JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多4 011
订阅者
-224 小时
-147 天
-6530 天
帖子存档
4 011
Repost from वर्तमान निर्णय
आजच्या राष्ट्रीय पंचायत राज दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पर्यावरण स्थितीचे सिंहावलोकन करून नेमक्या त्रुटी काय दिसतात आणि त्यांत सुधारणा कशी घडवता येईल, हे सांगणारा लेख.
4 011
Repost from वर्तमान निर्णय
कलम → 243-I
🔹 नियुक्ती → राज्यपाल
🔹 कालावधी → 5 वर्षांनी
🔹 मुख्य काम
✔️ राज्य ↔ स्थानिक संस्था निधी वाटप
✔️ कर व अनुदान शिफारस
✔️ स्थानिक संस्थांची आर्थिक सुधारणा
🔹 उद्देश
👉 ZP, पंचायत, महानगरपालिका यांना आर्थिक बळकटी...
4 011
Repost from वर्तमान निर्णय
1)24 एप्रिल - राष्ट्रीय पंचायत राज दिन(2026 ची संकल्पना सुद्धा लक्षात ठेवा.)
2)राज्यशास्त्र विषयामध्ये फिक्स 3 प्रश्न पंचायतराज या घटकावर असतात...पंचायतराज मधील केवळ ग्रामप्रशासन हा घटक व्यवस्थित करून घ्यायचा... फाफटपसारा करत बसायचं नाही.
3)डिसेंबर 2025 मध्ये विशाखापट्टणम(आंध्रप्रदेश ) येथे पेसा मोहोत्सव भरला होता व याचे आयोजन पंचायत राज मंत्रालयाने केले होते. (चालू घडामोडी )
येणाऱ्या परीक्षेमध्ये पंचायतराज या घटकावर राज्यशास्त्र आणि चालू घडामोडी विषयाच्या बाजूने 3-4 प्रश्न नक्की दिसतील.🙏
4 011
Repost from वर्तमान निर्णय
केंद्र शासनाला पद्म पुरस्कार 2027 करिता नावे सुचविण्यासाठी शिफारस समितीची स्थापना
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/WartmanNirnay
4 011
Repost from वर्तमान निर्णय
भारतीय राज्यघटनेतील भाषा-संबंधित भाग ⬇️
👉 भाग – १७ (Part XVII)
कलमे : 343 ते 351
हा भाग अधिकृत भाषा (Official Language) विषयी आहे.
मुख्य मुद्दे :
कलम 343 – संघाची अधिकृत भाषा : हिंदी (देवनागरी लिपी), अंक : आंतरराष्ट्रीय पद्धतीचे
कलम 344 – भाषा आयोग व समिती
कलम 345 – राज्यांची अधिकृत भाषा
कलम 346 – संघ व राज्यांमधील व्यवहारातील भाषा
कलम 347 – राज्यात एखाद्या भाषेला विशेष मान्यता
कलम 348 – सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयातील भाषा (इंग्रजी)
कलम 349 – भाषेसंबंधी कायद्यांवरील विशेष प्रक्रिया
कलम 350 – तक्रारींसाठी वापरली जाणारी भाषा
कलम 350A – प्राथमिक शिक्षणात मातृभाषा
कलम 350B – भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी
कलम 351 – हिंदी भाषेचा विकास..
👉 आठवी अनुसूची (8th Schedule)
भारतातील २२ मान्यताप्राप्त भाषा
4 011
Repost from वर्तमान निर्णय
आजच्या राष्ट्रीय पंचायत राज दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पर्यावरण स्थितीचे सिंहावलोकन करून नेमक्या त्रुटी काय दिसतात आणि त्यांत सुधारणा कशी घडवता येईल, हे सांगणारा लेख.
4 011
Repost from वर्तमान निर्णय
*🔥🔥अंतिम प्रहार🔥🔥*
*👉परिक्षेला जाता - जाता एकदातरी वाचलेच पाहिजे*
*🔥 बॉम्बे हाय कोर्ट भरती 2026 – शेवटचे 2 दिवस 🔥*
*🎯 शिपाई / चालक / लिपिक पदासाठी Full Combo PDF*
*📚 ALL IN ONE तयारी साहित्य*
✅ 600 चालक MCQ
✅ 600 मुंबई माहिती
✅ 400 मोटार वाहन प्रश्न
✅ RTO नियम
✅ Current Affairs 2025-26
✅ मराठी + इंग्रजी व्याकरण
✅ राज्यशास्त्र 5000
✅ संगणक
*🔥 Special Group Offer 🔥*
✅ एकट्याने घेतली तर *₹49*
✅ दोघांनी मिळून घेतली तर *₹69 (दोघांसाठी)*
✅ लगेच Friend सोबत घ्या
*🎁 आज Payment करणाऱ्यांसाठी Special Offer*
📞 FREE 5 मिनिट Guidance Call
📘 FREE Study Strategy Plan
📌 Call Booking नुसार होईल
📌 Limited Students Only
📌 First Come First Serve
*⏰ फक्त आजचं Offer*
*📲 9637637380*
*PhonePe / GPay करून Screenshot पाठवा*
*🔥 सरकारी नोकरीची संधी दवडू नका – आजच घ्या!*
4 011
Repost from वर्तमान निर्णय
टीप :-
Form submit करण्याच्या आधी तुम्हाला Preview मध्ये पाहण्यासाठी PDF पाठवली जाईल.
त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, तुमचा फॉर्म व्यवस्थित भरून मिळेल.
Contact:-
SAMO_LEARNING Multiservices.
Call 📞 7820872331
WhatsApp Link
https://wa.link/l2mxg5
4 011
Repost from वर्तमान निर्णय
📢 AIBE चे फॉर्म भरून मिळतील! 📢
AIBE (All India Bar Examination) चे फॉर्म भरून मिळतील.
✅ अचूक माहितींसह फॉर्म भरून दिले जातील
✅ जलद व विश्वासार्ह सेवा
📌 इच्छुकांनी लवकरात लवकर संपर्क साधा.
📞 अधिक माहितीसाठी DM करा / संपर्क करा.
7820872331
SAMO_Education Multiservices
टीप :-
Form submit करण्याच्या आधी तुम्हाला Preview मध्ये पाहण्यासाठी PDF पाठवली जाईल.
त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, तुमचा फॉर्म व्यवस्थित भरून मिळेल.
4 011
Repost from वर्तमान निर्णय
🔥 मिशन TET महाटेस्ट सिरीज 2026 🔥
“मी TET पास होणारचं!” 💪📚
🎯 टेस्ट सिरीज कालावधी – पास होईपर्यंत अनलिमिटेड
━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 काय मिळणार?
1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 20 TET भरती प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 3000 TET टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
3️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज
4️⃣ E-Book
सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
E-Book स्वरूपात PDF मध्ये वाचता येणार.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 PYQ Test Series (2013–2025)
✔ सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
✔ ऑनलाईन टेस्ट स्वरूपात उपलब्ध
🛑टॉपिकवाईज PYQ 200 प्रश्नसंच (2013–2025)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 सराव Test Series
✔ 50 फुल प्रश्नपत्रिका (Explanation सहित)
✔ 100 टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच स्पष्टीकरणासह
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 Self Unlimited Practice उपक्रम (महाराष्ट्रात प्रथमच!)
✔ हवा तो विषय/टॉपिक/सबटाॅपिक निवडा
✔ प्रश्नसंख्या स्वतः ठरवा
✔ Weak & Strong Points ओळखा.
✔ अनलिमिटेड सरावाने Weak ला Strong बनवा 🔥 पदोपदी आपला Performance ट्रॅक करत सुधारणा करत शिका.
🏆 All Maharashtra Rank + Live Competition Feature
━━━━━━━━━━━━━━━━━━━
6 IN 1 COMBO OFFER
💰 Fees Details:
📘 Paper 1 – ₹199/-
📘 Paper 2 – ₹199/-
📘 Paper 1+📗 Paper 2 – ₹299/-
━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 कोर्स घेण्यासाठी खालील GPay वर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
💳 Payment (GPay): 9637637380
📩 अधिक माहितीसाठी Helpline WhatsApp Link:
https://wa.link/jc4wz7
❤️ मोफत स्टडी मटेरियल साठी तुमच्या हक्काचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा ➖
Follow this link to join my WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct
🚀 तयारी करा स्मार्ट पद्धतीने… आणि 2026 मध्ये TET क्लिअर करा खात्रीने!
🤳TET ची तयारी करणाऱ्या मित्रांना/ नातेवाईकांना नक्की शेअर करा.
4 011
Repost from वर्तमान निर्णय
🔥 ऑफर 🔥ऑफर 🔥
🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी!
📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही…
👉 ALL PYQ + UNLIMITED PRACTICE TEST SERIES 👇
🔥आपल्याला हव्या त्या पदासाठी ॲडमिशन घ्या!
👉 वरील सर्व गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-
📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380
👉 वर 49/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका.
☎️ अधिक माहितीसाठी संपर्क -
https://wa.link/jc4wz7
🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील पदाचे स्वप्न साकार करा.
4 011
Repost from वर्तमान निर्णय
‼️ युरोपीयन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाड (EGMO) २०२६ मध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक मुंबईची श्रेया शांतनु मुंदडा हिने जिंकले आहे.
👉🏻 भारतीय संघाची कामगिरी :- भारताच्या चार सदस्यीय संघाने १ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य पदक जिंकून आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी (६७ देशांमध्ये ६वा क्रमांक) केली.
◾ संजना फिलो चॅको (केरळ) - रौप्य पदक.
◾शिवानी भरत कुमार (तामिळनाडू) - कांस्य पदक.
◾ श्रीमयी बेहरा (कोलकाता) - सहभाग.
4 011
Repost from वर्तमान निर्णय
‼️ भारतीय स्पर्धा आयोगाचे (CCI) सल्लागार राकेश भानोत यांची आयोगाचे नवीन प्रभारी महासंचालक (Acting Director General - DG) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
4 011
Repost from वर्तमान निर्णय
महत्त्वाचे -
परीक्षेला कायम गोंधळात टाकत असलेल्या या चार तरतुदी लक्षात ठेवा.
धन्यवाद 🙏
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
