es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 656
Suscriptores
Sin datos24 horas
-177 días
-6730 días
Archivo de publicaciones
Repost from नवदिशा
PHASE 1 JR COLLEGE LIST.pdf 📌 पवित्र पोर्टल टप्पा 1 जाहिरात जॉईन https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
10 July 2026 Current Affairs in Hindi & English आज का सुविचार
हर सुबह एक नया अवसर है, बस खुद पर विश्वास रखो।
➼ पूर्व भारतीय क्रिकेट कप्तान Sourav Ganguly को उनके 54वें जन्मदिन पर ICC Hall of Fame में शामिल किया गया। Sourav Ganguly was inducted into the International Cricket Council (ICC) Hall of Fame on his 54th birthday. ➼ नवंबर 2026 में होने वाले 8th Khelo India Youth Games की मेजबानी Telangana करेगा। Telangana will host the 8th Khelo India Youth Games scheduled in November 2026. ➼ Aswath S. पुणे इंटरनेशनल राउंड रॉबिन शतरंज टूर्नामेंट जीतकर भारत के 98वें Chess Grandmaster (GM) बने। Aswath S. became India’s 98th Chess Grandmaster (GM) after winning the Pune International Round Robin chess tournament. ➼ IGU World LNG Report के अनुसार भारत 2025 में Regasification Capacity के मामले में चौथा सबसे बड़ा बाजार बना। According to the IGU World LNG Report, India became the fourth-largest market for regasification capacity in 2025. ➼ अंतर्राष्ट्रीय अपराध सिंडिकेट को समाप्त करने के लिए Operation Hardball चलाया गया। Operation Hardball was conducted to dismantle an international crime syndicate. ➼ Between Tehran and Tel Aviv — Gaza’s Story of Unending War पुस्तक के लेखक Colonel Rajiv Agarwal हैं। Colonel Rajiv Agarwal is the author of the book “Between Tehran and Tel Aviv — Gaza’s Story of Unending War.” ➼ भारत सरकार ने Navi Mumbai Airport को दवाओं के आयात के लिए अधिकृत बंदरगाह घोषित किया। The Government of India notified Navi Mumbai Airport as an authorized port for the import of medicines. ➼ Tripura में Vande Mataram और Jana Gana Mana को अनिवार्य घोषित किया गया। Tripura declared Vande Mataram and Jana Gana Mana mandatory. ➼ आदिवासियों के लिए डिजिटल लर्निंग प्लेटफॉर्म TribeX लॉन्च किया गया। The digital learning platform TribeX was launched for tribals. ➼ भारत का पहला Indoor Botanical Garden बिहार में स्थापित किया जाएगा। India’s first Indoor Botanical Garden will be established in Bihar. ➼ हाल ही में AITIGA Joint Committee Meeting की मेजबानी India कर रहा है। India is hosting the recent AITIGA Joint Committee Meeting. ➼ Switzerland ने 72 वर्षों बाद FIFA World Cup Quarter-finals में जगह बनाई। Switzerland reached the FIFA World Cup quarter-finals after a gap of 72 years. ➼ IIT Mandi ने भारतीय हिमालयी क्षेत्र के लिए Landslide Early Warning System विकसित किया। IIT Mandi developed a Landslide Early Warning System for the Indian Himalayan region. ➼ Pinaka Long Range Guided Rocket का सफल परीक्षण Integrated Test Range (ITR), Chandipur, Odisha से किया गया। The Pinaka Long Range Guided Rocket was successfully flight-tested at ITR Chandipur, Odisha. ➼ Dahej LNG Terminal विश्व का छठा सबसे बड़ा LNG Regasification Terminal बना। Dahej LNG Terminal ranked as the world’s sixth-largest LNG regasification terminal.

Repost from नवदिशा
उत्तराखंड.
▪️उत्तराखंडने 98% साक्षरतेचा टप्पा ओलांडून, भारताचे 6 वे पूर्ण साक्षर राज्य बनण्याचा मान मिळवला आहे. ▪️मिझोराम, गोवा, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश आणि सिक्कीम यांच्यानंतर हा दर्जा मिळवणारे हे आता देशातील 6 वे राज्य आहे. ▪️2026 पर्यंतच्या भारतातील सर्वाधिक साक्षरता राज्ये 1. मिझोराम - 98.2% 2. उत्तराखंड - 98% पेक्षा जास्त (पूर्ण साक्षर म्हणून प्रमाणित) 3. लक्षद्वीप - 97.3% 4. नागालँड - 95.7% 5. त्रिपुरा - 95.6% 6. केरळ - 95.3%. 7. गोवा: 93.6% ▪️सर्वाधिक निरक्षर राज्ये 1.बिहार - 61.8% 2.अरुणाचल प्रदेश - 65.38% 3.राजस्थान - 66.11% 4.झारखंड - 66.41%

Repost from नवदिशा
महाराष्ट्रात समान नागरी कायदा समिती.
एकूण 7 सदस्यीय समिती अध्यक्ष: न्यायमूर्ती रंजना देसाई (माजी न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालय)
समितीमधील सदस्य.
• न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण. (माजी न्यायमूर्ती, उच्च न्यायालय) • न्यायमूर्ती एस. जी. मेहरे (माजी न्यायमूर्ती, उच्च न्यायालय) • डी. के. जैन (महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव) • विरेंद्र सराफ (महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता) (घटनातज्ज्ञ) • रमेश पतंगे (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते) • डॉ. सुवर्णा रावळ (शिक्षणतज्ज्ञ) (सामाजिक/शिक्षण क्षेत्र)

Repost from नवदिशा
हॅपी सिटी इंडेक्स 2026. ▪️ जयपूर हे भारतातील सर्वात आनंदी शहर असून, जागतिक स्तरावर 6 व्या क्रमांकावर आहे. ▪️अव्वल 10 शहरांमध्
हॅपी सिटी इंडेक्स 2026.
▪️ जयपूर हे भारतातील सर्वात आनंदी शहर असून, जागतिक स्तरावर 6 व्या क्रमांकावर आहे. ▪️अव्वल 10 शहरांमध्ये स्थान मिळवणारे हे एकमेव भारतीय शहर ठरले. ▪️हॅपी सिटी इंडेक्सनुसार, युनायटेड किंगडममधील लंडन हे जगातील सर्वात आनंदी शहर आहे. ▪️ अव्वल 5 शहरे. लंडन (युनायटेड किंगडम) न्यूयॉर्क शहर (युनायटेड स्टेट्स) पॅरिस (फ्रान्स) टोकियो (जपान) माद्रिद (स्पेन)

Repost from नवदिशा
एस. अश्वथ
▪️तामिळनाडूचा एस.अश्वथ भारताचा 98 वा ग्रँडमास्टर बनला. ▪️त्याने जुलै 2026 मध्ये पुणे आंतरराष्ट्रीय जीएम स्पर्धेत आपला तिसरा आणि अंतिम ग्रँडमास्टर नॉर्म मिळवला. ▪️त्याने अमेरिकेच्या एफएम कन्नन वैद्यनाथन यांचा पराभव करून आपला अंतिम नॉर्म पूर्ण केला. ▪️अश्वथ तामिळनाडूचा 38 वा ग्रँडमास्टर बनला.

Repost from नवदिशा
📮 वर्ल्ड रोइंग कपमध्ये भारताला सुवर्णपदक 🚣‍♂️ वर्ल्ड रोइंग कपमध्ये भारताचे पहिलेवहिले ऐतिहासिक सुवर्णपदक! 🥇 भारतीय सैन्याच्या रोइंगपटूंनी स्वित्झर्लंडच्या ल्युसर्न येथे आयोजित रोटसी (Rotsee) जलमार्गावर इतिहास रचला आहे. 🏆 विजेते: भारतीय सैन्य दलाचे हवालदार लक्ष्य आणि हवालदार उज्ज्वल कुमार सिंह यांनी हे सुवर्णपदक जिंकले. 🚣 गट: आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदार्पणातच या जोडीने लाइटवेट पुरुष दुहेरी स्कल्स (LM2x) गटात अव्वल स्थान पटकावले. ✨ विशेष: वर्ल्ड रोइंग कपच्या इतिहासात भारताने मिळवलेले हे पहिलेवहिले सुवर्णपदक आहे.

Repost from नवदिशा
विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा प्रणालीत फेरफार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३ कर्मचाऱ्यांवर FIR
विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा प्रणालीत फेरफार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३ कर्मचाऱ्यांवर FIR

Repost from नवदिशा
बेस्ट बसवाहक संपूर्ण जाहिरात...

Repost from नवदिशा
♦️ इन्स्टाग्राम फोटोचा होऊ शकतो गैरवापर, मेटाच्या 'म्यूज इमेज'ची करणार चौकशी..
♦️ इन्स्टाग्राम फोटोचा होऊ शकतो गैरवापर, मेटाच्या 'म्यूज इमेज'ची करणार चौकशी..

Repost from नवदिशा
100 पानांची PDF परीक्षा सुरु होण्यापूर्वीच फिरत होती.😳
100 पानांची PDF परीक्षा सुरु होण्यापूर्वीच फिरत होती.😳

Repost from नवदिशा
😱😱
😱😱

Repost from नवदिशा
महाराष्ट्रात लवकरच समान नागरी कायदा
महाराष्ट्रात लवकरच समान नागरी कायदा

Repost from नवदिशा
♦️ मराठवाड्यात भूकंपाचे धक्के.. हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर..
♦️ मराठवाड्यात भूकंपाचे धक्के.. हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर..

Repost from नवदिशा
1)रंजना देसाई- अस्यक्ष ( माजी यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय) 2)आर. सी. चव्हाण 3)एस.जी. बेहेरे 4)डी.के.जैन 5)वीरेंद्र सराफ 6)रमे
1)रंजना देसाई-  अस्यक्ष ( माजी यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय) 2)आर. सी. चव्हाण 3)एस.जी. बेहेरे 4)डी.के.जैन 5)वीरेंद्र सराफ 6)रमेश पतंगे 7) डॉ. सुवर्णा रावळ ⭕️ उत्तराखंड मध्ये 27 जानेवारी 2025 रोजी समान नागरी कायदा लागू करण्यात आला. ⭕️ मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी याबाबत घोषणा केली, समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरले. ⭕️ गतवर्षी 7 फेब्रुवारी रोजी उत्तराखंड विधानसभेने नागरी कायदा मंजूर केला होता.

Repost from नवदिशा
▶️ जागतिक बँक च्या १ जुलै २०२६ रोजी जाहीर झालेल्या कंट्री इन्कम क्लासिफिकेशन्स या अहवालानुसार, देशाचे सरासरी दरडोई उत्पन्न २,
▶️ जागतिक बँक च्या १ जुलै २०२६ रोजी जाहीर झालेल्या कंट्री इन्कम क्लासिफिकेशन्स या अहवालानुसार, देशाचे सरासरी दरडोई उत्पन्न २,७६० डॉलर्स (सुमारे २. ३ लाख रुपये) आहे. ↪️ या आकड्यामुळे जागतिक पातळीवर भारत अजूनही निम्न-मध्यम उत्पन्न गटातच मोडतो. ↪️ जागतिक बँकेच्या नियमांनुसार, ज्यांचे दरडोई उत्पन्न ४,६३६ डॉलर्सपेक्षा जास्त असते, त्यांना 'उच्च-मध्यम उत्पन्न' गटात ठेवले जाते. 🔸 भारतातील खालील पाच राज्यांनी ही किमया करून दाखवली आहे: १. दिल्ली: ६,२१७ डॉलर्ससह देशात पहिल्या क्रमांकावर. २. कर्नाटक: ५,५७९ डॉलर्ससह दुसऱ्या स्थानावर. ३. तेलंगणा: ५,४०७ डॉलर्ससह तिसऱ्या स्थानावर. ४. तमिळनाडू: ५,३२९ डॉलर्ससह चौथ्या स्थानावर. ५. गुजरात: ४,७३४ डॉलर्ससह पाचव्या स्थानावर.

Repost from नवदिशा
▶️ आरोग्य भरती जाहीरात लवकरच ↪️ तयारीत राहा. जाहिराती साठी संपूर्ण तयारी सुरू झाली आहे..
▶️ आरोग्य भरती जाहीरात लवकरच ↪️ तयारीत राहा. जाहिराती साठी संपूर्ण तयारी सुरू झाली आहे..

Repost from नवदिशा
Gm all of you 🌞..
Gm all of you 🌞..

Repost from नवदिशा
sticker.webp0.03 KB

Repost from नवदिशा
sticker.webp0.05 KB