ch
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
4 001
订阅者
无数据24 小时
-97
-5630
帖子存档
🔰महाराष्ट्र हे 'मेनोपॉज क्लिनिक' सुरू करणारे देशातील पहिले राज्य. 🔸​ठिकाण: सर्व जिल्हा रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये.
🔰महाराष्ट्र हे 'मेनोपॉज क्लिनिक' सुरू करणारे देशातील पहिले राज्य. 🔸​ठिकाण: सर्व जिल्हा रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये. 🔹​लाभार्थी: ४०-५० वयोगटातील रजोनिवृत्त होणाऱ्या महिला. 🔸​उपचार: हार्मोनल बदल, हाडांचे आरोग्य आणि मानसिक त्रासावर उपचार. 🔹​सुविधा: एकाच ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि समुपदेशन.

+9
Loksatta-Mumbai 18-01.pdf11.81 MB

🔴 FINAL YEAR LLB – MOOT COURT READY SOLUTION 🔴 कॉलेजमध्ये दिला जाणारा Moot Court Problem ✔ जसा आहे तसाच ✔ Memorable & Easy
🔴 FINAL YEAR LLB – MOOT COURT READY SOLUTION 🔴 कॉलेजमध्ये दिला जाणारा Moot Court Problem ✔ जसा आहे तसाच ✔ Memorable & Easy Drafting ✔ Fully Prepared – Direct Presentation Ready 📌 Includes • Statement of Facts • Statement of Issues • Arguments (One Side – Petitioner / Respondent) • Relevant Case Laws • Final Year Level Legal Language 💸 Fees ❌ Regular: ₹499 🔥 Today Only: ₹399 📲 Payment Mode: UPI / GPay / PhonePe 9637637380 👉 Click here below link https://wa.link/pi3ve8 🧾 Payment झाल्यावर Screenshot + Details DM करा 🚨 Limited Slots 📩 DM Now ⚖️ Final Year. Final Impression. Make It Count. Join Legal Law https://t.me/Law_Book_Notes

🥷 बीएसएफ (Border Security Force):- नवे महासंचालक :- प्रवीण कुमार
🥷 बीएसएफ (Border Security Force):- नवे महासंचालक :- प्रवीण कुमार

🟠महोत्सव व साजरे करणारे राज्य :- •  हॉर्नबिल महोत्सव – नागालँड •  सोलुंग महोत्सव – अरुणाचल प्रदेश •  साजिबू चिरौबा – मणीपुर •  खजुराहो महोत्सव – मध्य प्रदेश •  लोसर महोत्सव – लडाख •  वंगला (wangala) महोत्सव- मेघालय •  तिरू ओणम – केरळ •  चितवान हत्ती महोत्सव - नेपाळ •  आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव – गुजरात •  सरहूल - झारखंड

महाराष्ट्र पोलीस भरती महत्त्वाचे भारतातील - महत्त्वाची सरोवरे* ▪️ दाल सरोवर - जम्मू काश्मीर ▪️ वूलर सरोवर - जम्मू काश्मीर ▪️ नैनिताल सरोवर - उत्तराखंड ▪️ लोणार सरोवर - महाराष्ट्र ▪️ चिल्का सरोवर - ओडिसा ▪️ कोलेरु सरोवर - आंध्रप्रदेश ▪️ पुलिकत सरोवर - आंध्रप्रदेश व तामिळनाडू ▪️ सांभर सरोवर - राजस्थान ▪️ वेम्बनाड सरोवर - केरळ ▪️ सरदार सरोवर - गुजरात ▪️ लोकटक सरोवर - मणिपूर

🔥📜 काही अत्यंत महत्वाची कलमे – पाठच करून ठेवा! ⭐ ━━━━━━━━━━━━ 👑 राष्ट्रपती – कलम 52 👑 उपराष्ट्रपती – कलम 63 🏛️ राज्यपाल – कलम 155 🧑‍💼 पंतप्रधान – कलम 74 🧑‍💼 मुख्यमंत्री – कलम 164 ━━━━━━━━━━━━ 🏛️ विधानपरिषद – कलम 169 🏛️ विधानसभा – कलम 170 🏛️ संसद – कलम 79 🏛️ राज्यसभा – कलम 80 🏛️ लोकसभा – कलम 81 ━━━━━━━━━━━━ 📊 महालेखापरीक्षक (CAG) – कलम 148 ⚖️ महाधिवक्ता (राज्य) – कलम 165 ⚖️ महान्यायवादी (केंद्र) – कलम 76 ⚠️ महाभियोग – कलम 61 ━━━━━━━━━━━━ 📝 केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) – कलम 315 🗳️ निवडणूक आयोग – कलम 324 ━━━━━━━━━━━━ ⚖️ सर्वोच्च न्यायालय – कलम 124 ⚖️ उच्च न्यायालय – कलम 214 ⚖️ जिल्हा न्यायालय – कलम 233 ━━━━━━━━━━━━ 🚨 राष्ट्रीय आणीबाणी – कलम 352 🚨 राष्ट्रपती राजवट – कलम 356 Join https://t.me/mypocketstudy

🌿 केरळचे नाव होणार केरळम्! 〰️〰️🔸〰️〰️🔸〰️〰️🔸〰️〰️🔸〰️〰️ 📌 नुकतेच नामांतर झालेली महत्वाची ठिकाणे, संस्था व उपक्रम — सुबक व योग्य क्रमाने: 🗺️ राज्ये, जिल्हे, तालुके व शहरे 🏙 अहमदनगर जिल्हा → पुण्यश्लोक अहिल्यानगर 🏛 औरंगाबाद जिल्हा → छत्रपती संभाजीनगर 🏞 उस्मानाबाद जिल्हा → धाराशिव 🏙 अलाहाबाद → प्रयागराज 🏛 फैजाबाद जिल्हा → अयोध्या 🏞 वेल्हे तालुका → राजगड 🏙 इस्लामपूर → ईश्वरपूर 🏘 निजामपूर → रायगडवाडी 🏛 खुलताबाद (महाराष्ट्र) → रत्नापूर 🏞 जलालाबाद (उत्तर प्रदेश) → परशुरामपुरी 🌉 रस्ते, पूल व स्थळे 🛣 राजपथ → कर्तव्यपथ 🌉 कर्नाक पूल (मुंबई) → सिंदूर ब्रिज 🌊 फोय सागर तलाव (राजस्थान) → वरुण सागर 🏛 जुने किंग एडवर्ड मेमोरियल भवन (राजस्थान) → महर्षी दयानंद विश्रांत गृह 🏢 संस्था, क्रीडा व संरक्षण 👩‍👧 NIPCCD → सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला व बाल विकास संस्था 🏏 भारत–इंग्लंड कसोटी मालिका → अँडरसन–तेंडुलकर ट्रॉफी ✈️ HJT-36 (हिंदुस्तान जेट ट्रेनर) → ‘यशस’ (प्रशिक्षण विमान) ⚔️ संरक्षण विभाग (अमेरिका) → युद्ध विभाग ✨ स्पर्धा परीक्षा, चालू घडामोडी व GK साठी अत्यंत उपयुक्त! Join 👇 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ https://t.me/mypocketstudy 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

हे लक्षात ठेवा.... 👇 1) भारतीय सेना दिन कधी साजरा केला जातो? A) 14 जानेवारी B) 15 जानेवारी C) 26 जानेवारी D) 4 डिसेंबर 👉 उत्तर: B 2) भारतीय सेनेचे पहिले भारतीय सेनाप्रमुख कोण होते? A) जनरल थिमय्या B) जनरल मानेकशॉ C) जनरल के. एम. करियप्पा D) जनरल रावत 👉 उत्तर: C 3) जनरल के. एम. करियप्पा यांनी सेनाप्रमुख पदभार केव्हा स्वीकारला? A) 1947 B) 1948 C) 1949 D) 1950 👉 उत्तर: C 4) भारतीय सेना दिन साजरा करण्यामागील मुख्य कारण काय? A) स्वातंत्र्य दिन B) विजय दिन C) भारतीय सेनाप्रमुखपद भारतीयांकडे आले D) संविधान अंमलबजावणी 👉 उत्तर: C 5) भारतीय सेना दिन कोणाच्या शौर्याचा सन्मान करतो? A) नौदल B) हवाई दल C) पोलीस D) भारतीय सेना 👉 उत्तर: D 6) १५ जानेवारी रोजी प्रामुख्याने काय आयोजन केले जाते? A) निवडणूक B) क्रीडा स्पर्धा C) लष्करी परेड व शौर्यप्रदर्शन D) मंत्रिमंडळ बैठक 👉 उत्तर: C

🛑लक्षात ठेवा 1) साम्राज्यवादी विचारसरणी →वेलेंटाईन चिरॉल 2) केंब्रिज विचारसरणी → अनिल सिअल 3) राष्ट्रवादी विचारसरणी → आर.सी मजुमदार 4) साम्यवादी विचारसरणी→ आर.पी.दत्त 5)डॉ. राधाकृष्णन आयोग → 1949 6) मुदलियार आयोग → 1952 7) एन.सी.ई.आर.टी. स्थापना→ 1961 8) डॉ. कोठारी आयोग → 1964 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ JOIN TELIGRAM https://t.me/mypocketstudy

🔆 ISRO आणि PSLV रॉकेट – काय चुकलं? 1️⃣ काय घडलं? ▪️ 12 जानेवारीला PSLV-C62 रॉकेट उडालं ▪️ थोड्या वेळात रॉकेटचा एक भाग नीट काम करू शकला नाही ▪️ त्यामुळे मोहीम अयशस्वी झाली 2️⃣ आधीही असंच झालं होतं का? ▪️ होय ▪️ मे 2025 मध्ये PSLV-C61 सोबतही असंच घडलं होतं ▪️ दोन्ही वेळा रॉकेटच्या तिसऱ्या भागात बिघाड झाला 3️⃣ PSLV रॉकेट कसं आहे? ▪️ हे ISRO चं खूप जुने आणि विश्वासू रॉकेट आहे ▪️ अनेक वर्षे यशस्वीपणे उपग्रह अवकाशात नेले आहेत ▪️ म्हणूनच सलग दोन वेळा अपयश झालं, हे गंभीर आहे 4️⃣ चूक नेमकी कुठे झाली? ▪️ रॉकेट बनवताना आणि तपासताना (Quality Check) ▪️ कदाचित नीट तपास झाला नसेल ▪️ म्हणून तांत्रिक भाग नीट काम करू शकला नाही 5️⃣ ISRO ने काय सांगितलं? ▪️ त्यांनी “आम्ही सुधारणा केल्या” असं सांगितलं ▪️ पण नेमकी चूक काय होती, हे लोकांना सांगितलं नाही ▪️ अहवाल गुप्त ठेवला 6️⃣ यामुळे काय नुकसान होऊ शकतं? ▪️ परदेशी लोक ISRO वरचा विश्वास कमी करू शकतात ▪️ रॉकेट उडवण्यासाठी विमा महाग होईल ▪️ भारताला रॉकेट व्यवसायात अडचण येऊ शकते 7️⃣ तरीही चांगली गोष्ट काय? ▪️ ISRO चं दुसरं मोठं रॉकेट (LVM-3) चांगलं काम करत आहे ▪️ त्यामुळे ISRO पूर्णपणे अपयशी नाही 8️⃣ आता काय करायला हवं? ▪️ ISRO ने सत्य लोकांना सांगायला हवं ▪️ नेमकी चूक काय झाली ते स्पष्ट करायला हवं ▪️ पुढच्या वेळेस अशी चूक होऊ नये याची काळजी घ्यायला हवी 9️⃣ निष्कर्ष ▪️ चूक लपवण्यापेक्षा सांगणं चांगलं ▪️ नीट तपासणी केली तर रॉकेट सुरक्षित उडेल ▪️ ISRO ने पुन्हा लोकांचा विश्वास जिंकायला हवा

👼1 जानेवारी -  जागतिक कुटुंब दिन  👼 3 जानेवारी - आंतरराष्ट्रीय माइंड बॉडी वेलनेस डे 👼4 जानेवारी - जागतिक ब्रेल दिवस 👼5 जानेवारी - राष्ट्रीय पक्षी दिवस 👼6 जानेवारी - युद्ध अनाथांचा जागतिक दिवस 👼7 जानेवारी - महायान नववर्ष 👼8 जानेवारी - आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिवस 👼8 जानेवारी -पृथ्वीचा परिभ्रमण दिवस 👼9 जानेवारी - अनिवासी भारतीय (अनिवासी भारतीय) दिवस किंवा प्रवासी भारतीय दिवस 👼10 जानेवारी - जागतिक हिंदी दिवस 👼11 जानेवारी -लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी 👼11 जानेवारी - राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस 👼11 ते 17 जानेवारी -राष्ट्रीय रस्ता सुरक्षा आठवडा 👼12 जानेवारी - राष्ट्रीय युवा दिन 👼15 जानेवारी - भारतीय सैन्य दिवस 👼16 जानेवारी - राष्ट्रीय स्टार्टअप दिवस 👼17 जानेवारी - गुरू गोविंद सिंग जयंती 👼21 जानेवारी त्रिपुरा, मणिपुर आणि मेघालय स्थापना दिवस 👼23 जानेवारी -  नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती 👼 24 जानेवारी - राष्ट्रीय बालिका दिवस 👼24 जानेवारी - आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस 👼 25 जानेवारी - राष्ट्रीय मतदार दिवस 👼25 जानेवारी - राष्ट्रीय पर्यटन दिवस 👼26 जानेवारी - प्रजासत्ताक दिवस Join https://t.me/mypocketstudy

🔸महानगरपालिका निवडणुका.. कुणाची सत्ता कोठे?
🔸महानगरपालिका निवडणुका.. कुणाची सत्ता कोठे?

वृत्तपत्रे आणि त्यांचे संपादक/संस्थापक 1. दर्पण (१८३२) - बाळशास्त्री जांभेकर महाराष्ट्रातील पहिले मराठी वृत्तपत्र (६ जानेवारी -पत्रकार कार दिन) 2. प्रभाकर - भाऊ महाजन यात लोकहितवादींची 'शतपत्रे' प्रसिद्ध झाली. 3.ज्ञानोदय - रेव्हरंड हेन्री व्हॅलेंटाइन आशिया व युरोपचा नकाशा छापलेले पहिले वृत्तपत्र. 4. केसरी (मराठी) - गोपाळ गणेश आगरकर पहिले संपादक  १८८१ मध्ये स्थापना (लोकमान्य टिळकांचे सहकार्य). 5. मराठा (इंग्रजी) - लोकमान्य टिळक इंग्रजी भाषेतून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र. 6. सुधारक - गोपाळ गणेश आगरकर केसरी सोडल्यानंतर स्वतःचे वृत्तपत्र सुरू केले. 7. दीनबंधू - कृष्णराव भालेकर सत्यशोधक समाजाचे मुखपत्र (महात्मा फुलेंचे सहकारी). 8. मुकनायक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९२० मध्ये स्थापना (राजर्षी शाहू महाराजांच्या मदतीने).

photo content

photo content

*🎉🔥 14 डिसेंबर मकरसंक्रांत स्पेशल – धमाका! 🔥🎉* *“तिळगुळ घ्या Success मिळवा!”* *“₹49 मध्ये सरकारी नोकरीची तयारी!”* 💥 सर्व
*🎉🔥 14 डिसेंबर मकरसंक्रांत स्पेशल – धमाका! 🔥🎉* *“तिळगुळ घ्या Success मिळवा!”* *“₹49 मध्ये सरकारी नोकरीची तयारी!”* 💥 सर्व कोर्सेसवर *थेट 90% डिस्काउंट* *💰 मूळ किंमत ₹4999/- → फक्त ₹49/- 😱* *📚 संपूर्ण अभ्यासक्रम – 1000+ HD व्हिडिओ लेक्चर्स* ✨ कोर्समध्ये समाविष्ट: ✅ मराठी | इंग्रजी | हिंदी ✅ गणित | बुद्धिमत्ता | सामान्य ज्ञान 🎥 HD रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स 🖥️ डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले 🔁 कितीही वेळा पाहण्याची सुविधा *📆 1 वर्ष वैधता – 1000+ व्हिडिओ* 📝 100+ टेस्ट सिरीज *🔗 थेट कोर्स लिंक्स* *🚨 नगरपरिषद क व ड संपूर्ण भरती कोर्स 2026 -(फक्त ₹ 49/-)* 🔗 https://bit.ly/3LzpiG7 *👉 उच्च न्यायालय मेगाभरती संपूर्ण कोर्स-(फक्त ₹49/-)* 🔗 https://bit.ly/49s3NzW *👉 SSC GD संपूर्ण भरती कोर्स- (फक्त ₹49/-)* 🔗 https://bit.ly/3XOJvKJ *📱 मोफत डेमो पाहण्यासाठी* *👉 Study Hub Pune App डाउनलोड करा* 🔗 https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.jts *💬 Helpline WhatsApp* 👉 https://wa.link/jc4wz7 *📞 Message Now: 9767346120* *🎉 मकरसंक्रांत स्पेशल ऑफर!* *🚀 नवीन वर्षात सरकारी नोकरीचा संकल्प आजचं पूर्ण करा!*

*🪁 ✨ मकर संक्रांती स्पेशल धमाका ऑफर ✨🪁* *🔥 तिळगुळ घ्या… यशस्वी व्हा! 🔥* *📚 सर्व कोर्सवर तब्बल 90% DISCOUNT* 👉 मर्यादित काळासाठी – आजच फायदा घ्या! *💰 500+ व्हिडिओ लेक्चर फक्त ₹49/- मध्ये!* 📌 Recorded HD व्हिडिओ लेक्चर्स 📌 Digital Smart Board Teaching 📌 कितीही वेळा पाहता येणारे 📌 1 वर्ष वैधता 📌 100+ Test Series 📌 Batch बदलायची गरज नाही – Mahacombo Access! *🎯 49/- मधील स्पेशल कोर्सेस (लिंकसह):* *👉 नगरपरिषद गट क व ड मेगा भरती संपूर्ण कोर्स लिंक - 49/- मध्ये* https://bit.ly/3LzpiG7 *👉उच्च न्यायालय मेगा भरती संपूर्ण कोर्स लिंक - 49/- मध्ये* https://bit.ly/49s3NzW *👉SSC GD संपूर्ण भरती कोर्स लिंक -49/- मध्ये* https://bit.ly/3XOJvKJ *🔥धर्मादाय आयुक्त/निरिक्षक भरती कोर्स-49/-* https://bitly.cx/7goe *🚓 पोलीस भरती फुल कोर्स -49/-* https://bit.ly/3qdSbty *🌳वनरक्षक All PYQ पेपर कोर्स-49/-* https://bitly.cx/PWt2 *🌾 तलाठी भरती -49/-* https://bit.ly/3urZRKb *🕵️‍♂️ स्पेशल अंकगणित व बुद्धिमत्ता -49/-* https://bit.ly/34SQMB7 *🧑‍💼 समाजकल्याण सरळसेवा भरती- 49/-* https://bit.ly/4f2OzkX *📊 लिपिक लेखा कोषागार भरती –49/-* https://bit.ly/3Nn8Eqq *🏥 GMC कोल्हापूर भरती – 49/-* https://bit.ly/4h3SsIa *🍽 अन्न व औषध प्रशासन भरती– 49/-* https://bit.ly/3XZFqCW *🎓 MAHA-TET शिक्षक पात्रता परीक्षा – 49/-* https://bitly.cx/8EQl *🚆 रेल्वे NTPC RRB भरती – 49/-* https://bit.ly/3ZRBcjb *🏛️ BMC महानगरपालिका भरती – 49/-* https://bit.ly/47Rja2I *🛡 SSC GD कोर्स – 49/-* https://bit.ly/4auPj0X *📦 पुरवठा निरीक्षक भरती – 49/-* https://bit.ly/3va36K1 *🏫 जिल्हा परिषद भरती – 49/-* https://bit.ly/45tA3xZ *🏥 आरोग्य भरती – 49/-* https://bit.ly/3weSB6D *⌨️ लिपिक टंकलेखक भरती – 49/-* https://bit.ly/3628ItS *🎯 BMC परीक्षा टेस्ट सिरीज– 49/-* https://bit.ly/3Wr7cGs *📱 मोफत डेमो* पाहण्यासाठी *Study Hub Pune* ॲप डाउनलोड करा: *👉 Download App* https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share *💬 हेल्पलाइन WhatsApp:* https://wa.link/jc4wz7 *👉 Message Now 📞 9767346120* *🎉 मर्यादित ऑफर फक्त आजचं!* *🚀 सरळसेवा परीक्षा 2026 यशस्वी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका!* *👥 मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!*

*📚 सर्व कोर्सवर तब्बल 90% DISCOUNT* 👉 मर्यादित काळासाठी – आजच फायदा घ्या! *💰 500+ व्हिडिओ लेक्चर फक्त ₹49/- मध्ये!* 📌 Rec
*📚 सर्व कोर्सवर तब्बल 90% DISCOUNT* 👉 मर्यादित काळासाठी – आजच फायदा घ्या! *💰 500+ व्हिडिओ लेक्चर फक्त ₹49/- मध्ये!* 📌 Recorded HD व्हिडिओ लेक्चर्स 📌 Digital Smart Board Teaching 📌 कितीही वेळा पाहता येणारे 📌 1 वर्ष वैधता 📌 100+ Test Series 📌 Batch बदलायची गरज नाही – Mahacombo Access! *📱 मोफत डेमो* पाहण्यासाठी *Study Hub Pune* ॲप डाउनलोड करा: *👉 Download App* https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share *💬 हेल्पलाइन WhatsApp:* https://wa.link/jc4wz7 *👉 Message Now 📞 9767346120* *🎉 मर्यादित ऑफर फक्त आजचं!* *🚀 सरळसेवा परीक्षा 2026 यशस्वी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका!* *👥 मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!*

photo content