es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 642
Suscriptores
-424 horas
-127 días
-6030 días
Archivo de publicaciones
Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 10-02.pdf24.04 MB
10 feb 2025, 01:05

शासन स्तरावर पोलीस भरती २०२५ च्या हालचाली वेगाने सुरू आहेत.. तुमच्या तयारीला कोठेही कमी पडू देऊ नका..जे आतापासून तयारीला लागत
शासन स्तरावर पोलीस भरती २०२५ च्या हालचाली वेगाने सुरू आहेत.. तुमच्या तयारीला कोठेही कमी पडू देऊ नका..जे आतापासून तयारीला लागतील तेच स्पर्धेत टिकतील join @
09 feb 2025, 05:18

+8
Loksatta-Mumbai 09-02.pdf27.51 MB
09 feb 2025, 00:08

Repost from My Pocket Study
महिला व बालविकास विभाग परीक्षा वेळापत्रक 2 Feb 5 PM पासून खालील लिंक वर हॉल तिकीट उपलब्ध होतील https://cdn.digialm.com/EForms
महिला व बालविकास विभाग परीक्षा वेळापत्रक 2 Feb 5 PM पासून खालील लिंक वर हॉल तिकीट उपलब्ध होतील https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/login.html
08 feb 2025, 21:52

Repost from My Pocket Study
समाजकल्याण विभाग परीक्षा वेळापत्रक 25 feb पासून हॉल तिकीट उपलब्ध होतील लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/328
+1
समाजकल्याण विभाग परीक्षा वेळापत्रक 25 feb पासून हॉल तिकीट उपलब्ध होतील लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html
08 feb 2025, 21:52

Repost from My Pocket Study
मुख्यसेविका परीक्षा 14,22,23,26,27 Feb आणि 2 march (14 Shift)
मुख्यसेविका परीक्षा 14,22,23,26,27 Feb आणि 2 march (14 Shift)
08 feb 2025, 21:52

Repost from My Pocket Study
◾️UPSC CSE अर्ज करण्यास 18 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ ... 979 जागा! लिंक:-https://upsconline.gov.in/upsc/OTRP/index.php
◾️UPSC CSE अर्ज करण्यास 18 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ ... 979 जागा! लिंक:-https://upsconline.gov.in/upsc/OTRP/index.php
08 feb 2025, 21:52

Repost from My Pocket Study
◾️भारताला वर्षअखेरपर्यंत S-400 ची चौथी स्क्वाड्रन...
◾️भारताला वर्षअखेरपर्यंत S-400 ची चौथी स्क्वाड्रन...
08 feb 2025, 21:52

Repost from My Pocket Study
✅👉 जागतिक आर्थिक मंच वार्षिक बैठक 2025 दावोस येथे आयोजित करण्यात आली☑️ 👉 ट्रान्सजेंडर महिलांना महिला क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्यास बंदी घालणाऱ्या कार्यकारी आदेशावर अध्यक्ष ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली 👉 ऑस्ट्रेलियाने द्वेषविरोधी गुन्हे कायदा मंजूर केला 👉 बाल शोषणसंबंधित AI च्या वापरला गुन्हेगार ठरवणारा पहिला देश इंग्लंड बनला  👉गुजरात ने समान नागरी कायदा लागू करण्यासाठी 5 सदस्यांची समिती स्थपणा केली 👉 इस्रायलने अमेरिकेचे अनुसरण करून संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून(UNHRC) बाहेर पडण्याची घोषणा केली ● United Nations Human Rights Council ● स्थपणा - 15 मार्च 2006 ● एकूण 47 देश सदस्य आहेत ● मुख्यालय - जिनिव्हा, स्वित्झर्लंड ● अध्यक्ष  -जुर्ग लाउबर ● उद्देश - गभरातील मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे संरक्षण करणे ● विश्व मानवाधिकार दिवस - 10 डिसेंबर 👉 नेपाळ सरकारनेे माउंट एव्हरेस्ट आणि 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या शिखरांवर एकट्याने चढण्यास बंदी घातली ●प्रत्येक 2 गिर्यारोहकांमागे 1 माउंटन गाइड आवश्यक आहे ●हे नियम गिर्यारोहकांच्या सुरक्षिततेसाठी बनवले गेले आहेत ● जगातील सर्वात उंच पर्वत ● माउंट एव्हरेस्ट - 8848 मीटर (नेपाळ) ● K2 पर्वत - 8611 मीटर (भारत) ● कांचनजंगा पर्वत -8586 मीटर(भारत) ● ल्होत्से पर्वत - 8516 मीटर (नेपाळ/चीन) 👉 भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडच्या कोलकाता येथील मुख्यालयाचे नाव बदलण्यात आले आहे. ● फोर्ट विल्यम चे नाव - विजय दुर्ग केले ● किचनर हाऊसचे नाव - माणेकशॉ हाऊस केले ● सेंट जॉर्ज गेट चे नाव -  शिवाजी गेट असे केले
08 feb 2025, 21:52

Repost from My Pocket Study
🛑 दिल्ली विधानसभा निकाल 2025 ✅ विधानसभा एकूण जागा - 70 🪷 भाजप - 48 जागा विजयी 🧹आप - 22 जागा विजयी 🖐 काँग्रेस - 00 जागा 🥴
🛑 दिल्ली विधानसभा निकाल 2025 ✅ विधानसभा एकूण जागा - 70 🪷 भाजप - 48 जागा विजयी 🧹आप - 22 जागा विजयी 🖐 काँग्रेस - 00 जागा 🥴 अन्य - 00 जागा ⭐ नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून परवेश वर्मा यांनी दिल्लीची माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा 1844 मतांनी पराभव केला.
08 feb 2025, 05:21

♦️दिल्लीमध्ये 70 जागासाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप सत्तेत..
♦️दिल्लीमध्ये 70 जागासाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप सत्तेत..
08 feb 2025, 03:15

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 08-02.pdf14.94 MB
08 feb 2025, 01:29

Repost from My Pocket Study
MT Pune 08-02.pdf25.62 MB
08 feb 2025, 01:29

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 08-02.pdf29.96 MB
08 feb 2025, 01:29

https://wa.link/hcbm92 यावर्षी पोलीस पदी निवड झालेला सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐 मागील भागात 10 वर्षापासुन विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35,000 /40,000/, 45,000 जंबो पोलीस स्मार्ट बुक्स व इतर स्मार्ट बुक्स चा आपणास पोलीस पदी निवड होण्यास ज्या ज्या आपल्या विद्यार्थी मित्रांना मदत झाली, त्यांनी आपला फोटो व प्रतिक्रिया 9552976452 या नं. वर पाठवावी. आपली प्रतिक्रिया पुस्तकात व आपल्या सोशल मिडीयावर प्रसिद्धी दिली जाईल.
08 feb 2025, 00:56

मुंबई पोलीस निवड झालेल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.....💐💐💐💐💐
08 feb 2025, 00:17

Repost from My Pocket Study
🟨 गिग कामगारांसाठी निवृती वेतन योजना
🟨 गिग कामगारांसाठी निवृती वेतन योजना
08 feb 2025, 00:15

Repost from My Pocket Study
▶️ चांद्रयान 4 = 2027 मध्ये अंतराळात झेपवणार
▶️ चांद्रयान 4 = 2027 मध्ये अंतराळात झेपवणार
08 feb 2025, 00:15

Repost from My Pocket Study
➡️ अटल टिंकरिंग लॅब म्हणजे काय?
➡️ अटल टिंकरिंग लॅब म्हणजे काय?
08 feb 2025, 00:15

Repost from My Pocket Study
▶️ वि. दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2024 - रावसाहेब रंगराव बोराडे ⭕️ मानपत्र , सन्मानचिन्ह व 10 लाख रुपये ⭕️ महाराष्ट्र राज्
▶️ वि. दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2024 - रावसाहेब रंगराव बोराडे ⭕️ मानपत्र , सन्मानचिन्ह व 10 लाख रुपये ⭕️ महाराष्ट्र राज्य मराठी भाषामंत्री - उदय सामंत
08 feb 2025, 00:15