es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 663
Suscriptores
-324 horas
-167 días
-6330 días
Archivo de publicaciones
Repost from नवदिशा
♦️अर्जासोबत कागदपत्रे सादर करण्यासंदर्भात.. नोटिफिकेशन जुनेच आहे.🙏 👉 फॉर्म भरताना,कागदपत्रे अपलोड करताना कोणत्या ठिकाणी काय पुरावा अपलोड करावे, हे या PDF मध्ये सविस्तर दिलेले आहे नक्की वाचून घ्या... 🙏

Repost from नवदिशा
♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे.. 👉 अर्ज कालावधी - 27 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2026 👉 अर्ज
♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे.. 👉 अर्ज कालावधी - 27 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2026 👉 अर्ज सादर करण्याची लिंक https://mpsconline.gov.in/candidate/main# 👉 मुख्य परीक्षा अधिसूचना लिंक https://t.me/WartmanNirnay/47162 ⚠️ मुख्य परीक्षा दिनांक फोटो मध्ये आहे..

Repost from नवदिशा
आज च्या MPSC बिलिफ/लिपिक परीक्षा 2026 परीक्षा साठी सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा. 💐 All the very best to all candidates 💐🤝

Repost from नवदिशा
♦️स्मार्ट कार्ड नसेल तर आता महिलांना ‘फुल’ तिकीट.. 👉 एसटीच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी महिला व ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी (NC
♦️स्मार्ट कार्ड नसेल तर आता महिलांना ‘फुल’ तिकीट..
👉 एसटीच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी महिला व ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले असून, कार्ड नसल्यास आता पूर्ण तिकीट आकारले जाणार आहे.

Repost from नवदिशा
♦️विद्यार्थी आंदोलक वाचले; सर्व गुन्हे रद्द.. 👉 सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या कलम १४२ अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर करत
♦️विद्यार्थी आंदोलक वाचले; सर्व गुन्हे रद्द..
👉 सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या कलम १४२ अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर करत नीट आंदोलनातील विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल सर्व एफआयआर रद्द करून पुढील तपास थांबवला आहे..

Repost from नवदिशा
♦️AMRUT TRTI ARTI BARTI SARTHI CET 2026 परिक्षा तारीख जाहीर 👉 परीक्षा 18 सप्टेंबर 2026 नियोजित..
♦️AMRUT TRTI ARTI BARTI SARTHI CET 2026 परिक्षा तारीख जाहीर 👉 परीक्षा 18 सप्टेंबर 2026 नियोजित..

Repost from नवदिशा
👉 देशातील ८२ गुणवंत शिक्षकांना ➡️ राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे वितरण
👉 देशातील ८२ गुणवंत शिक्षकांना ➡️ राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे वितरण

Repost from नवदिशा
👉 संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने (UNGA) ऐतिहासिक 'करेक्ट द मॅप' (Correct the Map) ठराव बहुमताने मंजूर केला आहे. ⭕️ आफ्रिकन दे
👉 संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने (UNGA) ऐतिहासिक 'करेक्ट द मॅप' (Correct the Map) ठराव बहुमताने मंजूर केला आहे. ⭕️ आफ्रिकन देश टोगो आणि 'आफ्रिकन युनियन'ने हा प्रस्ताव मांडला होता. या ठरावाच्या बाजूने भारतासह 164 देशांनी मतदान केले आहे. ▪️ अमेरिका हा या ठरावाच्या विरोधात मतदान करणारा एकमेव देश ठरला, तर 6 देश या मतदानात तटस्थ राहिले.

Repost from नवदिशा
▪️ मोर्चाला परवानगी मिळालेली आहे
▪️ मोर्चाला परवानगी मिळालेली आहे

Repost from नवदिशा
Gm all of you 🌞...
Gm all of you 🌞...

Repost from नवदिशा
sticker.webp0.05 KB

Repost from नवदिशा
sticker.webp0.05 KB

Repost from नवदिशा
+2
Loksatta-Mumbai 05-09.pdf11.84 MB

Repost from नवदिशा
पुण्यात मोठा मोर्चा होणार ~रोहित दादा जॉईन ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *📚 चालू घडामोडी नोट्स फक्त 99/- मध्ये* Payment GPay/phone pay 9637637
पुण्यात मोठा मोर्चा होणार ~रोहित दादा जॉईन ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *📚 चालू घडामोडी नोट्स फक्त 99/- मध्ये* Payment GPay/phone pay 9637637380

Repost from नवदिशा
🔸राज्यात तब्बल अडीच लाख शिक्षक 'ऑल इन वन' ! ---------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/WartmanNirnay
🔸राज्यात तब्बल अडीच लाख शिक्षक 'ऑल इन वन' ! ---------------------------------- 💁‍♂ Join 👇👇
https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
🔸CET 2026. ▪️विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम आणि सामान्य मार्गदर्शक तत्त्वे. 🖇 Link 👇👇 https://www.barti.in/notice-board ---------------------------------- 💁‍♂ Join 👇👇
https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
महाराष्ट्रात सविनय कायदेभंगाची चळवळ अमरावतीमधूनच सुरू झाली होती.
महाराष्ट्रात सविनय कायदेभंगाची चळवळ अमरावतीमधूनच सुरू झाली होती.

Repost from नवदिशा
चंद्रपूर महानगरपालिका (CMC) 527 रिक्त पदे
चंद्रपूर महानगरपालिका (CMC) 527 रिक्त पदे