JUMBO Study group
Ir al canal en Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Mostrar más3 637
Suscriptores
-324 horas
-137 días
-6030 días
Archivo de publicaciones
3 637
Repost from My Pocket Study
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दीन-दुबळ्या व उपेक्षितांच्या जीवनाचे वास्तव चित्रण आपल्या विपुल साहित्यातून केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे व्यक्तिमत्त्व साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
🙏🙏🙏
01 ago 2024, 03:12
3 637
Repost from My Pocket Study
⭕️ राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी प्रथमच महिला अधिकारीची नियुक्ती
01 ago 2024, 03:11
3 637
Repost from My Pocket Study
आगामी पोलिस भरती च्या दृष्टिकोनातून लेटेस्ट जुलै 2024 मधे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे 360 अँगलने परिपूर्ण स्पष्टिकरणासह विश्लेषण असणारे मार्केट मधील एकमेव पुस्तके
डेमो कॉपी एकदा नक्की पहाच.👆
31 jul 2024, 11:45
3 637
Repost from My Pocket Study
आगामी पोलिस भरती च्या दृष्टिकोनातून लेटेस्ट जुलै 2024 मधे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे 360 अँगलने परिपूर्ण स्पष्टिकरणासह विश्लेषण असणारे मार्केट मधील एकमेव पुस्तके
डेमो कॉपी एकदा नक्की पहाच.👆
31 jul 2024, 11:45
3 637
Repost from My Pocket Study
+2
🔥🔥प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध 🔥🔥
📌लेटेस्ट जुलै 2024 मध्ये झालेले पोलीस भरती पेपरचे स्पष्टीकरणासह विश्लेषण असलेले मार्केटमधील एकमेव स्मार्ट पुस्तके 📚
🚨बहुप्रतीक्षित, बहुचर्चित♥️360° जम्बो
🚓🚓पोलीस भरती प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह विश्लेषण संच भाग -2 मार्केट मध्ये उपलब्ध झाले आहे. 🔥🔥
📖 360° जम्बो प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह विश्लेषण संच भाग-1
लेटेस्ट 07 जुलै 2024 रोजी झालेल्या 22 पोलीस शिपाई भरती पेपर समावेश
📖 360° जम्बो प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह विश्लेषण संच भाग-2
लेटेस्ट 12 जुलै ते 21 जुलै 2024 रोजी झालेल्या 15 पोलीस शिपाई व चालक भरती पेपर समावेश
📍प्रमुख वैशिष्ट्ये
❤️आगामी परिक्षेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक PYQ प्रश्नाचे 360° अँगल ने परीक्षाभिमुख सखोल विश्लेषणासह स्पष्टीकरण
📌 आगामी होणाऱ्या 16 जुलै ते 21 जुलै मधील सर्व पोलीस शिपाई व चालक चे पेपर QR कोड तंत्रज्ञानद्वारे पाहण्याची सुविधा 🔥🔥
🔷प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरणासह विश्लेषण असलेले मार्केट मधील एकमेव पुस्तक
🔶 एका प्रश्नातून संभाव्य दहा प्रश्नांची तयारी
🔷प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे G.K, मराठी, अंकगणित व बुद्धिमत्ता अशा सर्व विषयनिहाय वर्गीकरणांसह सखोल विश्लेषण
🔶 अंकगणित व बुद्धिमत्ता विषयाचे पुस्तकात सखोल लिखित + व्हिडीओद्वारे अशा दोन्ही पद्धतीने विश्लेषणासह समावेश
🔶 सरावासाठी नामांकित अकॅडमीचे सराव पेपर समावेश.
❤️ 360° जम्बो स्मार्ट बुक भाग 1 व भाग 2 डेमो ट्रेलर & आगामी मुंबई पोलीस भरती स्ट्रॅटेजी व्हिडिओ लिंक -
https://www.youtube.com/live/UCBoTUmDJIQ?si=HOCGqdIw_MOk5g5E
🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक🔜
https://bit.ly/3S4cwiL
❤️ डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक 🔜
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
संपर्क
भारती प्रकाशन पुणे
☎️ 9767165594
31 jul 2024, 11:45
3 637
Repost from My Pocket Study
परभणी चालक पोलीस
आज झालेला पेपर...
https://t.me/mypocketstudy
31 jul 2024, 03:57
3 637
Repost from My Pocket Study
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तसेच समाज कल्याण अधिकारी 2023 आणि इतर पदे.. 👉 SEBC / OBC विकल्प सादर करताना त्यासोबत NCL दावा करु न शकलेल्या उमेदवारांना NCL दावा करण्याकरीता बाह्यलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 👉 लिंकhttp://65.2.95.159/mpsconline/public/casteChangeLogin 👉 शेवटची तारीख - 14 ऑगस्ट 2024
31 jul 2024, 01:16
3 637
Repost from My Pocket Study
+1
♦️वायनाड मध्ये माळीण सारखी दुर्घटना..
👉 बरोबर याच तारखेला 10 वर्षे पूर्वी
30 जुलै ला माळीण दुर्घटना पण घडली होती.. 😒
👉 महाराष्ट्रातील काही घटनांची तारीख लक्षात ठेवा.. 👉 मुंबईतील घाटकोपर : 12 जुलै 2000 (67 मृत्यू) 👉 माळीण ,पुणे : 30 जुलै 2014 (151 मृत्यू) 👉 मुंबई, विक्रोळी, कांजूरमार्ग : 18 जुलै 2021 (32 मृत्यू) 👉 ईर्शाळगड रायगड : 19 जुलै 2023 (26 मृत्यू)
31 jul 2024, 01:16
3 637
Repost from My Pocket Study
♦️SET एसईबीसी आरक्षणासह सेटचा निकाल लवकर या आठवड्यात जाहीर होईल..
👉 अंतिम उत्तरतालिका जाहीर लिंक :- https://setexam.unipune.ac.in/AnswerKeySet.aspx
31 jul 2024, 01:16
3 637
Repost from My Pocket Study
♦️मनू भाकेर - एकाच ऑलिम्पिक मध्ये दोन पदके जिंकणारी स्वातंत्र्यानंतर पहिली भारतीय..
31 jul 2024, 01:16
