JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多4 004
订阅者
-224 小时
-117 天
-6130 天
帖子存档
4 004
*🚀 Affordable Education For All! याच संकल्पनेतून...*
*वर्दीच्या स्वप्नासाठी* सर्वात मोठी कंटेंट व्हिडिओ समावेश असणारी एकमेव ❤
*🚀E-Library आता फक्त 90/-रूपयांमध्ये!*
*🔥 ALL IN ONE — 🚨पोलीस भरती | तलाठी | वनरक्षक E-PASS LIBRARY*
*दररोज फक्त 1₹ = 2800+ Premium Video Lectures!*
*👉 Per Lecture फक्त 0.13 पैसे!*
👉 ही लायब्ररी म्हणजे वर्दीची खरी चावी 🔑!
🚨 Join करण्यासाठी लिंक 👉
👮♂️ पोलीस भरती E-Pass:* http://bit.ly/4nKNlPY
📘 तलाठी भरती E-Pass:* https://bitly.cx/QucsX
🌳 वनरक्षक E-Pass:* https://bitly.cx/Ez9CO
📩 अधिक माहितीसाठी Join WhatsApp Link
https://wa.link/jc4wz7
📞 Helpline: 9767346120
🎯 क्लास लावू न शकणाऱ्यांसाठी – स्वयंअध्ययनाचे ब्रह्मास्त्र
🎯 क्लास लावलेल्यांसाठी – अभ्यासाचा वेग दुप्पट करणारी पूरक सामग्री
❤वेगवेगळे प्लॅन्स् तुमच्या आवडीने घेता येतात.
🎯 2800+ कंटेंट
📌फक्त 90/- मध्ये 3 महिने
📌फक्त 180/- मध्ये 6 महिने
📌फक्त 365/- मध्ये 1 वर्ष
*♥️ आपल्या गरजेनुसार हवे ते कंटेंट व्हिडिओ हवे तेव्हा पाहा व आपले सरकारी नोकरीचे स्वप्न साकार करा.*
*⏳ ऑफर मर्यादित कालावधीसाठी! लवकरच आपला प्रवेश निश्चित करा!*
4 004
🍀 आनंदाची बातमी..
नशीबवान 140 वाढ.....
पिंपरी चिंचवड पोलीस जागा वाढ...
आधी 322
आता - 462
4 004
‼️ अतिशय महत्वाचे परीक्षा भीमुख...👇👇
✍बंगालचा प्रथम गव्हर्नर :- रॉबर्ट क्लाईव्ह
✍बंगालचा शेवटचा गव्हर्नर :- वॉरेन हेस्टिंग्ज
✍बंगालचा प्रथम गव्हर्नर जनरल :- वॉरेन हेस्टिंग्ज
✍बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल :- विल्यम बेंटिक
✍भारताचा प्रथम गव्हर्नर जनरल :- विल्यम बेंटिक
✍भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल :- लॉर्ड कॅनिंग
✍भारताचा प्रथम व्हाईसरॉय :- लॉर्ड कॅनिंग
✍भारताचा शेवटचा व्हाईसरॉय :- लॉर्ड माऊंटबेटन
✍स्वतंत्र भारताचा प्रथम गव्हर्नर जनरल :-लॉर्ड माऊंटबेटन
✍भारताचा प्रथम भारतीय गव्हर्नर जनरल :- सी. राजगोपालाचारी
4 004
1. भारतातील पहिली पॉड टॅक्सी 🚕सेवा - उत्तर प्रदेश
2. आंतरराष्ट्रीय मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क 🚚- जोगीघोपा (आसाम)
3.🏥 मुलांसाठी 'डिजिटल हेल्थ कार्ड' - उत्तर प्रदेश
4. 💧राज्य जल बजेट (वॉटर बजेट) स्वीकारत आहे - केरळ
5. 🚇 भारतातील पहिला 'अंडरवॉटर रोड बोगदा - मुंबई'
6.♻️ भारतातील पहिले 'ग्रीन एव्हिएशन इंधन उत्पादन - पानिपत (हरियाणा)'
7. ☀️सौर उर्जेवर चालणारी पर्यटक बोट 'सूर्यांशू' - केरळ
8. पर्यटनाला चालना देण्यासाठी 'मरीना' विकसित करणारे - कुंदापूर (कर्नाटक)
9.📳भारतातील पहिले 'डिजिटल सायन्स पार्क' - केरळ
10.📒 संविधान अंतर्गत भारतातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा - कोल्लम (केरळ)
11. 📱भारतातील पहिला 'सेमी-कंडक्टर प्लांट' उघडला - ढोलेरा (गुजरात)
12. ♿ दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र विभाग स्थापन - महाराष्ट्र
13. 🛫 विमानतळावरील भारतातील पहिले 'रीडिंग लाउंज' - लाल बहादूर शास्त्री (वाराणसी)
14.⚡ 2030 पर्यंत सरकारी विभागांमध्ये 100% इलेक्ट्रॉनिक वाहने - केरळ
15. 📮भारतातील पहिले 3D-मुद्रित पोस्ट ऑफिस - बेंगळुरू
16.🚇 अंडरवॉटर मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी - कोलकाता
17. अंधांच्या नावाने ओळखले जाणारे गाव - माना (उत्तराखंड)
18. दृष्टीदोष नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी करणारे राज्य - राजस्थान
19. भारतातील पहिले 'हायब्रीड साउंडिंग रॉकेट लॉन्च साइट - पट्टीपुलम (तामिळनाडू)
20. पहिले 'कार्बन न्यूट्रल व्हिलेज' विकसित - भिवंडी तालुका (महाराष्ट्र)
21. भारतातील पहिले 'सौर ऊर्जा-चालित शहर'
- सांची (मध्य प्रदेश)
4 004
इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे
१) १७७३ रेग्युलेटिंग अॅक्ट
२) १८२२ कुळ कायदा
३) १८२९ सतीबंदी कायदा
४) १८३५ वृत्तपत्र कायदा
५) १८५४ वूड्सचा शिक्षणविषयक खलिता
६) १८५६ विधवा पुनर्विवाह कायदा
७) १८५८ राणीचा जाहीरनामा
८) १८५९ बंगाल रेंट अॅक्ट
९) १८६० इंडियन पिनल कोड
१०) १८६१ इंडियन हायकोर्ट अॅक्ट
११) १८७० आर्थिक विकेंद्रीकरण कायदा
१२) १८७८ व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
१३) १८८२ देशी वृत्तपत्र कायदा
१४) १८८३ इलबर्ट बिल कायदा
१५) १८८७ कुळ कायदा
१६) १८९२ कौन्सिल अॅक्ट
१७) १८९९ भारतीय चलन कायदा
१८) १९०१ पंजाब लँड एलिनेशन कायदा
१९) १९०४ भारतीय विद्यापीठ कायदा
२०) १९०४ प्राचीन वस्तुजतन कायदा
२१) १९०४ सहकारी पतसंस्था कायदा
२२) १९०९ मोर्ले मिंटो सुधारणा कायदा
२३) १९१९ मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
२४) १९१९ रौलेक्ट कायदा
२५) १९३५ भारत सरकार कायदा
२६) १९४४ राजाजी योजना
२७) १९४५ वेव्हेल योजना
4 004
✅ आंतरराष्ट्रीय व संयुक्त राष्ट्र संबंधित संस्था
✔️ वर्ष- संस्था - मुख्यालय (वर्षानुसार क्रमवार)
📌 1919 – आंतरराष्ट्रीय श्रम संघटना (ILO) – जिनेव्हा, स्वित्झर्लंड
📌 1919 – आंतरराष्ट्रीय वाणिज्य मंडळ (ICC) – पॅरिस, फ्रान्स
📌 1944 – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) – वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका
📌 1944 – विश्व बँक – वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका
📌 1945 – अन्न व कृषी संघटना (FAO) – रोम, इटली
📌 1945 – युनेस्को (UNESCO) – पॅरिस, फ्रान्स
📌 1946 – युनिसेफ (UNICEF) – न्यूयॉर्क, अमेरिका
📌 1947 – आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना (ISO) – जिनेव्हा, स्वित्झर्लंड
📌 1948 – जागतिक आरोग्य संघटना (WHO) – जिनेव्हा, स्वित्झर्लंड
📌 1950 – जागतिक हवामान संघटना (WMO) – जिनेव्हा, स्वित्झर्लंड
📌 1961 – जागतिक अन्न कार्यक्रम (WFP) – रोम, इटली
📌 1961 – आर्थिक सहकार्य व विकास संघटना (OECD) – पॅरिस, फ्रान्स
📌 1964 – आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र (ITC) – जिनेव्हा, स्वित्झर्लंड
📌 1965 – संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) – न्यूयॉर्क, अमेरिका
📌 1967 – जागतिक बौद्धिक संपदा संघटना (WIPO) – जिनेव्हा, स्वित्झर्लंड
📌 1972 – संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) – नैरोबी, केनिया
📌 1995 – जागतिक व्यापार संघटना (WTO) – जिनेव्हा, स्वित्झर्लंड
4 004
🎇आधुनिक भारताचे जनक विषयी माहिती🎇
📒 आधुनिक भारताचे जनक
→ राजा राममोहन रॉय
📕 आधुनिक भारताचे शिल्पकार
→ पंडित जवाहरलाल नेहरू.
📗 भारतीय अर्थशास्त्राचे जनक
→ दादाभाई नौरोजी.
📒 भारतीय राष्ट्रवादाचे जनक
→ सुरेंद्रनाथ चटर्जी
📕 भारतीय असंतोषाचे जनक
→ लोकमान्य टिळक
📗 भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार
→ सरदार वल्लभभाई पटेल.
📒 मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक
→ आचार्य बाळशास्त्री जांभेकर.
📕 भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक
→ दादासाहेब फाळके.
📗 भारताच्या अनुविज्ञानाचे जनक
→ डॉ.होमी भाभा.
📒 आधुनिक मराठी कादंबरीचे जनक
→ ह.ना.आपटे.
📕 आधुनिक मराठी कवितेचे जनक
→ केशवसुत.
📗 स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक
→ लॉर्ड रिपन.
📒 भारताच्या हरितक्रांतीचे जनक
→ डॉ.एम.एस.स्वामिनाथन
📕 भारताच्या धवलक्रांतीचे जनक
→ डॉ.व्हार्गीस कुरियन.
📗 भारतीय भूदान चळवळीचे जनक
→ आचार्य विनोबा भावे.
📒 भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार
→ विक्रम साराभाई.
📕 भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक
→ सॅम पित्रोदा.
4 004
🔸१) हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यात पूर्णा नदीवर बांधण्यात आलेले धरण ....
- येलदरी
🔹२) किल्ला व वन्य प्राणी अभयारण्यामुळे प्रसिद्धीस आलेले अकोला जिल्ह्यातील ठिकाण ....
- नर्नाळा
🔸३) 'भिरा अवजल प्रवाह' हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
- रायगड
🔹४) अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील .... हे धरण गोंदिया जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण होय.
- इटियाडोह
🔸५) महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात ....
- माडिया-गोंड
4 004
✍ संशोधन संस्था आणि त्यांची मुख्यालये
● भारतीय वन संशोधन संस्था → देहरादून
● भारतीय वन्यजीव संशोधन संस्था → देहरादून
● केंद्रीय पक्षी संशोधन संस्था → इज्जतनगर
● राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्था → नागपूर
● राष्ट्रीय उंट संशोधन संस्था → बिकानेर
● राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्था → हैद्राबाद
● राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था → नागपूर
● भारतीय कृषी संशोधन परिषद → नवी दिल्ली
● भारतीय मृदा विज्ञान संस्था → प्रयागराज
● केंद्रीय मृदा व क्षारता संशोधन संस्था → करनाल
● भारतीय बागायती संशोधन संस्था → बेंगळुरू
● भारतीय वन सर्वेक्षण केंद्र → देहरादून
● राष्ट्रीय नैसर्गिक इतिहास संग्रहालय → नवी दिल्ली
● सलीम अली पक्षी विज्ञान व नैसर्गिक इतिहास केंद्र → कोयंबटूर
● भारतीय वनस्पती सर्वेक्षण → कोलकाता
● भारतीय प्राणी सर्वेक्षण → कोलकाता
● राष्ट्रीय वनीकरण संशोधन संस्था → झांसी
● केंद्रीय वाळवंट संशोधन संस्था → जोधपूर
● भारतीय हवामानशास्त्र संस्था → नवी दिल्ली
● भारतीय हवामान वेधशाळा → पुणे
● जीवाणु तंत्रज्ञान संस्था → चंदीगड
● राष्ट्रीय वनस्पति विज्ञान संस्था → लखनऊ
● केंद्रीय खाण संशोधन केंद्र → धनबाद (झारखंड)
● भारतीय रासायनिक जीवशास्त्र संस्था → कोलकाता
● केंद्रीय इंधन संशोधन संस्था → जादूगोड़ा (झारखंड)
4 004
CTET-FEB 2026
Admit Card उपलब्ध
Only for those candidates, whose exam is on 07/02/2026
https://examinationservices.nic.in/examSysctet/downloadadmitcard/AuthCandCTET.aspx
4 004
✳️आदमपूर विमानतळाचे नामकरण 'श्री गुरु रविदास महाराज जी विमानतळ'
✳️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील जालंधर येथील आदमपूर विमानतळाचे नामकरण पूज्य संत गुरु रविदास यांच्या नावावर केले.
✳️ लुधियाना येथील हलवारा विमानतळावर एका नवीन नागरी टर्मिनलचे उद्घाटनही त्यांनी केले.
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
