रता परीक्षा (टिईटी) अनिवार्यतेबाबत पुढील निर्णय घेण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती माहिती उपलब्ध करुन देणेबाबत. 🔶 व
💥शिक्षक पात्रता परीक्षा (टिईटी) अनिवार्यतेबाबत पुढील निर्णय घेण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती माहिती उपलब्ध करुन देणेबाबत. 🔶 विश्वासाने जॉईन करा https://t.me/mypocketstudy

उम्मीद कभी हमें छोड़कर नही जाती, जल्दबाजी में हम लोग ही उसे छोड़कर चले जाते हैं। Join🔻 https://t.me/mypocketstudy ━━━━✧❂✧━━━
उम्मीद कभी हमें छोड़कर नही जाती, जल्दबाजी में हम लोग ही उसे छोड़कर चले जाते हैं। Join🔻 https://t.me/mypocketstudy ━━━━✧❂✧━━━━

♦️जनता केंद्रस्थानी म्हणूनच लोकशाही ठरली उशस्वी..
♦️जनता केंद्रस्थानी म्हणूनच लोकशाही ठरली उशस्वी..