JUMBO Study group
Ir al canal en Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Mostrar más4 007
Suscriptores
-124 horas
-87 días
-5930 días
Archivo de publicaciones
4 007
नागरी सेवा पूर्व परीक्षेनंतर आता
तात्पुरती उतरतालिका.
UPSC तर्फे 2026 च्या परीक्षेपासून प्रक्रिया लागू होणार असल्याचे केंद्राचे स्पष्टीकरण.
4 007
तुमच्यासाठी फायदेशीर ऑफर! 💯
कमी पैशात 10 पट जास्त फायदा 🚀
एकदा नक्की पाहा 👀
डायरेक्ट स्क्रोल करू नका ❌
👆👆👆👆👆👆👆👆👆👆
4 007
Repost from Spardha Pariksha Notes 📝
My Pocket Study:
आता
.
.
.
.
.
.
.
.
.
हे कायं
चला मित्रांनो तुम्हीचं बघा🤭🤭🤭🤭
For You Special Offer.
1️⃣ आजपर्यंत (15 मार्च ते 23 मार्च) झालेल्या लेटेस्ट 2026 मधील सर्व पोलीस भरती 37 प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट स्वरूपात प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
📌3️⃣7️⃣ पोलीस भरती पेपर - ऑनलाइन टेस्ट स्वरुपात
🔥यापुढे होणारे सर्व पेपर यात मिळणार आहेत.
📌प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
📌ऑल महाराष्ट्र रँक स्वतःची पाहता येते.
📌आपल्या स्पर्धकांसोबत स्व: मुल्यमापन करता येते.
📌पुणे ,सांगली, गडचिरोली शिपाई व चालक आणि सोलापूर बॅंडसमन या लेटेस्ट प्रश्नपत्रिकांचा प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह समावेश.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
2️⃣🤳 सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव टेस्ट
संपूर्ण पोलीस भरती अभ्यासक्रमावर आधारित
👉 आपणाला हवा तसा विषयवाईज,
टाॅपिककवाईज,सबटाॅपिककवाईज सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव करता येतो.
✅ सेल्फ अनलिमिटेड सरावातून आपले टाॅपिक व सबटाॅपिक यातील वीक पॉईंट व स्ट्रॉंग पाॅईंट ओळखता येतात.
✅ जे वीक पॉईंट आहे त्या टाॅपिकचे वारंवार सराव करून त्याचे रूपांतर स्ट्राॅंग पाॅईंट मध्ये करता येते.
👉 वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-
📌 GPAY No- 9767165594
👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका.
व्हॉट्सअप हेल्पलाईन -
wa.me/919552976452
4 007
पर्याय मध्ये गोंधळू नका मित्रांनो...15 मार्च 2026 रोजी झालेले एकदम बारकाईने बघा...
काही प्रश्न खरंच खूप गुगली आहेत तसेच प्रत्येक जिल्ह्यात अनेक प्रश्न असे फिरवून विचारले आहेत किंवा बदलून विचारले आहेत.
उदा. भारतीय अंध क्रिकेट महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार कोण आहे अशाप्रकारे अनेक प्रश्न विचारलेले आहे.
म्हणून आता झालेले सर्व पेपर सर्वांनी एकदा नक्की सोडवा याचा फायदा तुम्हाला 29 मार्च आणि मुंबई शहर पोलीस भरतीसाठी नक्की होईल...!!
4 007
🛑 जळगाव जिल्हा पोलीस....🚨
ज्यांची जळगाव पोलीस पदी निवड झाली आहे त्यांनी जळगाव पोलीस मुख्यालय येथे उद्या कागदपत्रे तपासणी साठी हजर रहावे.
origenal कागदपत्र 2 सेट Xerox आणि 4 पासपोर्ट size photo सोबत घेऊन सकाळी 9.30 ला पद्मालय हॉल येथे उपस्थित राहणे
4 007
+1
1️⃣ आजपर्यंत (15 मार्च ते 23 मार्च) झालेल्या लेटेस्ट 2026 मधील सर्व पोलीस भरती 37 प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट स्वरूपात प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
📌3️⃣7️⃣ पोलीस भरती पेपर - ऑनलाइन टेस्ट स्वरुपात
🔥यापुढे होणारे सर्व पेपर यात मिळणार आहेत.
📌प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
📌ऑल महाराष्ट्र रँक स्वतःची पाहता येते.
📌आपल्या स्पर्धकांसोबत स्व: मुल्यमापन करता येते.
📌पुणे ,सांगली, गडचिरोली शिपाई व चालक आणि सोलापूर बॅंडसमन या लेटेस्ट प्रश्नपत्रिकांचा प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह समावेश.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
2️⃣🤳 सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव टेस्ट
संपूर्ण पोलीस भरती अभ्यासक्रमावर आधारित
👉 आपणाला हवा तसा विषयवाईज,
टाॅपिककवाईज,सबटाॅपिककवाईज सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव करता येतो.
✅ सेल्फ अनलिमिटेड सरावातून आपले टाॅपिक व सबटाॅपिक यातील वीक पॉईंट व स्ट्रॉंग पाॅईंट ओळखता येतात.
✅ जे वीक पॉईंट आहे त्या टाॅपिकचे वारंवार सराव करून त्याचे रूपांतर स्ट्राॅंग पाॅईंट मध्ये करता येते.
👉 वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-
📌 GPAY No- 9767165594
👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका.
व्हॉट्सअप हेल्पलाईन -
wa.me/919552976452
4 007
आता
.
.
.
.
.
.
.
.
.
हे कायं
चला मित्रांनो तुम्हीचं बघा🤭🤭🤭🤭
For You Special Offer.
4 007
68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026
विजेता : हर्षवर्धन सदगीर (नाशिक - गादी विभाग)
उपविजेता : महेंद्र गायकवाड (सोलापूर )
ठिकाण : वाघोली, पुणे (रामकृष्ण अण्णा सातव पाटील आयोजित)
🤼 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026
▪️आवृत्ती - 68 वी
▪️आयोजन - वाघोली , पुणे
▪️आयोजक - रामकृष्ण सातव पाटील
▪️क्रीडानगरी - स्व. अजितदादा पवार
▪️विजेता - हर्षवर्धन सदगीर (नाशिक)
▪️उपविजेता - महेंद्र गायकवाड (सोलापूर)
65 वा महाराष्ट्र केसरी - शिवराज राक्षे 66 वा महाराष्ट्र केसरी - सिकंदर शेख 67 वा महाराष्ट्र केसरी - पृथ्वीराज मोहोळ 68 व्या महाराष्ट्र केसरी - हर्षवर्धन सदगीरNote : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर या पैलवानाने जानेवारी 2020 मध्ये पुणे याठिकाणी झालेली 63 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकली होती.
4 007
राज्यातील विविध कारागृहांमध्ये सुरक्षा रक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत.
सद्यस्थितीत रिक्त :- 1692 पदे.
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 