JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多3 637
订阅者
-324 小时
-137 天
-6030 天
帖子存档
3 635
📌 *पोलीस भरतीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार*,
📝आपण *दररोज एक फ्री सराव प्रश्नपत्रिका*
*100 प्रश्नांची उपलब्ध* करून देत आहोत.
🔥 *पोलीस भरती संभाव्य सराव पेपर क्रमांक 11*
https://mypocketstudy.in/mocktests/2456
👁🗨पेपर सोडविल्यानंतर *त्याचा रिझल्ट व उत्तरे डिटेल्स विश्लेषणासह* पाहता येईल.
🛜तुम्हाला *ऑल महाराष्ट्र लिडरबोर्ड वरती तुमचा स्वतःचा रॅंक* पाहता येईल.
🧿दररोज होणाऱ्या *पेपर ची लिंक मिळविण्यासाठी पुढील चॅनेल ला जाॅईन* करा. 🔜🔜
🛜 *Mypocketstudy टेलिग्राम चॅनेल लिंक* 🔜
https://bit.ly/4347rcR
🌐 *व्हाट्सअप चॅनेल लिंक*🔜
https://bit.ly/3RJ9W2p
👆 *पोलीस भरती तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांना / नातेवाईकांना नक्की शेअर* करा. 🙏
SHARE
26 6月 2024, 02:05
3 635
Repost from My Pocket Study
उत्तरप्रदेश मध्ये प्रश्नपत्रिका फोडल्यास आजन्म कारावास; एक कोटी रुपयांपर्यंतचा दंड..
25 6月 2024, 23:47
3 635
Repost from My Pocket Study
ZP Marathi Without Interview Phase1 Conversion Round list
ज्यांची निवड झाली आहे त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन💐💐
25 6月 2024, 23:47
3 635
Repost from My Pocket Study
BARTI मार्फत SC प्रवर्गातील उमेदवारांसाठी UPSC,MPSC,Banking exam पोलीस भरती या परीक्षेच्या तयारीसाठी सामायिक परीक्षेचे आयोजन
25 6月 2024, 23:47
3 635
Repost from My Pocket Study
♦️ शिक्षक भरती
👉 ZP Marathi WithoutInterview Phase1ConversionRound.
25 6月 2024, 23:47
3 635
_*"राजर्षी शाहू महाराज यांची जयंती दिवाळी सणाप्रमाणे साजरी करा."*_
*- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
*26 जून - आरक्षणाचे जनक, लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या व 'सामाजिक न्याय दिना'च्या हार्दिक शुभेच्छा...!*
💐💐💐💐💐💐💐💐
25 6月 2024, 23:39
3 635
Repost from My Pocket Study
❇️ पोलिस भरती लेखी परीक्षा ही १४ जुलै पासून सुरू होऊ शकते.
📌कमी कालावधीत लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी कशी करायची?
📌कमी वेळेत (3 ते 4 दिवसात)जास्तीत - जास्त परिक्षाभिमुख उजळणी कशी करावी?
📌कमी वेळेत पैकीच्या - पैकी गुण कसे मिळवता येतील?
📌कमी वेळेत सर्व विषयांची उजळणी कशी करायची?
🔍या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून सर्व व्हिडिओ पहा आणि तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.
https://www.youtube.com/live/_26zDZj10AI?si=VeZKF4Ut8DAHLeab
https://www.youtube.com/live/_26zDZj10AI?si=VeZKF4Ut8DAHLeab
◾️राज्यात एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांची परीक्षा एकाच दिवशी होणार आहे हे आधीच माहिती पत्रकात म्हटले आहे.
◾️Constable एकाच दिवशी.
◾️SRPF वेगळ्या दिवशी
◾️चालक वेगळ्या दिवशी
◾️कारागृह शिपाई वेगळ्या दिवशी
👉 पोलीस शिपाई लेखी परीक्षा
७/७/२०२४
👉 चालक पोलीस शिपाई लेखी परीक्षा
१४/०७/२०२४
🧿टेलिग्राम चॅनेल -https://t.me/mypocketstudy
♦ *दररोज चे पोलीस भरती अपडेट पाहण्यासाठी*
*My Pocket study YouTube Channel ला Like करा, Share करा, Subscribe करा*.
25 6月 2024, 08:37
3 635
Repost from My Pocket Study
#typingSkillTest #PSI interview
♦️जा.क्र.036/2023 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची मुलाखत व जा.क्र.111/2023 मधील लिपिक-टंकलेखक/कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी एकाच दिवशी असणाऱ्या उमेदवारांच्या पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखतीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
25 6月 2024, 03:30
3 635
Repost from My Pocket Study
❇️ पोलिस भरती लेखी परीक्षा ही १४ जुलै पासून सुरू होऊ शकते.
◾️राज्यात एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांची परीक्षा एकाच दिवशी होणार आहे हे आधीच माहिती पत्रकात म्हटले आहे.
◾️Constable एकाच दिवशी.
◾️SRPF वेगळ्या दिवशी
◾️चालक वेगळ्या दिवशी
◾️कारागृह शिपाई वेगळ्या दिवशी
👉 पोलीस शिपाई लेखी परीक्षा
७/७/२०२४
👉 चालक पोलीस शिपाई लेखी परीक्षा १४/०७/२०२४
https://t.me/mypocketstudy
25 6月 2024, 02:45
3 635
Repost from My Pocket Study
🛑 मुंबई शहर पोलीस
✅ मुंबई पोलीस भरती मैदानी चाचणी घेण्याकरिता दोन ग्राउंड फिक्स झाले आहे...तिसरे ग्राउंड लवकरच तयार केले जाईल
✅ पहिले ग्राउंड मुंबई लोहमार्ग पोलीस सिंथेटिक ग्राउंड येथे होणार आहे, दुसरे ग्राउंड मस्त समुद्राच्या कडेला होणार आहे...
25 6月 2024, 02:18
3 635
Repost from My Pocket Study
👉 ज्या जिल्हा पोलीस घटकात मैदानी चाचणी पूर्ण झाली तिथे - 07/07/2024
👉 ज्या घटकात चालक पोलीस ची मैदानी चाचणी पूर्ण झाली आहे तिथे - 14/07/2024
लेखी परीक्षा घेण्याचे प्रस्तावित आहे...👆
25 6月 2024, 02:18
3 635
Repost from My Pocket Study
⭕ पोलीस भरती लेखी परीक्षेबाबत... 👆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/mypocketstudy
25 6月 2024, 02:18
3 635
Repost from My Pocket Study
♦️7 वर्षांत 54 लाख नोकऱ्यांवर कुऱ्हाड.. 👉 18 लाख उद्योग बंद. 👉 15 टक्क्यांनी घटली कर्मचारी संख्या.
25 6月 2024, 02:15
