es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 645
Suscriptores
-224 horas
-87 días
-5930 días
Archivo de publicaciones
Repost from My Pocket Study
TH- Mumbai 25-04.pdf21.09 MB
25 abr 2025, 00:24

Repost from My Pocket Study
MT Pune 25-04.pdf28.43 MB
25 abr 2025, 00:24

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 25-04.pdf31.54 MB
25 abr 2025, 00:24

Repost from My Pocket Study
+2
◾️पवित्र पोर्टल प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करणेबाबत सूचना ◾️25/04/2025 ते 02/05/2025
24 abr 2025, 22:51

Repost from My Pocket Study
कुठेतरी चूक झाली सरकारची प्रांजळ कबुली..
कुठेतरी चूक झाली सरकारची प्रांजळ कबुली..
24 abr 2025, 22:51

Repost from My Pocket Study
🔷 RRB 🔷 ▪️Response keys and raising of objection against the questions.
🔷 RRB 🔷 ▪️Response keys and raising of objection against the questions.
24 abr 2025, 22:51

Repost from My Pocket Study
🔷 चालू घडामोडी :- 24 एप्रिल 2025 ◆ भारताने पाकिस्तान देशासोबतचा सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे. ◆ भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1960 वर्षी सिंधू जलवाटप करार झाला होता. ◆ सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर एप्रिल ते जून 2025 तिमाहीत 8.2 टक्के कायम ठेवण्यात आला आहे. ◆ 10 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या लक्झरी वस्तूवर एक टक्के स्रोत संकलित कर लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ◆ रोहित शर्मा ने मुंबई इंडियन्स कडून आयपीएल मध्ये सर्वाधिक 259 षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. ◆ जसप्रीत बुमराहने टी 20 क्रिकेट मध्ये 300 विकेट चा टप्पा पूर्ण केला आहे. ◆ टी 20 क्रिकेट मध्ये 12 हजार धावा करणारा रोहित शर्मा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. ◆ भारत देशाच्या कोनेरु हम्पी हिने फिडे महिला ग्रँडप्रीक्स 2024-25 चे विजेतेपद पटकावले आहे. ◆ झिम्बाब्वे देशाने चार वर्षानंतर कसोटी क्रिकेट सामना जिंकला आहे. ◆ भारताने पाकिस्तान देशाची अटारी वाघा बॉर्डर बंद केली आहे. ◆ भारताने पाकिस्तानच्या उच्च आयोगातील कर्मचारी संख्या 55 वरून 30 केली आहे. ◆ लिमा येथे झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत चीन देशाने प्रथम स्थान पटकावले आहे. ◆ इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राने देशाच्या(भारत) निर्यातीत पाचव्या स्थानावरून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ◆ गरिया पूजा त्योहार त्रिपुरा राज्यात साजरा करण्यात येतो. ◆ महाराष्ट्र राज्याने मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा दिला आहे. ◆ भारतीय आर्मी आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी "ऑपरेशन टिक्का" सुरू केले आहे. ◆ पंचायत राज दिन 24 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. ◆ फायर सेफ्टी सप्ताह 2025, 21 ते 25 एप्रिल दरम्यान साजरा करण्यात येत आहे. [हा सप्ताह केंद्रीय आरोग्य विभागाने आयोजित केला आहे.] ◆ Microsoft सोबत मिळून कौशल्य विकास मंत्रालयाने AI careers for women अभियान सुरू केले आहे.
24 abr 2025, 22:37

Repost from My Pocket Study
🔥सिंधू पाणी वाटप करार..
+4
🔥सिंधू पाणी वाटप करार..
24 abr 2025, 22:37

Repost from My Pocket Study
🔰मत्स्य व्यवसायाला 100 टक्के कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य 🔹मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा
🔰मत्स्य व्यवसायाला 100 टक्के कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य 🔹मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने 22 एप्रिल या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला. [मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.] 🔸मत्स्य व्यवसायाला 100 टक्के कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. 🔹या निर्णयामुळे ‘शेतकरी’ म्हणून राज्यशासनाकडून जेवढे लाभ दिले जातात, ते सर्व लाभ राज्यातील सर्व मासेमारांना प्राप्त होणार आहेत.
24 abr 2025, 22:37

Repost from My Pocket Study
महिला व बालविकास विभाग सरळसेवा भरती प्रक्रिया सन 2024 - सुधारीत उत्तरतालिका प्रसिध्दीपत्रक दि.23-4-2025
महिला व बालविकास विभाग सरळसेवा भरती प्रक्रिया सन 2024 - सुधारीत उत्तरतालिका प्रसिध्दीपत्रक दि.23-4-2025
24 abr 2025, 22:37

#SN_MOTIVATION घमंड के लिए नही लेकिन कभी-कभी आत्मसम्मान के लिए जिंदगी में कुछ लोगो का साथ छोड़ना पड़ता है..!! Join🔻 Motivati
#SN_MOTIVATION घमंड के लिए नही लेकिन कभी-कभी आत्मसम्मान के लिए जिंदगी में कुछ लोगो का साथ छोड़ना पड़ता है..!! Join🔻 Motivation ━━━━✧❂✧━━━━
24 abr 2025, 22:36

Repost from My Pocket Study
हे एकदा पाहून घ्या...☑️☑️ यापेक्षा जास्त काही बोलू शकत नाही.. ✔️✔️ Join 👉https://t.me/mypocketstudy
+1
हे एकदा पाहून घ्या...☑️☑️ यापेक्षा जास्त काही बोलू शकत नाही.. ✔️✔️ Join 👉https://t.me/mypocketstudy
24 abr 2025, 11:18

Repost from My Pocket Study
+2
🚨पोलीस व्हा🚨आमच्या सोबत 🥰 📌50,000 जंबो सिरीज बुक्स मधून मुंबई पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न...😳 मागील 10 वर्षांपासून सर्वाधिक रिझल्ट ओरिएंटेड असणारे एकमेव पुस्तक. विश्वास बसत नसेल तर वरील डेमो ट्रेलर pdf एकदा नक्की बघाच.👆
24 abr 2025, 10:53

Repost from My Pocket Study
🛑पुन्हा एकदा सिद्धेश्वर हाडबेज जंबो सिरीज स्मार्ट बुक्स पुस्तकांचे महत्व अधोरेखित झाले 🚨मागील 10 वर्षापासूनची परंपरा अखंडितपणे सुरू.पुढे ही सुरूच राहणार 🔷09 एप्रिल 2025 रोजी च्या पुणे कारागृह पेपर मध्ये या पुस्तकांमधून जशास तसे प्रश्न पडले ❤️पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share 😍प्रत्येक पेपर मध्ये प्रामुख्याने सरासरी पुढील प्रमाणे प्रश्न येत आहेत 👉50,000 जंबो पोलीस स्मार्ट बुक घटक वर्गीकृत विश्लेषक-100 पैकी 80-90 प्रश्न 👉666 जंबो पोलीस स्मार्ट बुक प्रश्नपत्रिका संच-100 पैकी 70-80 प्रश्न 👉अंकगणित व बुद्धिमत्ता-50 पैकी 35-40 प्रश्न 👉25000 जंबो PYQ टाॅपिकवाईज वनलायनर -50 पैकी35-40 प्रश्न 🧿यासाठी प्रत्येक पेपर झाला की त्याची पुरावा विश्लेषण pdf पाठवण्यात येते ती नक्की पाहत चला. 🧿पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो टेलिग्राम चॅनेल लिंक https://t.me/mypocketstudy 😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी ❤️ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT 🧿संपर्क व्हॉट्सऍप हेल्पलाईन 9767165594
24 abr 2025, 10:53

सर्वांनी तयार रहा लवकरच पोलीस भरती प्रकिया सुरू होणार आहे.... 31 डिसेंबर 2025 पर्यंत जागा मागवल्या आहेत,,,,बहुतेक आकडा मोठा अ
सर्वांनी तयार रहा लवकरच पोलीस भरती प्रकिया सुरू होणार आहे.... 31 डिसेंबर 2025 पर्यंत जागा मागवल्या आहेत,,,,बहुतेक आकडा मोठा असू शकतो Join @
24 abr 2025, 10:34

Repost from My Pocket Study
photo content
24 abr 2025, 07:17

Repost from My Pocket Study
photo content
24 abr 2025, 07:17

Repost from My Pocket Study
photo content
24 abr 2025, 07:17

Repost from My Pocket Study
*📌पोपच्या निधनानंतर व्हॅटिकन सिटी चर्चेत* ▪️स्रोतः न्यू यॉर्क टाइम्स ▪️संदर्भ: पोप फ्रान्सिस यांच्या वयाच्या 88 व्या वर्षी निधनानंतर व्हॅटिकन सिटी जगभरात लक्ष वेधून घेत आहे, त्यामुळे सेंट पीटर बॅसिलिका येथे त्यांच्या अंत्यसंस्काराची आणि त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी येणाऱ्या परिषदेची तयारी सुरू आहे. *🔖व्हॅटिकन सिटी बद्दल :* ▪️येथे स्थितः रोम, इटलीचा पश्चिम भाग (टायबर नदीच्या पश्चिम तीरावर .) ▪️वेढलेले: रोम (इटली). ▪️हे एक असे एन्क्लेव्ह आहे ज्याची इतर कोणत्याही देशाशी सीमा नाही. ▪️लोकसंख्या: अंदाजे 882 (2024 अंदाज) *📌सर्वात कमी लोकसंख्या असलेले सार्वभौम राज्य.* ▪️राजधानी: व्हॅटिकन सिटी (देशाच्या नावाप्रमाणेच एक शहर-राज्य). ▪️सरकारचे स्वरूपः पोपच्या अधिपत्याखालील चर्चची निरंकुश राजेशाही. ▪️प्रशासितः द होली सी, पोप (रोमचे बिशप) यांच्या नेतृत्वाखाली, ज्यांच्याकडे कार्यकारी, कायदेविषयक आणि न्यायिक अधिकार आहेत. *📌ऐतिहासिक संदर्भः* ▪️सुरुवातीची मुळेः त्याचा ख्रिश्चन वारसा पीटरपर्यंत पोहोचतो, ज्यांना पहिले पोप मानले जाते. ▪️जमीन नियंत्रणः 1870 पर्यंत पोप राज्यांनी इटलीच्या काही भागांवर राज्य केले. ▪️आधुनिक निर्मिती: फॅसिस्ट इटलीसोबत झालेल्या 1929 च्या लॅटरन कराराद्वारे सार्वभौमत्व प्राप्त झाले *📌अद्वितीय वैशिष्ट्येः* 🔹वास्तुकला आणि कलाः 🔹पीटर बॅसिलिका सिस्टिन चॅपल राफेल रूम्स आणि व्हॅटिकन संग्रहालये येथे आहेत. 🔹मायकेलएंजेलो आणि राफेल यांच्या भित्तिचित्रांसाठी प्रसिद्ध . 🔹कर आकारणी नाही: जागतिक कॅथोलिक देणग्या, संग्रहालय प्रवेश, टपाल तिकिटे आणि स्मृतिचिन्ह विक्रीतून मिळणारे उत्पन्न. 🔹वारसा स्थळः 1984 पासून युनेस्को जागतिक वारसा स्थळ.
24 abr 2025, 07:17

Repost from My Pocket Study
त्यात असेही म्हटले आहे की जेव्हा एक देश एखाद्या प्रकल्पावर काम करतो आणि दुसऱ्या देशाला त्यावर काही आक्षेप असतो, तेव्हा पहिला देश त्याला प्रतिसाद देईल. यासाठी दोन्ही पक्षांच्या बैठका होतील. जर बैठकांमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही, तर दोन्ही देशांच्या सरकारांना तो एकत्रितपणे सोडवावा लागेल. याशिवाय, अशा कोणत्याही वादग्रस्त मुद्द्यावर तटस्थ तज्ञांची मदत घेण्याची किंवा लवाद न्यायालयात जाण्याची तरतूद आहे.
24 abr 2025, 01:55