es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 637
Suscriptores
-324 horas
-137 días
-6030 días
Archivo de publicaciones
📌 *पोलीस भरतीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार*, 📝आपण *दररोज एक फ्री सराव प्रश्नपत्रिका* *100 प्रश्नांची उपलब्ध* करून देत आहोत. 🔥
📌 *पोलीस भरतीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार*, 📝आपण *दररोज एक फ्री सराव प्रश्नपत्रिका* *100 प्रश्नांची उपलब्ध* करून देत आहोत. 🔥 *पोलीस भरती संभाव्य सराव पेपर क्रमांक 11* https://mypocketstudy.in/mocktests/2456 👁‍🗨पेपर सोडविल्यानंतर  *त्याचा रिझल्ट व  उत्तरे डिटेल्स विश्लेषणासह* पाहता येईल. 🛜तुम्हाला *ऑल महाराष्ट्र लिडरबोर्ड वरती तुमचा स्वतःचा रॅंक* पाहता येईल. 🧿दररोज होणाऱ्या *पेपर ची लिंक मिळविण्यासाठी पुढील चॅनेल ला जाॅईन* करा. 🔜🔜 🛜 *Mypocketstudy टेलिग्राम चॅनेल लिंक* 🔜 https://bit.ly/4347rcR 🌐 *व्हाट्सअप चॅनेल लिंक*🔜 https://bit.ly/3RJ9W2p 👆 *पोलीस भरती तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांना / नातेवाईकांना  नक्की शेअर* करा. 🙏 SHARE
26 jun 2024, 02:05

Repost from My Pocket Study
उत्तरप्रदेश मध्ये प्रश्नपत्रिका फोडल्यास आजन्म कारावास; एक कोटी रुपयांपर्यंतचा दंड..
उत्तरप्रदेश मध्ये प्रश्नपत्रिका फोडल्यास आजन्म कारावास; एक कोटी रुपयांपर्यंतचा दंड..
25 jun 2024, 23:47

Repost from My Pocket Study
ZP Marathi Without Interview Phase1 Conversion Round list ज्यांची निवड झाली आहे त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन💐💐
25 jun 2024, 23:47

Repost from My Pocket Study
BARTI मार्फत SC प्रवर्गातील उमेदवारांसाठी UPSC,MPSC,Banking exam पोलीस भरती या परीक्षेच्या तयारीसाठी सामायिक परीक्षेचे आयोजन
BARTI मार्फत SC प्रवर्गातील उमेदवारांसाठी UPSC,MPSC,Banking exam पोलीस भरती या परीक्षेच्या तयारीसाठी सामायिक परीक्षेचे आयोजन
25 jun 2024, 23:47

Repost from My Pocket Study
+1
♦️ शिक्षक भरती 👉 ZP Marathi WithoutInterview Phase1ConversionRound.
25 jun 2024, 23:47

_*"राजर्षी शाहू महाराज यांची जयंती दिवाळी सणाप्रमाणे साजरी करा."*_ *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर* *26 जून - आरक्षणाचे जनक, लोकराजा
_*"राजर्षी शाहू महाराज यांची जयंती दिवाळी सणाप्रमाणे साजरी करा."*_ *- डॉ. बाबासाहेब आंबेडकर* *26 जून - आरक्षणाचे जनक, लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या व 'सामाजिक न्याय दिना'च्या हार्दिक शुभेच्छा...!* 💐💐💐💐💐💐💐💐
25 jun 2024, 23:39

Repost from My Pocket Study
🚨🚨मिरा - भाईंदर 800 मीटर
25 jun 2024, 10:16

Repost from My Pocket Study
❇️ पोलिस भरती लेखी परीक्षा ही १४ जुलै पासून सुरू होऊ शकते. 📌कमी कालावधीत लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी कशी करायची? 📌कमी वेळ
❇️ पोलिस भरती लेखी परीक्षा ही १४ जुलै पासून सुरू होऊ शकते. 📌कमी कालावधीत लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी कशी करायची? 📌कमी वेळेत (3 ते 4 दिवसात)जास्तीत - जास्त परिक्षाभिमुख उजळणी कशी करावी? 📌कमी वेळेत पैकीच्या - पैकी गुण कसे मिळवता येतील? 📌कमी वेळेत सर्व विषयांची उजळणी कशी करायची? 🔍या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून सर्व व्हिडिओ पहा आणि तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. https://www.youtube.com/live/_26zDZj10AI?si=VeZKF4Ut8DAHLeab https://www.youtube.com/live/_26zDZj10AI?si=VeZKF4Ut8DAHLeab ◾️राज्यात एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांची परीक्षा एकाच दिवशी होणार आहे हे आधीच माहिती पत्रकात म्हटले आहे. ◾️Constable एकाच दिवशी. ◾️SRPF वेगळ्या दिवशी ◾️चालक वेगळ्या दिवशी ◾️कारागृह शिपाई वेगळ्या दिवशी 👉 पोलीस शिपाई लेखी परीक्षा ७/७/२०२४ 👉 चालक पोलीस शिपाई लेखी परीक्षा १४/०७/२०२४ 🧿टेलिग्राम चॅनेल -https://t.me/mypocketstudy ♦ *दररोज चे पोलीस भरती अपडेट पाहण्यासाठी* *My Pocket study YouTube Channel ला Like करा, Share करा, Subscribe करा*.
25 jun 2024, 08:37

Repost from My Pocket Study
#typingSkillTest #PSI interview ♦️जा.क्र.036/2023 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची मुलाखत व जा.क्र.111/2023 मधील लिपिक-टंकलेखक
#typingSkillTest #PSI interview ♦️जा.क्र.036/2023 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची मुलाखत व जा.क्र.111/2023 मधील लिपिक-टंकलेखक/कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी एकाच दिवशी असणाऱ्या उमेदवारांच्या पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखतीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
25 jun 2024, 03:30

Repost from My Pocket Study
❇️ पोलिस भरती लेखी परीक्षा ही १४ जुलै पासून सुरू होऊ शकते. ◾️राज्यात एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांची परीक्षा एकाच दिवशी होणार आहे
❇️ पोलिस भरती लेखी परीक्षा ही १४ जुलै पासून सुरू होऊ शकते. ◾️राज्यात एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांची परीक्षा एकाच दिवशी होणार आहे हे आधीच माहिती पत्रकात म्हटले आहे. ◾️Constable एकाच दिवशी. ◾️SRPF वेगळ्या दिवशी ◾️चालक वेगळ्या दिवशी ◾️कारागृह शिपाई वेगळ्या दिवशी 👉 पोलीस शिपाई लेखी परीक्षा ७/७/२०२४ 👉 चालक पोलीस शिपाई लेखी परीक्षा १४/०७/२०२४ https://t.me/mypocketstudy
25 jun 2024, 02:45

Repost from My Pocket Study
🛑 मुंबई शहर पोलीस ✅ मुंबई पोलीस भरती मैदानी चाचणी घेण्याकरिता दोन ग्राउंड फिक्स झाले आहे...तिसरे ग्राउंड लवकरच तयार केले जाईल ✅ पहिले ग्राउंड मुंबई लोहमार्ग पोलीस सिंथेटिक ग्राउंड येथे होणार आहे, दुसरे ग्राउंड मस्त समुद्राच्या कडेला होणार आहे...
25 jun 2024, 02:18

Repost from My Pocket Study
👉 ज्या जिल्हा पोलीस घटकात मैदानी चाचणी पूर्ण झाली तिथे - 07/07/2024 👉 ज्या घटकात चालक पोलीस ची मैदानी चाचणी पूर्ण झाली आहे तिथे - 14/07/2024 लेखी परीक्षा घेण्याचे प्रस्तावित आहे...👆
25 jun 2024, 02:18

Repost from My Pocket Study
⭕ पोलीस भरती लेखी परीक्षेबाबत... 👆 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/mypocketstudy
⭕ पोलीस भरती लेखी परीक्षेबाबत... 👆 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/mypocketstudy
25 jun 2024, 02:18

Repost from My Pocket Study
♦️पेपरफुटी विरोधातील कायद्याची प्रतीक्षाच.
+1
♦️पेपरफुटी विरोधातील कायद्याची प्रतीक्षाच.
25 jun 2024, 02:15

Repost from My Pocket Study
♦️7 वर्षांत 54 लाख नोकऱ्यांवर कुऱ्हाड.. 👉 18 लाख उद्योग बंद. 👉 15 टक्क्यांनी घटली कर्मचारी संख्या.
♦️7 वर्षांत 54 लाख नोकऱ्यांवर कुऱ्हाड.. 👉 18 लाख उद्योग बंद. 👉 15 टक्क्यांनी घटली कर्मचारी संख्या.
25 jun 2024, 02:15

Repost from My Pocket Study
♦️लोकसभा प्रोटेम स्पीकर..
♦️लोकसभा प्रोटेम स्पीकर..
25 jun 2024, 02:15

Repost from My Pocket Study
♦️ यूपीएससी परीक्षेवर ' एआय' कॅमेऱ्यांचा वॉच.
♦️ यूपीएससी परीक्षेवर ' एआय' कॅमेऱ्यांचा वॉच.
25 jun 2024, 02:15

Repost from My Pocket Study
#RTI ♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 अर्ज.
#RTI ♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 अर्ज.
25 jun 2024, 02:15

Repost from My Pocket Study
IE-Pune 25-06.pdf8.56 MB
25 jun 2024, 02:03