es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 642
Suscriptores
-424 horas
-127 días
-6030 días
Archivo de publicaciones
✅जानेवारी महिन्यातील महत्वाचे दिवस लक्षात ठेवा ,पाठ करा सरळसेवा exam मध्ये यावर प्रश्न विचारतात १ जानेवारी-DRDO स्थापना दिवस ०२ जानेवारी - महाराष्ट्र पोलिस दल स्थापना दिवस ०४ जानेवारी - जागतिक ब्रेल दिवस ०५ जानेवारी - राष्ट्रीय पक्षी दिन ०९ जानेवारी - प्रवासी भारतीय दिवस १० जानेवारी - जागतिक हिंदी दिवस ११ जानेवारी - राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस ११ ते १७ जानेवारी - रस्ता सुरक्षा सप्ताह १२ जानेवारी - राष्ट्रीय युवा दिन १५ जानेवारी - भारतीय सैन्य दिन २४ जानेवारी - राष्ट्रीय बालिका दिन २५ जानेवारी - राष्ट्रीय मतदार दिवस, राष्ट्रीय पर्यटन दिवस २६ जानेवारी - आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस
01 ene 2025, 07:58

https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO बेस्ट सेलर जंबो पोलीस स्मार्ट बुक चा व्हिडिओ ट्रेलर वरील लिंक मधे दिला आहे..एकदातरी नक्की पाहून घ्या👆
01 ene 2025, 01:22

Repost from My Pocket Study
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची 3 पदे भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे...
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची 3 पदे भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे...
31 dic 2024, 23:30

Repost from My Pocket Study
♦️ चंद्रबाबू नायडू सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री..
♦️ चंद्रबाबू नायडू सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री..
31 dic 2024, 23:30

Repost from My Pocket Study
♦️ कन्याकुमारी देशातील पहिला काचेचा पूल सुरू..
♦️ कन्याकुमारी देशातील पहिला काचेचा पूल सुरू..
31 dic 2024, 23:30

Repost from My Pocket Study
♦️ वैशिष्ट्यपूर्ण घटनांनी नटलेले 2025..
♦️ वैशिष्ट्यपूर्ण घटनांनी नटलेले 2025..
31 dic 2024, 23:30

Repost from My Pocket Study
MT Pune 01-01.pdf18.60 MB
31 dic 2024, 23:27

Repost from My Pocket Study
INDIAN EXPRESS HD Pune 01_01_2025.pdf6.36 MB
31 dic 2024, 23:27

Repost from My Pocket Study
Mumbai 01-01-2025.pdf10.58 MB
31 dic 2024, 23:27

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 01-01.pdf21.02 MB
31 dic 2024, 23:27

*📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त* *🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक* https://bit.ly/3PaePPw
*📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त* *🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक* https://bit.ly/3PaePPw *📣 डेमो 50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ* https://www.youtube.com/live/kZLaLHIlNho?si=YZvC2JA_LSepOpEi *🚨डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 *भारती प्रकाशन पुणे* ☎️ 7588568220
31 dic 2024, 09:14

31 dic 2024, 07:17

*✡वरिष्ठ IPS वितुल कुमार यांची केंद्रीय रिझर्व पोलीस फोर्स (CRPF) चे महासंचालक (DG) पदावर नियुक्ती करण्यात आली...👍* ━━━━━━━━
*✡वरिष्ठ IPS वितुल कुमार यांची केंद्रीय रिझर्व पोलीस फोर्स (CRPF) चे महासंचालक (DG) पदावर नियुक्ती करण्यात आली...👍* ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ *✡ निमशासकीय दलाचे प्रमुख लक्षात ठेवा 🛑* ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▪️CISF प्रमुख 🟰राजविंदर सिंग भाटी ▪️BSF प्रमुख 🟰 दलजित सिंग चौधरी ▪️RPF प्रमुख 🟰मनोज यादव ▪️SSB प्रमुख🟰अमृत मोहन प्रसाद ▪️CRPF प्रमुख 🟰 वितुल कुमार ▪️ ITBP प्रमुख 🟰राहुल रसगोत्रा ▪️आसाम रायफल 🟰विकास लाखेरा ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ *🛑केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)🛑* ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▪️स्थापना = 27 जुलै 1939 ▪️मुख्यालय =नवी दिल्ली ▪️ब्रीदवाक्य = सेवा आणि निष्ठा ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ *JOIN🔜* https://chat.whatsapp.com/FTXlC867taaEzBIfLdQSvg ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
31 dic 2024, 04:29

Repost from My Pocket Study
photo content
31 dic 2024, 03:29

Repost from My Pocket Study
photo content
31 dic 2024, 03:29

Repost from My Pocket Study
आता 'जनरेशन बीटा'ची नवीन पिढी येणार 'Gen Z' नंतर आता 'जनरेशन बीटा'ची नवीन पिढी येणार आहे. जी मुलं 1996-2010 या काळात जन्माला
आता 'जनरेशन बीटा'ची नवीन पिढी येणार 'Gen Z' नंतर आता 'जनरेशन बीटा'ची नवीन पिढी येणार आहे. जी मुलं 1996-2010 या काळात जन्माला आली आहेत, त्यांना 'Gen Z' म्हणतात. तर जी मुलं 2010-2024 पर्यंत जन्मली आहेत त्यांना 'Gen Alpha' म्हणतात. 2025 नंतर जन्मलेल्या मुलांना (Gen Beta) या नावाने ओळखले जाणार आहे. 'जनरेशन बीटा' मुले ही आतापर्यंतची सर्वात डिजिटली नेटिव्ह आणि जागतिक पातळीवर जागरूक पिढी असण्याचा अंदाज आहे.
31 dic 2024, 03:29

Repost from My Pocket Study
photo content
31 dic 2024, 03:29

Repost from My Pocket Study
photo content
31 dic 2024, 03:29

Repost from My Pocket Study
photo content
31 dic 2024, 03:29

Repost from My Pocket Study
🎯स्पॅडेक्स लॉचिंगः डॉकिंगचा फायदा काय 👉स्पॅडेक्स लाँचिंगद्वारे भारत दोन अंतराळ यान आणि उपग्रहांना जोडू किंवा वेगळे करु शकतो
🎯स्पॅडेक्स लॉचिंगः डॉकिंगचा फायदा काय 👉स्पॅडेक्स लाँचिंगद्वारे भारत दोन अंतराळ यान आणि उपग्रहांना जोडू किंवा वेगळे करु शकतो 👉डॉकिंगद्वारे दोन विमानांना जोडून क्रू ट्रान्सफर केले जाते 👉स्वतःचे अंतराळ स्थानक स्थापन करण्यासाठी भारतासाठी हे मिशन महत्त्वाचे 👉ही प्रक्रिया अंतराळात इंधन भरणे, मोडतोड काढणे, दुरुस्त करणे इत्यादींसह अन्य प्रयोगांसाठी आधार बनेल 👉हे तंत्रज्ञान चंद्रावर मानवी मोहीम, चंद्रावरून नमुने आणणे यासाठीही महत्वाचे 👉अशी मोहीम राबवणारा भारत जगातील चौथा देश 👉अमेरिका, रशिया, चीन ,भारत
31 dic 2024, 03:29