es
Feedback
आरोग्य विभाग परीक्षा

आरोग्य विभाग परीक्षा

Ir al canal en Telegram

🎯 आरोग्य विभागा संबंधित सर्व परीक्षासाठी 📍तांत्रिक 40 प्रश्नाच्या 80 मार्कांची परिपूर्ण तयारी ● आरोग्य सेवक / सेविका ● आरोग्य पर्यवेक्षक ● औषध निर्माता ● NRHM ● अधिपरिचारिका ● अंगणवाडी व आरोग्य विषयक इतर भरतीसाठी उपयुक्त चॅनेल Cont. @vvsindalkar

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram आरोग्य विभाग परीक्षा

El canal आरोग्य विभाग परीक्षा (@arogyaexam) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 34 259 suscriptores, ocupando la posición 5 519 en la categoría Educación y el puesto 11 755 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 34 259 suscriptores.

Según los últimos datos del 08 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -206, y en las últimas 24 horas de -1, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 14.66%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 7.89% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 5 023 visualizaciones. En el primer día suele acumular 2 702 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 6.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
🎯 आरोग्य विभागा संबंधित सर्व परीक्षासाठी 📍तांत्रिक 40 प्रश्नाच्या 80 मार्कांची परिपूर्ण तयारी ● आरोग्य सेवक / सेविका ● आरोग्य पर्यवेक्षक ● औषध निर्माता ● NRHM ● अधिपरिचारिका ● अंगणवाडी व आरोग्य विषयक इतर भरतीसाठी उपयुक्त चॅनेल Cont. @vvsindalk...

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 09 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

34 259
Suscriptores
-124 horas
-347 días
-20630 días
Archivo de publicaciones
Father of smallpox Horrack test apparatus Milk pasturisation Adulteration cheap impuriyy Cgl unit of force Bp measured Temparature si unit Vetarnary doctor 1hour slaughter animal Female mosquito invade/ survive in human Saprophyte Humidity reduce agent Cacl2 Kio3 Which one is not oxygen 1) acetetr 2) chloroform 3) methane 4) ethane 5) kmno4 potassium permagnet Total bone in human body Cranial nerves Not Food borne disese Baby wight less than...... Low baby weigjt Gk Rajdhani sikkim Hornbill mohostv Isro headquarter. Jamani rever Kusti programme Asmrth chlvl Sayyabai bhosle cha nvra Agbrnama Heart rate is 90 so pulse rate is..... Trachoma.... Which one is not vitamime Cynocabalamin Ribofavin Calciferol Niacine Fe Bhatnakar purskar Bhoodan chalwad Gangotri river tributory of Ayusheman bharat Samabhajinagr chya dakshini kde aslela jilha Silhod subdivsiom . Natural fiber Coton Silk Ryone Nylon Absteoc

Technical sop hot syllabus related hot pn khi topic vr nvte question like waste management BMW

👉🏼 कृपया स्वच्छता निरीक्षक या प्रश्नपत्रिकेविषयी नकारात्मक असो की सकारात्मक असो नक्कीच मला व्हाट्सअप वर कळवा मी बऱ्याच जणाला चर्चा केली आहे परंतु अजून ज्यांना कॉल एसएमएस करायचा आहे त्यांनी करू शकता म्हणजे तुम्हाला देखील मी प्रॉपरली मदत करू शकतो आणि आगामी काळात चुका आणि शिका या तत्त्वाचा वापर करून जास्तीत जास्त गुण मिळवता येईल आणि त्यासाठी मी देखील मेहनत घ्यायला तयार आहे आणि मेंटरशिप प्रोग्राम मध्ये त्या संदर्भाची नोट्स देखील ऍड करायची माझी तयारी आहे.

परीक्षा संदर्भात एक सांगतो- 👉🏼 प्रश्न पत्रिका ही 3 पद्धतीने तयार होत असते. 1. प्रत्येक्ष अभ्यासक्रमाला अनुसरून प्रश्न 2. अप्रत्यक्षरित्याअभ्यासक्रमाला अनुसरून प्रश्न 3. अभ्यासक्रमाचा काहीही संबंध नसणारे प्रश्न. 👉🏼 आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत जो काही परीक्षा पॅटर्न होता तो वरील प्रमाणे मिक्स आपल्याला दिसून आला. 👉🏼 नमुना क्रमांक तीन मधील प्रश्न हे विद्यार्थ्यांना पाच ते सात जरी दिसले असले तरी विद्यार्थ्यांनी उर्वरित 32 प्रश्नाकडे लक्ष द्यायला पाहिजे. 👉🏼 म्हणजे आपलं फोकस कसा असतं पूर्ण पांढरा शर्ट आपल्याला दिसत नाही परंतु त्या पांढरा शर्टावर असलेला डाग मात्र आपल्याला सरळ सरळ दिसतो. 👉🏼 सर्वांनी एक डोक्यात फिट करून घ्यायचं आहे आपल्याला नोकरीलागण्यासाठी जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आहेत. (160+ ते 180+) 👉🏼 जर एखादी प्रश्नपत्रिका अभ्यासक्रमाला अनुसरून नसेल तर त्याचा मिरीट ही निश्चितच कमी लागेल यात काही शंका नाही. 👉🏼 तरीपण छत्रपती संभाजी महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक या पदासाठी मेरिट ही किती लागेल हे अंदाज मला सांगता येणार नाही परंतु 150 ते 160 च्या पुढेच मेरिट लागेल असे मला वाटते. त्याच कारण जागा कमी आहेत. 👉🏼 परंतु या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी ज्यांनी ज्यांनी स्वच्छता निरीक्षक या पदाचा पेपर दिला आहे त्यांना एक दिशा मात्र नक्कीच मिळाली आहे. परीक्षेचा पॅटर्न कसा असतो अभ्यास कसा करायला पाहिजे हे निश्चितच प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय समजत नाही. 👉🏼 आता छत्रपती संभाजी नगरचा पेपर झालेला आहे बाकी सगळं तुम्हाला विसरून जायचं आहे निकाल येईल तेव्हा येईल. मार्क्स कळेल तेव्हा कळेल परंतु आता लगेच तुम्हाला जी आहे पुढची तयारी करायची आहे. 👉🏼 जोपर्यंत नोकरीला रुजून आपल्या खात्यावर पगार पडत नाही तोपर्यंत आपली ही मेहनत सातत्याने चालूच ठेवणं आपल्यासाठी अनिवार्य आहे असं समजा. 👉🏼 या परीक्षेत जे विद्यार्थी यांनी 130 140 च्या पुढे स्कोअर येईल असा अभ्यास केला असेल त्यांनी निश्चितच येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला 160 ते 180 च्या जवळपास स्कोर येईल यासाठी प्रयत्न करायचा आहे. 👉🏼 विशेष करून सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत बहुउद्देश आरोग्य कर्मचाऱ्यांची जी भरती होणार आहे त्यामध्ये तुमची एक जागा ही निश्चित असावी अशी अपेक्षा मी करेल. 👉🏼 त्यानंतर वेगवेगळ्या विभागात होणारे स्वच्छता निरीक्षक या पदासाठी देखील तुम्ही फॉर्म भरत अभ्यास करत राहावं, आणि त्यातील एक पोस्ट तुम्ही नक्कीच काढाल अशी अपेक्षा आहे. 👉🏼 अ तांत्रिक अर्थात मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता व सामान्य ज्ञान यांचा विचार करता तुम्ही त्या विषयात देखील जास्तीत जास्त गुण घेतले पाहिजेत हे वारंवार तुम्हाला सांगितलेला आहे. 👉🏼 स्वच्छता निरीक्षक या पदाच्या अभ्यासक्रमासाठी तुम्हाला स्वच्छता निरीक्षल तांत्रिक डायरी हे पुस्तक आणि टर्निंग पॉईंट्स अँप वरील स्वच्छता निरीक्षक मेंटरशिप प्रोग्राम हे 100% फायदेशीर ठरेल यात काही शंका नाही. 👉🏼 सार्वजनिक आरोग्य विभागातील बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विभाग तांत्रिक डायरी हे पुस्तक आणि टर्निंग पॉईंट्स अँप वरील आरोग्य सेवक पुरुष मेंटरशिप प्रोग्राम हे दोन्ही तुम्हाला फायदेशीर ठरतील. अ -तांत्रिक साठी तुमचा अभ्यास हा खूप चांगला आहे.. फक्त तुम्ही यापुढे दोन गोष्टी करायचा आहे. 👉🏼 झालेल्या प्रश्नपत्रिका दोन दोन तीन तीन वेळेस सोडवा.. त्यासाठी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन च TCS IBPS वर्गीकृत प्रश्नसंच हे पुस्तकं नक्कीच वाचून घ्या. विश्लेषणसह आहे. 👉🏼 विजयपथ पब्लिकेशन मार्फत प्रकाशित करण्यात आलेलं TCS IBPS सामान्य ज्ञान (वनलायनर स्वरूपात) हे पुस्तक अगोदर वाचून घ्या म्हणजे यातून तुम्हाला सामान्य ज्ञान प्रश्नाचा स्वरूप चे सर्वच्या सर्व कळतील. एक लक्षात घ्या सरळ सेवेमध्ये सामान्य ज्ञान हे प्रश्न 80 ते 90 टक्के प्रश्न रिपीट असतात. 👉🏼 बाकी तुमच्याकडे भरपूर साहित्य आहे यात शंका नाही 👉🏼 मराठी पैकीच्या पैकी, गणित व बुद्धिमत्ता पैकीच्या पैकी, इंग्रजी या विषयात देखील 15 पैकी 12 ते 13 आणि सामान्य ज्ञान या विषयात 15 पैकी 13 ते 14 प्रश्न बरोबर येतील अशा प्रकारचा तुमचा अभ्यासाचे नियोजन असावं असं माझं मत आहे. 👉🏼 तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्यांचा स्कोर किती येतो याचा काहीच विचार करू नका फक्त तुम्ही प्रत्येक टेस्टच्या नंतर तुमचा स्कोर हा कितीने वाढत आहे याकडे तेवढं लक्ष द्या आणि साधारण 160+ हा स्कोर तुमचा सातत्याने यावं अशा प्रकारचा अभ्यास मात्र असू द्या. आणि याच्या पुढील टप्पा 180+..

प्रश्न पत्रिका ही सोपी होती आणि आपण जे जे काही तयारी करुन घेत होतो त्याला अनुसरूनच होती. हे वरील प्रश्नावरून निश्चित होते.. मी नेगेटिव्ह SMS आणि पॉसिटीव्ह SMS दोन्ही चे सविस्तर विश्लेषण व्हिडिओ मार्फत करेल

सर मी पूर्ण 40 प्रश्न तांत्रिक ते जसेच्या तसे लिहून आणले फक्त गडबडी मध्ये अक्षर कमी-जास्त होऊ शकते ही परत टाईप करून तुम्हाला नंतर सर्व 40 प्रश्न टाकतो

Photo from turningpoint
Photo from turningpoint

Photo from turningpoint
Photo from turningpoint

नमस्कार सर...आताच संभाजीनगर महानगरपालिकेचा स्वच्छता निरीक्षक पदासाठीचा पेपर झाला.प्रश्न एकदम निकृष्ट दर्जाचे सिलॅबसला सोडून होते.स्वच्छता निरीक्षकाच्या महत्वाच्या जबाबदाऱ्यांवर एकही प्रश्न Immunization, Hardness of water,Water Treatment Process,Solid waste management, Biomedical waste management 2016,Sewage system,Vector borne disease, Communicable/Non -Communicable disease,Vertical Programme,etc. महत्वाच्या टॉपिकवर एकही प्रश्न आलेला नव्हता.खूप वाईट वाटल सर.खूप मनापासून अभ्यास केला होता सर पण स्वच्छता निरीक्षकाच्या महत्वाच्या एकाही topic वर एका प्रश्न आलेला नव्हता.UIP,ICDS,POLIO, अशा एकही टॉपिक वर प्रश्न आलेला नाही.थोडक्यात अभ्यासक्रमाला अनुसरून एकपण प्रश्न नव्हता.खूप चुकीचा पेपर होता.

आज ज्यांचा स्वच्छता निरीक्षक पेपर आहे त्यांनी पेपर झाल्यानंतर कृपया मला कॉल करा किंवा प्रश्नांची स्वरूप काय होते याविषयीं नक्कीच कळवा.

🔰आरोग्य विभाग भरती 🔰 🔘विषय - तांत्रिक 🔘घटक - आरोग्य चालूघडामोडी 🔘उपघटक - अरुणोदय विशेष मोहीम 🔘 कोणत्या परीक्षेसाठी - MPW/ANM/GNM Pdf लिंक - https://t.me/Arogyaexam/15951 सर्वांना एकच सांगणे - तुम्ही किती हुशार आहात यावर परीक्षेत यश मिळत नाही तर तुम्ही अभ्यासात किती सातत्य ठेवता यावर यश मिळते. 👉🏼 त्यामुळे सर्वांनी परीक्षेची जाहिरात येण्यापूर्वीच तुमचा अभ्यास पूर्ण करून ठेवा. म्हणजे परीक्षेच्या काळात जास्तीत जास्त revision आणि टेस्ट सोडवण्यासाठी वेळ उपलब्ध होईल. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ टर्निंग पॉईंटस अॅपवर  only 149 रुपयात MPW, ANM, GNM, स्वच्छता निरीक्षक, Pharmacist, Lab Asst व Lab Technician यांचे टेस्ट स्वरूपात मेंटरशिप प्रोग्राम उपलब्ध. अँप लिंक -  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.folpb -➖➖➖➖➖➖➖➖➖➖ वरील सर्व परीक्षा हे या  TCS मार्फत होणार आहेत 👉 त्यामुळे "TCS - मागील प्रश्न पत्रिका" या कोर्स मध्ये 200 पेक्षा अधिक ऑनलाईन स्वरूपात टेस्ट सोडवण्यासाठी उपलब्ध केले आहेत. फी केवळ 59 रू. (सरळसेवा फोल्डर पाहावं ) ---------------------------------------------- 👉 अधिक माहितीसाठी  किँवा काही प्रश्न असेल तर व्हाट्सअप्प करा. https://wa.me/918999561313 ---------------------------------------------- ★ आरोग्य विभाग टॉपचे टेलिग्राम चॅनेल       http://t.me/Arogyaexam

आरोग्य_विभाग_चालुघडामोडी_अरुणोदय_विशेष_मोहीम.pdf1.29 MB

दिनांक. 8 जुलै 2026 टर्निंग पॉइंटस वनलायनर चालूघडामोडी Pdf लिंक-https://t.me/chalughadamodi202425/551 नोट्स फ्रॉम - विकास सिंदाळकर ---------------------------------------------- फक्त चालूघडामोडीसाठी टेलिग्राम चॅनेल https://t.me/chalughadamodi202425 वार्षिकी चालूघडामोडी टेस्ट सिरीज 21 रुपये (महिनेवार) Play store अँप लिंक -  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.folpb Iphone साठी APP लिंक - https://apps.apple.com/in/app/turning-points/id6748433863 लॅपटॉप साठी लिंक - https://turningpoint.akamai.net.in/ ---------------------------------------------- 👉 अधिक माहितीसाठी  किँवा काही प्रश्न असेल तर व्हाट्सअप्प करा. https://wa.me/918999561313

खालील दोन्ही व्हिडिओ आवडो अथवा न आवडो बघायचं आहेत... महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 (RTS ACT 2015) PYQ 2021 ते 2026 👉🏼 https://youtu.be/xvKjZs5Ysrc माहितीचा अधिकार अधिनियम 2005 (RTI ACT 2005) PYQ 2021 ते 2026.. https://youtu.be/nZ6HugtpfWo 👉🏼 जे जुनें दिग्गज खेळाडू आहेत त्यांनी ऐकावं असं आग्रह नाही. 👉🏼 पण जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी मी जे जे सांगेल ते एका आज्ञाधारक विद्यार्थ्यांप्रमाणेच ऐकावे.. जे तुम्हाला देखील विनपागारी दिग्गज खेळाडू व्हायचं नसेल.. आणि जास्त वर्ष परीक्षा परीक्षा खेळायचं नसेल तर..

+2
मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाचा निकाल 🎉 Clerk च्या Typing Test साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी ✍... कट ऑफ = 67 मार्क्स 🔥

+1
मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाचा निकाल 🎉 Clerk च्या Typing Test साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी ✍... कट ऑफ = 67 मार्क्स 🔥

जे विद्यार्थी सार्वजनिक आरोग्य विभाग MPW आणि कोणत्याही विभागाची स्वच्छता निरीक्षक पदाची तयारी करणार असाल त्यांनी टर्निंग पॉईंट्स अँप वरील दोन्ही कोर्स जॉईन केले तरी हरकत नाही.. 👉🏼 YOUTUBE वरील सर्व LECTURE बघा. 👉🏼 आज 2023 मध्ये झालेले सर्व PYQ तांत्रिकचे विश्लेषण व्हिडिओ दिले आहे. ते बघून घ्या.

आज ज्यांचा पेपर झाला आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा कृपया त्यांनी प्रश्नाचा पॅटर्न, प्रश्नपत्रिका ची काढणी पातळी याविषयी माहिती पाठवावी ही विनंती. टेलिग्राम @vvsindalkar व्हाट्सअप अँप

प्रतिमेमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे तयार केलेले महत्त्वाचे नोट्स (मुद्दे) खालीलप्रमाणे आहेत: ## न्यूटनचे गतिविषयक नियम (Newton's Laws of Motion) * पार्श्वभूमी: सर आयझॅक न्यूटन यांनी इ.स. १७ व्या शतकात आपल्या 'प्रिन्सिपिया' (The Principia) या ग्रंथात गतिविषयक तीन महत्त्वाचे नियम स्पष्ट केले. ### अ) न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम (First Law of Motion) * नियम: एखादी वस्तूवर कोणतेही असंतुलित बाह्य बल क्रिया करीत नसेल तर ती वस्तू अचल अवस्थेत असल्यास त्याच स्थितीत राहील किंवा सरळ रेषेत एकसमान गतीत असल्यास ती सतत त्याच सरळ रेषेत एकसमान गतीत राहील. * जडत्वाचा नियम: या नियमास 'जडत्वाचा नियम' असेही म्हणतात. *(जडत्व म्हणजे: स्वतःहून आपली अवस्था न बदलण्याची वस्तूची नैसर्गिक प्रवृत्ती).* * पहिल्या नियमाची उदाहरणे: * एक चुंबक दुसऱ्या चुंबकाकडे ओढला जाणे. * बंदुकीची दाबलेली स्प्रिंग मोकळी करताच बंदूक कार्यान्वित होणे. ### ब) न्यूटनचा दुसरा नियम (Second Law of Motion) * नियम: संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो व संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. * संवेग (Momentum): संवेग म्हणजे पदार्थाचे वस्तुमान आणि त्याचा वेग यांचा गुणाकार होय. * उदा.: बंदुकीतून सुटलेली गोळी लक्ष्यामध्ये जोरात घुसते. ### क) न्यूटनचा तिसरा नियम (Third Law of Motion) * नियम: क्रिया बल व प्रतिक्रिया बल यांची परिमाणे समान असतात, मात्र त्यांच्या दिशा परस्परविरुद्ध असतात. * उदाहरणे: * अग्निबाणाचे (Rocket) उड्डाण. * जेट विमानाचे उड्डाण. * बॅटने टोलावलेला चेंडू.