es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 642
Suscriptores
-424 horas
-127 días
-6030 días
Archivo de publicaciones
5. कोणत्या राज्यांमधे मतदारांची संख्या वाढवण्यासाठी "मिशन 414" मोहीम सुरू केली?
Anonymous voting
19 abr 2025, 01:36
19 abr 2025, ~01:36

4. 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्के बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्तींना (PWDs) कोणत्या ॲपद्वारे घरून मतदान करता येईल?
Anonymous voting
19 abr 2025, 01:36
19 abr 2025, ~01:36

3. नुकतेच ‘अग्नय’ आणि 'अक्षय' या दोन युद्धनौकांचे अनावरण करण्यात आले. त्यांची बांधणी कोठे करण्यात आली?
Anonymous voting
19 abr 2025, 01:36
19 abr 2025, ~01:36

2.कोणत्या दलाने 2024 हे 'नागरी कर्मचाऱ्यांचे वर्ष' म्हणून घोषित केले ?
Anonymous voting
19 abr 2025, 01:36
19 abr 2025, ~01:36

1. दक्षिण आशियातील सर्वात मोठे दारुगोळा व क्षेपणास्त्र संकुल कोठे उभारण्यात आले आहे?
Anonymous voting
19 abr 2025, 01:36
19 abr 2025, ~01:36

Repost from My Pocket Study
✨ अतिरिक्त शिक्षक ठरेनात...! शिक्षक भरतीला शिक्षण विभागाचाच खो. नव्या शैक्षणिक वर्षात गुरुजींची आशा धूसर..
✨ अतिरिक्त शिक्षक ठरेनात...! शिक्षक भरतीला शिक्षण विभागाचाच खो. नव्या शैक्षणिक वर्षात गुरुजींची आशा धूसर..
19 abr 2025, 00:19

Repost from My Pocket Study
'TET' उत्तीर्ण नसलेल्यांची नोकरी धोक्यात बोगस टीईटी प्रमाणपत्र मिळविलेल्यांसह 2013 नंतर नियुक्ती होऊनही टीईटी उत्तीर्ण नसताना
'TET' उत्तीर्ण नसलेल्यांची नोकरी धोक्यात बोगस टीईटी प्रमाणपत्र मिळविलेल्यांसह 2013 नंतर नियुक्ती होऊनही टीईटी उत्तीर्ण नसताना शिक्षक म्हणून काम करणाऱ्यांची माहिती यातून समोर येईल. शासनाचे आदेश असताना देखील टीईटी उत्तीर्ण न झालेल्यांना त्या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, त्यानुसार संबंधितांवर पुढील कारवाई होईल. - कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर ❗️आगामी TET ऑक्टोबर 2025 मध्ये होईल ❗️
19 abr 2025, 00:19

एम. फिल.धारक प्राध्यापक रडारवर..
एम. फिल.धारक प्राध्यापक रडारवर..
19 abr 2025, 00:15

✨ सोलापूर @ 43.2 अंशांवर.... लायब्ररी जाताना सोबत पाण्याची बॉटल असू द्या. आणि जास्त करून 12 ते 3 च्या दरम्यान जास्त कुठे फिरू
✨ सोलापूर @ 43.2 अंशांवर.... लायब्ररी जाताना सोबत पाण्याची बॉटल असू द्या. आणि जास्त करून 12 ते 3 च्या दरम्यान जास्त कुठे फिरू नका. स्वतःची काळजी स्वतः घ्या.🙏
19 abr 2025, 00:15

✨ अतिरिक्त शिक्षक ठरेनात...! शिक्षक भरतीला शिक्षण विभागाचाच खो. नव्या शैक्षणिक वर्षात गुरुजींची आशा धूसर..
✨ अतिरिक्त शिक्षक ठरेनात...! शिक्षक भरतीला शिक्षण विभागाचाच खो. नव्या शैक्षणिक वर्षात गुरुजींची आशा धूसर..
19 abr 2025, 00:15

photo content
19 abr 2025, 00:15

photo content
19 abr 2025, 00:15

सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क आणि गट-ड रिक्त जागा(जून 2024) यातील 2023 च्या पदभरतीत भरलेल्या असू शकतात..
19 abr 2025, 00:15

सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क आणि गट-ड रिक्त जागा(जून 2024) यातील 2023 च्या पदभरतीत भरलेल्या असू शकतात..
सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क आणि गट-ड रिक्त जागा(जून 2024) यातील 2023 च्या पदभरतीत भरलेल्या असू शकतात..
19 abr 2025, 00:15

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 19-04.pdf25.48 MB
19 abr 2025, 00:13

Repost from My Pocket Study
INDIAN EXPRESS HD Mumbai 18_04_2025.pdf6.30 MB
19 abr 2025, 00:13

Repost from My Pocket Study
MT nagpur 18-04.pdf30.44 MB
19 abr 2025, 00:13

Repost from My Pocket Study
MT Pune 18-04.pdf45.73 MB
19 abr 2025, 00:13

Repost from My Pocket Study
Mumbai 18-04-2025.pdf10.17 MB
19 abr 2025, 00:13

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 18-04.pdf23.72 MB
19 abr 2025, 00:13