JUMBO Study group
Ir al canal en Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Mostrar más4 004
Suscriptores
Sin datos24 horas
-97 días
-5630 días
Archivo de publicaciones
4 004
निधन - १७ जानेवारी १९९७: क्लाईड टॉम्बॉग — प्लूटो ग्रहाचे संशोधक, अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक (जन्म: ४ फेब्रुवारी १९०६ )
4 004
निधन १७ जाने २०२२: पंडित बिरजू महाराज — भारतीय कथ्थक नर्तक व गुरू — पद्म विभूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म: ४ फेब्रुवारी १९३८ )
4 004
१७ जानेवारी १९४५: — दुसरे महायुद्ध रशियन फौजांनी पोलंडमधील वॉर्सा शहर उद्ध्वस्त केले.
4 004
*🎊 ऑफरचा शेवटचा दिवस 🎉 सगळे फक्त 149/- मध्ये 😳*
*👉टीप: नोट्स प्रिंट करता येते*
*🔥📚 GK + CURRENT AFFAIRS MEGA COMBO OFFER 📚🔥*
🎯 Police Bharti | Talathi | Saral Seva | MPSC | PSI | High Court | Vanrakshak | Nagarparishad | IBPS | TCS
*👉 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ONE STOP COMPLETE PDF COMBO*
*📘 WHAT YOU GET (ALL-IN-ONE COMBO) 👇*
⚠️ Limited Time | Limited Access*
*💳 PAYMENT DETAILS*
*📲 GPay / PhonePe / Paytm / BHIM*
📞 9637637380
*📸 पेमेंट केल्यानंतर Screenshot WhatsApp वर पाठवा*
➡️ लगेच PDF + सर्व Bonus मिळतील
*📩 अधिक माहितीसाठी WhatsApp:*
👉 https://wa.link/pi3ve8
*✍️ नाव व पत्ता पाठवा– लगेच Download Link / VIP Group Link मिळेल*
*⚠️ Paid & Secure Content – Forward / Share करू नये*
*✨ “एकदा वाचा, फरक जाणवेल – एकही मार्क्स जाणार नाही!”*
4 004
🔖 तमिळगा वेत्री कळघम (TVK)
⭐️ निवडणूक निशाणी - शिट्टी.
⭐️ संस्थापक - अभिनेते विजय..
4 004
✍ बाप्या या मराठी चित्रपटाने 24 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF) 'संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट' पुरस्कार पटकावला आहे. हा महोत्सव नुकताच जानेवारी 2026 मध्ये पार पडला.
✍ विजेते आणि पुरस्कार....
🔖सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट: 'बाप्या' (दिग्दर्शक: समीर तिवारी)
🔖सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट: 'द एलिशियन फील्ड' (The Elysian Field)
🔖सर्वोत्कृष्ट अभिनेता: गिरीश कुलकर्णी ('बाप्या' चित्रपटासाठी)
🔖सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: राजश्री देशपांडे ('बाप्या' चित्रपटासाठी)
🔖सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: संतोष डावखरे ('गोंधळ' चित्रपटासाठी)
4 004
✍16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा ऑस्ट्रेलिया हा जगातील पहिला देश ठरला आहे.
✍ भारतात असे पाऊल उचलणारे आंध्र प्रदेश हे पहिले राज्य ठरण्याची शक्यता आहे.
4 004
भारतीय नोटांवर किती भाषा आहेत?
भारतीय नोटांवर हिंदी आणि इंग्रजीसह 17 भाषांचा उल्लेख आहे. यामध्ये गुजराती, मराठी, आसामी, बंगाली, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, मल्याळम, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू आणि उर्दू यांचा समावेश आहे. नोटांच्या समोर हिंदी आणि इंग्रजी भाषेत त्याचे मूल्य लिहिलेले असते. तर मागच्या बाजुला 15 भाषांमध्ये मूल्य लिहिलेले असते. नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो आहे.
4 004
BREAKING - भारत जिंकला..... अभिनंदन
न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. या सामन्यात न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करत भारतासमोर 209 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने इशान किशन आणि सुर्यकुमार यादवच्या शानदार खेळीच्या जोरावर हे आव्हान सहज पूर्ण केले. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. इशान किशनने 76 तर सुर्यकुमार यादवने नाबाद 82 धावांची खेळी केली.
4 004
महिला व बाल विकास संरक्षण अधिकारी
(कनिष्ठ) गट-क
हॉल तिकीट उपलब्ध झाले आहेत.
लिंक 👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/96818/login.html
जॉईन :
https://t.me/mypocketstudy
4 004
🇮🇳 ब्रँड ॲम्बेसेडर
1)हातमाग उद्योग (ओडिशा सरकार)= 2)माधुरी दीक्षित
3)ऑस्ट्रेलिया पर्यटन =सारा तेंडुलकर
4)मालदीव पर्यटन =कतरिना कैफ
5)झारखंड राज्य पर्यटन =M.S. धोनी
6)कर्नाटक वन विभाग =अनिल कुंबळे
7)ऑडी इंडिया =नीरज चोप्रा( #comB2025 )
8)TATA Motors =विकी कौशल
9)Zomato= शाहरुख खान
10)कोरिया पर्यटन= हीना खान
11)फिट इंडिया आयकॉन =आयुष्मान खुराना
12)थायलंड पर्यटन =सोनू सूद
13)मध्य प्रदेश राज्य पर्यटन =पंकज त्रिपाठी
14)Hyundai India =पंकज त्रिपाठी
15)युनिसेफ इंडिया =करीना कपूर
16)खो-खो विश्वचषक २०२५ =सलमान खान
17)भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र= रश्मिका मंदाना
18)केंद्रीय बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्रालय =मनु भाकर
19)जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा= कंगना राणावत
20)मानसिक आरोग्य राजदूत (IOC द्वारे)= अभिनव बिंद्रा
21)राष्ट्रकुल युवा शांतता राजदूत= सुकन्या सोनोवाल
22)फेडरल बँक =विद्या बालन
23)युरेका फोर्ब्स =श्रद्धा कपूर
24)Goibibo =ऋषभ पंत
25)FICCI Frames =आयुष्मान खुराना
26)स्केचर्स (Skechers) =मोहम्मद सिराज
27)Levi's =आलिया भट्ट
28)Oakley= शुभमन गिल
29)ड्रीम टेक्नॉलॉजी =कृती सेनन
30)Puma इंडिया= पी. व्ही. सिंधू
📚संकलन=
https://t.me/mypocketstudy
4 004
🎯पुणे ग्रँड टूर चा विजेता🚲
पहिला=ल्यूक मुडग्वे (चीन )
दुसरा= बर्गोस बर्पेललेट (स्पेन)
तिसरा= तेरेंगानू (मलेशिया)
4 004
❇️ प्रसिद्ध आफ्रिकन नेत्या ग्रासा माशेल यांची २०२५च्या इंदिरा गांधी शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/mypocketstudy
4 004
बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ (Bajaj Pune Grand Tour 2026)
➡️ *भारतातील पहिलीच 'UCI 2.2' श्रेणीतील आंतरराष्ट्रीय सायकल शर्यत.*
➡️ १९ जानेवारी ते २३ जानेवारी २०२६*
➡️ सहभाग:* ३५ देशांतील १७१ आंतरराष्ट्रीय सायकलपटू.
➡️महत्त्व: या स्पर्धेचे गुण 'लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८' च्या पात्रतेसाठी ग्राह्य धरले जातील.
➡️ *मार्ग:* पुणे, पिंपरी-चिंचवड, मुळशी, बारामती आणि पुरंदर असा एकूण ५००+ किमीचा प्रवास.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/mypocketstudy
4 004
♦️समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५..
👉 परीक्षा दिनांक तीन ते चार फेब्रुवारी मध्ये होईल..
➗➗➗➗➗➗➗➗
4 004
कंत्राटी कर्मचारी यांना शासकीय सेवेत
कायमस्वरूपी करता येणार नाही.
✅सार्वजनिक नोकऱ्या भारतीय संविधानातील अनुच्छेद 14 व 16 नुसार पारदर्शक व स्पर्धात्मक प्रक्रियेद्वारेच दिल्या जाणे आवश्यक आहे.
✅- मा.सर्वोच्च न्यायालय😊😊😊😊😊😊😊😊😊
4 004
बीएड, विधी सीईटी नोंदणीस मुदतवाढ...
विद्यार्थ्यांना 13 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याची
संधी...
😊😊😊😊😊😊😊😊😊
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
